तिळाचा हलवा करण्यासाठी आवश्यक साहित्य . तिळ . साखर . पाणी
Пікірлер: 554
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला जर वाटत असेल ही रेसिपी माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 🙏🙏
@motherchild7779 ай бұрын
नक्कीच ताई
@harshadarokade45579 ай бұрын
Ho tai nakki 👍👍
@anitakoli7399 ай бұрын
Ho nakkich
@anitakoli7399 ай бұрын
Poonam tuzhya Sarvch recipi छान Ani unique astat Ani mukhya mhnje gharchya साहित्य cha wapar kelela asto ..tyamule me barech पदार्थ karat aste...😊🙏Thanks dear
@pravinlabade409 ай бұрын
Sglech video amhi share krto easy ani chan recipes ahet tuzya tai 😊😊😊
@ManjuPatil-p8j9 ай бұрын
ताई मी पहिल्यांदा बघितलं तीड गुड बनवताना मला आज माहिती पडलं तीळ गुड कसं बनवतात धन्यवाद ताई तुमच्यामुळे मला आज माहिती पडलं मी करेन लकी ताई तू खूपच सुगरण आहेस ग❤ अशीच छान छान रेसिपी करत जा ताई
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
मनापासून आभारी आहे
@snehakadam7038 ай бұрын
👌👌
@rupalishewale87189 ай бұрын
मी पहिल्यांदाच बघितलं ताई तिळगुळ अशा पद्धतीने तयार केले जातात ताई तुझ्या हुशारीला सलाम👍👍👍👍👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks Keep supporting
@sadhanapatil21909 ай бұрын
पहाटे थंडीत तिळगुळ बनवले तर काटे छान येतात तिळगुळ काटेरी छान तयार होतात खूप छान तिळगुळ एकदम मस्त 👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊
@SaheerMehtaofficial12669 ай бұрын
आई शपथ आज पहिल्यांदा पाहिलं की ह्या रेवड्या कशा बनवल्या जातात?? २ मिनिटात या रेवड्या तोंडात टाकून फस्त होतील मात्र करणं तेवढच अवघड आणि जिकिरीचं आहे. बापरे. धन्यवाद पूनम ताई ही रेसिपी आमच्यासाठी इतकी प्रचंड मेहनत घेऊन दाखवली. खरंच उगाच म्हणत नाहीत एखादी खूप अवघड गोष्ट करणं हे काही खायचं काम नाही. आज समजली त्याची किंमत. आणि सोन पापडी बनवण्या इतकंच हेही तेवढंच अवघड आहे ताई. तुम्ही कधीतरी सोन पापडी ची रेसिपी सुध्दा दाखवा. पण ताई तुम्ही प्रत्येक राज्याचे निरनिराळे पदार्थ दाखवले मात्र मी म्हटले तसे राजस्थानी घेवर दाखवले नाहीत तुम्ही. मी किती दिवस याची विनंती केली आहे. आशा आहे की लवकरच नक्की दाखवाल. 😊 Thank you...😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
मी तुमची कमेंट दिली नसते तुम्ही नेहमी कमेंट करतात आणि राजस्थानच्या वेळेस मी घेवरच दाखवणार होते पण घेवर पदार्थ गोड होता आणि सलग आपली गोड पदार्थ झाले होते तर त्याच्यामुळे मी दाल बाटी निवडली पण तुमचा घेवर हा माझ्या नेहमी लक्षात असतो तो मी एकदा दाखवणारच आहे आणि स्पेशली तुमच्यासाठी
@SaheerMehtaofficial12669 ай бұрын
@@RecipeShow-Poonam किती छान. धन्यवाद
@irshidagurav27289 ай бұрын
Tai hats off तुमच्या मेहनतीला you tube var पहिल्यांदाच ही recipe share करणार्या तुम्हीच ❤
ताई किती छान👌 बनवलेस ग तिळगुळ,,किती मेहनत करावी लागते यार तिळगुळ बनवायला आज समजलं मला,,🥰🥰🥰,,ताई थॅक्स🤗
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏🙏
@anjalidatar44048 ай бұрын
ताई खूप छान केलात खूप कष्टाचे काम आहे माझी आई व सासूबाईंनी असा हलवा घरी करून आम्हाला दागिने केले मी मात्र हलवा विकत आणून दागिने केले
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏🙏
@priyadeshpande2768 ай бұрын
ताई,खुप सुंदर हलवा बनवला आणी विशेष म्हणजे तो कसा बनवायचा हे खुप चांगल्या प्रकारे समजुन सांगितले. आता तो अवघड प्रकार जरी असला तरी तो तुम्ही अगदी सोप्या पध्दतीने शिकवला. खुप खुप धन्यवाद
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you 😊😊😊🙏
@ujwalachavan80489 ай бұрын
तीळगुळ बनवने खूप अवघड आहे. तूम्ही छान पध्दतीने दाखवले आहे. असे बनतात हे आम्हाला पहिल्यांदा पाहिले आहेत 👌👌👍🙏 नक्की ट्राय करू.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद नक्की ट्राय करा आणि मी ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवा तुमचे तिळगुळ सुद्धा अगदी तसेच होतील जसे बाजारात मिळतात
