भाऊ तुम्ही,खूपच छान, 🚌/बस चें PRESENTETATION दिलें आहे, खूप खूप धन्यवाद रमेश म्हात्रे
@AvaliyaPravasiКүн бұрын
मनःपूर्वक धन्यवाद ! ❤️
@hari.yt_Күн бұрын
Mstrc should revive shivshahi 🚩
@dinanathpatil894Күн бұрын
प्रत्येक सीटला धरून उभे रहाण्यासाठी, बसमध्ये चालताना धरण्यासाठी दांडे बसविणे आवश्यक आहे तसेच पुढील भागात अधिक प्रमाणात दांडे बसविणे गरजेचे आहे. तसेच वरील भागात उभे असताना धरण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हॅण्डलची संख्या वाढविणे गरजेचे आहे.
@vaibhavalandkar3043Күн бұрын
ST Bus ही सर्वांनी स्वतः ची मालमत्ता समजून वापरली तर ती खूप उत्कृष्ट राहील. परिवहन सर्व सुविधा देतं परंतु जनता आपली जबाबदारी पाळत नाही.
@nanddipsuryawanshi87272 күн бұрын
उत्तर प्रदेश कर्नाटक दोघेही राज्यात टाटाच्या खूप गाड्या घेतल्या गव्हर्मेंट मग महाराष्ट्राने काना कारल्या त्याचं कारण द्याव
@ashoklole70772 күн бұрын
पुढे दांडा नाही आणि हॅण्डल पण नाही
@ashoklole70772 күн бұрын
आतील सिस्टीम चुकीची आहे
@ashoklole70772 күн бұрын
ड्रॉव्हर गाड्या थांबवत नाहीत मग फायद्यात कशी येणार
@vishnujadhav72662 күн бұрын
लेल्यांडची लालपरी शिवशाही बस पेक्षा चांगली आहे. एस टी मेड बाॅडी म्हणजे खुळ खुळा, भयंकर थरथराट, द्रुतगती महामार्गावर तर जास्त.
@np73892 күн бұрын
शिवथरघळ येथे भक्तनिवास मुक्कामाची सोय आहे का दादा
@np73892 күн бұрын
दुपारी 1 वाजता पोहचणार आणि दोन तासात संपूर्ण शिवथरघळ पाहून होईल का दादा
@gangadhardepe23282 күн бұрын
एअर सस्पेन्शन आवश्यक आहे . बान्धनी छान आहे . लगेज ठेवण्यासाठी जाळी हवी. धुळ बसत नाही
@MangeshGangurde-wx5ot2 күн бұрын
नाशिक ता.कळवण डेपोला कधी मिळणार आहे खुप दुरावस्था झाली आहै गाड्यांची पर्वाश्नांची खुप हाल होत आहे?
@raghavendrakulkarni81382 күн бұрын
Driver lok right side la guthaka khavun stearing chya Khali thunkalele disaun yeto,khup ghan vatato,
@82916368853 күн бұрын
Leyland turbo sound ❤❤❤❤❤❤🔥🔥🔥🔥🔥🎂
@kailaskumbhar48123 күн бұрын
Ready made steel body pahije.... safety sathi
@ranjansonawadekar3 күн бұрын
अतिशय सुंदर बस लाल परी ❤️❤️❤️❤️❤️
@GaneshPawar-fr6lf3 күн бұрын
ड्रायव्हर ची केबिन 1 महिन्या नंतर बघा.लाल परीला अजून लाल करतोय.अशा ड्रायव्हर वर कारवाई होने सुद्धा गरजेचे आहे.नाही तर या नवीन गाड्या घेऊन काय फायदा.
@qwerty98893 күн бұрын
Ulta Z nahi S likha hai ,,sadak jaisa S
@ammas38603 күн бұрын
फ्रंट लूक थोडा वेगळा असायला हवा होता. सर्वात सुंदर लूक सद्ध्या EICHER आणि TATA च्या नवीन बसेसचा वाटतो. Ashok Leyland च्या या बसेस सुध्दा तश्याच असायला हव्या होत्या. बाकी सर्व छान आहे, फक्त फ्रंट लूक चांगला असायला हवा होता.
@udaydafar6544 күн бұрын
Maintenance असो किंवा नसो दर महिन्याला bus check करून बारीकसारीक मेंटेनन्स करायला पाहिजे जेणे करुन जास्त काम निघणार नाही आणि performance चांगला राहील.
