एसटी घेणार स्वतःच्या २४०० बसेस | MSRTC's New Buses |

  Рет қаралды 24,798

Avaliya Pravasi

Avaliya Pravasi

Күн бұрын

नमस्कार,
मी अवलिया प्रवासी ! पुन्हा एकदा माझा या युट्युब चॅनेलवर आपले मनःपूर्वक स्वागत !
सदर व्हिडीओ विषयी :
तर मंडळी, एसटी महामंडळ सध्या २४०० स्वमालकीच्या बसेस घेणार आहे याची बातमी वृत्तपत्रांमध्ये पसरली आणि याबाबत अनेक शंका कुशंकांना पेव फुटले.
या बसेस नेमक्या कोणत्या आहेत ? कधी येणार आहेत ? कंपनी कोणती ? ई. बाबतीत अनेकांना प्रश्न पडणे साहजिकच होते. त्यामुळे याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा सादर व्हिडियो आहे.
तर मित्रांनो, मला अशा आहे की सदरचा व्हिडिओ आपल्याला माहितीपूर्ण वाटेल.
व्हिडीओ आवडल्यास लाईक करा, इतरांपर्यंत सदरची माहिती पोहोचण्यासाठी शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सब्सक्राईब जरूर करा.
#avaliyapravasi #अवलियाप्रवासी #msrtc
------------------------------------------------------------------------------------
आपल्या युट्युब पेजला सबस्क्राईब करा
/ avaliyapravasi
आपल्या फेसबुक पेजला लाईक करा
/ avaliyapravasi
आपल्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा
/ avaliya_pravasi
आपल्या ट्वीटर पेजला फॉलो करा
/ avaliyapravasi
संपर्क करण्यासाठी इमेल : avaliyapravasi@gmail.com

Пікірлер: 218
@Mahesh-09
@Mahesh-09 2 ай бұрын
जर महामंडळ फक्त चेसीझ घेणार असतील.तर बॉडी बिल्ट चे टेंडर हे MG कंपनी ला द्यावे.कारण त्यांनी या आदी केलेल्या बसेस खूप छान आणी सोयीस्कर आहेत .🙏
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
@@Mahesh-09 रेडी बिल्ट बसेस आहेत, त्यामुळे यात चेसीसाठी वेगळे टेंडर नसणार आहे..
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n 2 ай бұрын
​@@AvaliyaPravasi हो भावा पण महामंडळ आणि स्वतः तयार केलेल्या बसेस पुढचे बंपर बऱ्यापैकी डॅमेज झाले आहेत. पण एमजी ची एमजी च्या बस ची बिल्ड चांगली केली आहे 😊
@shubhamshinde5512
@shubhamshinde5512 2 ай бұрын
होय MG च्या बसेस खूप चांगल्या आहेत... मी स्वतः अनुभवले आहे.
@sandeepnandgaonkar
@sandeepnandgaonkar 2 ай бұрын
MG look बकवास,backside faltu
@rahulbasale3633
@rahulbasale3633 2 ай бұрын
या बसेस अशोक लेलँड कंपनीच्या आहेत या बसेस मला वाटतं की अगोदर खासगी मालकीच्या होत्या परंतु बहुतेक करार फिस्कटल्याने एस टी याच बसेस विकत घेणार असा अंदाज आहे
@suryakantbhosale4506
@suryakantbhosale4506 2 ай бұрын
, आमदार व खासदार यांचे फंड मधून एकेक बस देउन जनतेला आश्चर्यचा सुखद धक्का द्या..
@rahulishi2902
@rahulishi2902 2 ай бұрын
सहमत सहज एका तालुक्याला 1 कोटीत 3 mini बस घेता येईन
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n 2 ай бұрын
खामगांव आगार ला पण भंगार बस आहेत गाड्या धड खामगांव ते पुणे रस्त्यावर 25 km चालू शकत नाही मध्ये बंद पडतात माझ्या सोबत 12-15 वेळा झाले 😢
@udaykutemate4819
@udaykutemate4819 2 ай бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही सर्व बस भंगार आहे लालपरी असो किंवा शिवशाही सर्व भंगार आहे.