@Nagri_katta9 ай бұрын
आत्तापर्यन्त कोणी नाही दाखवली ही रेसिपी.. पूनम तु खरंच खूप हुशार आहेस ...❤❤❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks 🙏😊
@pratikshamane22759 ай бұрын
खुप मस्त ग ताई...मी पहिल्यांदा पाहिले ..खुप छान माहिती दिलीस एक नंबर...तु आम्हाला समजावे म्हणून एवढी मेहनत घेतली..आता तुझी मेहनत वाया जाऊ नये म्हणुन मी ही रेसिपी नकीच ट्राय करणार...
@shashikantranadive34008 ай бұрын
खुप छान।मला 65 वर्षा पूर्वी च लहानपण व आई ची आठवण ताजा झाली।माझी आई लहानश्या कोलश्याच्या शेगड़ी वर असाच हलवा तैयार करायची व आम्ही बहीण भाऊ पण गंमती ने येता जाता तिल हलवत बसायचो।वो भी क्या दिन थे।तुमच खुपखुप धन्यवाद।
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Dhanyawad 🥰😊🙏
@atharvajoshi41109 ай бұрын
मी तीळपोळी केली. माझ्या मुलाला खुपच आवडली.मी त्याच्यामित्रांना पण दिली.त्याना पण खुपच आवडली.माझा मुलगा मेडिकला आहे.तो एम बी बी एस आहे.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
अरे वा छानच अश्याच आपल्या इतर recipes सुद्धा try करा धन्यवाद 🥰
@ratnakaranjavkar62299 ай бұрын
हि रेसीपी आतापर्यंत कुणीच दाखवली नाही. पुनम गेट आहेस. 👌👌👌👌👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊
@ChaanChaanGoshti9 ай бұрын
🙋♀️👆👌👏👍🙏खरंच खुप छान धन्यवाद हे दाखवल्या बद्दल मेहनत घेण्याची तयारी असली पाहिजे 🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you 🙏😊
@sarikajadhavsarikajadhav-re9tk8 ай бұрын
खूपच बारकाईने केलेली रेसिपी ताई तुम्ही खरंच नंबर १ सुगरण आहात
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you so much for your support 🙏
@vedantighumare41979 ай бұрын
खरच खूप छान आहे आम्हाला ह्या रेसिपी मुळे समजले कसा करायचं आहे तिळगुळ हलवा ताई तुमचे मना पासून धन्यवाद
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏🙏
@nileshkulkarni8929 ай бұрын
नक्कीच आवडेल प्रयत्न करायला खुप छान रेसिपी आहे ताई
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
All the best 👍
@sayaliscorner13328 ай бұрын
Mic konta ahe plz sanga
@chandrakant54539 ай бұрын
Hi, khup chan tilgul. Mi pahilyandach pahili hi recipe. Khup mst sopya paddhatine dakhavli recipe.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks
@poonamfashionword82908 ай бұрын
खुप छान ताई मेहनती चे फळ गोड असते मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏🙏
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Dhanyawad Tumhala sudhha 🙏😊
@kavitagaoture44819 ай бұрын
अप्रतिम रेसिपी दाखवली खरचं माहीत नव्हत तिळगुळ असं बनवलं जात पूनम तू खूपच ग्रेट आहे 👌💐
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि सपोर्ट करा
@sandhyagadakh70069 ай бұрын
आज मी पहिल्यांदाच बघितली तील गूळ कसे तयार करायचे ते .. खूप छान & मस्त तिळगुळ बनवले तुम्ही मला खूप छान वाटली Recipe.......❤😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Keep supporting 🥰
@anujaagashe7789 ай бұрын
Nyc recipe Poonam 👌👌.....पहिल्यांदाच बघितलं हलवा करताना....खूप पेशन्स पाहिजे हे करायला....तुझ्या मेहनतीला सलाम👌👍👏👏 पूनम ने केला खूप मेहनतीने हलवा तो खायला सई आणि राणा ला बोलवा❤❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks 🤗🤗🤗
@poojagarud42769 ай бұрын
Thank you tai Tumchya mule amhala pn tilgul kse tayar hotat he samjle ani ata amhi tilgul gharich banvu shakto😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
नक्कीच पण याला पुरेसा वेळ द्यावा लागतो 🙏😊
@chinmaypradhan17948 ай бұрын
काटेरी हलवा असा तयार करतात हे खरंच माहिती नव्हतं. पण विकत आणायलाच परवडतील. वेळ आणि gas दोन्ही खूपच लागतात.
