संडे स्पेशल | आयटी मधली नोकरी सोडून तरुणाने पंढरपूर परिसरात फुलवली सफरचंद शेती

  Рет қаралды 1,255,561

AB Marathi News

AB Marathi News

Күн бұрын

#abmarathinews

Пікірлер: 406
@GaneshGaikwadT
@GaneshGaikwadT 2 жыл бұрын
9960129427 शेतकरी धनाजी शेळके यांचा मोबाईल नंबर
@dattatraypiwal5781
@dattatraypiwal5781 2 жыл бұрын
Kashmiri reply kar do bhai
@prakashkotmale2852
@prakashkotmale2852 2 жыл бұрын
Mujhe safarchand ki kheti karna hai plant kahan milegi
@digitaldiariesbyrap
@digitaldiariesbyrap 2 жыл бұрын
kzbin.info/www/bejne/p53IY2qIfrSmrbs कृपया चॅनल ला subscribe करा व्हिडीओ लाईक करा कॉमेंट करा व्हिडिओ शेअर करा (Channel-digital diaries by Rahul Patil)
@akashghosare4477
@akashghosare4477 2 жыл бұрын
@@dattatraypiwal5781 90
@rawjigadhave7915
@rawjigadhave7915 2 жыл бұрын
Great Energy⚡⚡ Good Job keep it up....!!!!!!!!
@TukaramArt
@TukaramArt 2 жыл бұрын
लोकांना सहन होत नाही मावशी आणि तुम्ही इथुन पुढे तुमच्या दादा साथ द्या व पुणॅ महाराष्ट्र सफरचंद खाईल ते पण कुठलई केमिकल न वापरतां खुप छान दादा व तुमच्या यशाला सलाम 🌹🌹👍
@madhukarpisal6328
@madhukarpisal6328 2 жыл бұрын
अभिनंदन ,आपले संशोधन , जिद्द व दूरगामी विचारातून महाराष्ट्रातील शेतकरी निश्चितपणे प्रेरणा घेतील व प्रगतीच्या दिशेने वाटचाल करतील ,असे वाटते हार्दिक शुभेच्छा.
@hanumantdoifode4906
@hanumantdoifode4906 2 жыл бұрын
समाधान काळे,आपले मनःपूर्वक अभिनंदन.खूप छान मुलाखत घेतली.सहज आपल्या मायबोलीत प्रश्न विचारण्याची पध्दत आवडली.
@ganapatpatil222
@ganapatpatil222 2 жыл бұрын
Rope kuthun milali? Mala milu shakel ka?
@ganapatpatil222
@ganapatpatil222 2 жыл бұрын
Govyache havaman manvel ka?
@sairandribhagat2823
@sairandribhagat2823 2 жыл бұрын
मनःपूर्वक अभिनंदन. आपल्या धाडसाला आणि प्रयत्नाला सलाम.मी पंढरपुरला आल्यानंतर आपल्या बागेला नक्की भेट देईन.
@p.b.karnal
@p.b.karnal 2 жыл бұрын
नमस्कार दादा नावीन्यपूर्ण शेती केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन
@sachinhatode9943
@sachinhatode9943 2 жыл бұрын
भाऊ आपण उचशिक्षित असून सुद्धा काळ्या आईची साथ सोडली नाही खूप छान मार्गदर्शन युवा शेतकऱयांसाठी व तसेच सुशिक्षित बेरोजगारांना अतिशय चांगल्या प्रकारे प्रोत्साहित करत आहात
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 2 жыл бұрын
भाऊ उदाहरणे खूप चांगली दिली आहेत🙏 पुढील वाटचलीसाठी शुभेछा💐💐🙏
@kumarsanufansclub2377
@kumarsanufansclub2377 2 жыл бұрын
दुसरं काही नाही...... आईबापाचा पोराला केलेला support... महत्त्वाचं आहे हे
@itsruta-h7d
@itsruta-h7d 2 жыл бұрын
खुप छान दादा शेती व्यवसाय सुरू केला आहे तुम्ही खरंच सफरचंद लागवड आपल्या पंढरपूर मध्ये सुरू केली👍👍👍🙏🙏🙏
@vikrambhosale-qc6nj
@vikrambhosale-qc6nj Жыл бұрын
