Santosh Bangar Viral Call Recording | शिक्षीकेला झापतानाचा संतोष बांगरांचा कथीत ऑडिओ क्लीप व्हायरल

  Рет қаралды 773,135

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 452
@RajmudraEnterprises1
@RajmudraEnterprises1 11 ай бұрын
इथं पण फडणवीस ताई का 🙈🙈वाटोळं झालं पोरांचं 😂नावातच फॉल्ट आहे 👍
@nanasogaikwad3922
@nanasogaikwad3922 Ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@pramodkumbhar3448
@pramodkumbhar3448 Ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@user-kh4gn6cu4b
@user-kh4gn6cu4b 11 ай бұрын
परीक्षेला बसू दिले नाही हे चुकीचे आहे. पण 7वी पर्यंत वेगळा विभाग आहे व 8वी ला वेगळा विभाग असेल तर अ‍ॅडमिशन घ्यायला पाहिजे.. किंवा फॉर्म भरायला पाहिजे. ही पालकांची चूक नाही का?
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Hech tr sangt hotya teacher pn tyani bolu dil nahi
@Codingtheoryguru
@Codingtheoryguru 24 күн бұрын
​@@anjuuuuuuuu856 😂😂😂😂Mam cha momo kela aamdara ne
@premkad8471
@premkad8471 12 күн бұрын
😂 ते काही असो
@smitaanant8527
@smitaanant8527 11 ай бұрын
आमदार संतोष बांगर यानी फडणवीस यांना झापले.... असं कधी फडणवीस ला झापताना पाहायला आवडेल 😂😂
@manojolambe6277
@manojolambe6277 11 ай бұрын
😂😂
@dattatryachaure
@dattatryachaure 11 ай бұрын
😂😂😂😂😂😂😂😂
@satishgaikwad5923
@satishgaikwad5923 11 ай бұрын
सुरुवात तुमच्या पासुन होत आहे साहेब, गरीब विद्यार्त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा, कारण तुम्हीच सरकारी शाळा बंद करत आहात.
@nagoraokudre6
@nagoraokudre6 8 ай бұрын
Very good 👌
@gajanansuke1090
@gajanansuke1090 11 ай бұрын
साहेब एवढे जर मराठा समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे म्हणुन बोलले असते तर बरे झाले असते
@रामभाऊचौधरी-ड8स
@रामभाऊचौधरी-ड8स 11 ай бұрын
हे राजकारणी आसेच आसतात दादा जिथ बोलायच तिथे कधीच बोलत नाही याना फक्त राजकारण समजतंय दादा
@mukesh2216
@mukesh2216 11 ай бұрын
Hat har fatate
@kantilaljawale7676
@kantilaljawale7676 11 ай бұрын
अस्वलाचा बंदोबस्त करा.पिसाळले आहे.जंगलात सोडा.
@Harekrushnnn
@Harekrushnnn 8 ай бұрын
😂😂😂😂😂
@akshaynic
@akshaynic Ай бұрын
तुझ्यावर सोडण्यात येईल
@Tragic.existence
@Tragic.existence 26 күн бұрын
😂😂😂
@myschool777
@myschool777 11 ай бұрын
हा अडांचोट आमदार आहे. याला काय प्रक्रिया कळत नाही. उद्या शाळेच्या फिस नाही भरल्या तर लोकांच्या पगार कसे द्यायचे
@sureshkukade9108
@sureshkukade9108 11 ай бұрын
शाळेच्या शुल्क फिर वर कर्मचारया चे पगार होतात का ग्रटेड असेल :
@abc-ln2jw
@abc-ln2jw 11 ай бұрын
Tu lay hushari hanu nako bangar bhadya
@defenderBanda..7575
@defenderBanda..7575 7 ай бұрын
कुलूप लावून टाका विषय संपून टाका 😅😅
@statuscreation2497
@statuscreation2497 11 ай бұрын
तिकड राजकारणावंर बोला ना गरीब लोकांना का विनाकारण धाक दाखवत आहेत
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 11 ай бұрын
कुलूप लावयची सवयच आहे..... जिल्हा परिषद शाळा बंद करा..... अन् वरून असे बोलता..... लाज वाटली पाहिजे, की शिक्षणापासुन बांगर साहेबच वंचित ठेवणार..... फी भरावी ना यांनी.....