@RajivKolhe
@RajivKolhe 2 ай бұрын
अगदी बरोबर सर्वात भंगार बस या खामगांव आगार आहेत यात शंका च नाही 😂
@Agroclinic98
@Agroclinic98 2 ай бұрын
शेगांव पुणे ने जात जा भाऊ सुपरफास्ट
@RajivKolhe
@RajivKolhe 2 ай бұрын
@@Agroclinic98 भाऊ College असते त्या time la 10:30 la Chikhli ला जा लागते शेगांव पुणे आहे पण 08 la जाते खामगाव मधून. खामगांव पुणे ही 8:45 ते 09:00 ला जाते खामगाव मधून पण आता मी अकोला कल्याण नी जातो गाडी ठीक आहे
@Agroclinic98
@Agroclinic98 2 ай бұрын
@@RajivKolhe akola kalyan kiti vajta jate
@user-pp4kc5zz2k
@user-pp4kc5zz2k 2 ай бұрын
Sindhudurg vibhagala pan dya mhanje milavla ata paryant magcha lot machli 1 ya 2 buses sawantwadi depot la aahe
@pranavpalve1815
@pranavpalve1815 2 ай бұрын
Ek no 1 msrtc gret work thx for inf avliya prvasi ❤
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 2 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे.धन्यवाद रोहित 🙏🙏🙏
@deepakkamble575
@deepakkamble575 2 ай бұрын
सगळ्यात भारी कर्नाटकच्या बसेस एक नंबर
@Bus_fan
@Bus_fan 2 ай бұрын
3×2 madhe base disnar 😂 apli path chi halat 😂😂
@user-jf4ck3fb1c
@user-jf4ck3fb1c Ай бұрын
Yes sir you are right 👍... it's not 1
@user-gq1xp1qs1y
@user-gq1xp1qs1y Ай бұрын
एसटी बस स्थानक ऐ गेड करण्यापेक्षा तो खर्च बसेस खरेदी करण्यामध्ये करावा त्यामुळे एसटीला उत्पन्न वाढेल प्रवाशांना चांगली सेवा मिळेल स्पर्धा चा युगात एसटी महामंडळ ला टिकायचे आहे करीता नवीन बसेस खरेदी आवश्यक आहे 30 वर्ष अगोदर महामंडळ चे वैभ
@devangpatel4461
@devangpatel4461 2 ай бұрын
सर्वात जुनी बसेस Only धुळे विभागात.
@Uv4415
@Uv4415 2 ай бұрын
आणि जास्त तर नंदुरबार आणि अक्कलकुवा आगार मध्ये
@TheMemeVault0001
@TheMemeVault0001 2 ай бұрын
जळगाव मध्ये पण आहेत
@tanmaydhurve9958
@tanmaydhurve9958 2 ай бұрын
Nagpur आगार ला पण आहेत
@gwswap154
@gwswap154 2 ай бұрын
Shahapur agar che halat waiet ahe
@user-iy8hv2um7n
@user-iy8hv2um7n 2 ай бұрын
खामगांव आगार ला पण आहेत गाड्या धड खामगांव ते पुणे रस्त्यावर 25 km मध्ये बंद पडतात माझ्या सोबत 12-15 वेळा झाले 😢
@sudhirgudekar
@sudhirgudekar 2 ай бұрын
आपल्या कडे REAR ENGINE बसेस चा विचार का केला जात नाही. जेणेकरून वाहन चालक देखील कर्कश आवाज आणि केबिन मधील उष्णता या पासून बचाव होईल तसेच केबिन मध्ये देखील आवाज कमी होतो त्या मुले प्रवासी देखील सुखावतील.
@amolatope
@amolatope Ай бұрын
एसटी स्टँड ची अवस्था फार वाईट आहे. पुण्यातील कुठल्याच स्थानकावर व्यवस्थित बसण्याची, टॉयलेट ची सोय नीट नाही. कर्नाटकातील बस स्थानके बघा जरा. जागतिक महासत्तेच्या गप्पा मारण्यापेक्षा ह्या गोष्टी सुधारा आधी ..
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi Ай бұрын
अगदी खरंय !
@tanjirodslayer
@tanjirodslayer 2 ай бұрын
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण नवीन बसेस आल्या पाहीजेत.योग्यपद्धतिने allotment झाले पाहिजेत.
