दीपस्तंभ फाऊंडेशन आयोजित एरोंडोल व्याख्यानमाला 2020 #BhaskarraoPerePatil#Patoda#Sarpanch @DeepstambhFoundation @DeepstambhLecture @maharashtrabhushan8805
Пікірлер: 432
@ravindrapatil33502 жыл бұрын
साहेब तुमचे शिक्षण जरी कमी असले तरी तुमची नीतिमत्ता,कष्ट,इमानदारी,स्वभाव,धडपड,संघर्ष यामध्ये PHD आहे. 👌👌👌💐💐💐
@BhagaJadhavАй бұрын
❤❤❤
@mayurpedgavkar54604 жыл бұрын
आपणास उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🏻
@prafullabhave91494 жыл бұрын
समाज सुधारण्यासाठी या माणसाची जी मनापासून तळमळ,आत्मियता आहे,तीला तोड़ नाही. आदरणीय श्री.भास्कररावांना माझा सादर प्रणाम !💐💐
@KailasPatil-y8k2 ай бұрын
A great sarpanch Bhasker pare patil saheb I salute you ❤🎉
@hindi.155 жыл бұрын
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले पाहिजे.👍
@sureshsardare3372 Жыл бұрын
फारच उत्तम. मला पण डॉ.होता आलं नाही,पण डॉक्टर चा बाप मात्र होता आले.आणि हे मी जसी माझी शाळा सुटली त्याचवेळी ठरवलं होतं.आणि त्यात मी औकात नसताना यशस्वी झालो.
@udaymane19385 жыл бұрын
साधी राहणी उच्च विचारसरणी...
@bapubagul46924 жыл бұрын
सरपंच असावा तर असा आदरणिय पेरे पाटिल साहेब
@shubhu_35885 жыл бұрын
मानसातला खरा देव परमेश्वर सलाम तुमच्या कार्य ला
@jayashreejagatap77304 жыл бұрын
किती नीखळ मनाने हसतोय हा माणूस बघून आणि ऐकून फार समाधान झाले तुम्हाला शंभर वर्षे तरी आयुष्य मिळो आणि निरोगी रहा
@sudhakarkamble69745 жыл бұрын
पेरे पाटिल साहेब आपल्यात प्रत्यक्षात संत. तुकोबा.चोखोबा.आणि संत गाडगेबाबा. आहेत. यात शंका नाही..! तथागत भगवान बुध्द आपल्याला दिर्घ, आयुष्य लाभो हिच बुध्दा चरणी वंदना.! जय शिवराय जय भिंम
@chaiwale16505 жыл бұрын
Super sahaba
@gorakhanathkakade77454 жыл бұрын
Very nice
@सुरेशकानडे Жыл бұрын
❤❤❤ नमस्कार सरपंच आपले मनापासून आभार तुम्ही जे मुलांना प्रेरणा देतात ती मुलं कधीही न विसरणारी आहे आणि मीही धन्यवाद आपले
@parveenkazi43734 жыл бұрын
खूप सुंदर कार्य,गावाचा विकाससुध्दा अतिशय छान केला ,महिलां,मुलींसाठी ही चांगली योजना चालू केली ,असाच बदल शेजारच्या चार गावात व्हावा यासाठी तेथील सरपंचाचे मतपरिवर्तन करावे त्यांच्याही गावांची सुधारणा झाली की ते इतरांना सांगतील.... मनापासून पाटील सरपंच यांना शुभेच्छा💐💐💐💐💐
@abhisalve84185 жыл бұрын
भुकेल्या ना अन्न तहानलेल्या ना पाणी व बेघराना निवारा या गाडगेबाबा यांचे गुण घेत आपण फारच सुंदर प्रेरणा दायी कार्य सुरू केले आहे खुप खुप शुभेच्छा
@surajkamble68205 жыл бұрын
कमी शिक्षणाचा मानूंस आहे. पण या हुशार आणि अनुभवी माणसाकडून आत्ताच्या नेते पुढारी लोकांनी खूप काही शिकण्या सारख आहे. Great Sir Nice Speech.,
@rajenterprises53055 жыл бұрын
k
@dineshsah3024 жыл бұрын
Suraj Kamble he khare loknete hot. Swathala loknere mhanavnare yani Pere patlankadun shikshan ghyave
@suhasshinde81874 жыл бұрын
मा.पेरे पाटील साहेब सा.नमस्कार साहेब आपल्या जनजागृती कार्यास खुप खुप हार्दिक शुभेच्छा आणि मनापासून धन्यवाद. जय हिंद.
@dipakb.rakhunde2654 жыл бұрын
भास्करदादा म्हणजे ग्रामविकासाची ऊर्जा,प्रेरणा आहे. प्रत्येक गावात असे सरपंच व्हावेत.
