बांगर साहेब तुमच्या सारखाच आमदारांच्या पंढरपूर तालुक्याला पाहिजे
@ShantilalRathod-p5i12 күн бұрын
😢😂
@deepakraut6656 ай бұрын
पोलीसांना हीच भाषा समजते.., माजलेत ते..
@maheshphad96114 ай бұрын
बांगर साहेब हे योग्य बोलतात हीच भाषा समज ते ह्यांना
@dipakgavit42953 ай бұрын
संतोष बांगर साहेब ग्रेट माणूस....I Am proud of you saheb❤❤
@babruwanshinde3727 Жыл бұрын
बांगर, तू कसला आमदार, तू कायदेमंडळाच्या सदस्य आहेस, तू 15 वर्षा च्या मुलाची गाडी चालवणे समर्थन कितीपत योग्य
@pravinJadhav-xz2ng Жыл бұрын
ज्यांनी असल्या आमदाराला निवडून दिले त्याची खरी चूक आहे ही.
@sanjaypatil62966 ай бұрын
तरी ते लोक त्यालाच निवडून देतील,हीच तर शोकांतिका आहे.ह्या असल्या फालतू माणसाचं ऐकून घेण्यापेक्षा नोकरी सोड ना मित्रा.
@SSC_NIKITA_200K4 ай бұрын
Abe udya jar Tula without reason gadi aadvali tar tuzi gand dukhnar ki nhi 😂
@balajidethe9123Ай бұрын
प्रवीण जाधव साहेब जर हीच घटना तुमच्या घरच्या समदित झाली असती तर तुम्ही हे योग्य आहे. आस महंतले असता की नाही
@balajidethe9123Ай бұрын
जो मंत्री संत्री करू शकत नाही तो माझा भाऊ करतोय मग ते चुकीचं आहे का
@balajidethe9123Ай бұрын
अरे दादा तुझा माहिती साठी सांगतो त्यांनी कदीच कुठली जात बघितली नाही, की कदी मतदार संघ बघितला नाही हवी त्यांना मदत केली. जेणे करुन आता पर्यंत कुठल्या मंत्र्यांनी सुधा नाही केलं ते मजा दादा ने केलं 😢😢😢
@sudarshandangadt8482 жыл бұрын
बांगर संतोष आमदार शिवसेना 🙏🙏👌
@AkshayKisave4 ай бұрын
असाच आमदार पाहिजे प्रत्येक तालुक्यात हवा
@UmeshSutar-n9v Жыл бұрын
असाच आमदार प्रत्येक मतदारसंघात पाहिजे तेंव्हा ह्यांचा माज उतरल
@mohanpuri-j8k28 күн бұрын
मला आमदार भंगार यांचा नंबर पाहिजे प्लीज मला त्यांचा नंबर पाहिजे खूप मदतीची गरज आहे
@sherkhanpathan1954Ай бұрын
❤❤❤❤🎉 Va Mere Sher
@mayurchakre77604 ай бұрын
1 no bangar saheb
@balirammaske44583 ай бұрын
दादा तुम्ही भावी मुख्यमंत्री
@pankajmarathe69593 күн бұрын
एक नंबर आमदार काम दमदार 💯
@Dkkkkkx5Ай бұрын
भावी खासदार साहेब
@loveshizukastatus85153 ай бұрын
बरोबर आहे साहेबाच किती त्रास आम्हा गाडीवाल्यांना तुम्हाला माहीत आहे कागदपत्र क्लिअर असतांना सुद्धा त्रास का बर
@nareshshelar98162 жыл бұрын
पोलिस पण सज्जन आहेत हे सर्व जनतेला माहिती आहे
@RahulBendle-er2ty Жыл бұрын
असाच आमदार पाहीजेन दमबाज
@VishalYadav-tu3my Жыл бұрын
Ha asa असतो का दमबज
@gaurikshirsagar2272 ай бұрын
या आरटीओला आज पर्यंत समजल नाही ईथला आमदार कोन आहे
