*दादा भुसे यांचा एक सर्व सामान्य कर्मचारी म्हणून मी जाहीर निषेध करतो..* *आणि महाराष्ट्रातील सर्वोच्च सभग्रहात खोटी माहिती दिली म्हणून महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर जगजाहीर माफी तरी मागावी..* *नाहीतर ३८ हजार पगार तरी मिळवून द्या....* *जाहीर निषेध ..जाहीर निषेध..* ⚫⚫⚫⚫⚫⚫
@आरोग्यमधनसंपदा-घ6ज5 ай бұрын
आदरणीय शरद पवार साहेब यांच्या काळा पासून आसच चालू आहे. एस टी कामगार यांचे शोषण.
@Monohargaikwad75 ай бұрын
मंञी खोट बोलत आहेत पंधरा वर्ष नौकरी केलेल कामगाराना सुद्धा 38000 पगार मिळत नाही
@laxmikantdeshmukh16655 ай бұрын
माननीय मंत्री महोदय यांनी आपल्या क्षेत्रातील राप आगारात भेट द्यावी व व आपण जे वक्तव्य सभागृहात करत आहोत ते कितपत सत्य आहे याची खात्री करावी.
@JayavantKhabale5 ай бұрын
सगळ्या राजकारणी लोकांना विरोधी बाकावर बसल्यावर एस टी कामगारांचा पुळका येतो हे माहीत आहे आम्हाला
@vinodupganlawar28955 ай бұрын
अगदी बरोबर
@RadhakisanMore-g6n5 ай бұрын
मी एक एसटी कर्मचारी आहे दादा भुसे ला विचारा कोणत्या गणिताच्या हिशोबाने 38000 चालकाला वाहकाला पगार मिळतो आधी माहिती घ्या मग बोला
@shahinmujawarentertainment50995 ай бұрын
हो यांना विचारा 38000 पगार कुनाला दिला
@pawarrushikesh49345 ай бұрын
धन्यवाद बच्चू भाऊ 🙏
@nandkumarmore87955 ай бұрын
तुमच्या सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना काय दिले हे सांगा भुसे साहेब
@navnathtile68785 ай бұрын
सरासरी चाळीस हजार हे कुठून आणलात मंत्री महोदय साहेब तुमच्या हातात असलेल्या कागदावर तर नक्की नसेल हे मात्र खर आहे
@nandkumarmore87955 ай бұрын
महिला सन्मान योजना,ज्येष्ठ नागरिक, अमृत योजना हे सोडा कर्मचाऱ्याला काय दिले हे सांगा बुसे साहेब
@jayramsanap52165 ай бұрын
साहेब येवडा पगार नाही मिळत 15वर्षे जुने आहेत त्यांना पण नाही 38000
@dattatraynarwade59195 ай бұрын
सर्व पक्ष जाणून बुजून एसटी कडे दुर्लक्ष करत आहेत. एसटीला कोणताही पक्ष न्याय देत नाही.
@vedantskamble-cv4gz5 ай бұрын
बच्चु कडू यांनी एकदम बरोबर सांगितले
@adeparmeshwarsangrammsrtc45275 ай бұрын
अहो पण एस टी कर्मचाऱ्यांना काय दिलं ते सांगा
@vinodgaikwad9565 ай бұрын
भुसे साहेब नवीन चालकाची पगार सिलिप बघा😢😢
@aniljain73245 ай бұрын
बच्चू कडू साहेबांचा आदर व्यक्त केलेच पाहिजे S T महामंडळ आभारी आहे
@nandkumarmore87955 ай бұрын
भुसे साहेब खोटे बोलतात. नवीनकर्मचाऱ्याला 12,000 पेमेंट आहे
@RamdasGaikwad-br7ih5 ай бұрын
एकुण पगार मग बेसीक किती
@RahulDeshmukh-ln3iy5 ай бұрын
Navin kamgar 23000 ahe. Kmi zala ka
@ArunGadhepatil-fc1dv5 ай бұрын
भुसे साहेब थोडा अभ्यास करून आला असता तर बरं झालं असतं साहेब 38 हजर कोणत्या एसटी कर्मचारी यांना पगार मिळतो काय खोटे पणा आहे
@rajendrasawant37145 ай бұрын
बच्चू कडू साहेब बरोबर बोलत आहेत
@patilhanmant63725 ай бұрын
किती खोटं . दादा...कळेल..काय असते st.. ते येणाऱ्या विधानसभा ल
@shahikantrautmare14305 ай бұрын
धन्यवाद थोरात साहैब
@pradipmane1895 ай бұрын
दादा भुसे यांना त्यांच्या मतदार संघातील कामगारांनी लवकरात लवकर पगार पावत्या घेऊन भेटण्यास जावे.. अरे बाबा त्यांनी प्रवासी सवलती नाही विचारल्या कामगारांना काय दिलय ते सांगा.