@rajendraaglawe97014 жыл бұрын
तुम्ही खरच गाडगे महाराजांच काम करताहात , तुम्ही अंधश्रद्धा व समाजप्रबोधन यावर शक्य असल्यास बोलावे , खरच तुमचे फार फार धन्यवाद
@sambhajichavan19543 жыл бұрын
खरंच देव माणूस आहात या युगात एवढं निस्वार्थी काम करणं म्हणजे साक्षात देव मिळाला आहे सर्व देव. संत तुमच्यात दिसतात राजकारणी , शासकीय अधिकारी लोकांनी काय तरी शिकावं अस वाटत
@dattatrayjadhav60704 жыл бұрын
श्रीमान भास्करराव पेरेपाटी ल म्हणजे दिलखुलासपणे हसणारा अवलिया माणूस, आधुनिक गाडगेबाबा आहेत ते ,समाजाने काय काय शिकावे अशा देवमानसा कडून शतशः प्रणाम ।
@basheerahmed83834 жыл бұрын
सलाम तुमच्या कृतत्वाला भास्करराव. गावाला भेट देण्याची खूप इच्छा आहे
@rafikpathan44114 жыл бұрын
Great work
@udaybaisane79204 жыл бұрын
अहो साहेब तुमी एकदा भारताचे पंतप्रधान व्हावे हो माजी इच्छा आहे आपला देशाचानक्की विकास होइल
@sureshmane6015 Жыл бұрын
शक्य आहे
@रवींद्रपाटीलपाटीलरवींद्र Жыл бұрын
माणसाने माणसाची माणसा प्रमाणे वागावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे भास्करराव पेरे पाटील ❤
@dnynkoushalygmail.comSanjayAth4 жыл бұрын
शिक्षण घेऊन जर भ्रष्टाचार शिकत असेल तर न शिकलेलं बरं सर तुमचे खूप खूप आभारी आहे
@rajprasadraut42322 жыл бұрын
अशाच व्यक्ती प्रत्येक गावायला मीळायला हव्यात...ग्रेट सर.
@sureshmane6015 Жыл бұрын
तुम्ही स्वत:पासून सुरुवात तर करा
@dharmrajgade20824 жыл бұрын
हे आहेत खरे पाटील असे पाटील प्रत्येक गावाला मिळावे
@dgstatusking9275 жыл бұрын
या भूमीवर आज देव कुठे आहे असं विचारलं तर तो माणसात आहे आणि तो भास्करराव पेरे यांच्यात आढळतो..,
@rameshwarjasud62275 жыл бұрын
Deepastmbh foundation chya karayla salam
@padmakartambe22054 жыл бұрын
पेरे पाटील साहेबांच्या कार्या ची डॉक्युमेंटरी फिल्म बनवुन संपुर्ण भारतात त्या त्या राज्या च्या भाषेत दाखविली पाहिजे, जेणेकरून भारतातले सर्व गावे शहरां पेक्षा जास्त समृद्ध होतील, आणि लोकं गावं सोडणार नाहीत
@minalekke98964 жыл бұрын
Agdi barobar ahe
@rustamghuge91484 жыл бұрын
खूपच छान माहिती दिली पेरे साहेबांनी त्याप्रमाणे सर्व लोक जर वागले तर आपल्या जगाचे कल्याण होईल.....
@sureshmane6015 Жыл бұрын
आत्ता जो चांगला वागेल तोच या झंझावातात टिकेल,बाकिचे उडून जातील
@khandekar60664 жыл бұрын
असे सरपंच सर्व ग्रामीण भागामधे असतील तर देश खरोखर प्रगति पथवार जाईल Ek salut bhaskar patil sahebana
@vijayindulkar9633 жыл бұрын
बरोबर आहे
@AG_Patil3335 жыл бұрын
जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोचि साधू ओळखावा देव तेथेचि जाणावा 🙏🙏
@gopalsawale81654 жыл бұрын
Ok
@sunilraje77975 жыл бұрын
प्रत्येक गावातील सरपंचांनी यांचं आदर्श घ्यावं,,
@ugamcreative4 жыл бұрын
अनेक पुरस्कार मिळविलेले पाटोदा येथील आदर्श सरपंच यांचे जबरदस्त विनोदी आणि प्रसंगी चिमटे काढणारे भाषणं... आवडले तर नक्की शेयर करा... आपण सरपंच नाही भास्करराव आपण पंतप्रधान आहात... सलाम 🙏🙏🌷🌷
भास्करराव पेरे पाटिल सलाम तुमच्या कार्याला.धन्य ते पाटोदा गाव. ज्याला तुमच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व लाभले.
