मारवाडी महाराष्ट्रात येऊन इतके श्रीमंत कसे झाले | Marwari Business Secret | Marwadi Itne Aamir Kaise

  Рет қаралды 394,415

Vishaych Bhari

Vishaych Bhari

10 ай бұрын

मारवाडी महाराष्ट्रात येऊन इतके श्रीमंत कसे झाले | Marwari Business Secret | Marwadi Itne Aamir Kaise bane | Vishaych Bhari
मारवाडी इतके श्रीमंत कसे झाले/ मारवाडी गावागावात कसे पोहोचले ?
जिल्हा असो, तालुका असो निदान साधं चार पाचशे उंबऱ्याचं गाव, बाजारपेठेतल्या कुठल्या तरी गल्लीबोळात राजपुरोहित स्वीट नावाचा बोर्ड असणारं एक तरी मिठाईचं दुकान दिसतं म्हणजे दिसतंचं. अन त्यांचे मालक बऱ्यापैकी कोण असतात तर मारवाडी. बरं सोन्याचांदीची, लोखंड पत्र्याची, भांडयाकुंड्याची अशा कित्येक दुकानांच्या गल्ल्यावर सुद्धा त्यांचेचं भाऊबंद बसलेले दिसतात. मारवाड्यांची एक खासियत आहे, त्ये तुम्हाला जगाच्या कोणत्या ही कानाकोपऱ्यात जाऊन बिजनेस करताना दिसतील. ती म्हण उगाच नाय पडली जिथं ना पोहचे बैलगाडी तिथं पोहोचे रेलगाडी आणि जिथं ना पोहोचे रेलगाडी तिथ पोहोचे मारवाडी. धंदा करावा तर त्यांनीचं. पण ह्ये मारवाडी जिथं जाईल तिथं त्यांचा सक्सेसफुल्ल बिजनेस नेमका उभा कसा करत्यात. धंदा करताना अशी नेमकी कोणती ट्रीक वापरत्यात, त्ये आधीपासूनचं तेवढे श्रीमंत असतात की कर्ज काढून व्यवसाय करतात, सध्या त्ये देशातल्या जवळपास प्रत्येक गावागावात कसे येऊन पोहोचलेत आणि मराठी माणूस त्यांच्या तुलनेत धंदा करताना नेमका कुठे कमी पडतो, तुमच्या मनातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेवूयात,
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#marwari
#marwaribusinessecrets
#marwaribusinessstrategy
#marwadi
#marwadibusinesskaisekartehain
#marwariitneaamirkaisebane
#marwadiitneaamirkaisebane
#marwadibusinesssecrets
#marwarilogkaunhotehain
#marwarimatlabkya
#marwadimatlabkya

Пікірлер: 474
@EverythingUnboxing3730
@EverythingUnboxing3730 10 ай бұрын
राजकारण , भाई गीरी करणे , जमिनी विकून खाणे, बैलगाडा शर्यत (नको तितके महत्व देणे), गौतमी पाटील... या सगळ्या महत्वाचा गोष्टी आहेत.......
@alokpisal
@alokpisal 10 ай бұрын
गौतमी पाटील..... बाप तों बाप रहेगा. 😅
@manojchavan7610
@manojchavan7610 10 ай бұрын
मोठे लग्न, मिरवणुकी काढणे या मध्ये आपले लोक जगात एक नंबर आहेत मारवाडी लोक कधीच दिसणार नाही असं काही करताना
@thelifeanddimension
@thelifeanddimension 10 ай бұрын
मिरवणुक काढुन वाद विवाद जातीवाद..शहरांची नावे बदलने हे महत्वाचे आहे आपल्याला
@thelifeanddimension
@thelifeanddimension 10 ай бұрын
शहरांची नावे बदलने महत्वाचे आहे त्यामुळे मराठी मानसांचा पगार बीझनेस सर्व वाढनार आहे
@user-gk8md5ex6p
@user-gk8md5ex6p 10 ай бұрын
Brobr 👍👍
@santoshukarde
@santoshukarde 10 ай бұрын
आपली मुलं , शाखा प्रमुख , विभाग प्रमुख , राजकारण , कोयता गॅंग ह्यात जास्त इंटरेस्टड आहेत
@dhanajaykolhapur
@dhanajaykolhapur 10 ай бұрын
आमच्या लोकांना भाईगिरी आणि पुढारी अतिराजकारणाचा नाद आहे.
