Nagpur-Goa shaktipeeth expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या समर्थनार्थ कोण?

  Рет қаралды 20,016

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Nagpur-Goa shaktipeeth expressway: नागपूर-गोवा महामार्गाच्या समर्थनार्थ कोण?
#nagpurgoaexpressway #maharashtrahighways #roadprojects #nagpurgoaconnectivity #maharashtratransport #maharashtra #infrastructuredevelopment #expresswaysupport #saamtvnews
In this video, we discuss the support for the Nagpur-Goa Shaktipeeth Expressway. Various districts have shown their backing for this important project, which aims to enhance connectivity between Nagpur and Goa. Watch the video for an in-depth look at the regions supporting this expressway and the potential benefits it will bring to the area.
Nagpur-Goa Shaktipeeth Expressway, Maharashtra highways, expressway support, Nagpur-Goa connectivity, Maharashtra infrastructure, road projects in Maharashtra, Shaktipeeth Expressway update, district support for expressway, Nagpur Goa road, expressway benefits

Пікірлер: 134
@simamane7868
@simamane7868 18 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे लवकरात लवकर काम सुरु करा
@MangalPatil-vg4dc
@MangalPatil-vg4dc 18 күн бұрын
सांगली जिल्हा मधून समर्थन करत आहेत आमची जमीन जाणार आहे फक्त राजकारणी लोकांनी विरोध केला आहे
@ashishdumane5773
@ashishdumane5773 17 күн бұрын
Paisa ch paisa bhai
@Shilanand777
@Shilanand777 18 күн бұрын
मी नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यात येथील रहिवासी आहे शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@ravindraade7556
@ravindraade7556 18 күн бұрын
Maharashtra विकाशासाठी सक्तीपीठ महामार्ग झाला पाहजे.जय हो देवा भाऊ की ❤
@dushantbansod9944
@dushantbansod9944 18 күн бұрын
हा मार्ग विकासाचा मार्ग आहे आणि हा मार्ग झालाच पाहिजे अंजीर या रस्त्यासाठी आंदोलन करत आहे त्या आंदोलन करणाऱ्यांनी पहिले शेतकऱ्यांच्या भावाला हमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आंदोलन केले पाहिजे तवाच शेतकरी खुश राहील
@Shilanand777
@Shilanand777 18 күн бұрын
या महामार्गामुळे गोरगरीब शेतकरी यांच्या मालास विक्री करण्यासाठी लवकरात लवकर बाजारपेठेत नेण्यास मदत होईल❤❤
@shrikantnikhade4949
@shrikantnikhade4949 18 күн бұрын
वर्धा जिल्ह्यतील सुधा संपूर्ण शेतकार्यांचे शक्तीपीठ महामार्गाला संपूर्ण समर्थन आहे, आणि सगल्यांचे हेच म्हणणे आहे की लवकरात लवकर हा महामार्गाचे कामकज सरकारे चालु करावे, 🙏
@rahulchougule9010
@rahulchougule9010 18 күн бұрын
मी एक कोल्हापूर येथील शक्तीपीठ बाधित शेतकरी असून माझ्या सोबत असणारा शेतकरी त्यांनी सुद्धा याला समर्थन दिले आहे.