अभिनंदन धनाजी शेळके नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे आत्मनिर्भर भारत बनवण्याचं त्याचं तुम्ही पहिलं पाऊल टाकलं आणि बँकेत असलेली नोकरी सोडून स्वतःची शेती नवनवीन प्रयोग करण्याचं ठरवून एक नव्या पिढीला नव्या सुशिक्षित पदवीधर विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे काम केलं याबद्दल कौतुक आपण शिकत असल्यापासूनच आपली जिद्द चिकाटी वर्गात नेहमी काहीतरी नवीन करण्याची धडपड आम्ही पाहिली होती आपण निश्चितच काहीतरी नवीन कर चाल याची आम्हाला खात्री होती अभ्यासासाठी गुणवत्तापूर्ण विद्यार्थी म्हणून ओळख होती
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 Жыл бұрын
Thanks Vikram Dada
@nanasahebdalvi4509
@nanasahebdalvi4509 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ आम्ही पण पन्नास झाडे लावली आहे पहील्याच वर्षी फुले आले आहे फळ मिळणार पहील्याच वर्षी दहा महिनयात फळ आल्याचा आनंद झाला आहे जुन जुलै महिन्यात फळे खायला मिळाली अहमदनगर जिल्हा अकोले तालुका पिंपळगाव निपाणी 🙏🙏
@manishazade3545
@manishazade3545 2 жыл бұрын
तुमचा नंबर द्या
@sanjayargade917
@sanjayargade917 2 жыл бұрын
हो आम्ही लावली १० झाडे trial वर बगु result आत्ता
@vishu6040
@vishu6040 2 жыл бұрын
Hii
@vishu6040
@vishu6040 2 жыл бұрын
गाव आणि मोबाईल नं
@nawaljadhav9974
@nawaljadhav9974 2 жыл бұрын
रोप कुठे मिळेल
@kiranbairagi7145
@kiranbairagi7145 2 жыл бұрын
15 ते 20 किलो माल निघाला तर 1500 ते 2000 होतात नाविन्यपूर्ण शेती व्यवसाय खूप खूप शुभेच्छां शेळके भाऊ
@ganeshshinde5665
@ganeshshinde5665 2 жыл бұрын
Point ahe
@prakashk5819
@prakashk5819 2 жыл бұрын
Baakiche utpanna ghet aselach na.Sagle ekach sanagitale nai.bhat jwari us ahe
@mauliraskar2240
@mauliraskar2240 2 жыл бұрын
10 ते 15 किलो माल निघाल्यावर 100 झाडातून 10 लाख कसे मिळेल....प्रयोग एक नंबर
@tatyasahebnalwade2429
@tatyasahebnalwade2429 2 жыл бұрын
15 ते 20 ला 100 ते 150 किलो केले यानी 10 ते 15 हजार झाडाचे सांगताहेत हे बातमीत ताळमेळ ठेवा बातमी देणार
@tatyasahebnalwade2429
@tatyasahebnalwade2429 2 жыл бұрын
AB Marathi
@ajinkyajadhav14
@ajinkyajadhav14 2 жыл бұрын
धनंजय भाऊ आपण खूप चांगली माहिती दिली शेतकऱ्यांना त्याबद्दल आपला मनापासून आभारी आहे नवीन प्रयोग तुम्हालाही पुढील वाटचालीस शुभेच्छा
@amolnarsale6242
@amolnarsale6242 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन भाऊ आपल्या जिद्दीला आणी अश्यक्य आशा नविन आधुनिक शेतीला सलाम 💐💐💐💐💐💐💐
@fifalevel
@fifalevel 2 жыл бұрын
घरच्यांना आपल्या मुलापेक्षा पाहुणेरावळ्यावरती जास्त विश्वास असतो याची खंत आहे.. तुम्ही विश्वास न दाखवता त्याने स्वतःच्या कष्टातून नवीन काहीतरी केल्यावरती आता त्याला नावजत आहात..आधीच विश्वास ठेवावा जेणेकरून मुलांचा आत्मविश्वास वाढेल🙏
@rahulshelke4085
@rahulshelke4085 2 жыл бұрын
आति शेय उत्कृष्ट विचार केला आणि सुन्या तुन विश्व विश्व निर्माण केले आहे आपले धन्यवाद Very nice 👍👍👍👍👍
@shubhamkumbhar6869
@shubhamkumbhar6869 2 жыл бұрын
एकदम योग्य निर्णय भाऊ
@sudhakarnirmal2112
@sudhakarnirmal2112 2 жыл бұрын
अभिनंदन नवीन पिढीला प्रेरणा.
