Suresh Dhas | सरपंच Santosh Deshmukh यांना न्याय देईपर्यंत Pankaja Munde यांचा सत्कार नाही

  Рет қаралды 45,673

TV9 Marathi

TV9 Marathi

Күн бұрын

TV9 Marathi News LIVE Manmohan Singh Passes Away | Beed Case | Parbhani Case | PM Narendra Modi | New Delhi | Manmohan Singh Live | Manmohan Singh death reactions | Former Prime Minister| माझी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन | Manmohan Singh death reactions | Manmohan Singh Funeral LIVE | मनमोहन सिंग यांचा शेवटचा प्रवास | Manmohan Singh Death
#Beedmorcha #SantoshdeshmukhCase #walmikkarad #maharashtravidhansabha #MahayutiGovernment #sharadpawar #UddhavThackeray #RajThackeray #ManojJarangePatil #NanaPatole #SanjayRaut #MaharashtraPolitics #MaharashtraNews #PMNarendraModi #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #PMNarendraModi #RahulGandhi #tv9Marathi #MarathiBatmya #marathilatestnews #tv9marathilive #PuneNews #MumbaiNews #mharashtracm2024 #CMDevendraFadnavis #DCMEknathShinde #DCMAjitPawar #
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news | tv9 marathi batmya video
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►KZbin : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • Playlist
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
Maharashtra election, Mahayuti, Maharashtra Chief Minister, maharashtra new cm, Devendra Fadnavis, Eknath Shinde, Ajit Pawar, Devendra Fadnavis new CM, Fadnavis to be sworn in as CM, Maharashtra CM News Live, Maharashtra CM News, BJP Legislative Party leader, Mahayuti government in Maharashtra, Mahayuti government, maharashtra government formation, maharashtra cabinet meeting, maharashtra cabinet ministers, maharashtra New Government, shiv sena cabinet ministers maharashtra, Assembly Session update, Assembly Session in nagpur, uddhav thackeray news, Sharad pawar news, हिवाळी अधिवेशन, winter session,

Пікірлер: 185
@Misktw
@Misktw 22 сағат бұрын
धस साहेब आमच्या सारख्य सामान्य वजारी लोकाचा तुम्हाला फुल सपोर्ट आहे.खुप मजल्या सरख वागत आहे धन्य त्यानीं स्वतःच राजकारण साठी वजारी समाजाची बदनामी केली..आमच्या जातींचे काही अंधभक्त लोक आरोपी आणि त्याना वाचवा नाऱ्या नेत्याला ला सपोर्ट करत आहेत.
@Hhhh-u7d7g
@Hhhh-u7d7g 22 сағат бұрын
Barobar
@nirajsangle7230
@nirajsangle7230 22 сағат бұрын
Fake account. Lokanna sarva samajta aata bhai😂. Khota bol pn retun bol savay aahe tumchi. 😂😂😂😂
@deepakpatilbharose4158
@deepakpatilbharose4158 22 сағат бұрын
Ky बदनामी केली रे, धनजय मुंडे म्हणजे पूर्ण वंजारी समाज आहे का,
