अशा प्रकारे सरकारने आणि पक्षाचे प्रमुख नेत्यांनी कायदेशीर साक्षी पुराव्याने सरकारी लेखी आदेश व्हिडिओ मध्ये माहिती प्रसारित करावी. ज्यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. व विरोधकांना सुद्धा बोलू शकत नाहीत.
@mahadeviyargatti66587 күн бұрын
निराधार व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना मोफत प्रवास योजना करा
@MinaHarihar11 күн бұрын
छान. माहीति दिलि. दादा. 🎉🎉🎉🎉🎉
@KishorPrabhu-m9o5 күн бұрын
खरी माहिती दया
@altafkazi786711 күн бұрын
यात फक्त महिला 50% 75 वरील पुरुष,महिला यांना 100% सवलत मिळाली बाकी सर्व पहिल्या सारखे आहे
@mangalgaikwad52188 күн бұрын
अंगणवाडी सेविका रिटायर्ड महिलांना सुध्दा शंभर टक्के पण सवलत देण्यात यावी कारण या महिलांना पेन्शन नाही एक लाख कुठपर्यंत पुरणार त्या महिलानी सेवा केली आणि सेवानिवृत्त काहिच सेवा सरकार देत नाही
@AvinashShinde-t4k11 күн бұрын
🎉🎉🎉
@sidrammudkanna22309 күн бұрын
भाजपचे लोक एक सांगतो तिकीट सवलत व कांहीं लोक सांगतात की सवलत नाही.हे सगळे तमाशा चालय 65 वर्षं म्हणजे लाकडे ॳध स्मशानात गेलेत तुम्ही 60 वर्ष झाल्या नंतर रिटायर का करता मग आपण 60 वर्ष लोकांना सवलत का देत नाही.
@satishchothe15745 күн бұрын
GR हाय का ? जुमला हाय 😅😅
@SandhyaInamdar-t9n5 күн бұрын
ग्राम पंचायत सदस्या आ जिमा जी च जि . पं सदस्या नगरसेवक अजि माजी करा म्हणजे झा ले शेतकरी वाऱ्या वर सोडा शिक्षकाना पण द्या सवलत
@bipinnalini468010 күн бұрын
S. T. महामंडळा च्या कर्मचाऱ्यांना पगार वेळेवर दया मग प्रवास मोफत करा. त्यांना परिवार आहे ते फुकट काम करत नाही सरकारचं.
@RameshwariJadhav-f4f4 күн бұрын
7 hafte aalekhan kaise paise nikale
@Junedsayy5 күн бұрын
Cancer patient असेल तर किती सवलत आहे
@dharmrajjadhav16705 күн бұрын
St.sarvsdhibabat d.f.nerajinams. zizya kar aakarani jantela lubadnyasathi nivdun dilekya.
@ashoktaralkar63178 күн бұрын
६० वर्षांवरील नागरिकांना ५०/ टक्के सवलत द्यावी.
@RamdasPhalke-t8n10 күн бұрын
आज आणि दोन दिवसापूरवी विविध चॅनलवले फेक व्हिडीओ पाठवतात. त्यामुळे सरकारने त्यांचेवर कारवाई करावी सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका.
@maheshraorane7719 күн бұрын
50 वयोगटाच्या आत कीती सवलत दिली जाते कधी पासून चालू होनार
@PratikAdsure-t5k10 күн бұрын
खरी माहीती द्या खोटी नका देऊ आणि आशेवर नका ठेवू
@DeepaliRawool-k3o10 күн бұрын
खरं नेमकं काय सर रेशन किट मिळनार म्हणाले आहे कुठे खरं असेल तर सांगा नाही तर काही सांगु नका 😊
@RakeshSirsat-cq5dv9 күн бұрын
हाय 1:08
@ramdasbadhan19249 күн бұрын
शासनाने शासन निर्णय निर्गमित करून वर्तमान पत्रात जाहीर करण्यात यावे.
@ArefaQaisar9 күн бұрын
video 1 baar sub sahulat khatam batare ur usi time 2ra video 32 tarah k logo ko sahulat dere.pahle aap milkar fixed karo kitna ur kia fekna h.
@monika143767 күн бұрын
महिला कमी आहेत जॉब करण्याऱ्या आणी वृद्धाना रोज बाहेर येन जान होत नाहीत परंतु जे मुलं आत्ता बाहेर जॉब करतात त्यांना याची जास्त गरज आहे 😂
@dineshjamdhade891511 күн бұрын
जि आर पाठवा,
@colorpixmedia571811 күн бұрын
🎉🎉🎉🎉
@hamidbaig57145 күн бұрын
40 years just nagarikarna awlet dene
@SavitaBavanthade-uh7ol6 күн бұрын
Kahi sut nahi kalch aamhi Amravati varun aale tar pese dyave lagle khotya batmya kashyala deta
@MonikaBrahmane6 күн бұрын
🙌🙌🙏🙏🇮🇳🇮🇳🌷🌷🇮🇳💐💖
@priyagaming92757 күн бұрын
पहिले कंडक्टरला ट्रेनिंग द्या
@asaramubale57689 күн бұрын
कशाला असे व्हिडिओ टाकता् G. R टाका
@ReshmaYele-p9o11 күн бұрын
St kamgarala aadi pement vad kara mg pukat kara je St madhe kam kartat tyanchi paristhithi baga