@basweshwarlohare
@basweshwarlohare 11 ай бұрын
ही पगारी सरकारी शाळा नाही साहेब ती ताई काय बोलतेय हे तरी ऐकायला हवे 🙏🏻🙏🏻😊
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 11 ай бұрын
शिक्षकाला दमदाटी पेक्षा पालकांनी फी देणे हे पण जरूरी आहे
@chavan-zd7fg
@chavan-zd7fg 11 ай бұрын
Tula सेट माहीत आहे का 2009 GR वाच
@vpatil3305
@vpatil3305 11 ай бұрын
एखाद्या विद्यार्थ्यांची फिस राहिली म्हणजे शाळेत फार मोठे नुकसान होत नाही ... शाळेत तर बरोबर सोईसुविधा देत नसाल तुम्ही ..फक्त विद्यार्थ्यांना दमदाटीपणा हे बरोबर नाही ...
@digambarnagrik5900
@digambarnagrik5900 11 ай бұрын
वलण चांगल दिसते भाषेवरून
@रामभाऊचौधरी-ड8स
@रामभाऊचौधरी-ड8स 11 ай бұрын
बरोबर आहे हे चुकीच आहे पालकाला दम दिला पायजे फि भर म्हणून
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
​@@vpatil3305aamchya shalet khup suvidha aahet aamhi pan fis bharto mi tyach shaletali aahe
@sunilshinde5545
@sunilshinde5545 11 ай бұрын
हा अडाणी आमदार ती बाई सांगते तो मुलगा ह्या शाळेत नाही आणि हा म्हणतो परीक्षा ला बसू देत नाही 😂😂😂
@sachinmagar719
@sachinmagar719 11 ай бұрын
😂😂
@Harekrushnnn
@Harekrushnnn 8 ай бұрын
🤣
@rajratnakshirsagar7251
@rajratnakshirsagar7251 11 ай бұрын
सरकारी शाळा बंद केल्यावर खाजगी शाळा काय करणे अपेक्षित आहे जनतेला ??
@PankajSonkamble-i9h
@PankajSonkamble-i9h 11 ай бұрын
Hyanchya kadun dabal fee ghet li pahije
@ratangaikwad6969
@ratangaikwad6969 11 ай бұрын
अडाणी आमदार आहे हा, त्या बाईचे बोलणे सुद्धा ऐकुन घेतले नाही!
@mr.arvindgameryt1528
@mr.arvindgameryt1528 11 ай бұрын
शिक्षकांचा काय दोष ... बाँगर ...
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Barobar aahe mazya teacher ka kahich dosh nahi mi tyach school madhe aahe 1st pasun
@vishnusavandkar7962
@vishnusavandkar7962 Ай бұрын
अरे शिक्षकाचा दोष नाही तर मग त्या शिक्षकांनी वर सांगायला पाहिजे ना ग्रामीण भागातल्या पोरांच्या अडचणी
@rohitpasale6266
@rohitpasale6266 Ай бұрын
​@@vishnusavandkar7962government shalet addmission ghych na mg
@mayureshjadhav5669
@mayureshjadhav5669 Ай бұрын
​@@anjuuuuuuuu856काय अंजु
@sandipambekar327
@sandipambekar327 11 ай бұрын
इलेक्शन साठी स्टंट बाजी 😃
@Harekrushnnn
@Harekrushnnn 8 ай бұрын
बस्स दुसरं काय
@vijaykhandare5806
@vijaykhandare5806 11 ай бұрын
खूप छान साहेब 🙏🙏🙏
@gajendra9287
@gajendra9287 11 ай бұрын
जर शाळेत प्रवेश घेतला नसेल; पहिली ते सातवीचे युनिट वेगळे असेल; तर नवीन ठिकाणी पुन्हा प्रवेश घेणे आवश्यक आहे. पहिल्या युनिट मधील शाळा सोडल्याचा दाखला दुसऱ्या युनिटमध्ये जमा केल्याशिवाय व प्रवेश घेतल्याशिवाय अधिकृत प्रवेश कसा होईल. शाळेची फी वाचवण्यासाठी केलेला एक बनाव. पुन्हा बोगस विद्यार्थी दाखवले म्हणून कारवाईला सुरुवात...