@PRATIK_GAMING_FACT
@PRATIK_GAMING_FACT 2 ай бұрын
Tikde already Dilya aahet ratnagiri raigad mde pn pathva
@mandarmp9903
@mandarmp9903 2 ай бұрын
Front Design अत्यंत सुमार दर्जाची आहे....त्यात बदल हवा... जुना रंग पिवळा तांबडा नक्कीच उठावदार दिसेल..... आणि नव्या हिरकणी ला दिलेला गुलाबी रंग पूर्ण उडाला आहे....त्या मानाने खाजगी MG बिल्ड बस दिसायला नाजूक आणि सुंदर दिसतात.. तशी बांधणी हवी....अनेक आगारात डेपो marking नसते...कुठल्या आगाराची आहे ते कळत नाही...आणि त्या बाबत ही बदल हवा..कोणी पिवळे मार्क करून त्यावर डेपो आगार लिहितात तर काही नुसतेच काळ्या रंगाने डेपो मार्किंग करतात....आणि एवढे बदल होत आहेत तर एखादी आपल्या माध्यमांतून जुन्या रंग संगतीची (पिवळा तांबडा) बस ही तयार करायला सांगावी....
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
जरूर !☺️
@AdnanKhan-xq4kh
@AdnanKhan-xq4kh 2 ай бұрын
Hope they will get Ashok Leyland buses
@sharadpise2786
@sharadpise2786 2 ай бұрын
रेडीमेड बसेस घेण्याचा निर्णय अतिशय चांगला आहे. 35/50/55 शिटर बसेस घ्यावेत.एम जी बाॅडी बांधणी टाईप तयार बसेस आणावेत
@user-gq1xp1qs1y
@user-gq1xp1qs1y Ай бұрын
वेगळे होते तै वैभव प्राप्त पाहिजे
@dhananjaykhadilkar
@dhananjaykhadilkar 2 ай бұрын
Great... 👍🏼
@maheshparab9358
@maheshparab9358 2 ай бұрын
आमच्या मालवण या प्रसिद्ध पर्यटन ठिकाणी, मालवण डेपोला एकही नवी गाडी देण्यात आली नाही.... विभागीय पातळीवर पारसेलीटी केली जाते असे का?..... निदान आता तरी मालवण ला नव्या गाड्या द्याव्यात ही विनंती.
@sachinjatkar231
@sachinjatkar231 2 ай бұрын
नवीन बस 2 वर्षे तरी लाँग रूट वापरली पाहिजे a-b अंतर 300 k.m. च्या पुढे हवी बस रोज धुवावी, स्वच्छ्ता असावी, colour कॉम्बिनेशन साधे नसावे.
@L.M.Jadhav
@L.M.Jadhav 2 ай бұрын
खूप छान माहिती दिली साहेब तुम्ही
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 ай бұрын
छान निर्णय.‌ अंमलबजावणी कधी होणार? .. सरकारी काम सहा महिने थांब....आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल 😊
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
@@deepaksarode3764 बसेस लवकरच यायला हव्यात. आपण सर्व जण याची आतुरतेने वाट पाहत आहोत ! 🥰
@deepaksarode3764
@deepaksarode3764 2 ай бұрын
@@AvaliyaPravasi ओके
@DevilGaming-u2e
@DevilGaming-u2e 2 ай бұрын
Ky bolnar to Karnataka khup fudhe gela yat
@kishorjain179
@kishorjain179 2 ай бұрын
Good News Thanx's for sharing MSRTC's New Buses Information 👍👍👍
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
@@kishorjain179 मनःपूर्वक धन्यवाद !
@vivekkshirsagar7983
@vivekkshirsagar7983 2 ай бұрын
फार जुन्या एसटी बस काढून टाकली पाहिजे
@ajeetchavan2116
@ajeetchavan2116 2 ай бұрын
Leyland buses khup chhan ahet....mumbai...thane kokan dhule nandurbar marathwada deli pahijet
@babushinde4363
@babushinde4363 Ай бұрын
चालक तथा वाहक भरती कधी कधी निघणार आहे
@sachinchumbalkar6990
@sachinchumbalkar6990 2 ай бұрын
सर्वात जास्त BS6 हिरकणी तारकपुर डेपोमध्ये मध्ये आहे
@sudhirgudekar
@sudhirgudekar 2 ай бұрын
आमच्या बालपणी ASIAD बसच एक वेगळच अप्रूप होत. आताची VOLVO बस बघताना जस वाटत तस. पण आताची हिरकणी पेक्षा लाल परी जास्त छान वाटते. माझ्या मते बस नुसती बघून ती साधी आहे कि हिरकणी कळली पाहिजे इतका बाहेरून आणि आतून असला पाहिजे. नाही तर साधा धाबा आणि FIVE STAR HOTEL मध्ये फरक तो काय.