@rajadon2071
@rajadon2071 10 ай бұрын
Barobar😢
@kirangunjal3981
@kirangunjal3981 10 ай бұрын
😂😂
@unknown_49018
@unknown_49018 10 ай бұрын
😂😂barobr💯
@Benz_is_back
@Benz_is_back 10 ай бұрын
😢
@dipeshpatil879
@dipeshpatil879 10 ай бұрын
Ho pn marvadi त्यांच्या राज्यात गावात भाईगिरी राजकारणीकरत नसतील का हे सर्व ठिकाणी आहे fkt फरक एवढाच की असं रजकारना शिवाय आपल्या फायद्या शिवाय जवळ करत नाही आणि ते लोक एकमेकांना सोबत घेऊन मोठे होतात.आपल्या माणसांना काम देतात धंदा चालू करून देतात आणि आपल्या लोकांची एकी ठेऊन सर्व सोबत पुढे जातात आपण काय करतो अस
@NitinGaikwad-mq4em
@NitinGaikwad-mq4em 10 ай бұрын
मराठी माणसाचा परंपरागत व्यवसाय हा शेती आहे व मारवाडी यांचा व्यवसाय दुकानदारी आहे व्यवसायातील नफेखोरी वाढल्यामुळे मारवाडी लोक श्रीमंत व सर्वात पुढे आहेत याउलट शेतीमध्ये खर्च जास्त व नफा कमी असल्यामुळे मराठी माणूस मागे राहिला आहे
@Vishal_Wable_11
@Vishal_Wable_11 10 ай бұрын
हेच ते कारण.
@ganeshpangarkar4020
@ganeshpangarkar4020 4 ай бұрын
शेती हा धंदा आहे
@ganeshpangarkar4020
@ganeshpangarkar4020 4 ай бұрын
दुनिया में बेपारी हि राज करंगे स्थिर आणि वाढ इन् कम तयार करण्याची कला पाहिजे. पुढच्या पिढीने फक्त वाढ करावी हि अपेक्षा असते. नोकरी हि अल्प वर्ष असते दुकान दारी परमेंट
@laxmanmahale2471
@laxmanmahale2471 3 ай бұрын
राजकारणी लोकांनी शेती ची वाट लावली....
@indianfarmingtechnologies9128
@indianfarmingtechnologies9128 10 ай бұрын
दादा तू त्यांचे चांगले गुण सांगितले त्यांची जुनी पिढी तू सांगतोय तसाच धंदा करायची पण आता त्याची पद्धत वेगळी आहे ,मी मारवाडी दुकानात ४ वर्ष काम केलं आहे भाऊ , बियाणे विक्री नामांकित दुकान आहे आमच्या जिल्ह्यातलं.. 1) ते कधीच दुकानातील कामगाराला प्रेमाची वागणूक देत नाहीत , २)गरजू गिऱ्हाईक बघून रेट वाढवतात ३) दुसऱ्याच्या दुकानापेक्षा त्यांच्या दुकानात किती स्वस्त आहेत ते आधी सांगतात. ४) माल स्टॉक करणे, भोळ गिऱ्हाईक बघून काटा मारणे, मालांची भेसळ करणे.. ही त्यांची पद्धत ५) पिढीजात धंद्याची नाटक सांगून खराब माल सुद्धा विकून काढणे.. हे गुण कोण सुद्धा सांगत नाही त्यांचे...
@VijayMohite-fg6zc
@VijayMohite-fg6zc 10 ай бұрын
गंदा है पर धंदा है... ते मारवाडी लोकांनाच पुढे धंद्यात यायला मदत करतात. इतरांना नाही..
@adityakudre2830
@adityakudre2830 10 ай бұрын
I agreed...अहो मराठी कामगाराला कशाला मराठी शेजारयाला सुध्दा ते तुच्छ च वागणूक देतात..पण आपली पिढी शहाणी झालीये..जशास तसे आता आपल्याला जमायला लागलयं..आपल्या आईवडिलांची पिढी त्यांना जरा बिचकून दबकून असायची..आपली पिढी नाही- डाॅ अश्विनी
@chandantolambe3833
@chandantolambe3833 10 ай бұрын
एक जन असा आहे म्हणून सगळेच असे असतील अस नही
@nileshrajput4290
@nileshrajput4290 10 ай бұрын
भाऊ हे तु बरोबर बोलला असशील, पण ४वर्ष त्यांच्या दुकानात राहुन तु चांगल काहीचं नाही शिकला? तु इतके दिवस त्यंच्या सोबत घालवून धंदा पण नाही शिकला, समोरच्या मध्ये काहीतरी चांगल घेण्यासारख असेल की ते आठव आणि तु पण धंदा मोठा करं वाईट आठवण धरुन बसण्यामध्ये तोटा तुझाच आहे,Don't worry, be Happy &Make Money
@yuvrajaher
@yuvrajaher 8 ай бұрын
aple pan jast bhole rahilet na bhau...
@MaheshPatil-ct5ic
@MaheshPatil-ct5ic 10 ай бұрын
मराठी माणसाचा धंद्यातला फेमस वाक्य (परवडत नाय)🙏
@sandeepkhedekar3476
@sandeepkhedekar3476 10 ай бұрын
मी स्वतः मराठी माणसाच्या दुकानात खरेदी करायचा प्रयत्न करतो परंतु त्यांच्या दुकानात आदराची वागणूक मिळत नाही व रेट मध्ये पण जास्त विकतात तेच मारवाडयांचया दुकानात कधीच उद्धटपणे बोलत नाही व रेट पण ते योग्यच ठेवतात.मारवाडी वाद न घालता धंदा करतात उलटपक्षी आपली लोक आपण काही घासाघीस करायला लागलो तर पुढ जा बोलतात त्यामुळे इच्छा असुनही नाईलाजाने मारवाडयांचयाच दुकानात पाय वळतात.