@sunilmane6004
@sunilmane6004 11 ай бұрын
म्हणून अडानचोट आमदार निवडून देऊ नका... 😂😂
@sachinmagar719
@sachinmagar719 11 ай бұрын
😂😂
@deepaksuryavanshi8766
@deepaksuryavanshi8766 11 ай бұрын
😂😂😂😂 ek gunaakar dila tar mutal ha
@deepakshinde2716
@deepakshinde2716 8 ай бұрын
तुला कसा आमदार पाहिजे सुशिक्षित असलेला आणि कॉम्प्रमाइज होणारा का
@govindborkar9191
@govindborkar9191 26 күн бұрын
लोकशाहीच काय?
@chetangawade9563
@chetangawade9563 22 күн бұрын
Tupan shikshak aahe nah bhdawya
@Todaysnews121
@Todaysnews121 11 ай бұрын
याला म्हणA B C D बोलून दाखव
@PS-to6fe
@PS-to6fe 11 ай бұрын
😂😂😂
@sashivratna7993
@sashivratna7993 11 ай бұрын
😂😂😂😂😂
@sandipthorat4926
@sandipthorat4926 11 ай бұрын
७ वी पास
@nikhilghaywan7395
@nikhilghaywan7395 11 ай бұрын
बांगर जरा दुसऱ्यांच पण ऐकत जा ,केवळ व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी सगळ्यावर रूबाब दाखवू नये ,आपण आपल्या कामात किती तरबेज आहोत ते बघावं
@sandipthorat4926
@sandipthorat4926 11 ай бұрын
आमदार साहेब शिक्षण किती आहे? काय बोलतात?
@vikasthombe
@vikasthombe 14 күн бұрын
Thankyou sir.
@vijaysontakke3133
@vijaysontakke3133 11 ай бұрын
करा सरकारी शाळा बंद ,हिच वेळ येणार मग सर्व सामान्य जनतेवर सामान्याची शाळा वाचविण्या साठी फडणवीस उपमुख्यमंत्री साहेबाना पण झापा...
@Kurulkar1
@Kurulkar1 11 ай бұрын
बरोबर
@dadasochavan7450
@dadasochavan7450 Ай бұрын
बांगर साहेब एक नंबरचा आमदार आहे बर का
@YuviLove-i2p
@YuviLove-i2p 11 ай бұрын
Great Work साहेब ❤❤
@dattatryachaure
@dattatryachaure 11 ай бұрын
साहेबांनी ऐकून तरी घेतलं का बाईच कशाचा ग्रेट साहेब,अडाणी साहेब आहे हा😂😂😂😂
@vinod_6438
@vinod_6438 11 ай бұрын
नौटंकी बाज बांगर, स्वतःची स्क्रिप्ट, स्वतः रेकॉर्ड करून वायरल करतोय.
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Ts nahi ha aavaj mazya teacher cha ch aahe pn tyani teacher la bolu dil nahi
@sureshkukade9108
@sureshkukade9108 11 ай бұрын
😊😊
@RS-wp5di
@RS-wp5di 11 ай бұрын
हे बांगर कधी माणसात येणार काय माहीत
@angadkashid6268
@angadkashid6268 11 ай бұрын
अगदी बरोबर केले sir
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Kahi barobar nahi kele shalet yeun bgha phadnis teacher sarkhi teacher bhetnar nahi
@manojbhusare2343
@manojbhusare2343 11 ай бұрын
फक्त दादागिरी करुन चालत नाही एकुण पण घेतलं पाहिजे समोरच .
@A_B_P_
@A_B_P_ 11 ай бұрын
देवेंद्र फडणवीस बाई 😂
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Ae mazya teacher la kahi mhanaych nahi
@rathod7158
@rathod7158 8 күн бұрын
Great work 👏👏👏
@bhauraojangle861
@bhauraojangle861 11 ай бұрын
सरकारी शाळा मोडून टाकल्या आता मोठे पोम लावतात🍉🍉🍉🍉
@sadashivlatpate9088
@sadashivlatpate9088 11 ай бұрын
Ek no. Dada
@anilkumardhuldhule6463
@anilkumardhuldhule6463 11 ай бұрын
Khup changlya madam aahe. Mi Vayktik olkhato
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Ho na
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Mi tyanchi student aahe
@shirishmandke1849
@shirishmandke1849 9 ай бұрын
Education to all is essential to ALL No arrogance
@SurajKamble-f1i
@SurajKamble-f1i 11 ай бұрын
Fee dyaychi na 😂😂 phone krun rubab dakhvan kami karv..