@animeshbhongle3349
@animeshbhongle3349 2 ай бұрын
चंद्रपूर गडचिरोली कडे पण दिल्या पाहिजे नवीन बसेस सगळ्या भंगार बसेस आहे इकडे
@prashantjangam8648
@prashantjangam8648 2 ай бұрын
Borivali to Sandoshi and Borvali to Mogrewadi hya bus new kara tyana seat proper nahi window open hot nahit. Sleeper bus maintain kara sleeper la curtain available nastat te pn proper kara. kahi bus la leakage khup hot reservation karun jar suvidha nasel tar upyog kay.
@sachingavit9508
@sachingavit9508 2 ай бұрын
सरकारला विनंती आहे पहिले रस्ते दुरुस्ती करा आमच्या पूर्ण तालुक्यात रस्ते खराब झाले आहेत जिकडे जावो तिकडे रस्त्यात खड्डे आहेत बसेस तर खड्ड्यान मुळे खराब झाल्या आहेत सर्व बसेस खिळखिळ्या झाल्या आहेत नवीन बसेस येतील त्यांचा पण हाच हाल होणार म्हणून पहिले रस्ते दुरुस्ती करा 🙏🙏
@20209_khairmodeAkanksha
@20209_khairmodeAkanksha 2 ай бұрын
नेमकी तारीख या व्हिडिओमध्ये कोणती सांगता आहे ते पहा साहेब 24 11 2024 असा उल्लेख येतोय नेमकी तारीख पहा
@AadilKhan-xw6eh
@AadilKhan-xw6eh Ай бұрын
Colour change plz, dark blue or sath me chocolaty colour ka patta, ya phir silver colour ka patta dena chahiye.
@vicky_bhore._5
@vicky_bhore._5 2 ай бұрын
Finally BS6 LEYLAND ❤💪🔥
@sushantgajalwar3858
@sushantgajalwar3858 Ай бұрын
सर् मागे पेपर मध्ये बातमी वाचली होती 3500 बस येणार आहेत 2200 स्व मालकीचे व 1300 खाजगी बस तर त्या 1300 खाजगी बस बद्दल काही माहिती असेल तर व्हिडिओ करावा
@pratikpakhale1969
@pratikpakhale1969 2 ай бұрын
अकोला विभागातील वाशिम आगारा मध्ये नविन बस व वातावरणकुलीत बसेस देण्यात यावेत
@satishsingarr5051
@satishsingarr5051 Ай бұрын
Mg sadhyacha electric private (Shivneri, Shivai ) hya bus ch kay??
@prakashbobade4894
@prakashbobade4894 2 ай бұрын
सर जी.. बसेस जरी खाजगी कंपनीकडून बांधून घेतल्या तरी त्याची योग्य काळजी घेतली पाहिजे. कारण खाजगी बांधणी च्या बसेस ची बांधणी उत्कृष्ट आहे. पण रोहा तुळजापूर ही बस ची उजवी बाजू पूर्ण कापली आहे. त्याची अजून सुद्धा रिपेरिंग केले नाही ही मोठी खंत आहे.
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
खरंय ! मेंटेनन्स महत्त्वाचा आहेच..
@ranjitpatil3388
@ranjitpatil3388 Ай бұрын
MSRTC mumbai Bangalore
@VishalSalve-q3v
@VishalSalve-q3v 2 ай бұрын
आबाजोगाई डेपोला लवकर पाठवा व परळी
@rajandautkhani248
@rajandautkhani248 2 ай бұрын
Officer lokani ,divisional controller, depot manager Ata time Ala man lavun kamala laga. Daily proffit ,loss adhikari vargane jahir dhakhava..
@rajandautkhani248
@rajandautkhani248 2 ай бұрын
Mulakhati sarva mahiti depot manager la vicharavi mhanje vistrut mahiti milel.tec.mahiti te devu shakatat.