@mohanshete9170
@mohanshete9170 10 ай бұрын
१००% खरं आहे हे.
@Analysis565
@Analysis565 10 ай бұрын
100% agree भाऊ
@Dilraj838
@Dilraj838 10 ай бұрын
तो पन आपली गोड bolun marto... Mapat paap....,
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
हे खर आहे मारवाडी गोड बोलतात 😊
@akshaygadge3292
@akshaygadge3292 10 ай бұрын
Are tula garaj laglina tar udhar magla ja m tula kalel, market wala marwadi deto ka udhar te tya veli baju wala मराठी wala deil 😢 11:07
@ruturaj2965
@ruturaj2965 9 ай бұрын
त्यांच्या फॅमिली मध्ये unity असते आणि आपल्या एकमेकच पाय ओढतात
@ganeshmunde1797
@ganeshmunde1797 3 ай бұрын
मारवाडी लोकांना त्यांची संस्था बिगरव्याजी कर्ज देते व ते लोक प्रामाणिकपणे ते कर्ज फेडतात आपले लोक तर कर्ज काढून मजा मरतात व कर्ज देनारालाच दमदाटी करतात 😂😂😂
@anandjain4396
@anandjain4396 3 ай бұрын
😂
@khushalahire-gf2ug
@khushalahire-gf2ug 8 ай бұрын
निव्वळ "माज" आहे आपल्या लोकांना।
@rohitnagwanshi
@rohitnagwanshi 10 ай бұрын
मारवाडी लोक risk घायला घाबरत नाही. पण हे लोक कर्जबाजारी पण खूप असतात व कोणा गरजु ला फसवयला पण माघे पुढे बघत नाही.
@ivinay21
@ivinay21 10 ай бұрын
True that. Sanglech asey nastat. But there are few of them
@adityakudre2830
@adityakudre2830 10 ай бұрын
​@@ivinay21All are 😢 आणि दुसरयांच्या estate वर डोळा ठेवतात- डाॅ अश्विनी
@amitmhatre3911
@amitmhatre3911 10 ай бұрын
बरोबर पैसा पाहिजे त्यासाठी काही पण करतील
@roshan5052
@roshan5052 10 ай бұрын
Right
@adityakudre2830
@adityakudre2830 10 ай бұрын
@@roshan5052 me totally agreed- Dr.Ashwini
@NIRBHAY-nm3kx
@NIRBHAY-nm3kx 10 ай бұрын
आम्हीं....कोणी आडनाव सांगितलं की त्यात लगेच त्याची जात शोधायचं काम लगेच चालू करतो....😂😂😂😂😂....चौकशी तर अशी काही करतो जणू काही लगेच बैठक घेऊन सोयरिक च जमवायची आहे.....😂😂😂
@rajupatil4444
@rajupatil4444 10 ай бұрын
😊😅😅😅
@prashantsharma9809
@prashantsharma9809 10 ай бұрын
सत्यकथन महाराज जय श्रीराम
@manojdhandge1315
@manojdhandge1315 8 ай бұрын
Barobar bhava
@user-bgajinkyatuppekar
@user-bgajinkyatuppekar 5 ай бұрын
Right 😢
@SonySonawane-se9sb
@SonySonawane-se9sb 3 ай бұрын
Ekdam kadak 🎉
@jaymaharashtra2682
@jaymaharashtra2682 10 ай бұрын
मी नवी मुंबई। कामोठे मधे व्यवसाय सुरू केला आहे . टू व्हीलर मल्टी ब्रांड वर्क शोप 13 लाखाची ईनव्हेस मेंट केली आहे एक वर्षे झाले . पण मराठी लोक आपल्या माणसाला म्हणावा. आसा सपोट करत नाहीत मी कधीही चुकीचे वाईट बोलत नाही . काम पण छाण आणि योग्य भाव लावतो समोरून थोडे कमी करा म्हंटले तरि करतो .
@yogeshmeher1491
@yogeshmeher1491 10 ай бұрын
खरं आहे दादा मराठी माणुस मराठी व्यवसायीकाला सपोर्ट करत नाही मी स्वतः मसाले पदार्थ चांगल्याप्रकारे विकण्याचा व्यवसाय सुरू केला होता परंतु स्थानिक पातळीवरील लोकांनी सपोर्ट केला नाही म्हणून पाच वर्षांत बंद केला
@santoshkadam7529
@santoshkadam7529 8 ай бұрын
Tas nahi mi pan aapla manus pahto pan kahi manase Ashi bhetali ki ualti saishi krta yamule vishvas uadato
@apnaadda680
@apnaadda680 8 ай бұрын
मी स्वतःचि Creative Analytics नावाची फर्म सुरु केली आहे. त्यामध्ये 80 % मराठी आणी 20 % इतर आहेत. माझे 75 % client हे बाहेरील आहेत आणी 25% Indian आहेत. तर सांगायचं मुद्दा हा की जे 20 % इतर आहेत ते न कंटाळता, कोणत्याही सबबी न सांगता, कमी सुट्ट्या घेऊन आधी कामाला महत्व देतात. त्यामुळं ते मराठी माणसाचा पुढे जात आहेत. हा मित्राचा नात्याने सल्ला देऊ इच्छितो.🙏🏻
@AjitKakde-ke3hr
@AjitKakde-ke3hr 8 ай бұрын
कायमचा गोलमाल सेल काढ भावा व कायम मार्केट चा अभ्यास कर व व्यवसाय करा
@vinaypatil2833
@vinaypatil2833 4 ай бұрын
Nav kay ahe shop che...mi pn kamothet rahto.