@rajratanwaghmare63134 күн бұрын
Kadhi yenar aahe
@mahendrawarang12384 күн бұрын
Old look is good
@qwerty98893 күн бұрын
To Gela aab Naya hi milega
@ramsakala50235 күн бұрын
एस टी महामंडळाला विनंती आहे की गाडी चे मेंटेनन्स चे काम नीट करा नाहीतर एका वर्षात गाडी भंगार करून टाका खूप छान बस आहे ड्रायव्हर भावाला विनंती आहे की गाडी स्वतः ची आहे समजून चालवा🙏🙏
@DurwasDhepe5 күн бұрын
St mahamandal ni EICHER compny Chya busses kup chan model ahe tr EICHER compny chya busses higher karayla havya
@chandrakantwadgaonkar35495 күн бұрын
आहो नव्या नवरीला नावे ठेऊ नका कांही ना काही कमी जास्त असणारच वापरून बघा पुन्हा बोला तिच्या वरील आमचे प्रेम कमी होते
@dineshgokhale52845 күн бұрын
खिडकी मधून जे प्रवासी घुसतात त्याच्या बुडाला शॉक लागेल याची सोय केली तर बस जास्त दिवस टिकतील
@Mjadav44356 күн бұрын
Bas chan ahe pan hichi swacchats roj vhayala pahije snyatha hi pan bhangarat nighel
@virendragujar14336 күн бұрын
वर्षभरात पाहू यांचे रुपडे.
@sanjayjadhav68516 күн бұрын
school bus
@vinodpkulkarni7 күн бұрын
Laal pari la salam .khup chaan video banavila ahe tumhi.
@SunilKshirsagar-sr2nd7 күн бұрын
Very nice 👌👌👍👍
@ashwinigangawane52727 күн бұрын
खुप छान आहे बस फक्त एक बदल आहे उंच आहे काच पुसण्यासाठी पुढे लोखंडी बमपर पाहिजे आहे त्या बमपर वर चढून काच साफ करता आली पाहिजे
@82916368857 күн бұрын
बकवास
@dipaksuryawanshi57867 күн бұрын
हि बस महामंडळाच्या workshop मध्ये बनवलेल्या bs6 बस पेक्षा चांगली आहे पण MG च्या ready-made बस पेक्षा चांगली नाही आहे
@yogeshshete63567 күн бұрын
जेंव्हा सण वगैरे मतदान असते तेव्हा मुंबई हुन जास्तीत जास्त गाड्या सोडत नाही महामंडळ ढीसाळ कारभार असतो .गाडी एक नंबर आहे नोकरी म्हणून नाही धंदा म्हणून चालवा मग बघा
@jayantkulkarni1958 күн бұрын
❤❤❤
@Bhaskar_karandikar8 күн бұрын
Zakas
@prathamesh94938 күн бұрын
यासाठी महायुती सरकार पाहिजे.... नावीन्यपूर्ण बसेस आणल्याबद्दल आणि प्रवास सुखकर केल्याबद्दल धन्यवाद सरकार! एक सामान्य प्रवासी!!
@82916368858 күн бұрын
Old is gold❤❤
@sudarshangujar20409 күн бұрын
Akch NUMBER ❤😊❤😊
@dss29069 күн бұрын
माणसे भेटतात व वस्तू मिळते किंवा सापडतात .👍
@krishnapatil1369 күн бұрын
स्वमालकीच्या बसेस घेण्याऐवजी महामंडळ अशा भाड्याच्या बसेस का घेतं, त्यात निधी कमतरता सोडता अजून काय ऑफिशियल कारण दिलं जातं
@harshadmehta918810 күн бұрын
Vande mataram
@शरदसाहित्यदादा10 күн бұрын
Clean theva mhanje jhale
@chinjd24710 күн бұрын
Majbuti khich disat nhiye
@pradipkambe78210 күн бұрын
शिवशाही बस बंद करुन लाल परी बस वाढवायला पाहिजे.हया बस छान आहेत.
@prafulpatil854011 күн бұрын
खाजगी कारण करण्या पेक्षा स्वमालकी चा घ्या
@सत्य111111 күн бұрын
बस एक नंबर आहे दादा. पण, भाडे खुप जास्त आहे. सामान्य लाल परीच्या दिड पट