@SamadhanMarkande5 ай бұрын
खरोखर जायला पाहिजे नाहीतर सर्वांनी पोष्टाने पाठवायला पाहिजे.
@PopatraoPawar-jz5es5 ай бұрын
. एक महिना होऊनही सटाणा पिंपळनेर रस्ता बंद. आहे कोणताही लोकनेता जिवंत नाही हे आमचे दुर्दैव
@mangeshreche54305 ай бұрын
38000 पगार हा एसटी चालकाला नाही तो भुसे चया ड्रायव्हर la मिळतो 😂😂
@govindgadikar50725 ай бұрын
आंबट बोलणं बंद करा.सवलती दोन दिवसात करता आणि एसटी महामंडळाला 7वा आयोग लागू करा.
@govindgadikar50725 ай бұрын
फुगीर आकडेवारी सांगू नका.
@kailaskhatake5 ай бұрын
एसटी कामगारांना काय दिलं हे सांगा
@Minakshipawar68325 ай бұрын
St कामगार ना अभिनंदन 7वेतन लागू करू पण देणार सरकार 🥕🥕🥕च
@AmolUdage-gy5jh5 ай бұрын
1 नंबर बाचू कडू साहेब वाघ
@0_o.clock_5 ай бұрын
🐅
@chhayapatil20035 ай бұрын
मी वाहक आहे फक्त 20000 पगार आहे, तुम्ही सरासरी 38000 हजार सांगत आहेत, पगार वसुली ची केस टाकते कामगार न्यायालयात 11:35
@VijayaJanrao-yo5wd3 ай бұрын
असल्या उन्हाळ्याचं ताप काही समजत तरी ती लोकं एसटी ड्रायव्हर काम करते ती म्हणल्यानंतर त्यांना पगार भरपूर दिलाच पाहिजेल का
@vedantskamble-cv4gz5 ай бұрын
शिंदे साहेब यांनी यांच्या कार्यकाळात फक्त न फक्त जनतेसाठी असंख्य सवलती दिल्या आहेत पण एसटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून दिला नाही
@shivajipathare25195 ай бұрын
एसटी कामगाराची खरी वाट शरद पवारांनी लावली.
@Aishwarya-e1r5 ай бұрын
अहो थोरात साहेब तुमचं सरकार होतं त्यावेळी सहा महिने आंदोलन चालले होते त्यावेळी तुम्ही काय केलं ते अगोदर लक्षात आहे का आता पुळका आला काय तुम्हाला
@kurhadeyogesh63865 ай бұрын
12year zale pagar khupach Kami aahe only 10000😢😢😢😂
@kurhadeyogesh63865 ай бұрын
Sarkar kahich denar nahi samp strike kelach pahije 😢😢
@AnilShendge-os5qx5 ай бұрын
एसटीसी लोकांच्या भावना जोडलेल्या आहेत,❤🎉
@suryakantthokal9035 ай бұрын
परिवहन मंत्री विशांतर तर करत आहेत
@jayeshyeole24225 ай бұрын
St chi दुरवस्था ही दूर होईल फक्त अधिकाऱ्यांच्या ट्रॅव्हल्स बस बंद करा एसटी च्या अधिकाऱ्यांच्या ट्रॅव्हल्स बस आहेत त्या बंद झाल्या अन् अधिकाऱ्यांनी एसटी ला सामान पुरवले तर बर होईल अध्यक्ष महोदय
@shahinmujawarentertainment50995 ай бұрын
चक्का जाम करा यांना दाखवून दया कर्मचारी काय करू शकतो
भुसे साहेबांच्या डेक्यात पगारी बाबत कराराबाबत काहीच येत नाही त्यांना कधी करार केला पुढे त्यांना कधी काय देयाच कर्मच्याराना
@mangeshreche54305 ай бұрын
येणाऱ्या निवडणुकीत कळेल मंत्र्यांना एसटी कर्मचारी काय करू शकतात भुसे साहेब एसटी तुमच्या भुसा भरलेला डोक्याचा वरचा प्रश्न आहे 😂
@Visheshgaming2865 ай бұрын
दादा भुसे तुझा निषेध, अभ्यास कर पहिले.मग बोल
@BabbarAttar5 ай бұрын
पगार वाढीवर बोला भुसे साहेब
@vishvambargaikwadgaikwad72865 ай бұрын
आता काय कर्मचारी यांच्या विषयी बोला उगीच भलतीच कडे विषय नेऊ नये
@dubeBahudur5 ай бұрын
सर तुमची सत्ता होती तेव्हा काय झेंडा लावलय् अन आता st चा पुळका येतोय का तुम्हाला
@nitiningale17415 ай бұрын
👌🏻
@PrashantJadhav-pi8ze5 ай бұрын
बच्चु दादा एकदम बरोबर आहे
@dattatrayjadhav575 ай бұрын
बच्चे साहेब धन्यवाद
@meerachavan43635 ай бұрын
7 va वेतन प्रमाणे dya 1 st कर्मचारी 🙏🏻🙏🏻
@sandipwagh95954 ай бұрын
भाऊ 1लाख कर्मचारी तुम्हाला मतदान करणार नाही 1गुणिले फक्त 10करा आमदार 1000ते 2000ने इलेक्शन मध्ये पडतात तर 10लाख मतदान मध्ये किती आमदार पडू शकतात 😢
@almoddintadavi21885 ай бұрын
Bachchu bhau good question
@amitmali18485 ай бұрын
सर्व st कर्मचाऱ्यांनी भुसे साहेबांचा सत्कार घ्यायला पाहिजे
@tusharyede96305 ай бұрын
जाहीर निषेध भुसे
@Mukeshdada-ge5qm5 ай бұрын
लाज वाटली पाहिजे राज्यकर्त्यांना ....खितपत पडलाय कामगार आज पण..