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 21 сағат бұрын
❤ड्या कोणत्या जिल्ह्याचा वंजारी तु भेसळ आहेस तू आणि तुझा सुरेश धस कोणता शहाणा आहे400 एकर जमीन हडपली याने गोरगरिबांची
@NanasahebBangar-v3f
@NanasahebBangar-v3f 21 сағат бұрын
हो पूर्ण वंजारी समाज आहे 🔥🔥🔥
@Uv4505-u3x
@Uv4505-u3x 22 сағат бұрын
सुरेश धस अण्णा इस ग्रेट
@MahadevaranganathaKhandare
@MahadevaranganathaKhandare 21 сағат бұрын
सुरेश धस साहेब तुम्हाला लाख लाख शुभेच्छा कारण तुम्ही जमिनीवर बसले खरं तुम्ही जे काय भाषण केले ते कौतुकास्पद आहे चांगला आहे आणि तुम्हाला इथून पुढे चांगला आयुष्य घडो चांगला नेता घडो चा आणि मुख्यमंत्री सुधारक घडो आणि तुम्ही संतोष देशमुख हा बदल सतत लढत रहा कराडला फाशीची शिक्षा गुन्हेगाराला फाशीची शिक्षा होईल तोपर्यंत तुम्ही लढत राहाल देशमुखांना न्याय द्या
@S-iw8gs
@S-iw8gs 22 сағат бұрын
आमदार असावा रोखठोक धस साहेबांसारखा 👍👍👍👍👍
@ashokdahiphale646
@ashokdahiphale646 21 сағат бұрын
एकदा घरी घेउन जा
@Parmeshwarbd08
@Parmeshwarbd08 21 сағат бұрын
@@S-iw8gs चोराच्या पोटचा सुरेश धस400 एकर जमीन हडपली गरिबाची
@vaijanathwadje4908
@vaijanathwadje4908 21 сағат бұрын
धन्या आणि संज्या राठोडने वंजारी, बंजारा समाजाची इज्जत घालवली..🙏🙏
@dnyaneshwarbshinde7914
@dnyaneshwarbshinde7914 22 сағат бұрын
सुरेश धस आणणारे महाराष्ट्रातला एक कणखर नेतृत्व
@satishsakhare5510
@satishsakhare5510 21 сағат бұрын
सुरेश आन्ना आम्ही सदैव तुमच्या सोबत आहेत
@sindhujadhawale6176
@sindhujadhawale6176 22 сағат бұрын
शब्दांना शब्द खरे बोलत आहे धस साहेब.
@umeshghumare9342
@umeshghumare9342 21 сағат бұрын
अण्णा आपले खासदार बीड जिल्ह्याचे खासदार असं तरी म्हणालो एक मराठा लाख मराठा😢
@subhashshivanker7980
@subhashshivanker7980 20 сағат бұрын
Salute Dhas Sir. Your views about simplicity.🙏
@MrVicky-cb9no
@MrVicky-cb9no 22 сағат бұрын
Anna Great Work❤
@Vijaythalapathy_888
@Vijaythalapathy_888 22 сағат бұрын
Full support सुरेश अण्णा धस 🔥🔥
@dattasuryawanshi9507
@dattasuryawanshi9507 22 сағат бұрын
सुरेश अण्णा धस ❤❤
@shankarnagargojesn5518
@shankarnagargojesn5518 22 сағат бұрын
गरीबाची जमीन द्या पारधी सामजाची
@dr.aisshwarirathod.8450
@dr.aisshwarirathod.8450 21 сағат бұрын
Suresh Dhus Great leader of Maharashtra
@sandipnanaware8171
@sandipnanaware8171 22 сағат бұрын
नाद करा पण सुरेश अण्णाचा नाही
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule 20 сағат бұрын
आमच्या तालुक्यातील मोहनदादा जगताप यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि तुमच्या पुढच्या राजकारणातील वाटचालीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@vikky___11
@vikky___11 22 сағат бұрын
फूल सपोर्ट अन्ना ❤
@MEDICALINFORMATION.
