खरोखरच एक परभणी जिल्ह्यातील आंबेडकर जवळचा एक लोकनेता हरवला
@abcdxyzz0053Ай бұрын
बौध्द समाजाने आपल्या च समाजाची आर्थिक मदत करन कालाची गरज आहे
@nitinjadhav8634Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली साहेबाना 🙏🙏🙏
@MMSonkamble358Ай бұрын
मी सोनकांबळे, साहेबाचा कलेक्टर समोर जे परस्तितर विसलेशन केले त्या वरून समजत होते कि विजय वाकोडे सर किती मोठया मनाचे होते. त्यांना फार मनपूर्वक श्रदांजली 💐💐💐🙏🙏🙏
@kanchanbarsing6653Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली जयभीम 🙏
@sandeepjadhav2009Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली साहेब.🙏💐🌸🌷🌹
@dipakgambhire465Ай бұрын
भावपूर्ण आदरांजली 🙏💐💐💐
@vikaslihinar87Ай бұрын
विनम्र अभिवादन 🙏💐
@mammandiraАй бұрын
समाजाने मिळून यांना मदत करायला हवी, छान व्यक्तिमत्व होते ........🙏
@vishalkamble8700Ай бұрын
समाज भूषण विजय बाबा वाकोडे
@Username-e3s4sАй бұрын
जय भीम सर्वांना ...❤💙💙💙♥️
@shivandro6936Ай бұрын
निष्ठावान भीमसैनिक , धडाडीचा खराखुरा पँथर , परभणी चा लढाऊ लोकनेता नेता विजय वाकोडे साहेब यांना कोटी कोटी प्रणाम , जयभीम आणि विनम्र श्रद्धांजली .
@gauravgondane32809 күн бұрын
Jay Bhim 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@nitinramteke4303Ай бұрын
लोकनेता विजय वाकोडे यांना आदरांजली.
@pandhariwaghmare-t1fАй бұрын
भावपूर्ण जय भीम
@rahulkhanderao6182Ай бұрын
💜💜beta pappanni swabhiman kamaavla aahe. 💜💜panter saheb jay bhim 🙏🙏💜💜
@sandipkamble1958Ай бұрын
वाकोडे साहेबाना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत म्हणून 50000 लाख मिळाले पाहिजे कारण पोलिसांना त्यांची तब्येत n ना पाहता त्यांना गुन्हेगारांनी ट्रीटमेंट दिली व त्यांना टॉर्च र केले त्यामुळे ते अस्वस्थ झाले व ते त्यातच मृत्यू मुखी झालं
सर्व समाजासाठी ,, काम करणारा नेता,,, भाव पूर्ण श्रद्धांजली,,,,
@mukhidshaikh9436Ай бұрын
We all with you taee jaybhim
@rahulindian7778Ай бұрын
💙🙏🙏🙏
@sahadukapure9358Ай бұрын
खरा समाज सेवक गेला 😢
@HarishJashav-zt4zeАй бұрын
क्रांतिकारी जय भीम आंबेडकर चळवळीचा ढाण्या वाघ हरपला😢
@pravin2399Ай бұрын
"🌹अशी पाखरे येती, स्मृती ठेवुनी जाती" आंबेडकरी चळवळ जीवंत ठेवल्या बद्दल ,दादा उर्फ विजय वाकोडे साहेबांचा आंबेडकरी समाज शतशः ऋणी राहील. 🌹जय भीम 🌹
@chandrashekharmeshram3446Ай бұрын
खूप प्रेरणादायी
@vijaysable4309Ай бұрын
Jay bhim 🙏🙏🙏🙏
@dharmamohod7595Ай бұрын
Jay bhim 🙏 💙💙💙💙💙
@VirendraVirendra-zd8vyАй бұрын
परभणी चें वाघ होते
@RK-qr7nkАй бұрын
Jay Bhim 💙🫶
@VishalJadhav-gl9mkАй бұрын
खुप धक्कादायक घटना होती😢
@kailashkhillare9017Ай бұрын
शासनाने तातडीने मदात केली पाहिजे
@anamikapawar-p7fАй бұрын
Sir great
@BhaskarSardar-e3fАй бұрын
लोकनेता हरपला
@ramprasdyadav3708Ай бұрын
भावपूर्ण श्रद्धांजली
@sharadmore7909Ай бұрын
भावपुर्ण श्रध्दांजली
@dr.gaurirathod3725Ай бұрын
Bhavpurn shraddhanjali
@GouravSonune-qy1pjАй бұрын
😢😢😢
@shashisatpute2610Ай бұрын
सरकारने का मदत करावी हे कळलं नाही.
@dadaraoingle3906Ай бұрын
संविधान विटंबना करणं हा विषय कसा आहे भारतीय संविधानाची विटंबना करणाऱ्यांचा निषेध केला पाहिजे नाही का. तुम्हाला काहीच वाटत नाही
@shashisatpute2610Ай бұрын
@dadaraoingle3906 संविधान विटंबना एकानं केली त्याला तुम्ही ठार केले असते तरी कोणी काही बोललं नसते. पण जाळपोळ तोडफोड काकू गाडी फोडा पोलिसांवर दगडफेक हल्ला केला हा सांविधानिक मार्ग होता का? बुद्धाची शिकवण दाखवण्यासाठी नाही तर अंगी बाणण्यासाठी आहे.
@bhalchandrasolanke2635Ай бұрын
बरोबर फङणवीस साहेब आहे आता एक रूपया भेटनार नाही
@popataaru4331Ай бұрын
निळा जय भीम दादाला पुढे असा भीम योधा होणार नाही😂
@sanjaygalande2900Ай бұрын
Ek changla neta gela 😢😢😢
@ajeylade6312Ай бұрын
नेते मनव परभणी बघ मनाव
@jaymaharashtrajaymaharasht6110Ай бұрын
जातीवादी पोलिस अधिकारी कर्मचारी यांच्या वर सरकार ने अजून कारवाई केली नाही म्हणजे याचा अर्थ सरकार ला पण अशा गंभीर घटना हवे आहेत का...??? अशा गंभीर प्रश्न निर्माण होतो आहे...???
@pradipgore9958Ай бұрын
Sir sarv samor aahe aapan vinakaran vishay vadhvat aahat aaropi pakadala gela aahe tyavar bola savidhana badal sarvana aadar aahe prntu he je tumhi chalu kele aahe te chukiche
@jaymaharashtrajaymaharasht6110Ай бұрын
@pradipgore9958 पोलिस कस्टडी मध्ये एका LLB च्या लास्ट इयर स्टूडेंट ची हत्या होती हे सोमनाथ सूर्यवंशी यांची आहे सतत बोलत आहे आणि तुम्ही पोलिस अधिकारी कर्मचारी यांना का वाचवत आहे...?? म्हणजे अशा घटना परत परत हव्या आहेत का तुम्हाला....??????