@trueindian8328
@trueindian8328 10 ай бұрын
सिंधी मारवाडी गुजराती लोकांची bussiness Network or लिंक असते ती मराठी माणसांना त्या नेटवर्क मध्ये येऊ देत नाही.पण हळू हळू का होईना मराठी माणूस धंदा शिकायला लागला आहे..
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
एकदम बरोबर. त्यांची भक्कम लाॅबी असते
@eaglegk1234
@eaglegk1234 3 ай бұрын
Thank you brother for taking time and making a vdo on Marwari people. As a marwari i express my gratitude towards you. Thanks for appreciating our culture and efforts and most importantly respecting US. Since childhood I have seen many incidences where people from other communities dominate and discriminate us. But u were impartial in ur video so BIG APPLAUSE for u. I am born and brought up in Maharashtra and Maharashtra is my mother land Chhatrapati Shivaji Maharaj is our idol and may Aai Bhavani give us immense power and prosperity to each and everyone in Maharashtra.
@dipakdoke347
@dipakdoke347 10 ай бұрын
एक नंबर वीडियो 👌.... मराठी लोकांची क्षमता निश्चित आहे ..पण आपल्याला काहि घाण सवई आहेत त्यामुळे सुधरत नाही आपन .... मराठी माणुस वाघ आहे पण व्यवसाय जीव ओतून करत नाही .... एकमेकांना सहकार्य करत नाही.
@ganpatmandole8416
@ganpatmandole8416 9 ай бұрын
Right sir pan mala watate kele phije
@smartsamrat7939
@smartsamrat7939 10 ай бұрын
फेसबुक वर एक व्हिडिओ व्हायरल होते बौद्ध धर्माच्या घरात गणपती बाप्पाची स्थापना झाली म्हणून त्याच्यावरून वाद हा मराठी माणूस आहे काही कामधंद्याचा विचार करणे एकमेकांशी समजूतपणे राहणे आपले विचार राहिलेच नाही म्हणून तर मराठी माणूस सगळ्यात मागे आहे
@mstreading4483
@mstreading4483 4 ай бұрын
Gap re bhau aapalya bhavana pan sang aani motivational speech de
@mr.kbahire596
@mr.kbahire596 10 ай бұрын
भाऊ एकच नंबर बोलले तुम्ही एकच नंबर मी पण एक किराणा वाला आहे मी सुद्धा अनुभवला आहे मी सुद्धा असंच करत आहे आता ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@shrikantkarnik196
@shrikantkarnik196 5 ай бұрын
सर मी कधीच राजस्थानी आणि गुजराती माणसांच्या अंगावर दागदागिने बघितले नाही मात्र आपले मराठी माणसं दोन पाच गुंठे जागा नाही विकली तर लगेच गळ्यात सोन्याच्या चैनी हाताच्या बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या घालून कर्कश आवाज करणाऱ्या गाड्या घेऊन मोठेपणा दाखवतात...
@RT-ek6kt
@RT-ek6kt 3 ай бұрын
आपल्या कडील गावातील पोर.... धाब्यावर खाणे....दारू पिणे.....पुड्या खाणे....पुढारपण करणे..... दुसरा काय करतो यातच व्यस्त असतात.....
@user-lv7gq8wt5s
@user-lv7gq8wt5s 5 ай бұрын
मारवाडी समाज हा जातीवादी नाही प्रत्येक समाजाशी ते सौजन्याने अर्थात माणुसकीनी वागतात हा मारवाडी समाजाचा सर्वात चांगला गुण आहे
@godofliberty3664
@godofliberty3664 2 ай бұрын
केसाने गळा कापणारे आहेत.
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x Ай бұрын
त्यांची ती मजबुरी असते.
@user-lv7gq8wt5s
@user-lv7gq8wt5s Ай бұрын
@@user-ck1gc1sc5x त्यांची मजबुरी दिसते परंतु त्यांचा चांगला गुण दिसत नाही वा साहेब वा
@cob.s.jagtap9112
@cob.s.jagtap9112 5 ай бұрын
गाव व तालुका लेवल ला आपले लोक चांगली फाईट देत आहेत, ते मोठया शहराकडे निघालेत
@saisandesh6198
@saisandesh6198 10 ай бұрын
छान माहिती मित्रा. खरोखर सद्याच्या परिस्थिती चा विचार करून, मराठी माणसाने लक्ष देऊन.वरील माहिती अमलात कारण्याची गरज आहे
@maheshthosare1450
@maheshthosare1450 10 ай бұрын
सध्याच्या काळात मराठी लोक हुशार झाली आहेत, त्यांना पण आता जमायला लागले. असा काही नाही शेवटी तो माणूस आहे.