@MEDICALINFORMATION. 22 сағат бұрын
आण्णा द बॉस ❤
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 22 сағат бұрын
तुझ्या सत्काराची गरज नाही तुझ्यासारखे ४० आमदार निवडून आणायची ताकात ठेवतात पंकजा ताई
@क्षत्रिययदुवंशी96K
@क्षत्रिययदुवंशी96K 22 сағат бұрын
म्हणून लोकसभेला पडल्या ताई,40 सोड 4 आमदार आणलं नाही रडुन रडुन मागच्या दाराने विधानपरिषदेत आले.उग वडिलांची पुण्याईवर सुरू आहे.😅
@vishnu_dahifale0677
@vishnu_dahifale0677 22 сағат бұрын
@ भाऊ राजकारणात हार जीत चालूच असते
@zirmilekunal8120
@zirmilekunal8120 22 сағат бұрын
​@@vishnu_dahifale0677 thand ghe bhai
@vishalsanap9488
@vishalsanap9488 22 сағат бұрын
Dhas pn hote mlc. Te pn harle hote​@@क्षत्रिययदुवंशी96K
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 сағат бұрын
उदयन राजे येत आहेत......😂😂😂😂
@Pratik_Barkule
@Pratik_Barkule 20 сағат бұрын
माननीय श्री सुरेश साहेब धस यांच्यासोबत फक्त बीड जिल्ह्यातीलच नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज आणि इतर बहु समाज म्हणजे 18 पगड जाती आणि सर्वसामान्य जनता पाठीमागे उभा राहणार आहे
@DGKHANDARE1
@DGKHANDARE1 22 сағат бұрын
लयभारी अन्ना
@chiller9835
@chiller9835 22 сағат бұрын
Full support 🎉
@sanjaykendre1140
@sanjaykendre1140 20 сағат бұрын
तुझ्या सत्कारावर पंकजा ताई बसलेल्या नाही त तुझी गरज नाही सत्कार करण्याची
@prashantkadam7330
@prashantkadam7330 22 сағат бұрын
धस अना आम्ही तुम्हा सोबत आहोत
@PBhosle23
@PBhosle23 22 сағат бұрын
त्या धनंजय मुंडे सोबत सत्तेचा मलिदा खालेल्याना काडीचा अधिकार नाही यावर बोलण्याचा, राजकारणी अवलादी 😂😂
@KrushnaJaybhaye-ns4iy
@KrushnaJaybhaye-ns4iy 21 сағат бұрын
Zabya तुझ्या सत्कराची गरज नाही😂
@Shinded1419
@Shinded1419 20 сағат бұрын
Tuzya vr udayla lagto ka mg 😂
@AnilJadhavar-pq1jn
@AnilJadhavar-pq1jn 21 сағат бұрын
आज दारू नाही पिले वाटतय😮😮😮
@santoshrakh6433
@santoshrakh6433 22 сағат бұрын
तुम्ही शुभेच्छा दिल्या तर ताई मुख्यमंत्री होणार आसं काही नाही 😅😅
@BappuAavhad
@BappuAavhad 21 сағат бұрын
सुरेश आणण्याला फक्त मंत्री व्हायचं होतं बाकी दुसरं काही पंकजाताई बिन कमिटी का करता है निवडून येण्याच्या अगोदर म्हणायला पाहिजे होतं
@जयहिंद-ह6ङ
@जयहिंद-ह6ङ 21 сағат бұрын
👍💯
@ganeshandhale7706
@ganeshandhale7706 22 сағат бұрын
खरंच गुन्हेगार शोधून शिक्षा झाली पाहिजे पण या घटनेत तरी राजकारण करू नका गरीब जनतेला का कामाला लावलाय
@baliramgajmal5067
@baliramgajmal5067 20 сағат бұрын
मानल राव धस साहेब तुम्हाला.
@NavnathAvhad-tf6bg
@NavnathAvhad-tf6bg 22 сағат бұрын
तुझ्या सत्काराची ताईंना गरज पण नाही
@SahdevMunde-m5d
@SahdevMunde-m5d 21 сағат бұрын
तुझ्या कडून सत्कार करून घेण्यासाठी..... तूनिवडणूकी आदी बोलललाअसतास तर तुझी जा गा कळलीअसती
@YadavPatil-m7u
@YadavPatil-m7u 20 сағат бұрын
आष्टीकरांचा सार्थ अभिमान आहे ज्यांनी आन्ना सारखा आमदार निवडून दिलेत
@SonaliPawar-u8j
@SonaliPawar-u8j 21 сағат бұрын
Great Suresh Anna
@ravisahare2542
@ravisahare2542 20 сағат бұрын
💯👍🔥
@surajsonawane9764
@surajsonawane9764 21 сағат бұрын
आपल्या महाराष्ट्रात जातीवाद करू नका आरोपींना कोणती जात नसते आरोपी हे आरोपी असतात आरोपींना सजा ही नक्कीच व्हायला पाहिजे
@bhushanpansare6840
@bhushanpansare6840 22 сағат бұрын
Anna amhi tumche sobat ahet
@govindkhedkar
@govindkhedkar 22 сағат бұрын
आरे नरक्या तुझ्या सत्काराची गरज नाही धसा
@MadhavKendre-z1i
@MadhavKendre-z1i 21 сағат бұрын
तुझी गरज नाही
@kkudyog6509
@kkudyog6509 22 сағат бұрын
Suresh dhas Number 1
@rameshpilane8066
@rameshpilane8066 21 сағат бұрын
Great men
@sandipmohite5471
@sandipmohite5471 20 сағат бұрын
❤❤❤
@Dnyaneshwar-55
@Dnyaneshwar-55 22 сағат бұрын
धस नी लई राजकारण केलं..