@rvd0215 жыл бұрын
येवढं कमी शिकलेला माणूस, पण उदाहरणासहित मुद्दा पटवून देण्याची कला खरंच खूप जबरदस्त आहे....सलाम तुमच्या कार्याला...
@talkvikaswithpeople1114 жыл бұрын
हो ना पेरे साहेब म्हणजे आदर्श व्यक्तिमत्व
@atmaramsonune89292 жыл бұрын
धन्यवाद पेरे साहेब तुम्ही वेगळे पद्धतीने समजावून सांगितले आहे पण लोक हे समजुन घेत नाही आणि जर हे सर्व कुटुंबीयांनी आणि गावच्या सरपंच उपसरपंच व सचिव यांनी हे सर्व कुटुंबीयांना समजून सांगितले व तुमच्या सारख्या सारखे वापरले तर गाव नक्कीच सुधारेल पन लोक तसे वापरत नाही म्हणून मी तुझ्यावर व तुमच्या भाषणाला सलाम करतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र
आज 31.3.2020 वा!!! माझ्या संकल्पना साकारनारा आज मला दिसला.हाच मानव वृक्ष याचा पृथ्वी वर वारसा वृक्ष वाढवा
@hfhdvdhdnbxjxhggg52394 жыл бұрын
Ok****Shiv*Dhage CHINCHOLI SHEGAON
@mayurpedgavkar54604 жыл бұрын
याचा आदर्श सर्व आमदार, खासदार यांनी घ्यावा, भ्रष्ट राजकारण्यानी घ्यावा,
@nandlalpathode8537 Жыл бұрын
जय गुरुदेव जी
@MB-lw4fd5 жыл бұрын
भास्करराव तुमच्या बद्दल काही बोलणे, लिहिणे म्हणजे सूर्याला दिवा दाखवणे. पण तरीही मोह सुटत नाही तुम्ही "तुकोबा "चे पाईक.
@yuvrajkanwalu85784 жыл бұрын
भास्करराव, साध्या सोप्या भाषेतून समजावून सांगन्याची कला अफाट आहे. त्यामुळे लोकांना लवकर भावते. डोक्यात लवकर शिरते. हृदययाला चांगले भावते.
@shasikantutekar9254 жыл бұрын
@@yuvrajkanwalu8578 अतिशय सोपी भाषा चांगले विचार भावले .
@bm82924 жыл бұрын
What's the name of the book written by Bhaskarrao Pere.
@sharaditape63784 жыл бұрын
@@yuvrajkanwalu8578 z11√1? Saza AaaaaAaqaaack
@sachinpatil42214 жыл бұрын
@@shasikantutekar925 ऊ स.फसहःँः. And 5.ज. ऋ भf vz
@rajendragawade51355 жыл бұрын
दुःखाची चेष्टा उढवून.. सुखी जीवन कस जगावं.. शिकावं तर तुमच्या कडूनच.. तुमच्या कार्याला सलाम करेन तेवढे कमीच आहेत.. 33कोटी देव आहेत ऐकून आहे मी. पण आज प्रत्यक्ष ऐकतोय आणि पाहतोय.. धन्यवाद भास्कररावजी🙏🙏🙏 आणि दिपस्तंभ फौंडेशनचे पण धन्यवाद।।।
@pradipbhise6882 Жыл бұрын
S😊
@pradipbhise6882 Жыл бұрын
S😊
@rkrkrk37864 жыл бұрын
ह्या भाषणाला पण dislike येऊ शकतात किती तरी मोठे तज्ज्ञ फिरत आहेत social मीडिया वर भारत भरात, देशातला सर्वात तज्ज्ञ माणूस भास्करराव वाटले
@rameshwarjasud62275 жыл бұрын
Thanks sir tumhi khup chhan kaam karat aahet.. 🙏🙏🙏💐💐
@shankarsalunkhe63364 жыл бұрын
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळायला हवे सलाम करावासा वाटतो पेरले पाटलांना
@krishnapimple92675 жыл бұрын
किती सहज उदाहरणातून गंभीर प्रश्नांना हात घालण्याचं कसब तुमच्या अंगी आहे.. तुमचे विचार काळाची गरज आहे..
@RahulDarunte-mt3qk Жыл бұрын
1no
@sagarappa29675 жыл бұрын
साहेबम्हणतात ना कर्म ही कैलास हे तुमि खरंच real hero aahe तुमचे विचार खूप छान आहे
@vaishnvidesai85054 жыл бұрын
Khup Chan☺️❤️
@ganeshgund44124 жыл бұрын
असे सरपंच प्रत्येक गावाला मिळाले तर संत तुकडोजी महाराज -संत गाडगेबाबा यांच्या स्वप्नातील भरात देश दूर नाही
@buddhivantmane88674 жыл бұрын
पेरे पाटील,राम राम.
