संघोट्यांचा खोटारडेपणा उघडा पाडू

  Рет қаралды 30,823

EG News, India

EG News, India

Күн бұрын

Пікірлер: 515
@vishwasvichare4314
@vishwasvichare4314 3 күн бұрын
संघ हा अत्यंत निर्दयी व मतलबी आहे. चिंतेची बाब ही आहे की 99%पांढरपेशा व बहुसंख्य बहुजनांना संघाची भुरळ पडलीय.
@ashokkhaire3603
@ashokkhaire3603 2 күн бұрын
@@vishwasvichare4314 बहुजन समाज स्वतःचा आत्मघात करुन घेत आहेत! जेव्हा त्यांना कळेल तेव्हा खूप ऊशिर झालेला असेल.
@chandrakantgaikwad5586
@chandrakantgaikwad5586 Күн бұрын
निरंजन सर तुम्ही फार धाडसाने संघाचा बुरखा फाडत आहत, तुमचं अभिनंदन❤, पण जरा सावधगिरीने राहा,
@Bgkolsepatil
@Bgkolsepatil 2 күн бұрын
सत्य पत्रकारिता हा तुझा धाडसी प्रयत्न १००% यशस्वी होणारच 🙏🙏
@apoorvaneghe1059
@apoorvaneghe1059 2 күн бұрын
सलाम सर तुमच्या पत्रकारितेला.अगदी बरोबरच आहे.सत्यमेव जयते .
@rajendrathakre6225
@rajendrathakre6225 2 күн бұрын
किती भयंकर खोटा प्रचार केला जातोय असाच प्रचार नेहरू व गांधींबद्दल केला जातोय त्याचा उपयोग पढतमुर्खांना वेड्यात काढण्यासाठी उपयोग केला जातोय यांना उत्तर दिलेच पाहीजे धन्यवाद सरजी
@laxmimenon6502
@laxmimenon6502 2 күн бұрын
सर तुम्ही खरंच किती अभ्यासपूर्ण माहिती देवुन लोकांना जागे करत आहात..!!धन्यवाद
@rajashriathale6048
@rajashriathale6048 2 күн бұрын
टकले साहेब , तुम्ही निकराने आणि निर्भीडपणे मांडतात, तुम्हाला तुमच्या ह्या देशसेवेसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏
@sagar-speaks
@sagar-speaks 3 күн бұрын
या साठी माझी साथ शेवट पर्यंत तुमच्या बरोबर
@krishnasawant372
@krishnasawant372 2 күн бұрын
याच निषेध करण्यासाठी ज्यासत ज्यासत ज्यात लोकांनी निःशेष झाला पाहिजे निषेध
@SanjayNaik-wy9op
@SanjayNaik-wy9op 2 күн бұрын
बिनधास्त सडेतोड विचार अभिनंदन साहेब
@rajendrakamble224
@rajendrakamble224 3 күн бұрын
सर हे या महाभयंकर अंध भक्तांना नाही कळणार ते मोठ्या अंध भक्तीत रममाण झाले आहेत.
@hemantatalkar1420
@hemantatalkar1420 3 күн бұрын
हा संघाचा मुळ स्वभाव. धर्म मध्ये घुसवून द्वेष पसरवणे हाच यांचा धंदा.
@sanjaypatil5597
@sanjaypatil5597 3 күн бұрын
निरंजन ji ... खूप चांगली माहिती दिली
@ZulfekharMirza
@ZulfekharMirza 3 күн бұрын
निरंजनजी जबरदस्त रिपोर्टिंग सर। खोटार्डैपना चा कलस आपन उजागर अगदी वैवस्वतीत केला। हॅटस आँफ यू ।
@gzlspoemssongs3846
@gzlspoemssongs3846 2 күн бұрын
सरजी आपण ग्रेट आहात.. खरेखुरे समाजसेवक, देशसेवक आहात.. आपणास सलाम..