@SantoshGarje-k8o
@SantoshGarje-k8o 21 сағат бұрын
तुझ्या वाचून काहीच नाही राहिलेलं आमचं न्याय 100% भेटणार माझा संतोष सरपंच साहेबांना 100% नाही भेटणार तुमच्यासारखे जोपर्यंत मराठा समाजात जन्म घेणार तोपर्यंत न्याय भेटणे मुश्कील आहे दस साहेब पण मी ज्यांनी चाललं ज्यांचं खाल्लं त्यांच्यावर तुम्ही उलटला त
@marathivarta7947
@marathivarta7947 21 сағат бұрын
आण्णा🙏👑🚩🚩
@KundalnandeKundalnande
@KundalnandeKundalnande 21 сағат бұрын
आण जय शिवराय
@AppasahebDoiphode
@AppasahebDoiphode 21 сағат бұрын
Always Tai saheb
@aniruddhahandibag6687
@aniruddhahandibag6687 20 сағат бұрын
ताई आणि न्यय 😭🤣😁😂🥰😘🙏
@dinkaraher478
@dinkaraher478 20 сағат бұрын
आ धस साहेबांचाचे व्यक्तीमत्व ‌ रांगडा नाहीत
@Onlytruth1189
@Onlytruth1189 22 сағат бұрын
किती खालच्या पातळी ला गेले ओ सुरेश धस... असं पण आमच्या मागास वर्गीय लोकांच्या हाताखाली काम करायला लाज वाटते का ओ दादा... नकोय तसला सत्कार..जातीवाद पेटवायाच काम बंद करा...
@क्षत्रिययदुवंशी96K
@क्षत्रिययदुवंशी96K 22 сағат бұрын
मराठा समाजाचा माणसाचा खुन झाला तेव्हा नाही वाटलं का😢
@shrikantyadav8281
@shrikantyadav8281 22 сағат бұрын
ताईंनी अजुन एखादाही तुला उत्तर दिले नाही. तु मात्र सारखं सारखं ताई च नाव घेतो. जसा वरून काळा आहे तसाच आतुन काळा निघाला.
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 сағат бұрын
उदयनराजे येत आहेत.......😂 अगदी कपडे काढून 😂😂😂😂
@dr.3613
@dr.3613 22 сағат бұрын
बोलायला उत्तर आहे का 😂😂
@shrikantyadav8281
@shrikantyadav8281 22 сағат бұрын
@@kalidaspatil2102 ह्या वरून च तुझ्या आईने काय संस्कार केलेत ते कळतं
@shrikantyadav8281
@shrikantyadav8281 22 сағат бұрын
@@dr.3613 लय जळाली भाऊ बहीण मंत्री झाल्यावर
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 22 сағат бұрын
@@shrikantyadav8281 ते ही जाईल... काळजी करू नकोस... उदयन राजे येत आहेत. तलवार घेऊन. शेवटी देशमुख हे उदयनराजेंच्या नातलग मध्ये येतात. वंजारी हो, जपून रहा.