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 18 күн бұрын
गाड्यांची संख्या वाढत आहे मग रस्ता काय आकाशातून करायचा काय ‼️ शेताच्या बांधापर्यंत रस्ता पाहिजे काळाची गरज आहे ‼️ योग्य नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी हि रास्त अपेक्षा...‼️👍‼️
@pradipparaj6078
@pradipparaj6078 18 күн бұрын
आम्ही कोल्हापूर कर आमचे पण शक्तीपीठ महामार्गास समर्थन आहे
@vivekrajpatil5599
@vivekrajpatil5599 18 күн бұрын
Mag virodh kon karat ahe dada
@pradipparaj6078
@pradipparaj6078 18 күн бұрын
@vivekrajpatil5599 पुढारी लोक त्यांना पाकीट हवं असल ज्यांची जमीन जात नाहीत ते
@ns-pj5bc
@ns-pj5bc 18 күн бұрын
पुढारी लोक पाकीट साठी करत आहे
@akashpatil4396
@akashpatil4396 18 күн бұрын
ते नाव तू कोल्हापूरचा आहे तुझं घरदार पडते काय
@pradipparaj6078
@pradipparaj6078 18 күн бұрын
@akashpatil4396 नेमक काय म्हणायच आहे तुम्हाला
@PravinDapkar
@PravinDapkar 18 күн бұрын
❤ शक्तीपीठ महामार्ग
@santajipatil5813
@santajipatil5813 18 күн бұрын
सांगली मधून सुद्धा समर्थन आहे ,विरोध शेतकरी करत नाहीत , काही हंगामी नेते करत आहेत , महामार्ग लवकर सुरू करा , माझं गाव नागाव कवठे, तासगाव माझी 2 एकर जमीन जाते ,
@statusera802
@statusera802 6 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालच पाहिजे असा कसा होत नाही झाल्या शिवाय राहात नाही❤❤❤❤❤
@govindrevanwar1931
@govindrevanwar1931 18 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झाला पाहिजे जेवढ्या ची शेती जमिनी जात्या त्यांना रोडचा इन्कम आलेल्या दरवर्षी शेतकऱ्यांना ते इन्कम द्यायला पाहिजे
@vishnumaske1229
@vishnumaske1229 18 күн бұрын
हा महामार्ग झाला पाहिजे
@vishnusayekar1485
@vishnusayekar1485 16 күн бұрын
ekdam barobar bolale sarva mitra
@sunilumbarkar4171
@sunilumbarkar4171 18 күн бұрын
Shaktipith मार्ग झाला पाहिजे त्यामुळे आमच्या वर्धा अणि यवतमाळ जिल्ह्य़ातील जमिनी ला चांगला भाव मिळेल अणि आम्ही सुद्धा श्रीमंत होऊ
@rajkumarwaykar9126
@rajkumarwaykar9126 17 күн бұрын
शक्तिपीठ हामार्ग झालाच पाहिजे आमचा पूर्ण पाठिंबा आहे योग्य मोबदला मिळाला पाहिजे मराठवाडा विभाग धाराशिव जिल्हा
@vrushbhanathvardhmangumte8744
@vrushbhanathvardhmangumte8744 18 күн бұрын
"जय शक्तीपिठ " शक्तीपिठ महामार्ग झालाच पाहिजेत.
@DattareyPawar
@DattareyPawar 18 күн бұрын
सुरु करा 🚩🚩🚩🚩🚩👍👍👍👍👍👌👌👌👌
@mahadeoraokhandarejyana1287
@mahadeoraokhandarejyana1287 14 күн бұрын
संपूर्ण विदर्भातून शक्ती पीठ महा मार्गाला समर्थन असणे ही आनंदाची बाब आहे !!!!! माननीय ना. मुख्यमंत्री, श्री देवेंद्र फडणवीस जी यांनी सदर प्रस्तावित ड्रीम प्रोजेक्ट ला त्वरीत चालना देणे अपेक्षित आहे !!!!! त्यामुळे, भू संपादन प्रक्रिया सुरू करावी, ही आग्रहाची विनंती !!!!! 4:30
@uttamsawant457
@uttamsawant457 18 күн бұрын
भारतात नवीन कितीही रस्ते झाले तरी त्याचा फायदा सर्वांना होतो शेतकऱ्यांना चालू भावापेक्षा जास्त रक्कम मिळतेच,पण रस्ता झाल्यामुळे रस्त्याकडेच्या सर्व शेतकऱ्यांना फायदा होतो. नवीन महामार्गाचे प्रचंड प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष फायदे होतात.
@sambhajisavekar9850
@sambhajisavekar9850 18 күн бұрын
शक्ती पीठ महामार्ग पूर्ण होणार यात काही शंकाच नाही काळाची गरज आहे ‼️
@anilvaidya8094
@anilvaidya8094 18 күн бұрын
विरोध शेतकऱ्यांचा नसुन त्यांचे शेजारी व ज्या शेतातुन महामार्ग चालला त्याचे नातेवाईकांचा आहे त्याना वाटत नाही की हा सुधारला पाहिजेत.