@shrikantmethewad8021
@shrikantmethewad8021 2 күн бұрын
धर्माची अफीम चघळणार्या देशात दुसरे काय घडू शकते...... तुमच्या कार्यास सलाम साहेब❤❤
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 3 күн бұрын
तिरंगा फडकवला का कधी नागपूर हेड काॅटरवरती RSS
@sonasuryawanshi9771
@sonasuryawanshi9771 3 күн бұрын
निरंजन जी‌ salute आहे आपल्या समाज जागृती निर्माण कार्याला.
@RamchandraGore-o1d
@RamchandraGore-o1d 3 күн бұрын
बाळासाहेब ठाकरे मुळे भाजप महाराष्ट्र मोठी झाली नाही तर त्याना कोण विचारत होत
@chandrashekharj.539
@chandrashekharj.539 2 күн бұрын
ही घटना ही काय तेवढी मोठी घटना नव्हती. त्यावेळेस एक छोटस प्रकरण झालं असेल. मी लहान होतो फार आमच्या घरात माझ्या वडिलांना राजकारणाबद्दल रस असल्यामुळे ते नेहमी राजकारणाबद्दल चर्चा करायचे. त्यामुळे त्या लहानपणी मलाही त्यामध्ये रस असायचा. त्यामुळे मला आठवत नाही की अशी काही मोठी घटना झाली होती. आणि झाली असली तरी ती फार छोटी घटना असेल आणि ती सुद्धा हे ज्याप्रकारे पसरवलं जात आहे त्या प्रकारे नक्कीच नव्हती कारण अशी काही घटना त्यावेळेस माझ्या वडिलांनी तरी काही खास चर्चा केलेली नव्हती. असं काहीतरी त्यावेळेस ज्यांना वाटत होतं की गोरक्षा व्हावी असे फार कमी लोक असायचे जे आंदोलन करायचे या विषयासाठी. त्यामुळे असं दाखवलं जातंय की आजच्या प्रमाणे ते फार मोठं काहीतरी आंदोलन होतं असा मुळीच नव्हतं. आणि आजच्या प्रमाणे त्यात कोणी आरएसएस किंवा जनसंघ यांनी काय मोठा आंदोलन केलेल् नव्हतं किंवा ऐकीवात नाही. मुळातच त्यावेळेस जनसंघ हा काय एवढा मोठा पक्ष नव्हता. लोक त्यांना जास्त मत देत नसत. आणि आरएसएस पण नगण्य होती. फार कमी खासदार म्हणजे बोटावर मोजण्या इतके त्यांचे असायचे. हे आता खोटंनाट उकरून काढले जाते आहे. कारण काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ येत होता ज्यामध्ये मोरारजीभाई देसाई जे मुंबई राज्याचे शेवटचे मुख्यमंत्री होते यांनी मुंबई महाराष्ट्राला मिळावी या आंदोलनासाठी लढणाऱ्या लोकांची कशी कत्तल केली होती हे सांगितलेलं होतं आणि ते खरंही होतं व ज्या आंदोलनामध्ये आरएसएस व जनसंघ वाले कुठेच नव्हते. असा व्हिडिओ युट्युब वर दाखवण्यात काही दिवसांपूर्वी आला होता. त्या मुंबईसाठी च्या आंदोलनामध्ये आरएसएस आणि जनसंघ कुठेच नव्हते ही खरी बाब आहे. म्हणून मला वाटतं त्या प्रकारेच काहीतरी महत्व मिळावं म्हणून असं आर एस एस तर्फे खोटंनाट सांगितलं जात आहे.
@sarikaborawake6109
@sarikaborawake6109 2 күн бұрын
गोष्टी लिहिण्यात संघ फारच एक्सपर्ट आहेत मन घडण कहाणी लिहिण्यात खुप च पटाईत आहेत
@sampatraochavan8775
@sampatraochavan8775 2 күн бұрын
Respected Sir,Nirjan Takale Saheb I am very very Proud of You Salute to you
@babasopatil5983
@babasopatil5983 3 күн бұрын
One and only EG News. No compromise with principle truth and journalism.