@avinashmane6037
@avinashmane6037 Ай бұрын
St mahamandal madhi job kadhi nighnar ahe driver ani कंडक्टर sathi
@ashishbhatkar7570
@ashishbhatkar7570 2 ай бұрын
Vidharbha la mnjech mahashrhstra mde ch teh dekhil bhghar buses jasta parmanat ahe vidharabla la new bs 6 ashok leyland pratek depot la new buses dele pahje
@SK12390
@SK12390 2 ай бұрын
मराठवाडा मधें पण भंगार खटारा west महाराष्ट्र पुणे मुंबई ने वापरलेल्या जुन्या बसेस द्या आता आम्ही विदर्भ मराठवाडा ह्यांच उपरण वापरण्या साठी महाराष्ट्र मधें आहोत अरे लक्ष देण होत नसेल तर separate करा विदर्भ मराठवाडा
@india.0909
@india.0909 2 ай бұрын
Ek tar st chya body builder Yana jara bus badhani che thode prakshishan dhya te bus khup changale bandhtat pan yevdya aaram day hi nahi push back kara ani pravshani pan swatachi jababdari ghayala havi swatacta ani all
@rajandautkhani248
@rajandautkhani248 2 ай бұрын
S.t.adhikari class2, class1, yanchi jababdari va karya padhati badhal mahit va mulakhati daya. Hushar adhikari Prakashat yetil.
@dnyandeochaudhari2046
@dnyandeochaudhari2046 2 ай бұрын
नवीन बस घेताना फ्युचर इकॉनॉमी 6त10 किमी मायलेज देणाऱ्या असाव्यात.
@meetrp
@meetrp 2 ай бұрын
MG with Eicher will be good combination...
@जयसनातनी-ब2ड
@जयसनातनी-ब2ड 2 ай бұрын
अरे राजकर्त्यानो नव्या बससे घेण्यापेक्षा सर्व प्रथम बसस्टांड अथवा बसस्टाफची जागा वाढवून चांगल्याप्रमाणे सुधारणा करावी. महाराष्ट्राचे बसस्टांड खूपच खूप थर्ड क्लास झालेले आहेत. अगोदर त्याची सुधारणा करावी.
@SandipPatil-jg4dk
@SandipPatil-jg4dk 2 ай бұрын
आदी कराड डेपोला द्या
@prasadvaidya2535
@prasadvaidya2535 2 ай бұрын
St बस चे चालक बऱ्याच वेळा तिथेच पायाजवळ थुंकतांना दिसतात ते आधी बंद करावे
@ankitgawande8269
@ankitgawande8269 2 ай бұрын
महामंडळाने एकदा हिमाचल सरकारच्या बसेस बघाव्यात किती मजबूत आणि सुटसुटीत आहेत .
@pratikmayekar1639
@pratikmayekar1639 2 ай бұрын
लांब पल्ला असला की गाड्यांची डिकी मोठी हवी अगदी बाईक वाहून नेता येईल एवढी तरी पाहिजेच...प्रायव्हेट लक्झरी बघा किती तरी सामान आणि बाईक वाहून नेतात
@dnyandeochaudhari2046
@dnyandeochaudhari2046 2 ай бұрын
नमस्कार महामंडळ तोट्यात जाणार नाही असे निर्णय घ्यावेत Either skyline pro excetive Bus 40 seater with front door 2x2 /Tata ultra/force Monique which company claimed 10km/ltr
@rameshshende9568
@rameshshende9568 2 ай бұрын
Thks
@RohitSonawane-u9r
@RohitSonawane-u9r 2 ай бұрын
नव्या बसेस आल्या पाहिजेत पण त्यांचा लूक जुन्या सारखा असावा❤
@DHANRAJGIRI2005
@DHANRAJGIRI2005 2 ай бұрын
एसटी महामंडळ Volvo 9600 बसेस कधी घेणार आहे? त्या बसेस ची लांब पल्ल्यांना आणि रात्री च्या प्रवासाला खूप गरज आहे.
@Bus_fan
@Bus_fan 2 ай бұрын
Te kadhi nahi gheu sakat karan te buses chi amount kiti 2.5 crore ite sadhya buses madhe itke paise gele aahe Fakth electric yenar aahe
@GaneshB99933
@GaneshB99933 2 ай бұрын
हा म्हणजे बायका half ticket मधे Volvo ne फिरतील 😂
@DHANRAJGIRI2005
@DHANRAJGIRI2005 2 ай бұрын
@@GaneshB99933 आणि म्हातारे माणसे फुकटात🤣🤣🤣
@solutionfinance-zv9mu
@solutionfinance-zv9mu 2 ай бұрын
2400 पेकी जास्ती जास्त अशोक लेलेंड च्या असाव्यात नंबर 1❤❤❤
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
सर्वच लेलँड आहेत, असे म्हटले जात आहे !
@sandeepnandgaonkar
@sandeepnandgaonkar 2 ай бұрын
Ashok Leyland + ACGL Must !