@chandantolambe3833
@chandantolambe3833 10 ай бұрын
मराठी माणसाना घमंड असतो म्हणून ते गोद बोलूनन बिज़नेस करु शकत नहीं फक्त दुसऱ्याचे पाय ओढ़तात
@nandopnandbhujangam698
@nandopnandbhujangam698 8 ай бұрын
Igo mule dukanatil makya maraychi paali yete.
@reshmapawar3279
@reshmapawar3279 8 ай бұрын
aapn ch aplya lokana var aanaye che
@shivajimotinge3607
@shivajimotinge3607 9 ай бұрын
उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी बोलाव लागत आणि आपल्या लोकांचा एक शब्द म्हणजे लाख मोलाचा आहे.परत एकदम घुरट तोंड ठेवतात लोक.याला जास्त झालय ही feeling येते.तेच मारवाडी करोडपती असला तरी अदबीने बोलणार मग कसे आपल्या लोकांचे धंदे चालतील.
@santoshamrute8878
@santoshamrute8878 10 ай бұрын
मारवाडी लोकांची मूल व्यापारी च होतात.त्यांचे फार कमी लोक नोकरी व्यवसायात आहेत
@mohanshete9170
@mohanshete9170 10 ай бұрын
सीए,डाॅक्टर, उद्योग पती, कंपनी संचालक, शासकीय अधिकारी अशा सर्व क्षेत्रात चांगले पाय रोवून उभे राहिले आहेत.
@shubhyadav9
@shubhyadav9 10 ай бұрын
मारवाडी लोक एका दुकानावर दुसरे दुकान बांधतात , आणि आपले लोक दुकान टाकल्यावर उधारी जास्त झाल्यामुळे आहे ती जमीन पण विकून टाकतात.
@rajadon2071
@rajadon2071 10 ай бұрын
😂😂 barobar
@SudhamGharge
@SudhamGharge 10 ай бұрын
मारवाडी आणि गुजराती महतात.चार.शिव्या दिल्या तरीही .देऊन गेला.काही घेऊन नाही गेला
@rewaleclass8066
@rewaleclass8066 10 ай бұрын
आपल्या लोकांनी, आपल्या मराठी दुकानातून वस्तू घ्याव्या, मराठी माणसाने मराठी व्यवसाय शी कस्टमर बनावे. मारवाडी लोकं, मर्वड्याच्या दुकानात जाणार, इतर कोणत्याही व्यवसायकडून घेत नाहीत 😊
@yogeshtiwari8065
@yogeshtiwari8065 8 ай бұрын
भाऊ मराठी माणसं राजकारण मध्ये पुढं आहे . मराठी माणसांना राज कसा चालवणे हे माहीत आहे. शिक्षणात पुढे आहे. सरकारी नोकरी मध्ये सर्वात जास्त आपले मराठीच आहे. मोठे अधिकारी, कर्मचारी मराठीच आहे. कशाला आपल्या लोकांना मागास समजावे.
@pankajgotefode9084
@pankajgotefode9084 3 ай бұрын
Are bhau naukari fakt aplyapurtich aste...business setup kela ki dusrya pidhila faida hoto noukricha nhi hot
@animalvlogs396
@animalvlogs396 3 ай бұрын
ही लोक फार आदरपूर्वक वागतात माणसं सोबत
@bhalchandrarasal6703
@bhalchandrarasal6703 4 ай бұрын
अतिशय सुंदर विवेचन केले आहे. मराठी लोकांची मानसिकता आणि मारवाडी लोकांचा तौलनिक फरक छानच मांडला आहे. चित्रफीत सुंदरच झाली आहे. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी, ज्ञानार्जनासाठी बनवत रहा. अभिवाचनाची शैली उत्कृष्ट.
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
हे खर आहे मारवाडी दान धर्म करतात. प्रतेक सरकारी हॉस्पिटल मधे पेशंट लोकांना फळ, जेवण खायला देतात
@suhasbhide5773
@suhasbhide5773 5 ай бұрын
केलेली पाप फोडण्यासाठी 😂😂
@balusalunke3941
@balusalunke3941 10 ай бұрын
स्वतः चे रोख विकायचे, दुसऱ्याचे उधार घ्यायचे.
@swapniljadhav1296
@swapniljadhav1296 10 ай бұрын
अजून एक add करतो ते लवकरात लवकर स्थानिक भाषा शिकतात.
@priteshnile266
@priteshnile266 10 ай бұрын
मी स्वतः मराठी दुकानदार आहे. मराठी माणूस कमी पडतो असे काही नाही आणि मारवाडी गोड बोलतात असेही नाही. ते dedicatedly धंदा करतात आणि संस्थेचं network हीच कारणे आहेत. ते त्यांच्या staff ला अजिबात फॅमिली सारखं वागवत नाहीत.
@nileshshinde7368
@nileshshinde7368 10 ай бұрын
आरे़़़ काटा उभा राहिला हे सगळे ऐकून खरच खूप छान माहिती दिली धन्यवाद मित्रा
@akashgopale8127
@akashgopale8127 10 ай бұрын
ती लोक इतर गरजु लोकांचा त्यांच्या साधेपणाचा फायदा घेतात. बकरा बनला तर बनला या वृत्तीचे असतात आजच्या घडीला लोक शहाणे होत आहेत
@adityakudre2830
@adityakudre2830 10 ай бұрын
हे 100% पटतयं...आता आपली लोकं शहाणी होतायतं.आपली पिढी especially- Dr.Ashwini
@vaibhavgadge3705
@vaibhavgadge3705 10 ай бұрын
फक्त मारवाडी व कोमटी लोकांनी धदा करावे असे नाही मराठी माणसाने पण प्रयत्न केला पाहिजे.
