प्रत्येक गावात. दोनशे तीने से. मूले. बिगर लग्नाचे. आहे. मुलांनाही जरा. विचार पूर्वक. वागावे.
@surajkkr32802 ай бұрын
खासदार शेट्टी साहेब यांच्या सारखे दिसतात तात्या 🎉
@santoshshinde1735Ай бұрын
धन्यवाद 🙏❤️
@nandikanikam6317Ай бұрын
Mast v vastav movie !
@allauddinshaikh48012 ай бұрын
खूप छान
@dadapatil81602 ай бұрын
हा भाजपचा पाशा पटेल दिसत़ो
@RajendraDoifode-yr9pbАй бұрын
बरोबर 😊
@marotipaighanАй бұрын
@@dadapatil8160 awaz,tasash
@AnilShinde-v7uАй бұрын
होणाऱ्या नवरी मुलीने अगदी जशास तसे उत्तर दिले.पैशाच्या जीवावर उद्या मरण मुलांना असच अपमान करून त्यांची जागा त्यांना दाखवली लागते.
@vaishalideshpande9347Ай бұрын
नवऱ्याला एकच विचारायचं..... स्वतःच्या हिमतीवर किती मिळवतोस.
@limbrajtingre8012 ай бұрын
अशा वागण्यामुळे नालयलक मुलाच्या सोयरिक जमत नाहीत मित्रहो सावध रहा
@dasharathkhatal164819 күн бұрын
छान एपिसोड आहे अशी नालायक मुले प्रत्येक गावात आहेत त्यामुळेच अशा मुलांची लग्न होईना त्याच्या बहिणीला असे प्रश्न विचारले तर चालतील का शेवटी मुलीने छान उत्तर दिले
@diptikulkarni1335Ай бұрын
Prompting aikayla yetay
@happyme17Ай бұрын
Background music very irritating
@MugdhaKulkarni-jk6hs2 ай бұрын
Ek 1 episode
@parashramraut96252 ай бұрын
Vhan
@sumitsupekar3680Ай бұрын
लग्न कश्याला करतोस नालायका.
@sulbhabansode39242 ай бұрын
😂😂😂😂
@pramodkhillari6903Ай бұрын
Yach muskad foda hya bailala vicharta yetaka
@uttamsawant51362 ай бұрын
अक्षय कुठे हाय
@vidudivate72912 ай бұрын
राजु.शेटि.वाणिज.दिसताय.काका.तुमि
@SachinPatil-om2lsАй бұрын
मुलग्याची बहीण खूपच शहाणपणा करते तुला कोण करून नेईल त्याची वाटच आहे
@NoobGaming-ud7jv2 ай бұрын
नवरी वाले वर बाप नवरदेवाला वावर किती आहे तुम्ही विचारा ना त्याला तुम्ही त्याच्याशी भांडण कशाला करता हो तुझ्या बँकेत पैसे किती आहेत तुझ्या नावावर ते विचारा त्याला भांडू नका
@bhivadarade60372 ай бұрын
Zodyla pahiji Ase Avladina
@damayantidarekar4172 ай бұрын
Bahin jamvnar nahi tar modnar Nanad chatal
@raomaruthy48429 күн бұрын
Marathi maansaamadhi patience namak cheej rahatnahi manoon daakhavlat