@NileshBhoye-x8t5 ай бұрын
कष्टाचे पैसे आहेत त्या st कर्मचाऱ्यांचे त्यांना त्याचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. भूषे साहेब खोटं नका बोलू...... पाप लागेल.
@pravinnarvekar82915 ай бұрын
38000 पगार st मध्ये कोणत्याही चालका ला नाहीय 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@dattatraynarwade59195 ай бұрын
कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत काहीही वक्तव्य केलेले नाही
@Romal-oq5sf5 ай бұрын
Congress sarkar hoti Teva Shetty updat hote ka
@sureshpatil85755 ай бұрын
खोटं बोलणं सोडा कीती खोटं बोलणार माहिती वेविस्तीत घ्या किती पगार मिळतो ते बगा
@nakulpatil53795 ай бұрын
दादा भुसे एसटी उत्पन्न आणि एस टी कामगारांचा प्रश्नच येत नाही आम्ही काम केले आहे त्या प्रमाणे इतर 34महामंडळमधील कामगारांना देतात ते एस टी कामगारांना द्या भुसे आजोबा
@SurprisedLemur-ho8gs5 ай бұрын
दादाभूसे यांचा पराभव निश्चीत
@VijayaJanrao-yo5wd3 ай бұрын
अहो त्यांना 12,000 देताना तुमच्या सायबर लोकांच्या गाडीवरून ड्रायव्हर आहेत त्यांना तुम्ही 40 हजार रुपये पगार देतो
@onlineindia26595 ай бұрын
दादा भुसेच्या डोक्यात भुसा आहे काय माहित कोणी मंत्रिवकेला ..
@mangalamahajan83575 ай бұрын
आता एवढ सुचतय आपले सरकार मध्ये आपण एस टीम कामगारांवर किती अन्याय केला तेव्हा काय 😂
@BabbarAttar5 ай бұрын
सातवे वेतन आयोग दया
@JMR-kx8bo5 ай бұрын
Kadu sir super
@rameshpawar60735 ай бұрын
परतीपुर्ती म्हणजे काय हे तरी कळते काय मंत्री महोदयांना एस टी चे च पैसे एस टी ला देतात ते पण पहीलं वापरून घ्यायचे आणि नंतर मी देतो असं छातीठोकपणे सांगतात निधी काय देता ते सांगा 38000 पगार 20वर्षे सेवा दिलेल्या लोकांना पण नाही चुकीची माहिती देऊन लोकांना वेड्यात काढत आहे जाहीर निषेध 🏴🏴
@rajendrasawant37145 ай бұрын
विरोधी पक्षात आसल की सर्वाना st ची आठवण होते सत्तेत असाल की विसर पडतो
@vinayakchavarekar63545 ай бұрын
St मध्ये युनियन ह्या तुमच्याच आहेत. St ड्राइवर वयाची 58 वर्ष गाडी चालवतो, त्याची शेवटची 5 वर्ष तरी त्याला बसून काम द्या, त्या वयात त्याच्याकडून चूक होणार नाही, इमानदारी ने काम करून लास्ट ला त्यांच्या वयोमानानुसार चूक होणार नाही गाडी बाबतीत.
