खूप संघर्ष केला आहे भावाने. आम्ही सोबत सराव केला आहे. ❤
@avinashkumbhar70459 ай бұрын
Khar ahe daji❤
@riteshchaudhari94649 ай бұрын
वर्दीतील युवाकवी आबा काळे सर पुणे लोहमार्ग पोलिस तुमचे व्हिडिओ खूप छान असतात. तुमचे व्हिडिओ बघितले तर खूप छान वाटते असेच रेगुलर व्हिडिओ बनवा साहेब नक्कीचं जो उमेदवार पोलिस भरतीची तयारी करत आहे त्यांना नक्कीचं फायदा होईल आणि प्रेरणा मिळेल फक्त एकदा रिप्लाय द्या साहेब हि विनंती.🎉
@riteshchaudhari94649 ай бұрын
त्या दादाची बॉडी आणि माझी body सारखी आहे.
@riteshchaudhari94649 ай бұрын
आबा सर फक्त एकदा रिप्लाय द्या मला
@riteshchaudhari94649 ай бұрын
पुणे लोहमार्ग पोलिस आहात का साहेब तुम्ही
@riteshchaudhari94649 ай бұрын
मला पण बनायचे आहे.
@riteshchaudhari94649 ай бұрын
लोहमार्ग पोलिस चे जागा निघाल्या का साहेब या भरतीला
@riteshchaudhari94649 ай бұрын
आबा सर pyq साठी कोणते पुस्तक वापरायचे.
@riteshchaudhari94649 ай бұрын
लोहमार्ग पोलिस चे जागा आहेत का सर आता
@riteshchaudhari94649 ай бұрын
आबा सर 100 मीटर वर व्हिडिओ बनवा.
@riteshchaudhari94649 ай бұрын
आबा सर माझी पण body त्या दादा सारखी आहे.
@riteshchaudhari94649 ай бұрын
आबा सर लोहमार्ग पोलिस ची duty कशी असते या विषयावर व्हिडिओ बनवा.