@fkfilmcreationandfilmdirec6839 Жыл бұрын
खरच आहे हा भाजप कार्यकरता कोण्याच्या पण रेकाॅर्ड करतोय आणी स्वताचा फोटो लावुन पब्लीसीटी साठी व्हाॅयरल करतोय बदमास आहे हा याचे आकाऊंट युट्युब चॅनल ओपण करुण पाहा
@sanjaykedari3713 ай бұрын
लोकनेता शांत संयमी योग्य सखोल चौकशी करून बोलणारा असावा बांगर साहेब चूक कबूल करायला काय हरकत आहे
@TanajiBurange-w4w3 ай бұрын
ठिक केले
@savitadeshmukh63695 ай бұрын
बांगर सरांचा मोबाईल नंबर मिळेल का
@bhagavatwagh5241Ай бұрын
पंधरा वर्षाचा मुलगा गाडी चालवत होता. अवघड आहे
@rajeshtarge923Күн бұрын
पोलिसांना हीच भाषा समजते
@dhanajiudale8018Ай бұрын
असा आमदार कवठेमहांकाळ तासगाव ला पाहिजे
@yadavjamodkar3480Ай бұрын
ज्यांना विकास कामे होत नाहीत ते लोक असे कुटाने करतात.शेवटी चौथी पास....😅😅😅😅
@sudarshandangadt84810 ай бұрын
🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
@sukhdeochoudhar3469 Жыл бұрын
काय चूक आहे संतोष बांगर आमदार साहेबांची ते तरी सांग ना ?
@vijaybabhare77042 ай бұрын
लोकशाहीत अशाच प्रतिनिधिची गरज आहे. तरच नोकरांवर वचक राहील.
@rahuldhawse724 Жыл бұрын
Mi jar lps asato tar ase aamdar fasi la latkavale asate
@laxmanmadye1352 Жыл бұрын
लोकांमध्ये संभ्रम निर्माण होतो आहे शिवसेना आमदार शिवी गाळ करत आहे म्हणून शिवी गाळ शिंदे गटा कडून होत आहे शिवसेना ही उद्धव ठाकरे यांची आहे तेव्हा तरी निदान शिवसेना हा शब्द प्रयोग करु नका हात जोडून विनंती
@sahebraodarade49542 ай бұрын
याला जास्त मज चढला. आत्ता खर बोल ना
@salmanpathan80072 ай бұрын
बरोबर आहे
@bhaskarshinde3469 Жыл бұрын
संतोष भांगर असा बोलतो की त्यला कुणाशी कसं बोलावं हेच कळत नाही.
@avinashsuryawanshi28892 ай бұрын
देव माणूस आहेत आमचे दादा
@ddaghavaghav38572 ай бұрын
पोलीस लोकांना असंच पाहिजे
@KendresaraswatiShiddeshwar3 ай бұрын
Ok bagar saheb Tumi barobar bolta
@vishnumundeshortsvideo9699Ай бұрын
💪💪💪💪
@murtalenitish3430Ай бұрын
Asach pahije
@maheshdeshmukh4487 ай бұрын
MLA is right police misuse power
@marotidhage9574 ай бұрын
बरोबर केल बांगरन
@sanjayPatil-xj9rt Жыл бұрын
Rang Badlu girgit
@comcomcomcomcomcomcomcomcomcom2 ай бұрын
खऱ्या साठी झटणारा आमदार
@gunvantkadam408911 ай бұрын
Labad bolto aamdar
@akshaydeshmukh63264 ай бұрын
हे निवडणूक हरणार
@DyanesearPawar4 ай бұрын
Bangar ek number maloom hai
@ngusushgaming54055 ай бұрын
Police Adhikari abhyas karun pass zalele astat Aslya adaani aamdarachi patali nahi adhikaryala shivya denyach