या कथेतील स्थळ, घटना आणि पात्रे ही पूर्णतः काल्पनिक असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तींशी काहीही संबंध नाही
@pranjalkhilari77111 ай бұрын
हा भास समजू नका अशी वेळ ज्याच्यावर येते ना त्यालाच माहीत नक्की काय होतय
@AkashyJadhav-j5z11 ай бұрын
😕असे कदाचित माणसांबरोबर घडते, लोकं काही पण कमेंट्स करू पण 👉ज्या माणसासोबत असे घडले त्या मांसासाठी तर हे खरे आहे🤨
@yuvrajsuryawanshi10911 ай бұрын
आपण.नशीबवान म्हणून आहात असे वाटते धन्यवाद
@ashwnisonawane668511 ай бұрын
हो ही बात खरी आहे. 😢
@arunpawar1544 ай бұрын
एकदम भयानक कहानी आहे है भाऊ ही 😮😮😮😮😮😮❤❤❤❤❤❤❤❤❤
@lailalande775411 ай бұрын
क्षी स्वामी समर्थ जय जय ❤🎉🎉
@varshakasetwar625211 ай бұрын
बापरे angavr शहारे आलेत khup रोमांचक वाटली घटना एकतच राहावे vatate ..........तुम्ही घटना इतक्या छान रीतीने उभ्या krta की आम्ही जगतो त्या प्रत्यक्षात मी तिथे असते tr अशी भावना डोकावते khup chan सांगता तुम्ही मस्त 🎉
@PrathvirajKhirshette4 ай бұрын
Jai shankar shree Swami Samarth
@vijayaher408610 ай бұрын
बहुतेक कॉमेंट्स ' गाडी डाव्या बाजूने चालू आहे ', ' अमावस्येच्या रात्री चंद्र... ', ' व्हिडिओ original वाटत नाही ' अश्या आहेत. मला इतकचं सांगायचंय की असं काही घडत असताना कोणी व्हिडिओ कसा काढेल? काहीतरी कॉमन सेन्स असतो की नाही! हा जो व्हिडिओ दिसतोय तो कथा imagine करण्यासाठी दिलेला आहे.. तो काही खरा नाही. भयकथेला येवढं काही seriously घ्यायचं नाही. मस्त घाबरण्याची मजा घ्यायची, नुसत्या चौकश्या कशाला करायच्या?😅
@कलाकारसचिनशिंदेकवठेकर11 ай бұрын
अगदी छान मनोरंजनात्मक कहानी भूत वगैरे या फक्त भ्रामक कल्पना आहेत पण तुम्ही या कहाणी द्वारे छान मनोरंजन केलं
@TheWriterCo11 ай бұрын
धन्यवाद सर 🙏तुमच्या सारख, बाकीच्या लोकांनीही समजून घेतलं तर. फार बर होईल. मी या चॅनल वर हया कथा, अनुभव फक्त मनोरंजन म्हणून शेअर करतों.
Kiti divsani gosht aayekli tumcha aavajatun khup chan vatl
@TheWriterCo Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@AmolBha848111 ай бұрын
इतक्या दिवस झाला आणि रात्रीची गाडी चालवतो आम्हाला कधी नाही दिसले
@aakashirkule700011 ай бұрын
भाऊ तुमचा अनुभव ऐकून भीती वाटली
@sunandatantre818111 ай бұрын
Khup chan👌👌
@KiranWakchaure-if5kn11 ай бұрын
मागील ऐक टायर फुटला तरी प्रवाशी दुसऱ्या बस मध्ये बसून दिले असता.ऐक टायर वरती बस काही अंतर गेली असती
@PandharinathVairat11 ай бұрын
Nice story👌
@naftalibennet8631 Жыл бұрын
Roj channel bghaycho video ala ki ny Aaj ala thanks bro
@sumeet218711 ай бұрын
आधी सांगा , right side नी कसे काय ड्रायव्हिंग
@Nivasbansode-xn9ow9 ай бұрын
Chann👍🏼
@AbhishekKamble-z1b Жыл бұрын
Khrch khup denger kahani ahe... Dukhdayak pn hoti
@pramilabhalerao78311 ай бұрын
भाऊ मग तु पण कंनडांक्टर सोबत , जायला पाहिजे होते,डेपो मध्ये,नसीब,तुझ, चांगलं वाचला, जयभीम नमोबुध्दाय 💙🙏🙏 अश्या घटना होतं कांहीं लोक मानत नाही, ज्यांच्यावर बघते त्यांना समजत,
@ravinakengale11 ай бұрын
Mi pahil nvhto manat khot wataicha mg amcha shejarche kaka 😥60 varshache kahi bad bad karaiche achank ordaiche palun jaiche nntr te bare zale ghari ale tevha bolt hote maza ang jad zalt pay uchlat navhte mg mla wishvas basle te old men maskari nhi kru shkt
@MarutiShindhe-kh9rk11 ай бұрын
वा भाऊ वा काय छान मनोरंजन केले वा🎉🎉🎉🎉❤
@ksgeming795611 ай бұрын
Aar Bhai Jay Hanuman Gyan gun Sagar