@AdinathGhule-e4p
@AdinathGhule-e4p 11 ай бұрын
बांगर सर मंत्रालयात मुद्दा उपस्थित करा खाजगी शिक्षण संस्था बंद करण्याचा
@माताराणी
@माताराणी 11 ай бұрын
बावळट आमदार वास्तविक लोकप्रतिधी आहे एका महिला शिक्षकेशी कस बोलावा हे जर कळत नसेल तर अडानचोट
@tejaspaikrao62
@tejaspaikrao62 11 ай бұрын
No 1 saheb
@ghanitamboli7841
@ghanitamboli7841 11 ай бұрын
फडणवीस ताई देवेंद्र फडणवीस साहेब यांना सांगा.
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 11 ай бұрын
फडणवीस ताई.... च्यायला हे नाव महाराष्ट्राला अपशकुन आहे हे मात्र खरं आहे बर का...
@amolsangle1914
@amolsangle1914 Ай бұрын
अजुन काय पाहिजे हो लोकांनां देव माणूस आहे हा हक्कांचा great work bangar Saheb ❤🙏
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 11 ай бұрын
आमदाराची भाषा व्यवस्थित नाही एका महिलेशी कसं बोलावं हे आमदाराला कळत नाही असं जर असेल तर महाराष्ट्रीयन जनता ते आमदाराला घरी पाठवून महाराष्ट्रीयन जनता
@rajendrashendke9977
@rajendrashendke9977 8 ай бұрын
धन्यवाद, तुझ्याकडून अपेक्षानाहीअशीअश्लीलभाषेतशिवीगाळकरणे😢😢😅😊😂
@k.dudave4871
@k.dudave4871 11 ай бұрын
आहो साहेब आता सरकारी शाळा वाचवा नाहीतर पुढे जाऊन यांच्या पेक्षा गंभीर दिवस येतील, हि तर सुरूवात आहे,,, शिक्षण फक्त आणि फक्त श्रीमंत घेऊ शकणार असे वायला नको,,..
@S.G.Renapurkar
@S.G.Renapurkar 11 ай бұрын
Best action ❤
@satishsule7310
@satishsule7310 9 ай бұрын
😢
@satishgaikwad2484
@satishgaikwad2484 11 ай бұрын
Great work Saheb
@शिवा-त8ज
@शिवा-त8ज 11 ай бұрын
50 खोके एकदम ओके 😅😅😅
@balasahebshingade9797
@balasahebshingade9797 11 ай бұрын
आशय इमानदार कुठल्याही शिक्षकावर कुठलाही मोठा अधिकारी कारवाई करू शकत नाही कुठल्याही आमदार मंत्री खासदार विनाकारण आज सभ्य भाषेत बोलू शकत नाही हे संतोष बांगर ने लक्षात ठेवावे
@Gentleman.1392
@Gentleman.1392 11 ай бұрын
दम नसेल तर खाजगी शाळेत कशाला शिकवितात मुलांना, आमदार साहेबांनी अरविंद केजरीवालचा आदर्श घ्यावा, इंग्रजी शाळा वाले यांना बांधील नाहीत.
@anilumare4892
@anilumare4892 11 ай бұрын
आमदार साहेब ग्रेट काम
@marutisanap7067
@marutisanap7067 11 ай бұрын
बांगर साहेब तुमच्या कडे मटक्याचा खुप पैसा आहे मग भरा ना फि त्या लेकराची.
@govindpawar9195
@govindpawar9195 11 ай бұрын
Great work
@thetruth.945
@thetruth.945 11 ай бұрын
बरोबर आहे साहेबांच.
