अप्रतिम,गाणी उत्तम नवी दिल्ली नाट्य स्पर्धेत सहभागी झालो होतो, 2005.
@ShrihariVazeАй бұрын
उत्तम गायन आणि सादरीकरण... दर्जेदार संगीत आणि गायकांचं सुरेल गायन... उत्तम कलाकृती 👍🌹🙏🏼
@VasantPatankarАй бұрын
अप्रतिम!!!
@narayannazikarАй бұрын
उत्तम संचातील दर्जेदार नाटक 1970 ते 1980 या काळात हे नाटक शिवाजी मंदिर , दादर , मुंबई, या नाट्यगृहात 1:1 पाहिले होते. त्याचा पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला . फारच छान.