@sohamkendre9553
@sohamkendre9553 2 жыл бұрын
दादा तुमच्या बातमी मुलं हुशार, पण बेरोजगार युवक आहेत यांना प्रोत्साहन मिळेल
@Maulisarees
@Maulisarees 2 жыл бұрын
हाताला काम न मिळणं म्हणजे बेरोजगारी होत नाही.ज्याच्या मेंदूला काम नाही तो बेरोजगार असतो.पैसे कमावणे सर्वात अवघड आणि सर्वात सोपं काम आहे.
@amolsangolkar7839
@amolsangolkar7839 2 жыл бұрын
आपल्या जिल्ह्यात तुम्ही हे कार्य करत आहात यासाठी माझ्याकडून शुभेच्छा
@babavarudkar
@babavarudkar 2 жыл бұрын
वावर आहे तर पावर आहे अभिनंदन दादा
@pravinmore8932
@pravinmore8932 2 жыл бұрын
११ प्रकार चे सफरचंद येऊ शकतात ही चांगली माहिती आहे 👌
@JADHAVFarm9999
@JADHAVFarm9999 11 ай бұрын
वेडी लोक इतिहास घडवतात आणि शहाणे लोक इतिहास वाचतात #royal shetkari
@गोरखनाथकोकाटे
@गोरखनाथकोकाटे Жыл бұрын
खूप छान केली आहे लागवड भाऊ
@दामोधरथोराम
@दामोधरथोराम 2 жыл бұрын
धनाजी शेळके भाऊ यांच आभिनंदन एवढी पदवी शिक्षण घेऊन चागल्या प्रकाराची नोकरी सोडणुन शेती मधे चागला नविन ऊपक्रम राबविला यातरूणाच आभिनंदन
@sureshkoli28672
@sureshkoli28672 2 жыл бұрын
एक शेतकरी बंधू जसे की शेतीला प्रथम पाणी आणि कष्ट तसेच शेवटी का होईना पण लाईट पण तेवढी चांगली म्हत्वाची आहे
@rajugawande9850
@rajugawande9850 2 жыл бұрын
आम्ही पण नोकरी सोडून शेती करायला तयार आहोत पण आम्हाला नोकरी च नाही म्हणून आम्ही शेती करणं झालो
@DinkarDongare-y3q
@DinkarDongare-y3q Жыл бұрын
सुंदर माहिती द्यायला चालू आहे त्याबद्दल धन्यवाद
@atp001
@atp001 2 жыл бұрын
वडिलांच्या बोलण्यात मुलावरचा विश्वास दिसतो..... वा... भारीच👍
@ajaybhagade6491
@ajaybhagade6491 2 жыл бұрын
सलाम आहे तुमच्या जिद्दीला भावा 🙏🙏
@rohitdevang5503
@rohitdevang5503 2 жыл бұрын
आज पर्यंत हिमाचल,काश्मीर मध्ये सफरचंद येत होते आता चक्क पंढरपूर 🔥
@dineshpalav6294
@dineshpalav6294 2 жыл бұрын
दादा साधरण पणे किती खर्च आणि किती वेळ लागतो plz magrgdarshan करा m pan medical chi nokari सोडून शेतीत घुसलो आहे आणि खूप adchint आहे plz help m bro
@darbarsingrupsinggirase8604
@darbarsingrupsinggirase8604 2 жыл бұрын
पारंपारिक पद्धतीने घेतलेल्या पिकांचा नाद सोडून देऊन नवीन काही प्रयोग केला तरच शेतकरी तरेल. भाऊ ने केलेला प्रयोग यशस्वी होईल यात शंका नाही.