@prabhakarthorat7714
@prabhakarthorat7714 3 күн бұрын
जो पर्यंत शेवटचा संघी भारतात आहे, भारतात शांतता नांदणार नाही, त्यांना त्यांची जागा दाखवावीच लागेल.
@vasantsarve8615
@vasantsarve8615 2 күн бұрын
खुप छान पूराव्या सहित स्पष्टीकरण.
@vidyachandekar277
@vidyachandekar277 2 күн бұрын
आताचे इलेक्शन म्हणजे असे कि शाळेचे विद्यार्थी च परिक्षेचा पेपर काढतात, तेच तपासतात, आणि तेच निकाल लावतात
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 2 күн бұрын
खुप छान विश्लेषण सर,अशीच जागृती झाली पाहिजे, सत्य सामान्य जनतेला कळलंच पाहिजे.
@RajuShikalgar-r4u
@RajuShikalgar-r4u 3 күн бұрын
साहेब आपले मनोगत किती स्पष्ट आहे. लाज वाटली पाहिजे आर एस एस ला.
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 3 күн бұрын
Excellent analysis sir
@meghanasawant3313
@meghanasawant3313 2 күн бұрын
बिजेपी आणि संघ हे निच निर्लज्ज झोलर आहेत.देशात जाती धर्मात तिड तयार करत आहेत.जनतेने या लोकांपासून सावध राहा
@saralajadhav2752
@saralajadhav2752 2 күн бұрын
Keep it up सलाम सर
@mythicalamyth
@mythicalamyth 2 күн бұрын
मुळात आरएसएसने स्वतःसाठी गाय कटिंगची मक्तेदारी केली आहे.सर्व व्यवसाय आता आरएसएस आणि त्यांचे भाजप नेते चालवतात😂😂
@ShahajiNagawade-fg8tt
@ShahajiNagawade-fg8tt 2 күн бұрын
सर,त्या खोट्या पोस्टचा आपण चांगला अभ्यास पुर्वक समाचार घेतला त्याबद्दल खुप खुप धन्यवाद.देशातील अशा नालायक प्रवृत्ती ला वेळीच ठेचल पाहिजे.
@naikrj64
@naikrj64 Күн бұрын
अरे बावळटा, कुठली पोस्ट? त्याची लिंक आहे का कुठे?
@prakashphanse5456
@prakashphanse5456 Күн бұрын
आत्ता तीच वेळ आली आहे. अगदी बरोबर बोलत आहात सर तुम्ही
@tmkarade
@tmkarade 2 күн бұрын
Niranjanji we are with you.
@shankarbirajdar4351
@shankarbirajdar4351 2 күн бұрын
खोटे आरोप करून इंदिरा गांधींना बदनाम करण्याचा हा कट आहे.
@vikasmhatre6140
@vikasmhatre6140 2 күн бұрын
संघोटा ही दलाली खाणारी देशासाठी कोणतही योगदान न देणारी संघटना आहे ही संघटना देशात नसती तर आपला देश खूप विकसित असता आगदी नंबर वन
@RaviArankar1240
@RaviArankar1240 2 күн бұрын
संघास राष्ट्र विकासा बद्दल काहीही सोयरसुतक नाही . केवळ ब्राम्हणशाही टिकली पाहीजे ह्यातच त्यांना स्वारस्य आहे .
@Ravi25561
@Ravi25561 2 күн бұрын
बहु संख्य लोकांना गुलामींत राहायला आवडतं हिच संघाची जमेची बाजु आहे. गुलामांना गुलामीची जाणिव करुन देणे महत्त्वाचे. गुलाम खूप आशावादी असतात. सुखस्वप्नांना भावतात.... आणि त्यात संघ निश्नात आहे.