@arshadmalnas2899
@arshadmalnas2899 18 күн бұрын
शक्तिपीठ हा मार्ग विकसित मार्ग आहे लवकरात लवकर योग्य मोब्दला देयून भूसम्पादन चालु करा
@sandeshdalave1
@sandeshdalave1 18 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@BhimraoKotkar-h8w
@BhimraoKotkar-h8w 18 күн бұрын
महाराष्ट्र शासनाने योग्य ते मोबला देऊ मोबदला देऊन शक्तिपीठ महामार्ग तयार केला पाहिजे गरज आहे
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 10 күн бұрын
शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे ही बाधित शेतकऱ्यांची आमची मागणी आहे.. जे सरकारचे कार्यकर्ते चले आहे तेच म्हणतात की शक्तिपीठ महामार्ग व्हावा
@AkashKamble-vn2bs
@AkashKamble-vn2bs 19 күн бұрын
Jay shaktipeeth mahamarg zala ch pahije
@sunilpatil4558
@sunilpatil4558 18 күн бұрын
चांगला भाव मिळाला तर कोल्हापूर चे शेतकरी सुद्धा आपली जमीन महामार्गसाठी देण्यास तयार आहेत.
@YBaraskar
@YBaraskar 18 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग लवकर चालू करा मोबाईल ला योग्य देऊन काम चालू करा आमचं पूर्णपणे समर्थन आहे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर
@sachinmali2786
@sachinmali2786 18 күн бұрын
सांगली मधून माझी जमीन देणार हा महामार्ग झाला पाहिजे
@Viral_Zones
@Viral_Zones 18 күн бұрын
Kolhapur Ni sangli wale aati Hushar ahe Rojgar nahi Ni Tyanche Nete Shetkari na Bhadkavtat 😢 Berojgar Pune Mumbai Bengalore la jatat
@Shambhoo_edits
@Shambhoo_edits 18 күн бұрын
Mi exam sathi nagpur la gelo hoto barshi madhun last year la. Two lane road ahe sagla. Khup slow. ३ bus badlavya laglya. Shaktipeeth expressway hi काळाची गरज आहे.
@purshottamwasdikar8752
@purshottamwasdikar8752 17 күн бұрын
राजकारण व विरोध करू नये कारण मोठे रस्ते झाले तर शेतकऱ्यांना मालवाहतूक व सामान्य जनतेचा खूप फायदा आहे, समृद्धी चे च उदाहरण घ्या.
@SandeepKambli-z1w
@SandeepKambli-z1w 18 күн бұрын
Sharad Pawar and uddhav Thackeray oppose all the project in Maharashtra Metro 🚇 train Bullet train Refinery project Coastal Road Adani redevelopment project And now this 😡 Sharad Pawar want marthawada area to remain backward . Sharad Pawar never gave reservation to maratha. Now opposing development project . After good road new factory and development start
@vishalchougule7234
@vishalchougule7234 17 күн бұрын
हा महामार्ग झालाच पाहिजे कोल्हापूर जिल्हा
@yogeshgawnde6429
@yogeshgawnde6429 2 күн бұрын
💐💐💐
@khajashaikh7561
@khajashaikh7561 18 күн бұрын
शक्तिपीठ झालाच पाहीजे धाराशिव जिला समर्थन आहे
@Sagar-g6p
@Sagar-g6p 19 күн бұрын
🎉❤nice
@madhavkale5868
@madhavkale5868 18 күн бұрын
हा महामार्ग झाला पाहिजे. शेतकरी वर्गासाठी हा महामार्ग वरदान असेल. मुंबई सारखी प्रचंड बाजारपेठ आता महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात असलेल्या शेतकऱ्याना उपलब्ध होईल. महामार्गाच्या जवळचा संपूर्ण भाग विकसित होईल. रोजगार निर्माण होईल. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान होईल. सरकारने लवकरात लवकर प्रकल्प पूर्ण करावा. विरोधी पक्ष राजकारण करेल आणि समृद्धी महामार्ग प्रमाणे या प्रकल्पात सुद्धा अडथळे निर्माण करेल. पण
@anilraut4810
@anilraut4810 13 күн бұрын
महामार्ग झालाच पाहिजे , पण शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे मी हिंगोली जिल्ह्यातून आहे
@the-nikhil8502
@the-nikhil8502 18 күн бұрын
फक्त राजकारणी लोक याला विरोध करतात
@sheldoncooper37
@sheldoncooper37 17 күн бұрын
Yavatmal cha purn samarthan
@nandubangad701
@nandubangad701 18 күн бұрын
शक्तीपीठ महा मार्ग विकासाची गंगोत्री आहे हा मार्ग झालाच पाहिजे.. विरोध करणारे खरे शेतकरी नाहीत व केवळ राजकारणासाठी प्रतेक कामात अडथळा करणारे आहेत
@govindyadav440
@govindyadav440 18 күн бұрын
सरकार योग्य ते मोबदला देत असेल तर काय हरकत आहे महामार्ग झाला पाहिजे परभणी जिल्हा
@harshadpatil8289
@harshadpatil8289 17 күн бұрын
आमचे स्वप्न रस्ता पूर्ण व्हावे मी एक कोल्हापूर कर आहे.