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏
@Anime_edit3829 ай бұрын
Nakiich like krnysrkhach ahe ,ani hats of you kiti mehnatine keles sagle ,ani ek sangen mi ter nahi karu shakt ,mi tuze video nehemi baghte pan kadhich comments nahi keli pan aj keli ani like pan kele
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you so much 🙏😊
@sonus5029 ай бұрын
मी पण पहिली वेळीच पहिली ही रिसेपी...काहीतरी वेगळं...छान वाटल पाहून 👌🏻👍🏻
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏🙏
@goodsuryawanshi56419 ай бұрын
पुनम ताई मी पण पहिल्यांदा तिळगुळ करताना बघितला मला सुद्धा माहिती नव्हतं की तिळगुळ कसा तयार करतात❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊keep supporting Recipe share kara 🙏😊
@jyotimestry47099 ай бұрын
Mazi aai bawaychi asa halwa , kolshacha shegdiwar ,hatane mipan ekda try kela hot mast zala hota kateri aani chawshta
@sangitagore10429 ай бұрын
ताई तुमच कौतुक कराव तेवढ कमी खुपच छान आहे रेसीपी 👌👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🤗🤗🤗thanks
@NilamTaware-y1b8 ай бұрын
Khrch khup ch mehnat aahe yala, tumche khup aabhar ya Chan tilgul chya recipe satti🙏 hat's of 👍👍👍❤️❤️
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Dhanyawad 😊🙏
@Yogini123.9 ай бұрын
व्वाव किती 👌मी तर पहिल्यांदाच पाहत आहे,मी काटेतिळाची ज्वेलरी बनवते पण ते तीळ असे तयार होतात हे नव्हत माहीत .मी नक्की करून बघेन 🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
👍👍
@shitalwarghade99898 ай бұрын
Khup kichkat kam ahe etka vel kon ghalvanar
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏
@priyaskitchenmarathi3389 ай бұрын
ताई मी पहिल्यांदा बघितला... खूप छान 👍
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you
@yogitakayarkar73428 ай бұрын
Mazi aayi karaychi,daginre pan बनवायची
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏🙏🙏
@JyotiKale-z6s9 ай бұрын
खूप छान माहिती दिली ताई अजून माहीतच नव्हतं तिळगुळ कसं तयार करायचं
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🤗🤗🤗🥰
@Mohinip1408 ай бұрын
Woow 1 St time pahil tilgul kse krtst pahil...very nice
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you
@tejaswinishanke18339 ай бұрын
Khupch chan recipe tai .khup chan halava banvalat. Me pahilyandach hi recipe baghitali .
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you 😊🙏
@mirasemanisha98 ай бұрын
खूप छान रेसिपी❤ मी पहिल्यांदा पाहिले ताई खूप मेहनतीचे काम आहे
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Ho 🥰
@aditinaik33548 ай бұрын
Mi pn pahilyanda bghitle tilgul kase kartat te. Khupch mehnat ahe pn yat ❤
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏🙏
@aparnashinde59049 ай бұрын
Tai kharch sangate mi tilgulachikdhi recipe bgitli nahi khup chan recipe aahe fkt hya recipe la time jast lagto pn kharch tai tu khup hushar aahes tula pn adhi practice karavi lagt asel khup mast recipe dakhavte tu Keep it up tai ❤
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
थँक्यू असंच प्रेम सदैव राहू द्यात आपले व्हिडिओज शेअर करा आणि मला सपोर्ट करा
@pritiahire9699 ай бұрын
Khup jast mehnat ghetli ahe, mastch recipe 😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद आपले व्हिडिओ शेअर करा आणि सपोर्ट करा
@nandinijadhav15848 ай бұрын
Really hats off you👍...kharch sugran ahat tai tumhi 👌👌
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Dhanyawad😊🙏
@kanchanshivankar76218 ай бұрын
Khup sundar pn tai avdhe kasht kashasathi ..agdi 10 rupye madhe pn bharpur halva yeto tya barobar 3 tas gas pan kiti jalto...