@prasadjoshi7373
@prasadjoshi7373 2 ай бұрын
👍
@sachinkhairnar777
@sachinkhairnar777 2 ай бұрын
जळगाव विभागाच्या इतर तालुक्यातील आगारांना एकही नवीन बसेस आल्या नाहीत भंगार बसेस ची संख्या जास्त झालेली आहे
@surajshinde4724
@surajshinde4724 2 ай бұрын
सरकाने रस्ते करायला पाहिजेत नंतर बसेस घ्या
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
रस्त्यासाठी वेगळे महामंडळ आहे, त्यांना आपण सूचना देऊ शकता !☺️
@DayanandDalvi-hj4xp
@DayanandDalvi-hj4xp 2 ай бұрын
Dada ms body madhe st chi puner bandhani kasi keli jate thachavarti ek video banva na plazz
@rohittekode8989
@rohittekode8989 2 ай бұрын
बस बांधणी साठी टेंडर हे MG body builder la. Dyavu महामंडळ चांगली बस बांधणी करत नाही
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
रेडिबिल्ट बसेस असणार आहेत
@santoshjawale6710
@santoshjawale6710 2 ай бұрын
बॉडी mg chi बांधणी करावी
@prasadvaidya2535
@prasadvaidya2535 2 ай бұрын
नवीन बसेस आधी मुंबई पुणे येथे वापरल्यानंतर जेव्हा भंगार होतात तेव्हा महाराष्ट्रातील बाकी जिल्ह्यात पाठवल्या जातात.
@Bus_fan
@Bus_fan Ай бұрын
dimag cha ka screw dile aahe ka tuze ? 2400 buses mumbai pune la kasala jeva sarkar changle kam karate teva Kouthuk tr rahudya .. bas aapli faltu bolachye .
@vilaspadave4472
@vilaspadave4472 2 ай бұрын
दोन वर्षापुर्वी एस. टी. कामगारांचा संप मोडून काढला त्यामुळे नवीन बस प्रवाश्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देणार आहेत हि एक आनंदाची बातमी आहे. एस. टी. महामंडळाने आरक्षणाच्या बाबतीत सुधारणा करावी. सिझनला 4तास रांगेत राहून सुद्धा तिकिटं मिळत नाही
@chetankharat7549
@chetankharat7549 2 ай бұрын
Asiad aanlya pahijen model pan agodar cha pahijen ata chya tay busus olkha nhi dat s.t la
@user-gu9eb8ov7w
@user-gu9eb8ov7w 2 ай бұрын
8:49 ,
@saurabh44807
@saurabh44807 2 ай бұрын
tata cha bus yayla pahije❤
@swapniljadhav665
@swapniljadhav665 2 ай бұрын
दादा मि पलुस जि सांगली येथुन आहे दादा पलुस डेपो ला आज अखेर दि २८.०६.२०२४ एकही नवीन बस मिळालेली नाही असे का? दुसर्या डेपोच्या थोड्या फार प्रमाणात चालू असलेल्या बसेस पलुस डेपो ला देतात पन त्याच बसेस ज्या मार्गावर धावतात त्या मार्गावर अनेक वेळा मि पाहीले कि रस्त्यातच ब्रेक डाऊन होतात मि ऐके दिवशी पलुस ते सांगली प्रवास करताना १० किमी अंतरावर गेल्यावर गाडीचे गियरच पडेना ड्रायव्हर दादांना एका हाताने गियर टाकता येईना त्यांचा डावा खांदा दखु लागला मी मोठी गाडी चालवत असलेने मी त्यांना गियर टाकण्यात मदत केली मी स्वतः उभा राहून गियर टाकत होतो दादा गाडी पुर्ण भरलेली होती मग बघा असा प्रकार मि स्वत अनुभवला आहे नविन गाड्यांपैकी निदान ५ तरी गाड्या मिळाव्यात हि विनंती🙏😊
@sudhakarhake1321
@sudhakarhake1321 2 ай бұрын
Beed patoda आगारा मध्ये सुध्दा बस खुप खराब आहेत या काळात तरी प्रवास आराम दाई होइल का
@shreyasbutala4731
@shreyasbutala4731 2 ай бұрын
@levancoutinho1547
@levancoutinho1547 2 ай бұрын
Please make video on msrtc rebuild city bus
@rajlovinglife
@rajlovinglife 2 ай бұрын
i hope bus will be of ashok leyland
@DayanandDalvi-hj4xp
@DayanandDalvi-hj4xp 2 ай бұрын
St chi puner bhandani kasi keli jate thacha video banva dada
@AadilKhan-xw6eh
@AadilKhan-xw6eh Ай бұрын
Gujrat bus ki tarah naya colour dena chahiye, dark blue or silver patta, gujrat bus ka white patta hai....