@k-poplife573
@k-poplife573 8 ай бұрын
सगळीच मराठी माणसं उद्धट आहेत असे नाही खूप मराठी माणसं मेहनती आहेत मी वेवसायात आज १३ वर्ष आहे आम्ही डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून धंदा करण्याचा प्रयत्न केला पण मराठी माणसं मराठी माणसांच्या दुकानात येत नाही
@arvindkate1503
@arvindkate1503 10 ай бұрын
नमसकार सर आपण खुप छान माहिती सादर केली मनापासुन आभार खुप खुप शिकणया सारखे आहे धन्यवाद😊
@pankajpatil2206
@pankajpatil2206 10 ай бұрын
आम्ही भाईगिरी चे पुढे जाणार नाहीत
@rajadon2071
@rajadon2071 10 ай бұрын
Barobar😭
@narendragongale8945
@narendragongale8945 3 ай бұрын
Atishay Chan aani mahitipurna vedio
@piyushatole4290
@piyushatole4290 3 ай бұрын
जीवन हा खेळ पैशाचा नाही तर पाप पुण्याचा आहे.😊
@pranaypatare2643
@pranaypatare2643 10 ай бұрын
मराठी पोरांना व्यवसाय करायचा असेल तर सर्वात आधी #आरक्षण चा नाद सोडावा लागेल
@amitkamble143
@amitkamble143 3 ай бұрын
Tyasathi saglyana ek najaret bghav lagel.
@kakasahebwagh7758
@kakasahebwagh7758 10 ай бұрын
फारच मोलाची माहिती दिली, थन्यवाद
@Ashishraje.1947
@Ashishraje.1947 10 ай бұрын
एक नंबर माहिती 👌👌👌
@pushkarpatil5795
@pushkarpatil5795 10 ай бұрын
मारवाडी रक्त = व्यापार मराठी रक्त = शेती
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 10 ай бұрын
Nahi marathi-- सतरंजी उचलने, खिश्यात पैसा नसताना बुलेट वरून फिरने
@ivinay21
@ivinay21 10 ай бұрын
Actually correct that is genetic make up
@kaustubh_ramteke_07
@kaustubh_ramteke_07 10 ай бұрын
​@@user-cf3sg6uo8cखर आहे
@vikrambhaskar239
@vikrambhaskar239 9 ай бұрын
शेतकऱ्यांने देखील माल विकायला शिकले पाहिजेत
@ddnimbre877
@ddnimbre877 10 ай бұрын
फंड ची तरतुद मजबूत असते...त्यांच्या कडे...नेमकं तिथे कमी पडतो आपण आता मात्र आपण कुठे ही कमी नाही
@omnathkore4055
@omnathkore4055 4 ай бұрын
व्यापारी म्हणून चांगले असतील,पण माणूस म्हणून एकही मार्क पडणार नाही...
@user-qr6lx3lt6m
@user-qr6lx3lt6m 5 ай бұрын
दिलेली माहिती चांगली व योग्य वाटते धन्यवाद
@GaneshPawar-fs3ze
@GaneshPawar-fs3ze 10 ай бұрын
असा दृतपणा मराठी लोकांना जमत नाही...संत कबीर सांगतात तन उजला मन मैला, बागुला कपटी अंग, तसो से कौआ भया जो तन मन एक ही रंग...
@niteensadguru6860
@niteensadguru6860 3 ай бұрын
😂😂😂
@dayanandbansode2907
@dayanandbansode2907 10 ай бұрын
छान माहिती दिली उद्योगाबद्दल
@shivajishinde4284
@shivajishinde4284 10 ай бұрын
अतिशय छान माहिती दिली.धन्यवाद.
@user-ek5zm8np5f
@user-ek5zm8np5f 3 ай бұрын
खूप छान विषय घेतला दादा
@laxmanpatil2865
@laxmanpatil2865 4 ай бұрын
अगदी मनातले सांगितलं thaynks
@babasahebtaras2663
@babasahebtaras2663 10 ай бұрын
खूप छान सर
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 8 ай бұрын
Thanks for your guide
@ganeshpangarkar4020
@ganeshpangarkar4020 4 ай бұрын
खूप छान समजून सांगितलं very nice
@shivajimore5652
@shivajimore5652 3 ай бұрын
एकदम छान माहिती दिली धन्यवाद
@sangramkhavle4383
@sangramkhavle4383 8 ай бұрын
Khup chhan mahiti dili sir...