@mukundsadashivmaske3251
@mukundsadashivmaske3251 2 жыл бұрын
Khup chan aamhi retire officer aahot aamhi doghehi aamcya shetat kam karto.aamhi santra lavla aahe
@मीभारतीय-थ6द
@मीभारतीय-थ6द 2 жыл бұрын
अंबज्ञ श्रीराम नाथ संविध 🙏🙏❤️💖💞💖
@anworshaikh5544
@anworshaikh5544 2 жыл бұрын
सुपर चंडीगढ़ महाराष्ट्रातील हेनरी
@ranjitundre5176
@ranjitundre5176 2 жыл бұрын
नमस्कार दादा🙏 अभ्यासपूर्ण व नावीन्यपूर्ण शेतीस सलाम 🙏आपणास व आपल्या कुटुंबास खूप खूप शुभेच्छा 💐🙏
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
Thanks sir 🙏🙏
@nareshshedge748
@nareshshedge748 2 жыл бұрын
अभिनंदन सर तुमच्या साहसाला सलाम
@nileshkhairnar4547
@nileshkhairnar4547 2 жыл бұрын
@@safarchandbagayatdar999 tarik kiti ahe lagwadicha
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
01.01.2021 plantation date🙏🙏
@sakharammunjajikale
@sakharammunjajikale Жыл бұрын
अशी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुमची माहिती बघून दुसरे काही प्रयोग करतील
@khansahebmulani7417
@khansahebmulani7417 2 жыл бұрын
रोपं लावली डिसेंबर 21 आता चालू महिना सप्टेंबर तुम्ही व्हिडिओ टाकलं पाच महिने आधी मग 🌲 13 महीन्याच कसं काय
@yousee7635
@yousee7635 2 жыл бұрын
Hyala you tube che paise pahije .
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
Plantation date 31.12.2020 ला 50 झाडे आणि 1.1.2021 ला 50 झाडे लावली.🙏🙏
@Tukaramjadhav4768
@Tukaramjadhav4768 Ай бұрын
गप मरणा 😂 त्यांना जाऊन भेट
@kadujisable3529
@kadujisable3529 2 жыл бұрын
फारच छान शेळके साहेब.
@arjunmore1370
@arjunmore1370 2 жыл бұрын
खूप छान सर
@rajeshshelar4535
@rajeshshelar4535 2 жыл бұрын
Well done sir. Best example for Konkani farmer
@MastiTime_MyPrincess
@MastiTime_MyPrincess 2 жыл бұрын
खूप छान 👌👌👌👌👌👌खूप खूप अभिनंदन भाऊ 💐💐💐💐💐
@TRex-w3z
@TRex-w3z Ай бұрын
आपली मानस पाठीशी उभी राहिली तर वेडेच इतिहास घडवतात❤🎉
@umeshjawale9053
@umeshjawale9053 2 жыл бұрын
Mast saheb
@umeshsingnath105
@umeshsingnath105 3 ай бұрын
सिंधुदुर्ग मध्ये होईल काय
@misalshrikant2172
@misalshrikant2172 2 жыл бұрын
अभिनंदन दादा💐💐💐💐💐💐
@jyotimadne265
@jyotimadne265 2 жыл бұрын
खुप छान पुढिल वाटचालीस शुभेच्छा 💐💐
@prabhakarwaydande
@prabhakarwaydande 2 жыл бұрын
अभिनंदन 👍भावा,,,💞⭐💥🍎🍎
@milindkamble9086
@milindkamble9086 2 жыл бұрын
त्या बावळटछाप कृषी विद्यापीठांना शिकवा काहीतरी.
@vishalkachare6812
@vishalkachare6812 Жыл бұрын
Abhinandan..bhava
@pralhadjadhav6808
@pralhadjadhav6808 2 жыл бұрын
खूपच छान उपक्रम, परंतु रोपे कुठे मिळणार व मोबाइल नंबर मिळणार का
@maheshnaik2482
@maheshnaik2482 2 жыл бұрын
Top kuthe miltat
@maheshnaik2482
@maheshnaik2482 2 жыл бұрын
Rop kuthe miltat
@vishwanaththombare
@vishwanaththombare Жыл бұрын
अभिनंदन.
@GaneshShinde-kz2xv
@GaneshShinde-kz2xv 2 жыл бұрын
लय भारी भाऊ
@dipakdhawale6490
@dipakdhawale6490 2 жыл бұрын
, सर माहिती चांगली आहे धन्यवाद
@rajashreemhatre105
@rajashreemhatre105 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन भाऊ
@dnyankoli2808
@dnyankoli2808 2 жыл бұрын
Khup chhan bhavu tumi Navin pic ghetay aani kaytari vegal karun dakhavtay.
