राम कृष्ण हरी माऊली, जुन्नरला तुम्ही चांगला उमेदवार शरददादा सोनवणे निवडुंग आणण्यासाठी मदत केली.❤❤❤❤
@deepakalvit4565 ай бұрын
समाजात योग्य आणि चांगल्या सवयी , आचार विचार रुजवणं भविष्य उज्वल काय केल्याने होईल, मित्र कोण व शत्रू कोण याचा बोध करवण समाजाला योग्य त्या मार्गावर आणून ठेवणे हेच तर किर्तनकाराच कार्य आणि कौशल्य आहे. खूप छान कार्य हाती घेतले आहे.ही पण देश सेवाच घडते आहे.
@PrinceAditya062 ай бұрын
गुरुवर्य महाराज जी, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, समाज प्रबोधन इतर महाराजांनी पण करावे ही सदिच्छा
राम कृष्ण हरि छान चिंतन गोड चिंतन गायन वारकरीकिर्तन प्रारब्धेसी वाढ धन प्रारब्धेसी वाढे मान अन्न मान धन हेतो प्रारब्धा आधिन वै आनंदजी दिघे साहेब मुख्य मंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु होते धार्मिक होते दोघेही खरे शिवसैनिक
@Sanjivsutar25 Жыл бұрын
परमात्म्याने तुझ्यासारखे अज्ञानी सुद्धा पैदा केले.
@RupeshMhatre-m2u5 күн бұрын
ज्यांचा पाटीशी धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा हात होता ते आज सर्व जन मोठे झाले
@NileshSaner-n8y Жыл бұрын
जय श्री राम महाराज काल तूम्हाला भेटून खूप आनंद झाला ❤😊🙌🚩
@subhashparab62792 жыл бұрын
छान कीर्तन,अप्रतिम आवाज्,
@KrishnaChaugule-k9b Жыл бұрын
बरोबर आहे महाराज❤❤
@shilpalakde13992 жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
@Rahul.714 Жыл бұрын
महाराज खरच तुम्ही गोड प्रवचन करतात म्हणुनच तुमचे कौतुक भारत देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे . 🚩 खरच आपले आम्ही पण तुमचे कौतुक करत आहे. 💐🙏
@hanmantyenge21482 жыл бұрын
एकदम बरोबर महाराज..
@nitinshelke45086 ай бұрын
So Proud 👌👌
@sandipvairale3379 Жыл бұрын
Khupach chhan maharaj correct aahe👌
@shivajikolpe55032 жыл бұрын
राम कृष्ण हरी
@indigo90292 жыл бұрын
Wahhhh... kai sundar bil lat
@akshayyeram64284 ай бұрын
ram krushan hari
@sandipvairale33792 жыл бұрын
Khupach bhari
@speaksmrc6 ай бұрын
सगळं झालं कीर्तन कधी करणार?
@rajeevdongare79032 жыл бұрын
Khup chan maharaj gadhamgao la kadi yanar
@birudevnikam52262 жыл бұрын
💐👌🏽🙏
@gurunathghude9474 Жыл бұрын
खूप छान सुंदर
@MARATHI_UPDATE_GS Жыл бұрын
💜💜
@vijaytambe36192 жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली
@shubhamkathore92812 жыл бұрын
आवाज खूप छान आहे महाराज
@aravindpandit80602 жыл бұрын
हेच चालु केलय महाराज लोकानी आता आध्यात्मिक काहीच नाहीय
@sanketpandit69892 жыл бұрын
100%खर आहे
@ajayrananaware29392 жыл бұрын
Correct
@visualmahamulker83992 жыл бұрын
A1 n0
@DP-un3kn Жыл бұрын
लाचार u tha...., जळत असेल.......😂😂😂😂
@justrv58522 жыл бұрын
आम्ही कोणाबद्दल काय बोलावे.. शेवट एकाच गोष्टीवर येऊन सार थांबत ..ते म्हणजे भविष्य काय असेल....तुमच म्हनन पटतय महाराज..पण. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृती ..तितकेच विचार ...जाउयात द्या विषय सोडून..
@shakilmomin8358 Жыл бұрын
फक्त भजन सोडून राजकीय बोलू नये
@udayshinde91502 жыл бұрын
Maharaj kiti khoke milale
@harinarayanlahane98042 жыл бұрын
पन्नास
@akashchipade46972 жыл бұрын
Bhadavichya ....andhare aplya Deva baddal kaay bolale ekda June videos paha....laaj vatli pahije tula thodi Marathi janmalas