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Khot bolaylay ha
@anjuuuuuuuu856
@anjuuuuuuuu856 11 ай бұрын
Teacher la bolu dil nahi
@nube157
@nube157 11 ай бұрын
अरे बांगरा पाहिलं ती बाई काही म्हणते ते पण एक तुझंच लटतो... आणि तिचा पगार शासन नाही पालक फी मधून तिचा पगार होतो हे तरी जाणून घे बळा त्या आधी अनुदानित शाळा खाजगी शाळा शासकीय शाळा काय आहे याचा अभ्यास करून घे बळा
@kundavibhute2548
@kundavibhute2548 11 ай бұрын
Sahieb great work 🙏❤
@subhadrabiradar8206
@subhadrabiradar8206 9 ай бұрын
@subhadrabiradar8206
@subhadrabiradar8206 9 ай бұрын
😅
@subhadrabiradar8206
@subhadrabiradar8206 9 ай бұрын
❤😂🎉😢😮😅 1:55 to be Ftx
@TukaramBhutal
@TukaramBhutal 8 ай бұрын
@ajinkyachoure5805
@ajinkyachoure5805 21 күн бұрын
अगदी राईट साहेब
@vikas_0707
@vikas_0707 11 ай бұрын
संतोष बांगर धडक बेधडक
@maheshjadhav2048
@maheshjadhav2048 11 ай бұрын
खर आहे आमदार साहेब
@कृषीक्रांती-व8स
@कृषीक्रांती-व8स 11 ай бұрын
खोके खाऊन झोके घ्या.... पण जिल्हा परीषद शाळा आणि त्यांची गुणवत्ता वाचवा..... असले अडांनचोट आहेत म्हणून खाजगी शाळा उघडल्या..... वेळीच गुणवत्ता सांभाळली असती तर आज फोन करून देखावा उभा करायचं काम नसत.... आणि हो बाई ऐकत नाही.....
@TanajiLohar-kc7xt
@TanajiLohar-kc7xt 26 күн бұрын
आसे च आमदार पाहीजेत संतोष बागर सारखे जय शिवराय जय शंभूराजे सातारा ❤❤❤❤❤
@dilipdhaygude3400
@dilipdhaygude3400 11 ай бұрын
Super saheb
@ps8037
@ps8037 11 ай бұрын
माहीती‌ साठी‌ कोणाला‌ माहीत
@eshanenterprises1112
@eshanenterprises1112 11 ай бұрын
नावातच फडणीस आहे..!! बाकी काय बोलणार..??
@user-kh4gn6cu4b
@user-kh4gn6cu4b 11 ай бұрын
गेलात का जातीवर!!! छान..
@dattasurwade1332
@dattasurwade1332 6 күн бұрын
Very nice Saheb
@gurunathsuroshe7236
@gurunathsuroshe7236 11 ай бұрын
अडाणी चोट आमदार मुर्ख इयत्ता 8वित नव्याने अ‍ॅडमिशन घ्यावे लागते तो त्याने घेतले नसेल तर कसे त्याला परीक्षेला बसू देतील
@rajamaharaja152
@rajamaharaja152 11 ай бұрын
असले आमदार जनता निवडून देणार म्हटल्यावर ❓ निर्माण होणारच..
@Gholveshrikant
@Gholveshrikant 11 ай бұрын
Correct
@bapparawal9709
@bapparawal9709 11 ай бұрын
विद्यार्थ्यांची फी भरलेली नसेल तर यांनी स्वतः फी भरावी. निवडणूकीत मतदारांना नोटा वाटण्यापेक्षा हे चांगले.
@narsinggadhave1799
@narsinggadhave1799 Ай бұрын
ग्रेट वर्क आमदार साहेब
@dhuldevshelake8939
@dhuldevshelake8939 13 күн бұрын
आमदार संतोष बांगर साहेब झिंदाबाद ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@karansalve5691
@karansalve5691 11 ай бұрын
50खोक्याचा आवाज असाच असणार 🤣🤣🤣🤣
@dhananjaygaikwad7846
@dhananjaygaikwad7846 11 ай бұрын
मा. आमदार बांगर साहेब 🙏🏻 🙏🏻 🙏🏻💐
@dnyanobamurmure6370
@dnyanobamurmure6370 27 күн бұрын
Udise वेगळा आहे असं सांगितले तरी पण आमदार साहेब दादागिरी करत आहेत आपलच खर ही भाषा आहे खरं तर आमदार साहेबांना यातलं काहीच कळलं नाही.