@rashidfulari1600
@rashidfulari1600 3 күн бұрын
सर आपला देश कुठे चाललाय देशात महागाईने गरीब लोक त्रस्त झाले आहेत याची चींता कोणालाही नाही
@sachidanandnaik8673
@sachidanandnaik8673 2 күн бұрын
महागाई फार आहे पण एक वेळ घावून मोबाईल deta चार्ज करतो😂
@ranjitnatekar2612
@ranjitnatekar2612 3 күн бұрын
👍👌👍👌 पोपटप्रधान मूर्खांधळा आहेच पण शिकलेली जनता जी याला फॉलो करते तिची अक्कल कुठे गेली तेच समजत नाहीए. साल्यानी देश बरबाद केला. 👏👏👏👏👏
@purushottamdhande9419
@purushottamdhande9419 2 күн бұрын
बहोत बढीया. 100%सत्य,
@naseeruddinshaikh8807
@naseeruddinshaikh8807 2 күн бұрын
सर जय महाराष्ट्र. Sir Once again I Salute to you as usual Yours Fillings & Emotions.Real Sir you are the Greatest Journalist Of Our Maharashtra. As Related Marathi We Very much Proud of You Sir.जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर.
@nandkumarkapse4737
@nandkumarkapse4737 2 күн бұрын
सर तुमच्या मुळे सत्य काय आहे हे समजले
@ravindraarde8222
@ravindraarde8222 2 күн бұрын
बांगला देशामध्ये हिंदुवर अत्याचार होत आहेत तर हे संघोटे काय शेपूट घालून घरी बसले का ?
@chandrashekharvaidya3934
@chandrashekharvaidya3934 2 күн бұрын
ऐवढी घाणेरडी विचारधारा अलीकडेच वाढली आहे.या प्रवृत्तीचा बंदोबस्त झालाच पाहिजे.
@rama91152
@rama91152 2 күн бұрын
Great journalism Sir! Hats off to you!
@suryabhanpatil8458
@suryabhanpatil8458 2 күн бұрын
I appreciate your fearless and courageous journalism!
@MrChandrakant26
@MrChandrakant26 3 күн бұрын
गो हत्या चे पैसै electoral बाँड च्या मार्फत मोडी पैसै घेतो साधू गप्प ह्यांनाही ई डी ची भीती वाटते काय.
@somnathtembekar355
@somnathtembekar355 2 күн бұрын
जय महाराष्ट्र जय शिवराय फक्त उध्दव साहेब 🔥🔥🔥🚩🚩🚩
@MadhukarJadhav-gf4dc
@MadhukarJadhav-gf4dc 2 күн бұрын
अत्यंत उद्बोधक,सर, धन्यवाद
@shirishpandit1340
@shirishpandit1340 2 күн бұрын
न्यायालये तर डोळे झाकून बसलेली आहेत, यासर्व गोष्टींचा अत्यंत राग येतो...
@vasudeonikam1355
@vasudeonikam1355 Күн бұрын
टकले साहेब खूप छान व्हिडिओ आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाठवत जा आणि या आरएसएस बीजेपी वाल्यांनी जो समाजात द्वेष पसरवायला सुरुवात केली त्याचं योग्य उत्तर आम्ही देताना या व्हिडिओची मदत होते धन्यवाद❤❤❤
@shabbirmujawar5985
@shabbirmujawar5985 2 күн бұрын
धन्यवाद सर,🎉🎉
@prakashphanse5456
@prakashphanse5456 Күн бұрын
कुटल्याही गोष्टीतून अंग काढणे हा भाजपचा शेपूट घालू कार्यक्रम आहे, बाब्रीच्या वेळी देखील त्यांनी असेच हाथ वर केले होते.
@darshmahida9636
@darshmahida9636 2 күн бұрын
एक दम बरोबर आहे साहेब...
@vasantyadav687
@vasantyadav687 2 күн бұрын
Sir, You are absolutely right.We are following your thoughts.
