*आंबेडकर साहेब.* *आता फक्त तुम्हीच न्याय देऊ शकता.* *महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर आता विश्वास राहिलेला नाही.??*
@PandurangPole-g1x15 күн бұрын
माऊली सोट ला न्याय मिळाला पाहिजे बाळासाहेब
@vishalw798814 күн бұрын
धनगर समाज येवढं थंड आहे ही लाजिरवाणी गोष्ट आहे 😢
@gabbar.112212 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्राचे कैवारी बाळासाहेब आंबेडकर ❤❤
@BhaskarVaidya-hr2sh15 күн бұрын
Thanks
@nandkumarture489011 күн бұрын
मी चातकासारखी वाट बघत होतो कधी आपण या matter मधे लकष घालताय आपण एकटेच competent आहात या पीडितांना आपणच justice सरकारला वाक्ऊन देऊ शकता आपले आजोबा असेच brave होते त्याना तर British government घाबरत होते भीमसैनीक हा powerful आहे आता नककी पीडितांना justice acquire होईल
@DrHomsLandscape14 күн бұрын
Maharashtra cha ...... Manipur, bihar, UP karun thewalay...ban EVM Save democracy 🇮🇳
सर , माझं मत असं आहे की , पहीलं देवेंद्र फडणवीसला हाकला महाराष्ट्र शांत होईल .
@rahulwavhle804115 күн бұрын
माऊली सोट यांना न्याय मिळाला पाहिजे
@GanpatWaghmare-l3z14 күн бұрын
💐🌹👌
@vandanadeshmukh743812 күн бұрын
एकुणच महाराष्ट्र सर्वपक्षीय एकत्रित येणे हा एकमेव पर्याय आहे ह्यातून मार्ग निघू शकतो आता हा कराड सुटला तर विचार करा दिलेले शब्द पाळण्यास सरकार असमर्थ आहे
@dharmamohod759514 күн бұрын
💯👍🙏💙
@bhushanjadhav918315 күн бұрын
💛💙💯
@NagmaniHonsangade10 күн бұрын
बरोबर आहे साहेब जय भीम जय संविधान नमो बुद्धाय 🙏💙🙏💐💙
@rajeevkamble941814 күн бұрын
Jaybhim
@RavindraGangurde-cd3xi14 күн бұрын
जय भीम जय संविधान जय वंचित बहुजन आघाडी ❤❤❤
@sunilshinge71856 күн бұрын
बाळासाहेब आंबेडकर🙏🌹
@sameersawant561915 күн бұрын
Udhav sarkar ast tar CBI aali asti
@poojamanwar893114 күн бұрын
धनगर समाजाचा मनुष्य आहे तरी धनगर समाज थंड का
@aryavhaulei562314 күн бұрын
😢😢😌😔
@vinodmadhavsalunke680912 күн бұрын
साहेब अगदी बरोबर बोलत आहेत
@vikaspatil718814 күн бұрын
माऊली सोट ला न्याय मिळाला पाहिजे 💯
@RaviChauhan-xd1pp12 күн бұрын
वकिली पत्र तुम्ही घ्या बबाळासाहेब❤
@namdevsawant167bsawant813 күн бұрын
Nice sir
@yuvrajshinde177512 күн бұрын
❤❤❤
@sumitgore457910 күн бұрын
❤💯🙏💪💪💪✊✊🔥
@samadhansurdakar106113 күн бұрын
जय vba औरंगाबाद.
@pradeepchoudhari77212 күн бұрын
जळगावच्या घटनेमध्ये कोणीतरी प्रकाश टाकला पाहिजे
@vikaspatil718814 күн бұрын
मयत संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना का भेटायला गेले नाही.
@meghazende103613 күн бұрын
Teva ambedkar hospital la hote
@hiraruke344513 күн бұрын
*मराठा समाजाचे नेते आणि मराठा समाजाच्या हातात सत्ता असताना. मराठा समाजाला न्याय मिळू शकत नाही. ही मराठा समाजाची शोतांकिका आहे.* *मराठा समाजाकडून न्याय मिळत नाही. म्हणून आज संतोष देशमुख चे कुटुंब अकोल्यात प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला गेलेले आहे.*
@digvijaychoudhari595113 күн бұрын
न्यूज नीट बघत जा भाऊ
@championcorner84498 күн бұрын
आता बरे होऊन बरेच दिवस झालेत तरी गेले नाहीत .
@gopalgajbhiye381712 күн бұрын
Karvahi zali pahije
@parashatkar895315 күн бұрын
आता कळाल फडणआहे धनी
@sushantchandramore86679 күн бұрын
Aho ya bindok lokanna kaydyacha abbhyas pahije
@SamdhanKamble-u4l13 күн бұрын
विनोद भाउ पवार लातूर किंग ❤️
@Gavkari1113 күн бұрын
या निमित्ताने पक्याला मराठा द्वेष करण्यास संधी मिळाली असं वाटत असेल त्याला. परंतु कुणीही या घटनेचे समर्थन करत नाही.
@AnujaKhune-lq3ju11 күн бұрын
Tumcha doka sadlela ahe dhuhun ghe mg prakash padel tuzya dokat
@sandeepagare535412 күн бұрын
आंबेडकर भाऊ आपण जरा सरकारच्या विरोधात बोला एवढे गप्प का आज समोर आलात. सरकारवर दबाव आणा. भाजपची बाजू घेऊ नका स्वतःचे मत ठाम ठेवा बदलू नका
@ashishjahagirdar988012 күн бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्त्व
@kishorsalve826015 күн бұрын
Tumchich Rss Bjp tumich Nivdun dily Rss la timich Bolta
@voicemarathi805615 күн бұрын
बाळासाहेबांची rss bjp कधीपासून झाली
@Prasadvhfjdjd15 күн бұрын
Congress BJP ky farak ahe ???? Fakt Vanchit bahujan aghadi
@vishalw798814 күн бұрын
बुद्धी गहाण व्यक्ती किशोर साळवे 😂
@Avengerhytfdc-q6n14 күн бұрын
@voicemarathi8056मतदान कुणाचा खतेत
@narayan14314 күн бұрын
तरी पण तुम्ही प्रत्येक मतदान सघांत पाहिलं तर वंचित मुळे 50% सीट पडलेली दिसून येईल इलेक्शन रिझल्ट पाहा वंचित च्या उमेदवाराने 30 ते 40 हजार मत डायव्हर्ट केली