तुमची विकेट अगोदरच गेलेली होती कालच ह्या विधानानंतर शिक्कामोर्तब झालं
@ArjunGhule-ge8ej2 сағат бұрын
दादा फोन काय करता सरळ त्या सदा भाडखाऊ चे दोन कानाखाली दया....
@dr.shankaryadav9819Сағат бұрын
फोन वर निषेध करणारी कदाचित ही जगातली पहीली व्यक्ती असेल . खरंतर यांचाच जाहीर निषेध व्हायला हवा .
@RamdasGaikwad-br7ihСағат бұрын
रक्ताचे नाते आहे. आणि वयोवृद्ध जेष्ठ नेते आहेत.किमान वयोमानाचा आदर केला पाहिजे.पवार साहेब यांना मानणारा खुप मोठा प्रवर्ग आहे दादा म्हणतात तसे सर्वांच्या मनाला अत्यंत वाईट वाटले.
@vasantgondkar73642 сағат бұрын
विनाश काले विपरीत बुद्धी 😅
@shaileshrode69102 сағат бұрын
शेवटी तुम्ही त्यांचेच साथिदार 😅😅
@marutikamble18292 сағат бұрын
तुमच्या दैवत वर रोज कोण कोण बोलत असतात... तुम्ही शांत chittane ऐकत असतात. महाराष्ट्र बघतोय... सदाभाऊ सारखे 7 vi पास की नापास माजी मंत्री कायमस्वरुपी भुंकत राहतात..त्यावर तुमचे महायुती मध्ये समाधानाचे dhekar देणारे अनेक जण बघत बसतात
@santoshkapase92699Сағат бұрын
एक लाख मतानी दादा पडणार पवार साहेबाचा आपमान बारामती कर सहन करनार नाही
@deepakpurnekar1629Сағат бұрын
नौटंकी चालू अहये, सहानभूती मिळवण्यासाठी, पण निवडून येणार नाही तू.
@Dalestyen007Сағат бұрын
कुणाच्या आजारावर विनोद करणे चूक आहे. खोत या माणसाला हे समजत कसे नाही.म्हणूनच लोक तुम्हाला झिडकरतात.
@indaramindore12772 сағат бұрын
आता हे पण घरी बसणार
@bapusahebsonawane-oz2me2 сағат бұрын
उद्या हीच वेळ तुमच्या वर येईल.
@prakashbhalerao15422 сағат бұрын
फक्त निषेध काय करता कानाखाली का ओढत नाही
@sanjaypatil62964 минут бұрын
पायताण हनायचं ना कानाखाली.
@viveknalawade1983Сағат бұрын
सद्याला दोन थोबाडीत दिले तरच अजित पवार यशवंतराव चव्हाणांच नाव घे
@namdevjadhav5975Сағат бұрын
फडणवीस साहेब यांचा दोष आहे ते हसत होते त्यामुळे पडवळकर व ते व इतर हसत होते त्यांना लाजा आहेत का
@rkpatil5454Сағат бұрын
नावाला दादा
@vishaljainpresents329250 минут бұрын
यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृत राजकारण कसे करावे हे शिकवलं खरं आहे. 👍 पण मग कदाचित "धरण्यात पाणी नाही तर तिथे काय मी......, " हा त्याचाच परिपाक असेल. 😌
@murlidharshinde1823Сағат бұрын
अजित दादा ही तसलाच . बोलघेवडा . ७०००० कोटी हाणून बसला . साहेबांवर झालेली टिका ऐकत बसतो . प्रथम दादाला घरी बसवा विनंती .
@laxmikantnavale9068Сағат бұрын
तो BJP चा पाळीव प्राणी आहे त्याला बोलण्यापेक्षा पंतांना बोलले असते तर मग खरच तुम्हाला साहेबां बद्दल प्रेम आहे असे वाटले असते.
@umeshnikam6285Сағат бұрын
दादा तुमच्या दैवतावर रोज कोण जर टीका होत असेल कशी चालते निषेध काय करताय फक्त तुम्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय उपकाराची परतफेड चांगली करताय तुम्ही
@buaskergarud3938Сағат бұрын
ज्या मुख्यमंत्र्यांची नावे घेतली त्यांच्या आसपास ह्या जन्मात तरी तुम्ही फिरकू शकत नाही
@riyanshpatil2518Сағат бұрын
लाचार अजित पवार काहीच बोलु शकत नाही फोन केलेला पूरावा दाखवा बर 😂😂
@abm0781Сағат бұрын
स्व. आर. आर. पाटील (आबा) यांच्यावरील जाहीर सभेत केलेली वैयक्तिक टीका योग्य होती का??
@nasirpathan7222Сағат бұрын
दादा तुमचा बाजार ऊठाला
@gulamnabipinjari6235Минут бұрын
यांचं म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात.
@BabasahebDhanak34 минут бұрын
ज्ञान पाजळून काही उपयोग नाही शरद पवारांचा खरा कार्यकर्ता याचा बदला घेणार 100%
@sandeepshindepatil118052 минут бұрын
सद्याच अजितदादाला आणि त्याच्या पार्टीला घेऊन पडणार आहे.