@SarthiBargode-qb8pe11 ай бұрын
खर सांगा हा व्हिडिओ भूताचा आहे का असे ल तर पूर्ण व्हिडीओ दाखवा
@dilipthakur836011 ай бұрын
भूत प्रेत कधीही लोखंडी वाहनाला शिवत नाही किंवा त्याच्यावर चढत नाही
@sanjayshinde6506 Жыл бұрын
Nice story
@kiransathe8177 Жыл бұрын
Bhari ❤
@radhikaalashi152011 ай бұрын
येवढी रीस घ्यायची नाही आपल्या जिवापेक्षा अधिक काहीच नाही.येकटं अंधारात रात्रीच्या वेळी थांबणं ही खुप मोठी रिस्क आहे
@sanjivansontakke515511 ай бұрын
अगदी बरोबर 👍
@pralhadaherkar882911 ай бұрын
खरेआहे हे
@uttamtandle436611 ай бұрын
मी या गोष्टी ची सहमत आहे.कॄपया पॅसेंजर म्हणून आमचा अनुभव सागायचा आहे मी कराड चा आहे
@TheWriterCo11 ай бұрын
thewriterco12@gmail.com yavar ईमेल करुन पाठवा
@krushantchavan89411 ай бұрын
मी शिरवडेचा आहे
@santoshpande41567 ай бұрын
👌👌🙏🙏
@maltiturbhe869511 ай бұрын
Chan
@crickfan3587 Жыл бұрын
Bro mi satarakar aahe khutale
@mukeshkanake812311 ай бұрын
I agree with you lalit bhai👍
@radhikapawar424911 ай бұрын
त्या रात्री तुमच्यावर काय बितली असेल , तुम्ही एकटेच होते , पांङुरंगाणेच तुम्हाला वाचवले 😮
@sandeepankushe4857 Жыл бұрын
Khup chan story
@NagendraNikumbh11 ай бұрын
🎉jay jay shree vitoba rakhumai 🎉
@sureshbhosle466711 ай бұрын
जशी गोष्ट सांगतोय.......
@badadeuday922 Жыл бұрын
खुप दिवस झाले wait करत होतो भाई😊
@KishorDable11 ай бұрын
Nice 😮
@rasikamulye58829 ай бұрын
सत्य अनुभव सांगा काल्पनिक नको
@vishalwaghmare8444glyrvj6 ай бұрын
ऐकुन च भीती वाटली 😢
@sameerattar960411 ай бұрын
Road cha video india cha add karaycha....... हिवाळ्यात बरा टायर फुटला
@vinayakmedhi101911 ай бұрын
ही व्हिडिओ क्लिप भारतातील नाही. आपल्याकडे कीप लेफ्ट आहे. समोरून येणाऱ्या गाड्या डावीकडून कशा येतील?
@Sainathmhatre-f9d11 ай бұрын
Very nice 👌
@SachinPatil-p9c11 ай бұрын
सर आमावसेच्या रात्री चंद्र होता का?😅
@SushantBachute-s4z11 ай бұрын
Are tuzaa awaz aaikun वाटते नाही किं tu सातारा madle aahes भाऊ😊
@BapuJare-m2d11 ай бұрын
कहाणी बनवली पण येवढी बरोबर नाही वाटली
@gorakhnath530411 ай бұрын
गाडी उलट्या बाजुने चालली आहे.
@amolgadhave8924 Жыл бұрын
Bro very nice story 😮
@TheWriterCo Жыл бұрын
Thank you so much 😀
@ShyamKhodagale11 ай бұрын
बस जागेवर तुम्ही आणि मेकॅनिक चालत जायचं
@gorakhkhairnar-wj7mu3 ай бұрын
❤💝💕❤
@SadashivMunde-i4n10 ай бұрын
मी रात्री १२, वाजता शेतात पाणी देण्यासाठी गेलो होतो पण माझी सायकल धरली होती
@kirankhatane371411 ай бұрын
लिंब मारतो भारी😂
@vinayakhole43567 ай бұрын
तिला तुम्ही आवडत असेल 😂😂😂
@Kriscrets6 ай бұрын
Bhava kyy avaj ahe vatlach navta ki marathi madhe yevda changla podcast bhetel mhnun
@rekhajadhav34411 ай бұрын
Wow nice story bro 🎉🎉
@cloud1014311 ай бұрын
❤❤ सुपर
@bhushanj493311 ай бұрын
Khup rataal story hoti
@subhashmaid14311 ай бұрын
THIS IS TRUE STORY
@RajuThakare-q8q Жыл бұрын
🌹🌹❤❤❤🌹🌹🌹
@yogeshwagh355411 ай бұрын
He kheri kahani aasl karn mi pn ambulance drevar aahe mazashi pn ak kissa असाच झाला हे
@ashapatil927311 ай бұрын
Are bapre khup jiv ghbrla
@OmkarMeher-mr4xt Жыл бұрын
Wow nice story 👏
@amoljadhav-sj3lh11 ай бұрын
गाडी राईट साईड ने चालिय व्हिडिओ मध्ये usa नई इंडिया आहे हा
@OP-JAY11 ай бұрын
Driver ch nav kay hota aani तुम्हाला कोणी सांगितली ही कहाणी