संक्रांतीच्या दिवशी पुरणाची स्वतः सायलीला घरात आणणार खऱ्या अर्थाने अर्जुन सायली संक्रांत एकत्र साजरी

  Рет қаралды 30,437

Swami Samarth

Swami Samarth

Күн бұрын

Пікірлер: 12
@Home-s6z5x
@Home-s6z5x 15 күн бұрын
दाताडी प्रियाच कटकारस्थान तमाशा संपता संपेना घरचे किती मुर्ख दाखवले आहेत सगळं चोरटी प्रियाच् ऐकतात धन्यवाद 🙏👌
@prathamparikh9298
@prathamparikh9298 15 күн бұрын
प्रीया इतकी कट कारस्थानं करत असते.पण पूर्णाआजीपासून अर्जुन सोडून सगळेच आंधळावीश्वास करत प्रीयाला डोक्यावर बसवायचंच बाकि असतं.पैठणी अबोली रंगाची
@surekharanade270
@surekharanade270 15 күн бұрын
आतापर्यंत केवळ पूर्णाई च हलक्या कानाची होती. आतातर कल्पना आणि प्रतापही तसेच हलक्या कानाचे झाले आहेत. एकालाही स्वतःची बुद्धी चालवावी असे वाटत नाही .कशाला यांना ( सु ) शिक्षित म्हणायचे ?
@amolkesarkar
@amolkesarkar 15 күн бұрын
खरोखर ही मालिकाची वाट लावलेली आहे काय ही मालिका आहे छे 🤣🤣
@sandipbhagivant37
@sandipbhagivant37 15 күн бұрын
अरे ते किल्लेदार फक्त नावाला वकील दाखवलेत, कारण प्रिया बद्दल त्यांना किती शंका यायच्या पण एकदा पण त्यांनी त्याच्यावर ऍक्शन नाय घेतली,
@rajeshrameshdhuridhuri9648
@rajeshrameshdhuridhuri9648 15 күн бұрын
c grade movie cha director pan changla asto pan hya maikecha director dokyavar Paula aahe lok bhgtat ha tyna yeda banvto falugiri chalu aahe
@vidyakulkarni2379
@vidyakulkarni2379 14 күн бұрын
सगळे शतमूर्ख आहेत,त्याशिवाय सिरीयल लांबवता कशी येईल?
@bharatishringarpure7416
@bharatishringarpure7416 15 күн бұрын
अश्विनला कामधंदा नाही का. सदैव घरातच असतो
@surekharanade270
@surekharanade270 15 күн бұрын
तसतर पूर्णाआजीला तरी काय काम असते ? नवनव्या साड्या आणि मोठेमोठे दागिने घालून आपला " रोब " दाखवत एक तर कोणाचे तरी कौतुक नाहीतर कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणालातरी नाव ठेवत असते . नाहीतर तिला चक्कर येते . म्हणजे पुन्हा स्वतःचे कौतुक करून घ्यायला मोकळी.
@geetajoshi3268
@geetajoshi3268 15 күн бұрын
सगळेच रिकामटेकडे आहेत😅
@ritachaudhari3307
@ritachaudhari3307 15 күн бұрын
Ratal boring
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
Мясо вегана? 🧐 @Whatthefshow
01:01
История одного вокалиста
Рет қаралды 7 МЛН
BAYGUYSTAN | 1 СЕРИЯ | bayGUYS
36:55
bayGUYS
Рет қаралды 1,9 МЛН
घर संसार | Full Marathi Movie | Nishigandha Wad | Deepak Deolkar | Sudhir Joshi
2:16:06
Marathi Chitrapat (मराठी चित्रपट)
Рет қаралды 1,1 МЛН
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН