फडणवीस यांनी मुंडे च्या बाबतीत जे पण काही बोलले यांच्या वरून स्पष्ट होते आहे की यांची मानसिकता नाही की राजीनामा द्यावा. मग सुरेश धस विनाकारण बोंबलत जनतेची दिशाभूल करणं बंद करा
@Avengerhytfdc-q6n10 сағат бұрын
सुरेश धस jarangechi डिमांड कमी करायलेत तुम्हा yz कधी कळेल😂😂
@gangadharkakde722110 сағат бұрын
पत्रकार बांधवांनी कितीही आणि काहीही वार्तांकन केले तरी ही येणाऱ्या पांच वर्षांत बीड चा निकाल लागणे शक्य नाही
@adityaboss684110 сағат бұрын
फडविस साहेब तुम्ही तुमच्या मानसाना ज्ञाय देऊ शकत नाही तरी सर्व सामान्यच काय हाईल सागता पत नाही
@मीराघुगे7 сағат бұрын
या दस ना भूकंप भूकंप घाण केली काहीच नाही दास बोकात राहील काहीच होणार नाही
@मीराघुगे7 сағат бұрын
सुरेश धस झोपला होता का धनंजय मुंडे पालकमंत्री होता तेव्हाच उघडं करायचं होतं ना त्याला तेव्हाच पालकमंत्रीपद सोडावा लागला असतं आताशी खोट्या पत्रावळ्या घेऊन येतोय
@DipakChaudhari2110 сағат бұрын
Shevti cm devendra fadnavis yani dhananjay munde yana ch protect kel as bolun mhnj Santosh Deshmukh yancha sarkha karyakarta important nahi pn criminal lokana protect krnar as nikshun cm devendra fadnavis yancha bolnya vrun distay
@PrabhuGang10 сағат бұрын
पूर्वी चे लोकं सांगतात लेखणीत ताकत जास्त आसते आज रोजी ती ताकत दिसत नाही कारण पूर्वीची ताकत आसत्ती तर मुंडे चां राजीनामा कधीच घेतला आसता