@vinodwankhede53255 жыл бұрын
एकच नंबर साहेब🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌
@vikramwadmare86465 жыл бұрын
Sarpancha asava tar bhaskar ravansarkha..an amdar asava tar bachhu bhau kadu yanchyasarkha...tarch maharasta che bhale hoil.... great sarpanch
@adhinathpalave25174 жыл бұрын
भास्कराव तुम्हाला आमचे नमस्कार पुढील वाटचाल आसे चालूच राहुदे
@poojalande43552 жыл бұрын
Khupch Sunder Oyakhyan 🙏🙏
@ugamcreative4 жыл бұрын
आधुनिक गाडगेमहाराज !!!!!!!!!!!! प्रणाम !!!!
@surajmagar96373 жыл бұрын
जर प्रत्येक गावाला असे सरपंच भेटले तर भारत नक्कीच महासत्ता होईल
@ashoklabade40532 жыл бұрын
खूपविचारचागलेआहेतसाहेआपलेधनयवाद
@RDeshmukhMaratha5 жыл бұрын
Greatest person in the World.
@sopangunjal23165 жыл бұрын
अतिशय सुंदर व्याख्यान सरपंच
@manishashivade67274 жыл бұрын
Khup chhan bhaskarrao pere patil Mi tar tumchi fan zali
@शालिनीताईभालेराव-ख6फ4 жыл бұрын
सरपंच दादा तुम्ही फार ग्रेट आहात तुमचं वक्तव्य खुपच अभिमानास्पद आहे पण असे लोकं नाही,,,ना,,कसे होईल या देशाचे मीअवजुर्न तुमचे भाषण एकते ,,, भाषण नाही म्हणाता येणार तुमच्या कडुन खुप काही शिकण्यासारखे आहे....🙏🙏👍👌👌👌🌹🌹🌹🌹🌹
@dipaksukale15925 жыл бұрын
Pere saheb tumchyasarkhe mukhyamntri asayla pahijet tumchyasarkhe Lok devani khup kami jalmala ghatale ahet tumhi great ahat tumcha adarsh sarya Maharashtratil Sarpanch Ani ghetala pahie
@adinathghule23144 жыл бұрын
खरतर सरपंच साहेब देशचा मुखे बनव
@sopanravgavali7791 Жыл бұрын
देव मानुस मानसाच अज्ञान इर करनारा महायोगी माझा साष्टांग दंडवत असे मानव महायोगी तयार झाले पाहिजेत नुसते सांयटींक नकोत गुरुजी नी आपले ज्ञान प्रसार करावा
पेरे साहेब तुम्ही ग्रेट आहे साहेब 👌👌 पेरे साहेब तुमच्या सारखे सरपंच सार्व्या ग्रामपंचायत मधे पायजे साहेब 🙏🙏
@vithobamundhe79035 жыл бұрын
Great sir ....
@buddhivantmane88674 жыл бұрын
पेरे पाटील तुम्हाला 100वर्षे आयुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.
@vijaytetame31434 жыл бұрын
असे सरपंच मिळो सर्व गावाला
@arunpawar86594 жыл бұрын
Khup mast ...
@ganpatikadam23874 жыл бұрын
गावोगावी असे भास्कर पाटलांसारखे सरपंच व उपसरपंच निर्माण करण्याचे प्रयत्न शासनाने करावेत ,भ्रस्टाच्यारी सरपंच , अधिकारी यांना जबर शिक्षा देण्याची कायद्यांत तरतूद व अंमलबजावणी केली जावी.
@bharatbinkharche2342 жыл бұрын
सर आजपर्यंत आयकत आलो होतो मानसात देव आहे म्हणून पन खरच आज मी पाहीला सर माझ्या गावात एकदा या ही विनंती
@talatsurve27564 жыл бұрын
Beautiful work sir like video thanks sir
@tanhajibarkade24384 жыл бұрын
Great sir ji
@sanjaychitte98674 жыл бұрын
खुपच छान निशब्द great
@madhukarpisal40722 жыл бұрын
छान तुम्हाला हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏
@marutikadale3834 жыл бұрын
देव वगेरे कहीं नहीं। परन्तु सरपंच तुम्हीं ग्रेट
@studyflow..13765 жыл бұрын
Great personality
@balasahebshinde8304 жыл бұрын
We proud of you Sir Ji , Salute Sir Ji
@chaitanyaparjane66185 жыл бұрын
सरपंच पद नाही तर पंतप्रधान पद द्यायला पाहिजे पण आज चे नेते लोक चांगल्या मांसला पुढे जाऊन देणार नाहीत का तर त्यांला खायला मिळणार नाही ना