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 2 ай бұрын
Solapur division ek pn Leyland bus nahi srv buses transfer kelya😢
@krushnawani7644
@krushnawani7644 2 ай бұрын
त्या ५४०० electric बस येणार होत्या, त्याचा काय झालं. कुठेच दिसत नाही त्या. ओलेक्ट्रा कंपनी ला टेंडर दिला होता ना? त्याचा एक व्हिडिओ बनवा.
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
नक्की व्हिडीओ बनवतो !☺️
@makarandtamhankar5474
@makarandtamhankar5474 2 ай бұрын
​@@AvaliyaPravasi दादा पहिला बिघडलेल्या शिवशाही बसेस सातारा, पुणे स्वारगेटला ज्या पडून आहेत त्याच काय झाल
@अमिनेश
@अमिनेश 2 ай бұрын
ई- शिवनेरी बसे सगळ्या महामंडळाच्या सेवेत आल्या का?
@shekharmoota1983
@shekharmoota1983 2 ай бұрын
When MSRTC will start using Hydrogen Fuel Cell Buses n LNG Buses in public transport..??
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
अजून तरी काही कल्पना नाही.
@DayanandDalvi-hj4xp
@DayanandDalvi-hj4xp 2 ай бұрын
St chi puner bhandani kasi keli jate thacha video banva dada 9:11
@arunzoting7655
@arunzoting7655 2 ай бұрын
TATA bus
@pushparajshinde6335
@pushparajshinde6335 2 ай бұрын
ड्राइवर लोकांना योग्य ट्रेनिंग दिल पाहिजे. कारण त्यांनी बस ही स्वतःची आहे अस समजून जर चालवली तरी सुध्या बस लोंगटर्म टिकेल. मी अनेकदा पाहिलं आहे की ड्राइवर तंबाखू खाऊन ते बसतात तिथेच थुंकतात. म्हणजे हे किती घाण आहे. अस सगळेच करतात अस नाही पण बरेच करतात. म्हणजे बेसिक स्वछता पण ठेवत नाहीत. आणि जिथे जिथे रस्ता खराब आहे, स्पीड ब्रेकर आहेत तिथे बस हळू चालवली पाहिजे. काही ड्राइवर याचा अजिबात विचार करत नाहीत. मी एकदा कर्नाटक राज्य महामंडळाच्या बसने प्रवास करत होतो तेव्हा मी ड्राइवर च्या केबिनच निरिक्षण केलं तेव्हा तिथे खूप स्वछता पाहायला मिळाली आणि जिथे खराब रस्ता किंवा स्पीड ब्रेकर असेल तिथे आपण जशी स्वतःची कार चालवतो त्या पध्यतीने तो ड्रायव्हर बस चालवत होता. हे आपल्याकडे खूप कमी पाहायला मिळते. या साठी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी योग्य उपाय योजना केल्या पाहिजेत.
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
चांगल्या सूचना ! 🤩👌
@vaibhavsalaskar9003
@vaibhavsalaskar9003 2 ай бұрын
कोकणात bus galkya असतात
@AKSP6516
@AKSP6516 2 ай бұрын
आताच्या बसेस चांगल्या नाही शिवाय सिंगल head light मध्ये येतात.
@salluinmumbai
@salluinmumbai 2 ай бұрын
कितीही चांगल्या बसेस दिल्या तरी वृत्ती बदलणार आहे का? ठाणे वंदना ते स्वारगेट शिवनेरी ची अवस्था पाहा. ट्रिप पूर्ण झाली की साफसफाई करत नाहीत. 😅😅😅
@sachinRocky289
@sachinRocky289 2 ай бұрын
Mi pune varun ratnagiri la yet hoto tevha ratnagiri depo chya bus cha silencer rassi ne bandhalela 😂😂 aani chalta bus madhun 2 khidakya road var padlya 😂😂 ky sangaych long route la ekdum khatara bus sodatat
@vicky_bhore._5
@vicky_bhore._5 2 ай бұрын
Dada tata yenar ki Leyland yenar .