@chhayag.434
@chhayag.434 8 ай бұрын
मारवाडी लोक पहाटेच पाच वाजता ऊठून पाच पैशाची स्टोव्ह ची पिन काडेपेटी द्यायला ऊठतो चार आण्याची चहाची बुकनी पावशेर साखर देतो कारण शेतकरीवर्ग शेतात कष्ट करून येणार नाही म्हणल तर गावात लांब लांब दुकान नाहीत मी सामान देईल तेव्हाच चूल पेटते हे तो लक्षात घेऊन जगतो
@user-gw9uz1ep6o
@user-gw9uz1ep6o Ай бұрын
मराठी माणसाला सर्व गोष्टीत आनंद हवा असतो - तो यात्रा, सर्व उत्सव , सण मोठ्याने साजरा करतो...त्यामुळेच तर बाजारपेठ हलत असते, उलाढाल होते...मारवाडी आयुष्यात कुणाला चहा ही पाजवत नाहीत...त्यांनी आयुष्यभर कंजूस म्हणून जगतात...त्यांचे मोठेपण आम्हास सांगू नका..त्यांनी त्यांच्या जागी ठीक आहेत, आम्ही आमच्या जागी ठीक आहोत..आम्ही धंदा करायला आई वडील सोडून राजस्थान, गुजरातला जात नाही आणि आम्हास गरज नाही...तेव्हा कॉमेंट मध्ये मराठी लोकांवर टीका करू नका...
@Ramesh_Sharma603
@Ramesh_Sharma603 3 ай бұрын
अम्ही मारवाडी आणी राजस्थानी एकच समजतो. जुना शब्द मारवाडी आज चा शब्द राजस्थानी असे मला वाटते
@abhijitsingshiledar178
@abhijitsingshiledar178 10 ай бұрын
Exlent information👌👌
@ashwinikamble4141
@ashwinikamble4141 10 ай бұрын
माझा गुरु मारवाड़ी आहे tyachamule maza बिजनेस आहे te maza far upyog krun ghetat pn mi sudha tyacha pasun savdh aahe
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
मी सुध्दा मारवाडी आहे पण मी माझ्या ईथे काम करणाऱ्या मराठी, यूपी सर्वांना मदत करतों. 😊🙏 जय श्री कृष्णा
@shivajishirsath2990
@shivajishirsath2990 8 ай бұрын
Sunder vichar sangitale
@shrikantkarnik196
@shrikantkarnik196 5 ай бұрын
सर(अंदाजे लॉकडाऊन नंतर मी वाचल आहे वर्तमान पत्रात ) जियो अजून एक स्कीम घेऊन येत आहे ती म्हणजे 2024 च्या 1 एप्रिल पासून फर्स्ट डे फर्स्ट शो तुम्ही घरीच पिक्चर बघा . मोबाईल वर.
@arun.kamble1891
@arun.kamble1891 10 ай бұрын
आपण खूपच deep मध्ये विचार केलेला आहात..आणि तितक्याच तळमळतेने सांगितलेले सुद्धा आहात...
@swatiumbarkar
@swatiumbarkar 10 ай бұрын
Kharch vishay bhari🎉❤
@devidasgaikwad4723
@devidasgaikwad4723 10 ай бұрын
Nice information sir
@shantanugulaskar5511
@shantanugulaskar5511 10 ай бұрын
एकरूप होण्यासाठी समोरच्या सारखी भाषा शिकली पाहिजे ते मराठी बोलतात आपण मराठीत बोलतो जशास तशी बोली भाषा सर्वात मोठी गोष्ट आहे मग कोठेच फरक नाही हे लक्षत येते 🙏सर्व जण आपण एकच आहोत
@user-lu9sw6xn4q
@user-lu9sw6xn4q 8 ай бұрын
Ha video Chan aahe
@rajendragarad6982
@rajendragarad6982 9 ай бұрын
छत्रपतींचे विचार नितीआचारनात आणा 100%यसस्वीव्हाल
@samadhanwaghmare1013
@samadhanwaghmare1013 10 ай бұрын
Your statement right
@balasojambhale1108
@balasojambhale1108 10 ай бұрын
Chan Mahiti
@rajshinde7709
@rajshinde7709 8 ай бұрын
मग उच्चल सतरज्यां, दे घोषणा पी दारु -कर मारामार्या हे कुणी करायचे. 😅😅
@prathameshpatil5687
@prathameshpatil5687 10 ай бұрын
गलाई बांधव यांच्या वरती ही व्हिडिओ बनवा मारवाडी काय पैसे मिळवतात त्यांच्या १० पटीने गालाई बांधवांनी पैसे छपलेत भारतात.💯☝️
@unknown_49018
@unknown_49018 10 ай бұрын
अरे माझ्या मित्रा मारवाडी ला पण भारी तो म्हणजे मराठागडी 🔥😎🚩🧡
@Learn_With_Yogesh
@Learn_With_Yogesh 10 ай бұрын
Khup chan information sangitli. Kharch marwadi lok swatah chya business kde jast focus krtat ani tyancha evdh income asun kdhich motivational songs che videos banvun business cha video banvat nahi. Example:- marathi mansane ekhada navin dhanda takla te lagech ek motivation line var kaam krtana video banvaycha n dj ch music lavaych. Sangaych evdh ch ki marwadi lok kiti hi pudhe gele tri business madhe down to earth rahtat. Marathi manas fakt amrutulya, usacha ras, kapdyache dukan n non veg ch hotel hya madhe jast pudhakar ghetat. Marathi manas Rs. 5 kambat asel tr tyacha kharch Rs. 4 asto.