@Amol8001
@Amol8001 22 сағат бұрын
उठूच नका
@mundechandrasen8523
@mundechandrasen8523 20 сағат бұрын
दर साहेब न्याय घेण्यापुरते बोला राजकारण करू नका
@dattugarje2337
@dattugarje2337 20 сағат бұрын
मंत्री केलेव विमानात बसून फिरून पुन्हा नव्या जोमाने जमीनीवर बसले
@SohamGitte9472
@SohamGitte9472 20 сағат бұрын
स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी कुठे बसतोय
@dineshamale6883
@dineshamale6883 21 сағат бұрын
🙏
@prashantmozar6152
@prashantmozar6152 21 сағат бұрын
आमदार असेच पाहिजेच
@omgaikwad4486
@omgaikwad4486 22 сағат бұрын
Boss❤❤❤
@mahadeoshingne6353
@mahadeoshingne6353 21 сағат бұрын
Anna
@SahdevMunde-m5d
@SahdevMunde-m5d 21 сағат бұрын
तुमच खर दुखन धनु भाऊ... आता पकू ताई बोलताय
@Vaibhya_bhai_98
@Vaibhya_bhai_98 21 сағат бұрын
सुपारी घेऊन बोलणारा 😊
@kishoradagale9553
@kishoradagale9553 21 сағат бұрын
लोकनायक ❤
@dineshamale6883
@dineshamale6883 21 сағат бұрын
🚩👍🏻💯
@NANDKISHORKAWALE-es9ju
@NANDKISHORKAWALE-es9ju 22 сағат бұрын
Stant ahe Dhas sahebancha pankaja munde Yana target kraycha Amdar honya adhi bolayla pahijet hota BUT santhosh deshmukh yancha Nyay hakkasati ladyas Dhas sahebancha patimba ahe
@HS-me2fg
@HS-me2fg 21 сағат бұрын
रांगडा नाही रानडुक्कर आहे ते 😂
@navnathkadam7122
@navnathkadam7122 21 сағат бұрын
Nice 👍 anaa
@GarjeanilGarjeanil
@GarjeanilGarjeanil 20 сағат бұрын
राजकारण संपलं याचं आता हेच बोलणार
@pratikshajagtap4136
@pratikshajagtap4136 21 сағат бұрын
🎉🎉🎉😊
@tukarammurkute3614
@tukarammurkute3614 20 сағат бұрын
तुमच्या सत्काराची गरज नाही लाखो करतायत
@rajaramkadam2126
@rajaramkadam2126 21 сағат бұрын
💐🙏❤️🌹❤️🙏💐
@dnyanobagitte8679
@dnyanobagitte8679 21 сағат бұрын
तुम्ही त्या कुटुंबाला न्याय द्यायला गेला का स्वतःच प्रदर्शन करायला
@Shinded1419
@Shinded1419 20 сағат бұрын
Te log tharvtil tula sangaychi garj nhi
@GaneshShendge-x4m
@GaneshShendge-x4m 21 сағат бұрын
अण्णा बोलते सबको कोलते🚩🚩🚩🚩
@HappyDonuts-lp5um
@HappyDonuts-lp5um 22 сағат бұрын
आणा तुम्हाला 🙏🏻
@shrimantbhosle414
@shrimantbhosle414 21 сағат бұрын
धस अन्नाच्या खुट्याने बरेच जणांचे आग होते
@SahadevMadke
@SahadevMadke 21 сағат бұрын
1nambar bolalat dhs saheb
@tanujshende4898
@tanujshende4898 22 сағат бұрын
Tya baich nav nka gheu news valyano aapla ladha sarpancha chya mulila nyay denyasathi aahe
@Omkarsh19
@Omkarsh19 22 сағат бұрын
तू आहे पायाखालचा तुझे हातून सत्कार कोण घेणार 😂 तुला तिकीट सुद्धा कोणी देत नाही 😂
@siddheshewarshelake5317
@siddheshewarshelake5317 21 сағат бұрын
तुमच्या सडक्या बुद्धीमुळे बीड खराब झाले
@AkiiGaming46
@AkiiGaming46 22 сағат бұрын