@dattatraykhandekar5087Сағат бұрын
अरे बाबा सर्व काय यशवंतराव चव्हाण यांनीच केल काय महाराष्ट्रासाठी उठ सूट यशवंतराव चव्हाण यांनी हे केल ते केल काय संस्कार शिकवले त्यानी कि, जातीवाद महारष्ट्रात करा मन्हून सांगितलं
@ashokkumartitarmare121152 минут бұрын
माझ्या सारखा माणूस असता तर पवार साहेबांना अशाप्रकारे बोलल्यावर थोबाड फोडलं असतं
@ravindrachavan3813Сағат бұрын
या लोकांना BJP ने विधानपरिषद वरती यासाठीच घेतलेले आहेत
@ssgaikwad86Сағат бұрын
काय दादा.... अहो खोत उद्या तुमच्या प्रचारासाठी बारामतीत येणार आहेत.. shame on you
@maheshlande831445 минут бұрын
दादा तुम्ही राव खुप बदलले शब्दच नाहीत तुमच्या कडे त्या सद्याला दोन कानफटात द्यायचं कि
@babanraopawar-dw1skСағат бұрын
ह्यांनी चोळवत्त पणा करू नये
@gkskfkvkskcСағат бұрын
फडणवीस ने महाराष्ट्र नासवून ठेवला आहे😢
@rkpatil5454Сағат бұрын
तू पडणार आहे
@santoshkapase92699Сағат бұрын
शंड दादा पवार साहेबाच नाव घेयचा अधिकार नाही माझ्यासारखा लात मारेल त्या सत्तेवर
@ChetanTalpadeСағат бұрын
दादा पडल्यात जामा आहे
@makarandkalyankar8040Сағат бұрын
दादा तूम्ही चूकलात
@bapudhokale2469Сағат бұрын
कुठलं दैवत या दैवताने आमच्या हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांना जेलमध्ये टाकले
@babanraopawar-dw1skСағат бұрын
आता पर्यंत का झोप घेतली का
@chetansomwanshi23692 сағат бұрын
Jode Mara ya kurta sadabahula
@rajendrakumardeokate5229Сағат бұрын
दादा फक्त निषेध नोंदवू नका
@kishornaik623Сағат бұрын
2014 पासून महाराष्ट्र राज्यातील वातावरण खराब करण्याचे काम भाजपा ने केले आहे. त्यांना तुम्ही नेहमी मदतच केली आहे. महाराष्ट्र बचाओ.
@kantadhuri21022 сағат бұрын
राव ज्या काकांनी सर्व दिले त्या काकावर सदा ज्या भाषेत बोलला त्याला फोन करून काय सांगितले ते व्हायलर कर नाही तर कडकनाथ कोंबडी खायला येतो आहे म्हणून सांगितले असेल काय होतास तू काय झालास तू कसला मराठा आमचे राणे भाऊंनी तलवारी घेऊन मुलाना पाठवले असते एक मराठा लाख मराठा😊
@ashokkumartitarmare121154 минут бұрын
दादा स्वार्थासाठी एवढा नादार होऊ नये
@KisanKatkeСағат бұрын
लबाड आहे
@GanuKaka2 сағат бұрын
Ajit.tu.tyala.shivya.hasad
@sanjaypatil62965 минут бұрын
दादा तुम्ही नेहमीप्रमाणे त्यांची वाक्ये तपासतो म्हणून सांगा आणि मग प्रतिक्रिया द्या.तीव्र शब्दात म्हणजे त्याची आय माय एक केली का😅😅😅काय विनोद करता
@nayanlondhe50887 минут бұрын
तुमचे दिवस भरून आले आहेत
@limbrajaitanbone573110 минут бұрын
दादा साहेब तुम्ही 🐱🐈🐈 मांजर झाले आहे सागा त्या सध्या पेक्षा देवीद्र नालये आहे सोडा राज कारण
@rafiqshaikh2950Сағат бұрын
Sadabahar kadaknath combadi chaurahe
@marutipowar2671Сағат бұрын
त्याला हाँटेलचा बिल भरण्याची लाईकि नाही आहे,
@sachinkadam144514 минут бұрын
संस्कारी bjp
@sbkrock437054 минут бұрын
Wa kay tivr shabd vaparle dada tumhi 😂😂 shabbas
@vaishnavichougule6049Сағат бұрын
तुम्ही सत्तेतून विकासासाठी गेला आहात. तुमच्याकडून काही होणार नाही. प्रचाराच्या व्यासपिठावर तुमच्या बॅनर वर खोत राहतील .. खोत पडळकर हे दोघेही साहेबांवर नेहमीच बेताल टीका करतात. तुम्ही काही करू शकत नाही.
@bapudhokale2469Сағат бұрын
पवार घराणे जनतेला माहीत झाले मतदार जनतेला फसवत यांच्या घरात रोहित आमदार अजितदादा उपमुख्यमंत्री सुप्रिया सुळे खासदार शरद पवार साहेब खासदार अजित दादा ची बायको खासदार पवार साहेब मारल्यासारखे करतात अजितदादा रडल्यासारखे पवार साहेब कधी जय महाराष्ट्र बोलले असेल असे भाषण चैनल वाल्यांनो मला दाखवा जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय
@UmeshBhosale-i6yСағат бұрын
दादा महायुतीतून बाहेर पडा
@rohitjadhav629Сағат бұрын
तीव्र शब्द कोनता ते सांग ना बेवड्या
@gooooooooooooo482Сағат бұрын
himmat asel tar baher pada !!!!!!!!!! challange kara pan he jamnar nahi !!!!!!!!!
@pramodganechari377538 минут бұрын
Shembda
@vilasvarote5152 сағат бұрын
Lachar Ajit povar
@babasopakajade461941 минут бұрын
Laj naslela neta
@dnyandeodarekar47766 минут бұрын
khot. chya.gandit.lal.pahar.gjala
@KanchBhise2 сағат бұрын
Tu.kota.tare.galat.rajkaran.kart.ahe.ok
@TruthCheck72 сағат бұрын
Kadhun takayla sanga mahayuti mdhun mg
@dattatraybhat70682 сағат бұрын
When jarange told to fadnvis family no on Maharashtra so called su called susankrat poltician not critisise to jarange but only Raj Saheb critise to jatange