@dilvedmalavde9502
@dilvedmalavde9502 5 ай бұрын
Guidance needed to start up and manage Business for long time
@sandipkadam102
@sandipkadam102 8 ай бұрын
Excellent
@subhashpatil1014
@subhashpatil1014 8 ай бұрын
Thanks
@gajananpatole7282
@gajananpatole7282 3 ай бұрын
व्वा मस्त 👍👌
@dasharathpawaskar2791
@dasharathpawaskar2791 3 ай бұрын
Excellent information
@prakashnimbalkar6050
@prakashnimbalkar6050 8 ай бұрын
Very nice information
@raghunathpasale8363
@raghunathpasale8363 10 ай бұрын
लईच भारी बोलता राव!
@mmporwal
@mmporwal 3 ай бұрын
धन गेला, कछु नाही गेला. चरित्र गेला, सर्व गेला.
@royalshetkari8436
@royalshetkari8436 6 ай бұрын
प्रथमेश भाऊचा विषयचं भारी
@sandhyapraveenshetty2910
@sandhyapraveenshetty2910 8 ай бұрын
Very good.
@bhimashinde111
@bhimashinde111 10 ай бұрын
मी स्वतःहा मारवाडी लोकांकडे काम केल आहे हे 100 टक्के खरंय तुम्ही बघा मारवाडी पोरगा कधी कुठ कंपनी मध्ये कामाला दिसला नाही मला किंवा कुठ दुकानावरती
@ganeshpawar5079
@ganeshpawar5079 7 ай бұрын
बरोबर बोलतोय प्रथमेश भाऊ
@kulyog6626
@kulyog6626 3 ай бұрын
मित्रा, दोन गोष्टी अजून बाकी राहिल्या १. ते खूप मेहनती असतात २. ते खोट पण रेटून बोलतात
@user-gu9ll5se5h
@user-gu9ll5se5h 10 ай бұрын
Good 👍
@shobhakhandare179
@shobhakhandare179 8 ай бұрын
Very good video,eye opening information
@gokhalemayur1
@gokhalemayur1 3 ай бұрын
#dr vivek bindra sir....one like for him
@balasahebphule5973
@balasahebphule5973 10 ай бұрын
👌👌👌
@RohitRuiya-qq6kj
@RohitRuiya-qq6kj 10 ай бұрын
Me Ekk Marwadi hai pan Mazza Janma Punyat zhala mee bar Chalto pan fakhtaa gooodbolto
@Dilraj838
@Dilraj838 10 ай бұрын
माझ्या अनुभवानुसार.... 1. बेइमानी 2. गोरी चमडि 3. गोड बोलने 4. काट कसर (चिंगुट) 5. मापात पाप आम्ही एका मारवाड्याचा वजन काटा check केला होता... तेव्हा ते मापच खोटे निघाले... 1 kiloche माप 960 gm hote....
@thegodfather2271
@thegodfather2271 10 ай бұрын
मारवाडी का मुस्लिम व्यापारी 🤔
@Dilraj838
@Dilraj838 10 ай бұрын
@@thegodfather2271 मारवाडि...
@PrakashPawar-oy2lh
@PrakashPawar-oy2lh 10 ай бұрын
Khupach chaan mahiti mansala vichar karayala lavanari
@susantroy5044
@susantroy5044 10 ай бұрын
Swatla nai jamat ani lokana badnam karyla challa
@Dilraj838
@Dilraj838 10 ай бұрын
@@susantroy5044 sagl jamte
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 10 ай бұрын
जैन मारवाडी.. सिंधी..गुजर..राजपूत..लेवा पाटीदार..हे लोक बाहेरच्या राज्यातून येऊन महाराष्ट्रात आर्थिक विकास केला आहे.. आणि मूळचा मराठी माणूस हा त्यांच्या हाताखाली काम करतो..आणि तर पोट वाढवतात आणि आपल्याच उरावर बसली
@gauravchhajed832
@gauravchhajed832 10 ай бұрын
Arakashan cha kubdya magat nahiet Marwadi
@user-tk3zn9rf4j
@user-tk3zn9rf4j 10 ай бұрын
@@gauravchhajed832 आमच्या जीवावर तर कमवत आहेत ना हजारो वर्षा पासून ..तुम्ही फक्त खुर्च्या तोडतात आणि पोट वाढवतात..मराठी माणूस घाम गळतो
@babasahebshejul2001
@babasahebshejul2001 5 ай бұрын
मराठी माणूस कमी दिवसात जास्त पैसा कमावण्याचा प्रयत्न करतो मराठी माणसाची वागणूक व बोली कडक आसते
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:40
CRAZY GREAPA
Рет қаралды 33 МЛН
Пранк пошел не по плану…🥲
00:59
Саша Квашеная
Рет қаралды 7 МЛН
Jumping off balcony pulls her tooth! 🫣🦷
01:00
Justin Flom
Рет қаралды 28 МЛН
Я обещал подарить ему самокат!
01:00
Vlad Samokatchik
Рет қаралды 9 МЛН