@VeenaDhuri-z5i
@VeenaDhuri-z5i 7 күн бұрын
कोकण.मधून पूर्ण.समरथन
@MaharudraKakade
@MaharudraKakade 16 күн бұрын
शक्ती महामार्ग काही करून झालाच पाहिजे
@MangeshKadam-fv1ks
@MangeshKadam-fv1ks 19 күн бұрын
शक्तीपीठ झालाच पाहिजे
@ravindralakkawar3416
@ravindralakkawar3416 13 күн бұрын
पश्चिम महाराष्ट्रातील जनता विदर्भ विरोधी आहेत
@mahadeoraokhandarejyana1287
@mahadeoraokhandarejyana1287 5 күн бұрын
शक्ती पीठ महा मार्ग बाधित शेतकऱ्यांना रेडी रेकनर चे जे विद्यमान दर पेक्षा किमान 30पट दर निश्चित करून भूमी संपादन प्रक्रिया सुरू करावी !!!!!
@BibishanDhone
@BibishanDhone 15 күн бұрын
लातूर मधून देखील या महामार्गाला समर्थन आहे तुम्ही लवकरात लवकर हा महामार्ग चे भूसंपादन करावे आणि योग्य मोबदला दिला पाहिजे तर सगळे शेतकरी जमीन देतील
@vikaspawar3966
@vikaspawar3966 18 күн бұрын
विरोध करणारी शेतकरी नाहीत पुढारी आहेत अडवून पैसै शासनाकडून पैसै काडणार संगोला सोलापूर शेतकरी संघटनेचे समर्थन आहे
@mahadeoraokhandarejyana1287
@mahadeoraokhandarejyana1287 5 күн бұрын
शक्ती पीठ महा मार्ग बाधित शेतकऱ्यांचे पाल्यांना शैक्षणिक सवलती, केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागात कायम नोकरी देण्यात यावी !!!!!
@dipakmoon9274
@dipakmoon9274 18 күн бұрын
शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे
@VivianSeal-v9s
@VivianSeal-v9s 18 күн бұрын
Aamha vidarbhach support aahe shakti highway la Samrudhi highway sarkhach ha pn highway development gheun yeil
@badaljadhao9755
@badaljadhao9755 18 күн бұрын
❤❤❤❤❤
@salunkhejalindar2099
@salunkhejalindar2099 19 күн бұрын
मिडीयाला लाज कशी वाटत नाही फायदे तोटे सांगा का भांडण लावता मीडिया ची लेवल फारच खाली गेली
@latamali1899
@latamali1899 18 күн бұрын
JAY SHAKTIPEET MAHAMARG 🚩🇮🇳🙏✌️🙂
@Shivrajshete
@Shivrajshete 18 күн бұрын
Devendra bhauche karyakarte....