@ganga6616
@ganga6616 2 жыл бұрын
खुप छान वाटल, अभिनंदन भाऊ, काय अडचन असली तर सांगा
@sureshspokharkar
@sureshspokharkar 4 ай бұрын
खूप छान, मी देखील माजी सैनिक आहे. मला ही रोपे कुठून मिळतील ऑनलाइन मिळण्याची शक्यता आहे का?
@pratibhashewate2733
@pratibhashewate2733 2 жыл бұрын
Khup knowledge aahe Tumchya kade.... good 👍
@jagdambaaaisaheb9454
@jagdambaaaisaheb9454 17 күн бұрын
छान हार्दिक अभिनंदन
@krishbarkade5298
@krishbarkade5298 2 жыл бұрын
छान भाऊ आवडल आपल्याला 👌🌳
@sayalijaybhay4865
@sayalijaybhay4865 2 жыл бұрын
खूप खूप छान उपक्रम आहे
@pravinloharlohar9082
@pravinloharlohar9082 2 жыл бұрын
Congratulations to your success in Apple tree plantation it's increases another farmers to plantation. Jai shivaj maharaja.
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
🙏🙏 Thanks saheb🙏🙏
@somnatht.1199
@somnatht.1199 2 жыл бұрын
Marathi Manus badalat challay, bhava khup chhan kaam kartoy ajun changal kar.. video banavlyabaddal channel che aabhar.
@ekm9191
@ekm9191 2 жыл бұрын
अभिनंदन मित्रा
@snehakapase962
@snehakapase962 2 жыл бұрын
Congratulations bhai💐 असे नवीन प्रयोग म्हणून शेती केली पाहिजे, नवनविन तंत्र उपलब्ध आहेत त्यामुळे करावे असे. आणि स्वतःवर आत्मविश्वास ठेवून कोणतेही काम करावे भाऊंन सारखे... 😇
@gopalpawar2833
@gopalpawar2833 2 жыл бұрын
Abhinandan dada
@dipakveer1933
@dipakveer1933 2 жыл бұрын
अभिनंदन 🌹🌹🌹🌹🌹
@ankushnavthar7274
@ankushnavthar7274 2 жыл бұрын
खुप छान भाऊ आमच्याकडे पण सफरचंद ची बाग आहे
@nanduthorat4429
@nanduthorat4429 2 жыл бұрын
रोप कुठून मागितली अड्रेस दिला तर बरे होईल,,,
@GaneshGaikwadT
@GaneshGaikwadT 2 жыл бұрын
9960129427 शेतकरी धनाजी शेळके यांचा मोबाईल नंबर
@dnyaneshwarpisal9823
@dnyaneshwarpisal9823 2 жыл бұрын
आपली बाग कोठे आहे 🙏
@vilaskhumbhre3297
@vilaskhumbhre3297 2 жыл бұрын
जबरदस्त ...सर
@jitendraprabhu1502
@jitendraprabhu1502 2 жыл бұрын
Dhananjay congrats I would like to Apreciate your affords & Research in 🍎 🍏 Apple like Unknown Plantation & dry area like Pandarpur you are inspiring the New coming generation that nothing is impossible simply great 👍 👌
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
Thanks sir🙏🙏
@swaralimusic1879
@swaralimusic1879 2 жыл бұрын
Khup chyan 👍👍🙏🙏
@ashishjadhav5155
@ashishjadhav5155 2 жыл бұрын
खुप खुप अभिनंदन दादा...
@DrDeepakT
@DrDeepakT 11 ай бұрын
छान उपक्रम , अभिनंदन👍👍 पण एक झाडाला 100 किलो शक्य नाही वाटत... दहा ते वीस किलो सुरुवातीला शक्य होईल !!!
@khanderaothakare8986
@khanderaothakare8986 Жыл бұрын
लागवडीनंतर किती दिवसात फळ येईल
@vishnuwaghachavare4663
@vishnuwaghachavare4663 2 жыл бұрын
Congratulations 🎉🎉🎉👏👍💯
@sanjaybhuse6138
@sanjaybhuse6138 2 жыл бұрын
अभिनंदन ! भाऊ ! वावर हाय, तर पावर हाय....!