@Agroclinic98
@Agroclinic98 2 ай бұрын
दादा एमएसआरटीसी बुकिंग ॲप ल handicapp concession dyav .... Kunlaa sangav he suggestion
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
एसटीच्या मुंबई सेंट्रल येथील मुख्यालय येथे सूचना करा.
@shrikantpanhalkar3832
@shrikantpanhalkar3832 2 ай бұрын
निवृत्ती नंतरचे कर्मचारी फायदे द्या ही नम्र विनंती
@dnyandeochaudhari2046
@dnyandeochaudhari2046 2 ай бұрын
बस दापोडी कार्यशाळेत बांधलेल्या स्लीपर कोच सारखी सिटी कम सलिपर बांधवी
@vinayaks5711
@vinayaks5711 Ай бұрын
Leyland 200 hp hino engine 🔥🔥🔥💪💪💪
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 2 ай бұрын
Pratyek vrshi 1000 bus ghevyat
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 Ай бұрын
2016 पूर्वी अशीच पध्दत चालू होती नंतर काय झालं काय माहित😢 हवऱ्या राजकारण्यांची नजर लागली st la😢
@ganeshghumbre6749
@ganeshghumbre6749 2 ай бұрын
Mala ha video khup aavdala pan mi aaplya kade ek gosht sangu echito ki st maha mandala chi sleeper bus madhe aapan jo 4 divcha pass chalti ka nahi karan mi mumbai central te solapur route la family la gheun jat hoto pan st cha conductor rani mala st madhe ha pass chalat nahi sangun mala pravas karu dila nahi mi tar 4 divsacha shivshahi cha pass kadala hota pan st conductor rani st depo madhe cash jama karny acha madat pass not all-out sangun khali utaravle kadhi kadhi vatate ki private madhe aaple paise jatat pan aaplya sobat ase ghadat tar nahi na....
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
४ दिवसांचा पास स्लीपर बसला चालतो.
@TTRTKLTNJR
@TTRTKLTNJR 2 ай бұрын
वाशी येथे होत असलेल्या नवीन बस स्थानकाची सफर घडवून आणाल का ?
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
जरूर !☺️
@prashantmohite3324
@prashantmohite3324 2 ай бұрын
दापोली कार्यशाळेत का चांगल्या बसेस बांधणी करत
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
काम सुरू आहे !
@ruturajrr6214
@ruturajrr6214 2 ай бұрын
Navin mg chi lay bhari ahe
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 2 ай бұрын
2400 bus ni kahich honar nahi aankhi buses pahijet
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
आधी २४०० तर येऊ द्या, मग बाकीचं बघूया...☺️
@sandipjadhavar2610
@sandipjadhavar2610 2 ай бұрын
@@AvaliyaPravasi ये बी ठीक है
@ks7153
@ks7153 2 ай бұрын
जुन्या बसेस आता खरोखर भंगारात कायमच्या काढून टाकायला हव्या, देर आए दुरुस्त आए। एस टी ची goods transport service सुरू झाल्याची बातमी बघितली होती, सध्या काय status आहे?
@shivajipawar1714
@shivajipawar1714 2 ай бұрын
साहेब वडूज डेपो ला भेट द्या.
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
नक्की भेट देऊ साहेब ! 🥰
@noorjamalpathan2726
@noorjamalpathan2726 2 ай бұрын
Vaduj depo madhye sagle kharab buses ahet va saglya margala ekach bus ahet
@noorjamalpathan2726
@noorjamalpathan2726 2 ай бұрын
Parel Mayani Ani Parel Kaledhon , ya gadi la khup passengers ahet pan gadi kay badlat nahi va june gadya band padtat
@अमिनेश
@अमिनेश 2 ай бұрын
इलेक्ट्रीक शिवाई बसेस येणार होत्या त्याचे काय झाले.
@AvaliyaPravasi
@AvaliyaPravasi 2 ай бұрын
शिवाई बसेस सेवेत येऊन गेली २ वर्ष झाली !
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН
МЕБЕЛЬ ВЫДАСТ СОТРУДНИКАМ ПОЛИЦИИ ТАБЕЛЬНУЮ МЕБЕЛЬ
00:20
सरपंचांची बायको पळाली घरगड्या बरोबर 😅#कॉमेडी
36:17
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 778 М.
Bend The Impossible Bar Win $1,000
00:57
Stokes Twins
Рет қаралды 47 МЛН