@VivianSeal-v9s
@VivianSeal-v9s 18 күн бұрын
Development la support karnare aahet Tujhyasarkhe Gulam nahit Aamha vidarbhacha support aahe Shakti highway la Shakti highway honarach
@Viral_Zones
@Viral_Zones 18 күн бұрын
Mahamarg Honarch ahe Krupya ch virodh kru nka
@SatishPoklaekar-hn5wp
@SatishPoklaekar-hn5wp 19 күн бұрын
Good
@javidshaikh5427
@javidshaikh5427 19 күн бұрын
Shaktipeeth expressway zalach pahije
@vikaspawar3966
@vikaspawar3966 11 күн бұрын
सोलापूर सांगोला तालुक्यात विरोध नाही महामार्ग झालाच पाहिजे
@mahadeoraokhandarejyana1287
@mahadeoraokhandarejyana1287 5 күн бұрын
शक्ती पीठ महा मार्ग बाधित शेतकऱ्यांना कायम पेंशन योजना लागू करावी !!!!!
@vitthaldeshmukh3967
@vitthaldeshmukh3967 18 күн бұрын
देऊ नका, शेतकऱ्याच्या जमिनी आहेत, कर्ज माफी, आणि पीक विमा, अतिवृष्टी अनुदान देत नाही. ताडून धरा.😢😢
@ashrafattar7200
@ashrafattar7200 18 күн бұрын
MH 44 ambajogai tun janar ahe ani amchey hite virod nahi
@vikaspawar3966
@vikaspawar3966 18 күн бұрын
सोलापूर सांगोला तालुक्यात विरोध नाही
@ghatolpramod6150
@ghatolpramod6150 18 күн бұрын
तुम्ही तुमच्या जमिनीत द्या आणि रस्ते मोटारी करा तुमचा विकास करा आमच्या जमिनी आम्ही देणार नाहीत कारण आम्ही अगोदर समृद्धी मध्ये दिलेले आहेत त्यामुळे आम्हाला माहीत आहे मोबदला किती मिळते आणि किती विकास होते कृपा करून हा महामार्ग तातडीने रद्द करावा ही सरकारला विनंती मी एक सामान्य शेतकरी आहे
@pritamcool6831
@pritamcool6831 18 күн бұрын
Jay shaktipeeth
@ImranShaikh-uy1pq
@ImranShaikh-uy1pq 8 күн бұрын
Support
@surajgavai4668
@surajgavai4668 18 күн бұрын
मोबदला किती मिळतो ते सांगा आधी
@gajanangadewar4685
@gajanangadewar4685 18 күн бұрын
तुम्ही शेतकरी आहे की चोरा हा रे
@gajanang.ingole5369
@gajanang.ingole5369 11 сағат бұрын
गोव्याला जाऊन शाहीस्नान करता येईल
@VijayPowar-s7v
@VijayPowar-s7v 13 күн бұрын
कोल्हापूर मधून शेतकरी बांधव विरोध नाही. .. पोलिटिकल विरोध
@gopalghadbale2299
@gopalghadbale2299 18 күн бұрын
Zalach pahije mahamarg.....
@sunilnaik7553
@sunilnaik7553 18 күн бұрын
यवतमाळ जिल्ह्यातील कोणते गाव जानार आहे
@gajanang.ingole5369
@gajanang.ingole5369 11 сағат бұрын
शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे
@SantoshPatil-cf7es
@SantoshPatil-cf7es 18 күн бұрын
Maharashtra sarkarne yogya mobdla devun bhusampadan lavker chalu karave
@tanmaykatkar6668
@tanmaykatkar6668 18 күн бұрын
हाच फरक आहे पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ जमीन विकून खाणारी माणसे आहेत हे शेतकरी नाहीत
@jaysingpatil7905
@jaysingpatil7905 18 күн бұрын
चला वेळ घालत आहे काम चालू करा हो
@chandrakantpatil4122
@chandrakantpatil4122 18 күн бұрын
ह्यांची किती जमीन जात्या ते आधी विचारा ह्यांना किती मोबदला भेटतोय अस वाटतंय ते पण विचारा म्हणजे कळलं किती विकास होणार आहे ते
@rajendrapatil6900
@rajendrapatil6900 18 күн бұрын
विदर्भ मराठवाड्यात जमिनी भरपूर आहेत त्यामुळे त्यांना त्याचा फरक पडत नाही परंतु सांगली सोलापूर कोल्हापूर येथील शेतकऱ्यांना जमीन कमी असलेले आम्ही तू कसल्याही परिस्थितीत होऊ देणार नाही या महामार्गाचा शेतकऱ्याला काही उपयोग नाही
@sarshe1232
@sarshe1232 18 күн бұрын
Shaktipeeth mahamarg zala pahije.... Rajkaran karna band kara
@vinodvedak2741
@vinodvedak2741 19 күн бұрын
Paise kamvayche dhande ahet
@subhashbabusamala8458
@subhashbabusamala8458 17 күн бұрын
Route need to change from Ralegaon Raamtheedh
@SatishKulkarni-j2r
@SatishKulkarni-j2r 17 күн бұрын
अत्यल्प भावात बागायती जमिनी लाटणार्‍या शक्तिपीठ महामार्गास नांदेड जिल्ह्राचा तीव्र विरोध आहे.