लोकांची 200 एकर जमीन लुटली की
@AnilJadhavar-pq1jn
@AnilJadhavar-pq1jn 21 сағат бұрын
सामांन्या बंजारी भाऊ मुंडे नाव घेतल्या शिवाय मुंबई पुण्यात कोनी वळकत पन नाही वंजारी कसले विचारतात लोक शेवटी मुंडे यांच नाव घ्याव लागत त्यावेळी ओळखतात😮😮😮😮
@sambhajiandhale6246
@sambhajiandhale6246 22 сағат бұрын
किती नाटक करणार
@TejasLakhe-i7y
@TejasLakhe-i7y 22 сағат бұрын
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@SubhashDesai-zu2fv
@SubhashDesai-zu2fv 22 сағат бұрын
Das sahab Kara manus abhinandan
@digambarrandive5571
@digambarrandive5571 21 сағат бұрын
म्हणून च् पंकि 2 वेळ पाडली
@ashokkuchamwar3660
@ashokkuchamwar3660 22 сағат бұрын
Nawach dhss aahey dahsaka ghetalch pahijey😢😮😮😮
@sureshgangawane5976
@sureshgangawane5976 20 сағат бұрын
Dhas ne pankaj Tai satkar karchi garaj nahi.pudache time 100%padnar OBC Samaj.
@GajananSanap-v8b
@GajananSanap-v8b 21 сағат бұрын
किती नाटक करणारा
@Rameshwarsanap-s2c
@Rameshwarsanap-s2c 22 сағат бұрын
Tuza sarkar vachun nahi rahili taisheb dasha
@bappugade5851
@bappugade5851 20 сағат бұрын
या धण्याने गोपीनाथ मुंडे संपवले या भूर्कुलीला पंकजाला कधी संपविल सागता येणार नाही
@PradeepJagtap-m2r
@PradeepJagtap-m2r 20 сағат бұрын
Anna.. kaamchaa. Maanus..ahai
@RahulAvhad-un6nf
@RahulAvhad-un6nf 21 сағат бұрын
Surya rajkaran karto
@adityasangale2322
@adityasangale2322 20 сағат бұрын
Anna Tumchya Satkarachi Garaj nahi .
@rajeshpatil5546
@rajeshpatil5546 20 сағат бұрын
Sattecha maz suru ahe 😢😢😢 PAN KAHI HONAR NAHI EVM ED CBI COURT AND ELECTION COMMISSION SUDHA MANAGED????
@surajsonawane9764
@surajsonawane9764 21 сағат бұрын
पण जातीवाद करू नका सगळे सोबत गुण्या गोविंदाने राहतात गावा गावात आपल्या आपल्या आपल्या गावात
@mryk2957
@mryk2957 22 сағат бұрын
Tuzya satkarachi garaj pan nahi Tu Nautaki kar😅
@SalimMulla-lr9ix
@SalimMulla-lr9ix 21 сағат бұрын
ओन्ली अण्णा.....❤
@vikashbhawar4845
@vikashbhawar4845 20 сағат бұрын
आना. आम्ही तुमच्या सोबत
@dattatraynannorpatil6202
@dattatraynannorpatil6202 21 сағат бұрын
द साहेब तुम्ही जमीन आहे तिथपर्यंत बरोबर आहे पण मताचा आणि राजकारणाचा इथे संबंध नाही इथे संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे याचा अर्थ तुम्ही फक्त राजकारण करण्यासाठी आजचा मूक मोर्चा काढलेला दिसतोय
@adinathsangale5298
@adinathsangale5298 21 сағат бұрын
Election evde paise vatale
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
The evil clown plays a prank on the angel
00:39
超人夫妇
Рет қаралды 53 МЛН
Chain Game Strong ⛓️
00:21
Anwar Jibawi
Рет қаралды 41 МЛН
Сестра обхитрила!
00:17
Victoria Portfolio
Рет қаралды 958 М.