@SalimKhan-br9gv
@SalimKhan-br9gv 2 күн бұрын
Very nicely explained SIR🎉 Lairs Lairs Lairs
@rafiqahmednaik1037
@rafiqahmednaik1037 2 күн бұрын
Great Sir
@SuhasKadam-eo9il
@SuhasKadam-eo9il 3 күн бұрын
Rss, bjp कुठल्या थराला जातील. हे मणिपूर, गोद्रा कांड, जवान शहीद 10पोलीस अधिकारी शाहिद मालेगाव कांड ही सर्व यांचीच देण आहे.
@DeepikaBiradar-qj5is
@DeepikaBiradar-qj5is 2 күн бұрын
@@SuhasKadam-eo9ilhemant karkarela pan yach lokanni sampavale Karan malegav bomspot che laptop madhe ya lokanvishai purave tyanchya hati lagale hote he lok kuthalyahi tharala jatat .
@sajidpeerzada6612
@sajidpeerzada6612 2 күн бұрын
This is important message for all the people
@tukaramadbalwad6322
@tukaramadbalwad6322 3 күн бұрын
Very nice Thought
@roshansargar8797
@roshansargar8797 3 күн бұрын
संघोटे कोणत्या मुहर्तावर मेले ते नाही सांगितले.😂
@PrasadSawantOfficial
@PrasadSawantOfficial 3 күн бұрын
सर तुम्ही ग्रेट आहत 🙏
@ravindrajadhav1895
@ravindrajadhav1895 3 күн бұрын
Salute Sir 🙏
@drbbpatil913
@drbbpatil913 2 күн бұрын
संघोटे किती नीच आणि हलकट क्रूर आहेत हेच यावरून कळतेय
@jayantahire2936
@jayantahire2936 2 күн бұрын
हे हलकट फक्त w/ap वर यांची निच भाषेत काहीबाही लिहीतात .ते संघाचे अनपेड गुलाम आहेत.बुद्धी,तर्क यांच्याशी यांना काही देणे घेणे नाही.पण यांना पाहिजे असलेले धर्माधिष्ठित राज्य कार्यान्वित झाले अस्ते -अस्ते यांची यांची ढुंगणे रट्ट्यांनी लाल व चड्डी पुढे ओली व मागे पिली होत राहतील.शिक्षण ,रोजगार ,मुलाधिकारांची गळचेपी तर आताच सुरु आहे.संविधान नावापुरतेच उरले आहे.सर्व उच्च शिक्षण,उत्तम रोजगार,शासनव्यवस्थेत उच्चवर्णीय किंवा भाईभतिजावादाने सर्व काही चालेल.बहुजनांची स्थिती १९ व्या शतकासम असेल.आणी ते मागे मागे नेण्यात येईल.गोळवळकरचा प्लान जो त्यांचे पुस्तक "We or Our Nation Defined" यानुसार ९५% संपत्ती फक्त५% टक्के लोकांकडे व ५% संपत्ती ही ९५% लोकांकडे! अशी ती महान तत्वप्रणाली आहे.म्हणजे बहुजन कधीच सुखाचे दिवस सोडा,गरजा पण पुर्ण करु शकणार नाहीत.आता याला अटकाव केला तर फक्त आणखी फक्त बहुजन समाजातील सर्व जातीच करु शकतील.पण संघात त्याचाच भरणा अधिक असून सर्व नियोजन हे संघाचे सवर्ण जष्ठच करतात यात बहुजन वर्गाचा कितीही मेहनती हुषार संघोट्याला ,संघ हिंग लावून पण सुंघत नाही.धन्यवाद! बहुजन समाज जागा हो! बहुजन चळवळीचा धागा हो! जय भारत! धन्यवाद!
@JavedAli-xn4cx
@JavedAli-xn4cx 3 күн бұрын
याला म्हणतात खरी शोध पत्रकारिता.