@rohitshinde3190
@rohitshinde3190 18 күн бұрын
Are bhava kiti mobadala denar ahe te mahit ahe ky, te janun ghya mg jamin dya, samarudhi mahamarg che shetakari na vichara , Surat chainay mahamarg shetakari na vichara
@hayatali7242
@hayatali7242 13 күн бұрын
योग्य मोबदला द्या
@AnsajiDakhore
@AnsajiDakhore 18 күн бұрын
शक्तिपीट महामार्ग झाला म्हणजे शेतकरी संपला म्हणून हा नाही झाला पाहिजे कारण काही शेतकरी निस्ता नाबूत होतील
@deshmukhpravin244
@deshmukhpravin244 18 күн бұрын
😅 एकदा जमीन अधिग्रहणचे एकरी किती पैसे भेटणार हे समजल्यावर..... सगळ्यात आधी या व्हिडीओत ले लोक रडतील😂
@samadhandhaygude7179
@samadhandhaygude7179 18 күн бұрын
तुमचे जमीन कुठे जाते ते आधी सांगा नंतर पुढचं बोला
@dineshmahalle6092
@dineshmahalle6092 18 күн бұрын
अगोदर ते शेतकरी आहेत का? कोनत्या पक्षाचे मांडलीक आहेत का ? जमीनी गमवा आणि दुसऱ्या राज्यात मग मजूरीचे कामा करीता जावे
@VivianSeal-v9s
@VivianSeal-v9s 18 күн бұрын
Yeun bagh ithe Aamchya vidarbhat la shetkari yala support kartoy Last year la ch wardha district madhye Shetkryani Shakti highway support sathi morcha kadhala Hota Samjlas aamhala development haway Shakti highway ni samrudhi highway sarkhach development hoil
@sangramvadingekar2688
@sangramvadingekar2688 18 күн бұрын
काय फिरवायचा तो तुमच्या जिल्ह्यात फिरवा
@kisan-poltry_farm
@kisan-poltry_farm 18 күн бұрын
या चैनल वाल्याचा सत्यानाश होणार
@dasraohambarde3646
@dasraohambarde3646 18 күн бұрын
शेतकऱ्यांची फसवणूक करणारा प्रकल्प आहे. ओरिजनल शेतकरी आहेत का
@GulshanKurzekar
@GulshanKurzekar 18 күн бұрын
Bjpi vale aahet
@VivianSeal-v9s
@VivianSeal-v9s 18 күн бұрын
Yeun bagh kon shetkari aahet te Last year lach aamchya wardha district madhun Shakti highway chya support madhye morcha nighala Hota news vach tu virodhi asla mhanun support madhye bolnare konache karyakarte nastat samjlas gulama
@dheerajdake9208
@dheerajdake9208 18 күн бұрын
Mumbai Delhi 1lakh cr 1300km 8line 801 km 101cr froud project prize Allready nagpur -ratnagiri 4line road suru ahe 40000cr che loan faltu loan karun udya seti pan contract base var karat ahe baga wallmart company tar karat nahi na raod feku var koni trust thevat nahi amezon Saylink company allready aali ahe bharta madhe he dalal Kona chi dalali karat ahe commission sathi loan ghet ahe faltu che maharastra var
@badaljadhao9755
@badaljadhao9755 18 күн бұрын
Jhal ch pahjen bhau lvkr jal pahijen lvkr rupee
The Best Band 😅 #toshleh #viralshort
00:11
Toshleh
Рет қаралды 22 МЛН
We Attempted The Impossible 😱
00:54
Topper Guild
Рет қаралды 56 МЛН