@spnbanjara
@spnbanjara 2 жыл бұрын
Sir mi Nanded Maharashtra cha aahe mla pan लाव्याच aahe तुमचा नो मिळेल का किंवा रोप कुटन मिळेल
@GaneshGaikwadT
@GaneshGaikwadT 2 жыл бұрын
9960129427 शेतकरी धनाजी शेळके यांचा मोबाईल नंबर
@vidyasawant5159
@vidyasawant5159 Жыл бұрын
भाऊ आपण खूप छान काम केले पण रोपं कुठुन आणले
@godsdevotional6282
@godsdevotional6282 2 жыл бұрын
Very nice saheb
@CuteBabyShiv
@CuteBabyShiv 2 жыл бұрын
Huge Congratulations🎉
@DattatrayaNLawate
@DattatrayaNLawate 2 жыл бұрын
Congratulations ⚘
@manojmane3106
@manojmane3106 2 жыл бұрын
सर मी एक झाड लावले हाय अता झाड वर्षाचे झालं हाय तर मला झाडाचा फुटवा करायचा तर काय करावे सागां
@sunitamane8834
@sunitamane8834 2 жыл бұрын
Very nice bhau 👌🏽👍🏿👍🏿👍🏿🍎
@rudrapriyapatil5910
@rudrapriyapatil5910 2 жыл бұрын
bhau tumcha no dya mla pn lagvd karaychi pn mla jast nko ahet 5 rop miltil ka
@babajichaudhari7602
@babajichaudhari7602 Ай бұрын
सर कॅमरामनला थोड नॉलेज कमी आहे कारण तुम्ही जमिन दाखवायचा प्रयन्न केला पण कॅमरामन जागेवरच थांबला थोड पुढ होऊन खोडा जवळ दाखवायला हव होत थोडया ह्यापण चुका कमी करा बाकी माहीती आपण छान दाखवली
@Vijaykadam11
@Vijaykadam11 2 жыл бұрын
अभिनंदन .सर
@movezone125
@movezone125 2 жыл бұрын
Mala ek ekkrsathi kiti rope lagatil kiva miltilka.
@sharaddeshmukh480
@sharaddeshmukh480 Жыл бұрын
अभिनंदन 👍👍
@pramodbavache1777
@pramodbavache1777 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ🌸✨🌼❤
@sharadsatre4284
@sharadsatre4284 2 жыл бұрын
लय भारी वाटलं
@kirteerahatekar1821
@kirteerahatekar1821 2 жыл бұрын
खूप खूप अभिनंदन.
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
Thanks 🙏🙏
@yuvrajtangavde9802
@yuvrajtangavde9802 2 жыл бұрын
आभीनंदण दादा
@rahulmude3501
@rahulmude3501 2 жыл бұрын
अभिनंदन भाऊ
@nitinshirke6757
@nitinshirke6757 2 жыл бұрын
Very nice 👌
@RAHULYADAV-wp6zr
@RAHULYADAV-wp6zr 2 жыл бұрын
Congratulations shelake sir
@nalinipatil7446
@nalinipatil7446 2 жыл бұрын
Congratulations
@manojmane3106
@manojmane3106 2 жыл бұрын
झाड लावल्या पासुन सरळ वर गेलं हाय अपनाला झाडाच्या फुटी कढाचे आहेत सर काय करावे सागां
@safarchandbagayatdar999
@safarchandbagayatdar999 2 жыл бұрын
झाडाचा शेंडा पिंच करा🙏🙏
@sunitasasi1231
@sunitasasi1231 2 жыл бұрын
Congratulations all f u who take different efforts
@ashvinisuryawanshi9191
@ashvinisuryawanshi9191 2 жыл бұрын
Khup chan mahiti dili dada
@aannashebmane9765
@aannashebmane9765 2 жыл бұрын
Abhinandan
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 31 МЛН
Running With Bigger And Bigger Lunchlys
00:18
MrBeast
Рет қаралды 133 МЛН
How it feels when u walk through first class
00:52
Adam W
Рет қаралды 10 МЛН
Epic Reflex Game vs MrBeast Crew 🙈😱
00:32
Celine Dept
Рет қаралды 31 МЛН