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
🙏
@SavitaKathmore-uv2vm9 ай бұрын
खूप छान रेसिपी दाखविली ताई धन्यवाद
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
😊🙏
@poojakhot60849 ай бұрын
खूप छान...नवीन काहीतरी शिकायला मिळाले ..❤ Thanks Tai🥰
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊😊
@Janhavinimkar84228 ай бұрын
Khup j maste tai .. me nakki try karin ..... Khup maste mahiti deli
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏
@arunanavadkar72899 ай бұрын
सईला आणि राणाला बोलवा तेष्ट करायला आईने येवढया मेहनतीन केलय खुप छान ताई 👌👌😋
Evdhi lengthy procedure asun pan futane la kimmat kami kashi market madhe?
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
सध्या मशीन वरती होतात . मशीन म्हणजे एक मोठं गोल फिरणारे हंड्या सारख भांड असतं त्यामध्ये तीळ किंवा साबुदाणे टाकले जातात व त्याच्यावरती थोडा थोडा पाक पडेल अशी सोय केली जाते आणि ते फिरत राहतं त्यामुळे झटपट होतं हंडे पाच सहा फुटाचे उंच असतात
@jyotikale30609 ай бұрын
आपण जे काम करतो त्यात 100% दिले तरच ते काम सार्थकी जातं, आणि ते दिलेच पाहिजे. आजच्या रेसिपीतुन तुमच्याकडून हे बघायला मिळालं. नक्कीच ही racipe सर्वांना आवडेल . अशाच नवीन racipe दाखवत जा .👍👍
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद 🙏😊
@nehaalb54439 ай бұрын
Oh my god 1st time pahili he recepe ani i guess tumhich 1st time present keli .....khup bhari
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏🙏🙏😊
@AlkaThombare-r7n2 ай бұрын
छानच हलव्याची रेसीपी
@smitallabade02079 ай бұрын
अप्रतिम recipe खरच ग्रेट आहात tumi 🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🤗🤗
@shital50179 ай бұрын
मी तिळगूळ बनवताना पहिल्यांदाच पाहतेय खुप छान ताई
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks
@AHD_1579 ай бұрын
Tuza bhannat recipe channel hota tyach kaay zalag
@SwadKitchen199 ай бұрын
Mi first time pahili recipe ekdam easy You are the best teacher 💞🎉🎉 All the best
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks a lot 😊 Keep supporting 😊
@sulochanateltumbade5528 ай бұрын
खुपच छान ताई धन्यवाद
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you 😊
@SanjeevaniMalvatkar9 ай бұрын
Bapre 😱kiti kast ahe pn very nice recipe ani thank you so much share kelya baddl🙏☺
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Welcome 🙏😊
@dadasahebkokate74828 ай бұрын
Tai halvyala hole aslele mi baghitle tar te hole kase padale astil halvyachya daginyasathi
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
शक्यतो होल पाडले जात नाहीत ते गुंफले जातात आणि गुंतल्यानंतर त्याला डिंक किंवा फेविकॉल चिटकवलं जातं
@malini76398 ай бұрын
आम्ही पण पुर्वी असाच घरी हलवा तयार करायचा व कोळश्याची शेगडीवर पितळी कढई वर करायचो व हाताच्या बोटांनी फिरवायचो खुप चटके पण लागायचे
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏🙏
@sureshpatil50559 ай бұрын
हाय पुनम ताई आतापर्यंत कोणीही रेसिपी बनवून दाखवलेली नाही खरंच ताई तुम्ही ग्रेट आहात छान पद्धतीने तीळगुळाचा हलवा बनवून दाखवला तुम्ही ताई अशे पदार्थ बनवायला साहित्य कमी लागते पण वेळ जास्त जातो तुम्ही आनंदाने हसत मुखाने हलवा दाखविला काही ट्रिक्स फॉलो त्यांचा आम्हाला अभिमान वाटतो अशा रेसिपी आम्ही आमच्या मैत्रिणीला शेअर करीन मी पण एकदा नक्की ट्राय करीन ताई नेहमी हसत राहा आनंदी छान छान रेसिपी आमच्यासोबत शेअर करत राहा👍👍👌👌🥰🥰♥️♥️🙏🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
मी जेव्हा तू हलवा करत होते तेव्हा माझा हात दुखत होता पण व्हिडिओ अपलोड झाल्यापासून तुमच्यासारख्यांच्या ज्या कमेंट्स आहेत त्या वाचून माझ्या हातात दुखणं कुठची कुठे पळून गेला 😊
@Jadhavnm.02079 ай бұрын