@SachinDesai7
@SachinDesai7 11 ай бұрын
फोन होल्ड वर ठेवला 😀
@PANDURANGGHUTUKADE
@PANDURANGGHUTUKADE 5 күн бұрын
आमच्या तालुक्याला. आसा आमदार पाहिजे. देवमाणूस ❤
@ParikshitPawarOfficial
@ParikshitPawarOfficial 11 ай бұрын
म्हणून सहल दत्तक देत आहेत वाटत 😆😆😆😆
@sach4384
@sach4384 11 ай бұрын
Over acting ki dukan..😂
@amolkhude6643
@amolkhude6643 7 ай бұрын
जय महाराष्ट्र ❤
@ghulevishnu
@ghulevishnu 9 ай бұрын
No.1 saheb
@hanumantsarwade896
@hanumantsarwade896 6 күн бұрын
आमदार बांगर 100% निवडुन येतील कारण कार्यच तस आहे
@gajananmiratkar5304
@gajananmiratkar5304 11 ай бұрын
खाजगीकरणा चे परिणाम ✔️✔️
@Prakash.Bothikar.1097
@Prakash.Bothikar.1097 7 ай бұрын
1 नंबर साहेब
@SantoshGavare-rd4rh
@SantoshGavare-rd4rh Ай бұрын
धन्यवाद संतोष बांगर साहेब वडील आमदार पण तुम्हीच व्हाल आश्रम ची इच्छा आहे❤
@ashajadhav8658
@ashajadhav8658 25 күн бұрын
खूपछान धडा शिकवला .
@bapusahebsasane5265
@bapusahebsasane5265 8 ай бұрын
हीच शोकांतिका आहे देशाची ! कधीही शाळेत न जाणारे शिक्षकाला झापत आहेत !
@manesai1138
@manesai1138 Ай бұрын
साहेब बरोबर
@AbhiKhandale
@AbhiKhandale 8 ай бұрын
Best action... Santosh ji bangar sir....
@pralhadshinde6753
@pralhadshinde6753 13 күн бұрын
सॅल्युट करतो बांगर साहेब प्रत्येक आमदार तुमच्यासारखा का होत नाही म्हणून दुःख वाटतंय
@bhimashankarsarwadkar2258
@bhimashankarsarwadkar2258 11 ай бұрын
काय दिवस आलेत, कुठेही दादागिरी च्या भाषेत बोलणें शोभत नाही, बार, परमिट रुम मध्ये दादागिरी चालते, जिथे विद्यार्थी विद्या ग्रहण करतात त्यावेळी आमदार साहेबांच्या जिभेवर सरस्वती चा वास असावा, न की राक्षसाचा
@ramdasrajpure5030
@ramdasrajpure5030 11 ай бұрын
ही काय आमदार याची भाषा आहेत जनताच याना घरीच बसवणार आहेत मतदान न करताच घरीच बसणार मी सातारकर जय महाराष्ट्र कट्टर समर्थक ठाकरैच
@shivamgamer-y-zc
@shivamgamer-y-zc Ай бұрын
Nice banger saheb❤
@vijaychinchoke-h1h
@vijaychinchoke-h1h Ай бұрын
बांगर साहेब जिंदाबाद ❤
@user-KUNALCHVAN
@user-KUNALCHVAN 29 күн бұрын
Super🎉
@gajananwaghmare1927
@gajananwaghmare1927 23 күн бұрын
🙏🙏
@pradeepdhule2238
@pradeepdhule2238 11 ай бұрын
चुकीचे बोलणे आहे. फी कोण भरेल. पालक येत नाही पालकांनी आमदारकडे जण्यापेक्षा शाळेत गेले असते तर बरे झाले असते.
@shrikantware7578
@shrikantware7578 11 ай бұрын
संतोष दादा बरोबर बोलत आहेत.
@HappyBakedBuns-lq6xq
@HappyBakedBuns-lq6xq 25 күн бұрын
एकच नंबर संतोष बांगर❤❤
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН
ЗНАЛИ? ТОЛЬКО ОАЭ 🤫
00:13
Сам себе сушист
Рет қаралды 3 МЛН
小蚂蚁会选到什么呢!#火影忍者 #佐助 #家庭
00:47
火影忍者一家
Рет қаралды 123 МЛН
НАШЛА ДЕНЬГИ🙀@VERONIKAborsch
00:38
МишАня
Рет қаралды 3 МЛН