शरद पवार यांना दीर्घायुष्य लाभो... आज हयातीत आहेत तर किंमत नाही लोकांना पण त्या माणसाने महाराष्ट्राचा अभिमान जिवंत ठेवला आहे... टिका करणाऱ्या लोकांनी आपले आजोबा या वयात काय अवस्थेत होते हे पाहावं आणि मग तोंड उघडाव... आज ब्राह्मणइतर बहुजनवाद...आणि खरा वैचारिक वारसा त्यांनी जिवंत जपला.... खूप उशीर होण्याआधी लोकांना उमजाव ही प्रार्थना... भाजपच्या आयटी सेलने त्यांच्यावर चिखल उडवून संभ्रम निर्माण केला आहे जरूर पण आपल्या आधीच्या पिढ्यांना विचारा की शरद पवारांना एवढी वर्ष का निवडून दिलेत बरं तिथे खर उमगेल.... राजाहो भ्रमित होऊ नका... शेतकरी आणि कष्टकरी वर्गाला आज शरद पवारांची खूप गरज आहे... शेती क्षेत्राचे चाक रुतले आहे भांडवलशाही सत्तेत आल्यापासून... भविष्यासाठी साथ द्या... शारदे तुझ्या चंद्राला सादर प्रणाम ❤
@Anubhav_793 сағат бұрын
वाह खूप छान लिहिल आहे 🙏
@kirtiind528463 сағат бұрын
@Anubhav_79 thanks 🙏
@Traveldiaries053 сағат бұрын
❤❤
@Haarsh112 сағат бұрын
बापाचा वाढदिवस लक्षात आहे का तुझ्या? तो शरद नसता तरी काही केळ पण फरक पडला नसता 😂
@kirtiind528462 сағат бұрын
@@Haarsh11 हि आपली वैचारिक लायकी
@riyanshpatil25183 сағат бұрын
पत्रकार बातमी नीट द्या झापण वैगरे संपलं आता हे लाचार झालेत काहीच बोलु शकत नाहीत आता नायतर 70हजार कोटी परत बाहेर येईल 😅😅
@skadam1243 сағат бұрын
सध्या आजारांची ठिगळ टवाळी करतोय फडतूस हासत बसतोय
@abhiraj100892 сағат бұрын
खूप खालच्या पातळीवर वर टीका केली...अजित पवार ला मत देताना 100 वेळा विचार करा
@rkpatil54543 сағат бұрын
दादा चप्पल चघळून सद्याला हाना
@ajitthopate64864 сағат бұрын
राम कृष्ण हरी
@Anubhav_793 сағат бұрын
दादा तुम्हीच तर फसवलं आहे महाराष्ट्राला. 70000cr
@suhassonavane46063 сағат бұрын
तुम्हीच फडणवीस च्या वरच नेला गेला आणि काय साधा भाऊ बोलताय
@sureshniture33962 сағат бұрын
Hyacha karyakram correct
@vijaydeshmukh99713 сағат бұрын
दादा फक्त निषेध व्यक्त करुन चावनार नाही तुम्ही आणी तुमच्या पक्षाने जाहीर मोर्चे काडायला पाहीजेत
@prakashgaikwad8786Сағат бұрын
सध्या टिका करतो फडणवीस दात काढून हासत होता लाज वाटली पाहिजे