@pradipkumarkuthare3575 ай бұрын
किलोमीटर चे रेट वाढवले पाहिजे आता 25 चा जमाना आहे का.... चालकाला प्रति किलोमीटर कमसेकम 2 रुपये दिला पाहिजे
@vijaytupsundare37025 ай бұрын
हयाविधानसभेला बघा काय होतय ते
@shivajijadhav59815 ай бұрын
३८००० हजार पगार सांगतायत कदाचीत ३८०००हजार रेकॉर्ड ला दाखऊन बाकिचा पगार ह्यांच्या खिशात तर नसलं ना जात मग कारण तेवढा पगार तर ७वा वेतन दिल्यावर पण पडतो का नाही काय माहित
@digitalbhokardan90495 ай бұрын
कर्मचारी यांची पिळवणूक करत आहेत कर्मचारी यांचे काय ते सांगा आणि तुम्ही बोलय 15 वर्ष नोकरी केलेल्या कर्मचारी यांना 38000 पगार आहे असे बोललात ते खोटं आहे तुम्हाला हाय आहे एस टी कर्मचारी यांचा
@SanjayMadake-vh1vf5 ай бұрын
Bhusela st kamgaranhya tabyat dya tudvyala ekda🐶🐶
@kirandevre54295 ай бұрын
कोणत्या शाळेत शिकला भाऊ
@bhagwatyelwande18725 ай бұрын
14 वर्षे नोकरी केलेल्यांचा पगार 30000आहे
@santoshmulgeer50535 ай бұрын
भुसे साहेब यांचा मोबाईल नंबर मिळेल काय
@RevanIndurkar5 ай бұрын
Loksabhepramane विधानसभेला सुद्धा हा स्त कामगार वा त्याचेनातेवाई वोटिंगलाच जाणार नाही मग वेतनापेक्षा लाज या वर चर्चा करा
@pankajrathod34305 ай бұрын
उडवा उडवी चे उत्तर देते दादा भुसे
@vinayakchavarekar63545 ай бұрын
38000/ पगार st त लागल्या पासून किती वर्षांनी भेटतो, स्टार्टींग बेसिक काय आहे हे सांगितलं नाही.
@santoshgarkal4025 ай бұрын
Bachu kadu saheb jindabad
@amolpawar92315 ай бұрын
दादा भुसे यांना सवलती कोणत्या विचारल्यात का? सवलत दयायला लावता त्याची प्रतिपूर्ती देऊन काय उपकार करतात का काय?
@VishalMarathe-l8f5 ай бұрын
आमदार आणि खासदार यांचा पगार आणि पेंशन किती आहे
@surajbhalerao19045 ай бұрын
तुमच्या काळात काय केले एस टी कर्मचारी किती मुर्खात काडत आहात 😮
@gulchandalale42555 ай бұрын
फक्त वेतन आयोग लागू करा
@sandeepdarade44995 ай бұрын
कर्मचाऱ्यांचे काय
@rameshbawane41925 ай бұрын
कोणत्या चालकाला 38000रूपये पगार आहे
@Mukeshdada-ge5qm5 ай бұрын
भुसे साहेब तुम्हाला खरंच लाज वाटत नाही...निर्लज्ज आहात तुम्ही...तुमच्या लेकराची शप्पत घेऊन सांगा 38 हजार पगार आहे का आमच्या चालकाचा
@pramodfupre8435 ай бұрын
S. T कामगार चा पगार खूप तुटपुंज्या आहे. 15 वर्ष सेवा कऱूण पगार 20 ते 22 हजार रुपये च निघतो हे 38000 हजार सांगतो हा मंत्री आधी खोटे बोलतो.
@sangitapagare31765 ай бұрын
Jay bhim
@sureshgangawane55495 ай бұрын
मला विस साल झाले अडोतिस हजार पगार मिळतो
@JayPatil-iy3co5 ай бұрын
दादा भुसे तुझा भुसा काढला पाहिजे
@ameenkhan83425 ай бұрын
भुसे साहेब. हे झाला. S. T. फायद्यासाठी. कामगारा साठी काय. ते सांगा.कामगराचा काय
@gyasudinkatre15685 ай бұрын
आमी दखवू अपला अधिकार नोटा
@ManishSuryawanshi-ob2uk5 ай бұрын
Ma dada sir please vichar kara aapalya marathi manasacha jyanche pore tumchya spekshevar aahe
@Samon44445 ай бұрын
आज 14 वर्ष सर्विस करून सुद्धा 33 हजार पडत नाही
@babasahebsalve40175 ай бұрын
st ला न्याय देताना कोणी दिसत नाही
@AnilShendge-os5qx5 ай бұрын
कोणत्याही एसटी डेपोला, पन्नास बसेस सुध्दा नाही तर, आहे त्या नादुरुस्त 😂