U r simply Great❤..amazing recipe
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thanks a lot 😊
@kalpanaranadive1078 ай бұрын
Thanks a lot for sharing your recipe. Have seen my Aatya do til Gul when I was a kid. 👌🙏💖
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Try it 🥰
@anjalipatil75149 ай бұрын
खूप छान ताई माझ्या आजे सासूबाई नी केलेलं मी बघितले होते
@manalipatilvlog8 ай бұрын
छान vlogging करता तुम्ही आणि छान recipe बनवलीत
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you
@rajisarmalkar94479 ай бұрын
Very unique recipe hats off you for your efforts😊😊
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thanks a lot 😊
@sushmadeokar10919 ай бұрын
First time baghital Tilgul kase bantat te Thanks
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊keep supporting
@bharatidalvi46209 ай бұрын
salam tumchya mehnatila 👌👌👌
@arunanavadkar72899 ай бұрын
खुप छान ताई मी पहिल्यादा तिळ गुळ बनवलेले पाहिले किती छान 👌👌☝👍🙏
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Welcome
@vishakhapatil82779 ай бұрын
काटेरी तिळगुळाचे खुपच सुंदर, 👌👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you so much 🙏
@pandharinathraut55339 ай бұрын
ताई तुमच्या कडे जो कप कुठून घेतला आहे ते सांगा करमाळया हुन घेतला का
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
हो
@kavitapungliya69768 ай бұрын
Great hats off किती efforts !!❤
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
Thank you so much 🙏🙏
@poonamkadu70949 ай бұрын
Mst tai👌👌 mla pn kutuhal hot ki kse bnvych😊
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
वेलकम तुमच्यासारखाच कुतूहल जणांना असतं त्याच्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा 😊🙏
@ashaingawale8 ай бұрын
Mi pan pahilyandach pahila....mastach,👌👌
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏🙏🙏
@sarthdhartakale51299 ай бұрын
Tai mi nakkich krnar aahe hi recipe mastach aahe
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
नक्की ट्राय करा सांगितलेला मोजक्या गोष्टी लक्षात ठेवा आणि केल्यावर मला कळवा कसे झाले ते
@shabana_mulani9 ай бұрын
Khup khup mhentiche kaam. Recipe mastch
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
😊🙏
@sushmaswami38269 ай бұрын
खूप मेहंनतीच आहे ताई ऐकदा करून बघते
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
नक्कीच करून बघा आणि मीज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या लक्षात ठेवा तुमचे तिळगुळ 100% चांगलेच होणार
@vandanagurav50248 ай бұрын
❤ खूपच छान ताई थँक्यू❤
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏😌
@NayaraMulla9 ай бұрын
Wah khup mast zalay poonam Will try for sure. Thank you for the new things.
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Most welcome 😊
@sangitarajguru75259 ай бұрын
खुप छान ताई वेळ थोडा जास्त लागला पण तुम्ही रेसिपी मस्त बनवून दाखवली👌
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
🙏😊keep supporting
@bhumicakeshopmasur9 ай бұрын
खूप छान खूप मेहनत घेतली आहे 🙏🙏🙏🥰🥰🥰🥰
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
Thank you so much
@sunitagengaje12189 ай бұрын
खुपच सुंदर बनवलास तिळगूळ
@RecipeShow-Poonam9 ай бұрын
धन्यवाद
@beautifulmemories68508 ай бұрын
Waww kiti unique recipe share keli , khup chan
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
धन्यवाद आपले विडिओ share करा 🙏😊
@jyotikishorrewatkar22628 ай бұрын
Recipe mahitipurn aani upayogi,dhanavad
@RecipeShow-Poonam8 ай бұрын
😊🙏
@shrikrishnashegle75629 ай бұрын
Khup chan tilgul recipe 😊mazya ghari ks krtat te mahit nvht te tumchya mule kalala❤❤