@AminaKhan-hr5mn
@AminaKhan-hr5mn 2 күн бұрын
Great journalism 👍
@IqbalMinne
@IqbalMinne 3 күн бұрын
खूपच छान
@OnlyTruth_4u
@OnlyTruth_4u 3 күн бұрын
Niranjan ji, You are doing a great service to the Nation, exposing falsehood divisive hateful propaganda... These mentally sick hateful ideology should understand that, Our country's Strength lies in our diversity. Our diverse cultures, diverse religions, diverse languages,.... Nobody should be allowed to attack our diverse social fabric, its not good for the Country nor for fellow countrymen. Unity in diversity. Jai Hind...🇮🇳
@hirachandborkute5937
@hirachandborkute5937 3 күн бұрын
Salute to your approach and standing.
@NarayanDarekar-q5b
@NarayanDarekar-q5b 2 күн бұрын
Sir iam with you
@nasirshaikh4938
@nasirshaikh4938 Күн бұрын
सर आपण योग्य मार्गदर्शन केले आहे सत्यात मांडली आहे धन्यवाद सर ❤🙏
@deepaksurve6229
@deepaksurve6229 2 күн бұрын
नॉन बायोलॉजिकल तेजस्वी 😂
@anisattar4848
@anisattar4848 3 күн бұрын
एक नबंर टकले साहेब ❤❤❤❤❤
@milindgaikwad7591
@milindgaikwad7591 2 күн бұрын
Great Sir 🙏🙏🙏
@babanKamble-v4j
@babanKamble-v4j 2 күн бұрын
Thanks, Sir, I can't sleep when I hear. E G. News
@godofliberty3664
@godofliberty3664 2 күн бұрын
🚩हिंदू धर्म 60+ वर्षे टिकला = काँग्रेसची राजवट होती. 🚩हिंदू धर्म 200+ वर्षांच्या ब्रिटिश राजवटीत टिकून राहिला. 🚩हिंदू धर्म 400+ वर्षे मुघल राजवटीत टिकून राहिला. 🚩हिंदू धर्म 5,000 वर्षे सांस्कृतिक, सामाजिक, तात्विक आणि वैज्ञानिक विकास टिकून राहिला. 🔴पण भाजप आणि आरएसएस सत्तेत आल्यापासून हिंदू खऱ्या अर्थाने खतरे में है....🔴
@chandrashekharj.539
@chandrashekharj.539 2 күн бұрын
मस्त व योग्य लिहिलंय.
@coverclips77
@coverclips77 2 күн бұрын
सत्य वचन
@coverclips77
@coverclips77 2 күн бұрын
सत्य वचन
@RaviArankar1240
@RaviArankar1240 2 күн бұрын
संघ्यांच्या नादी लागलेल्या बहुजनांनी ह्यावर सकारात्मकतेने अवश्य विचार करावा .
@shivdastambe2398
@shivdastambe2398 8 сағат бұрын
@@godofliberty3664 १००✓
@sahebraopatil8781
@sahebraopatil8781 3 күн бұрын
Good information Niranjanji. Do keep it up.
@yogeshsaraf1212
@yogeshsaraf1212 3 күн бұрын
असल्या फालतु लोकांना महत्व देऊ नका..😮 डोक्यात शेण भरलेले भाजप चे अंधभक्त आहेत ते..😢
@hahahaha-k9i
@hahahaha-k9i 2 күн бұрын
I सॅल्युट you sir❤❤
@VilasAzade-h9h
@VilasAzade-h9h Күн бұрын
Khup chan
@siddhalinggujar1815
@siddhalinggujar1815 3 күн бұрын
देशापुढे यापुढे काय वाढून ठेवले??? अवघड आहे देशाचे...
@diwakarchute8730
@diwakarchute8730 3 күн бұрын
मला वाटते बाबासाहेबांनी म्हटले होते जे आपला इतिहास विसरतात ते आपला इतिहास कधीच लिहू शकत नाही हे बीजेपी ला पूर्ण लागू होते हे देशाचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न करतात हे नक्की संपतील
@ulhasrane2292
@ulhasrane2292 3 күн бұрын
पाडायलाच हव आम्ही सोबत
@kalaajaurkal8461
@kalaajaurkal8461 3 күн бұрын
"संघोटे"😂😂😂😂
@dattatraylondhe3734
@dattatraylondhe3734 15 сағат бұрын
धन्यवाद सर
@wamanmore6641
@wamanmore6641 3 күн бұрын
Yes Sir, they are very expert, in spreading humour and falsification . Unfortunately we are running short to understanding non Brahamins the serious things they do to keep us under the feet of Brahamin religious.
@anjanasawant9020
@anjanasawant9020 3 күн бұрын
हसायचं की रडायचं कुठे नेऊन ठेवणार देशाला चला आता या सर्वांना म्हणा जावा बॉर्डर वरती रखवाली करायला जा. जरा आपल्या सैन्याला पण थोडा आराम मिळेल काहीच नाही जमलं तर मणिपूर तरी जाऊन या
@vijaylad5852
@vijaylad5852 Күн бұрын
सर, शेवटी संघाने देश हातात घेतलाच ! महाराष्ट्र शेवटची आशा होती .
@rafiquddinqazi6954
@rafiquddinqazi6954 3 күн бұрын
निरंजन साहेब तुम्ही 👍
@navnathghokshe5051
@navnathghokshe5051 Сағат бұрын
What a realistic analysis of the dark side of RSS and Modi ! Sir you are great Deshbhakt. Salute to your Deshbhakti.
@arnavdeshmukh1667
@arnavdeshmukh1667 3 күн бұрын
सर वन नेशन वन इलेक्शन या विषयाकडे लक्ष घाला.. व्हिडिओ चांगले असतात पण लोकशाहीची लढाई सर्व घटकांना... सोबत घेऊन लढावी.. फक्त तुम्ही तयार आहात काय.. हे विचारल्याने हे सर्व निस्तरणार नाही.. विचारा सोबत.. आचार व कृतीही महत्वाचा वाटत आहे.. व्हिडिओ ने सर्व बदल घडतील या विषयी शंका आहे..
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi
@KishanraoArjunraoSarpate-yj7vi 4 сағат бұрын
आपले हार्दिक अभिनंदन !
@thedarknight1809
@thedarknight1809 2 күн бұрын
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ❌❌❌ राष्ट्रीय समलैंगिक संघ ✅✅✅
@sukhrajdikshit453
@sukhrajdikshit453 3 күн бұрын
ब्राह्मण स्वयंसेवक पंथ, खोटं बोल रेटून बोल युरेशयन यामनिया?
@vilastutare9065
@vilastutare9065 2 күн бұрын
देश काहीच काळात रसातळाला जाण्याची शक्यता आहे😂😂😂
@dr.alokkadam4969
@dr.alokkadam4969 Күн бұрын
मस्त सर ❤
@geetapendharkar7834
@geetapendharkar7834 3 күн бұрын
Thanku so much sir.🎉🎉 Sir tumhi aani Nikhil wagale sir ,tumhi doghech he Kam karatay. Nirbhay bano " kuthe gele?
@nileshpatilnileshpatil6169
@nileshpatilnileshpatil6169 3 күн бұрын
Ban RSS....
@HemantTale-xv5sb
@HemantTale-xv5sb 2 күн бұрын
विकृत भटुकल्याचा जाहीर निषेध
@theblackdiamondcitizen
@theblackdiamondcitizen 2 күн бұрын
Tyanna shap deun bhasm karnyat yave kaymche 😂
@jostnasahasrabudhe6196
@jostnasahasrabudhe6196 3 күн бұрын
🙏🙏🙏
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 21 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,5 МЛН
Try this prank with your friends 😂 @karina-kola
00:18
Andrey Grechka
Рет қаралды 3 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 20 МЛН
Mom Hack for Cooking Solo with a Little One! 🍳👶
00:15
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 21 МЛН