Prajakta Mali Big Statement On Suresh Dhas : अभिनेत्री प्राजक्ता माळी बोलताना भावूक, नेमकं कारण काय?

  Рет қаралды 86,041

Saam TV

Saam TV

Күн бұрын

Пікірлер: 190
@dnyandevugale2
@dnyandevugale2 19 күн бұрын
प्राजक्ता ताई साहेब खूप छान पध्दतीने आपण कान उघडणी केली आहे आणि आम्हाला कला क्षेत्रातील सर्व कलाकारांचा अभिमान आहे
@NanaMama9172
@NanaMama9172 17 күн бұрын
Karuna मुंढे बोलल्या तेंव्हा, कुठे गेली होती तुझी कलाकारी??
@tusharpatil.
@tusharpatil. 18 күн бұрын
प्राजक्ता तू महाराष्ट्राची लेक आहेस.. शिवरायांच्या महाराष्ट्रात एका महिलेवर अश्या प्रकारे चारीत्र्याबद्दल परीक्षा देणे हे महाराष्ट्रासाठी अपमानास्पद बाब आहे.. हे अतिशय निंदनीय आहे. हे सगळ्यांनी गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.
@maheshpandit5152
@maheshpandit5152 17 күн бұрын
प्राजक्ता खूपच ईमोशनल विषय तरही ,खूप संयमाने बोललीस, तू एक कलाकार प्रोफेशनल कलाकार आहेस हेही तू यातून दाखऊन दिलस. कर नसेल त्याला डर कसला, संयम ठेव खरं असेल ते सर्वांसमोर येईल . टेंन्शन फ्री रहा, आणि तूझं नेहेमीचं काम चोख कर . Best of luck Prajakta 🌹👍
@Suryaa011
@Suryaa011 18 күн бұрын
# I support Prajakta Tai ❤
@anilmore5760
@anilmore5760 17 күн бұрын
खूप छान पद्धतीने तुम्ही संवाद साधला व तुमच्यावर तुमची प्रेक्षक कायम तुमच्या सोबत आहेत...... 👍👍
@manjushabhalchandra9570
@manjushabhalchandra9570 14 күн бұрын
अतिशय योग्य पद्धतीने उत्तर दिलेला आहे प्राजक्ताने कुठेही जास्तीचे शब्द न वापरता सौम्य भाषेमध्ये सुयोग्य शब्द वापरून उत्तम रित्या परिस्थिती ती हाताळत आहे. न डगमगता.. व्हेरी गुड प्राजक्ता .. रियली व्हेरी ग्रेट जॉब ..
@supercool4657
@supercool4657 18 күн бұрын
Best Prajkta..... One more time you won our heart!
@gajananshinde3348
@gajananshinde3348 18 күн бұрын
सर्व कलाकारांनी प्राजक्ता माळी यांच्या सोबत असणे गरजेचे आहे नाहीतर हे राजकारणी लोक महिलांना काहीही बोलतात आणि आम्ही गप बसणार हे चालणार नाही
@avnisworld608
@avnisworld608 18 күн бұрын
Great
@gayatripawaskar8133
@gayatripawaskar8133 17 күн бұрын
संतोष देशमुख ला न्याय मिळाला पाहिजे.
@vishakhajoshi2204
@vishakhajoshi2204 18 күн бұрын
प्राजक्ता ही माझी आवडती कलाकार. तिच्या नितळ , पारदर्शी सौंदर्याचे रहस्य तिच्या संवेदनशील,अध्यात्मिक व्यक्तिमत्त्वात आहे हे जाणवलं होत. तिच्या बाबतीत करूणा मुंडे नी काढलेले उद्गार मनाला घायाळ करून गेले होते.त्या वेळी प्राजक्ता ने का उत्तर दिले नाही असे ही वाटले होते. बीड सरपंच हत्या प्रकरणात सुरेश धस यांनी जरूर लढा द्यावा.पण त्या वेळी प्राजक्ता आणि इतर महिला कलाकारांचे नाव त्यांनी परळी शी म्हणजे धनंजय मुंढे यांच्याशी जोडणे हे खरोखर अशोभनीय आहे. महिला,मुलगी यांच्यावर काहीही शेरेबाजी कुठलाही पुरावा नसताना करणे ही मानसिकता आम्ही सर्व क्षेत्रातील महिला अगदी शाळा,कॉलेज,ऑफिस,आमचे कार्य क्षेत्र यात अनुभवत असतो.आणि आमच्यासारख्या संवेदनशील महिलांना त्याचा खूप त्रास ही होतो. कुटुंबाचा आणि जीवाभावाच्या मित्र परिवाराचा आमच्या वर असलेला विश्वास यामुळेच ह्यातून पार होता येते. प्राजक्ता ने पत्रकार परिषद घेऊन तिची बाजू मांडली हे खूप चांगले झाले. आता मुख्यमंत्री,उप मुख्यमंत्री यांनी यात लक्ष घालून प्राजक्ता ला न्याय द्यायला हवा. सोशल मीडिया वर ही यासाठी जागृती व्हायला हवी.मीडिया मधील लोकांचे यात खूप मोठे योगदान हवे. या निमित्ताने समाज मन पण स्त्रिया बद्दल बोलताना काहीतरी विचार करेल अशी आशा व्यक्त करते.
@New-y2w
@New-y2w 18 күн бұрын
तुम्ही कलाकार लोक पण पैसा कमविण्यासाठी माणूस चांगला,वाईट आपल्याला कार्यक्रमासाठी इतका भरमसाठ पैसा हा का देत असेल,तो त्याचाच की लोकांचे हक्क मारून कमविलेला काळा पैसा तर नाहीना याचा कुठे tumhi लोक विचार करता. कुणी काही बोलले तर राग का यावा तुम्ही कुठे राखता सामाजिक बांधिलकी.जर इतके खरे होते तर त्या करुणा मुंढे तीन महिण्या पूर्वीच बोललेल्या त्या वेळी त्यांना हे खर नाही हे का नाही सांगितलं.खोटं कुणी सहन करत नाही. कुठे तरी पाणी मुरत आहे. आत्ता मागचाच संदर्भ घेऊन धस साहेब बोलले की पत्रकार परिषद घेणे सुचते मग लोकांना यातून समजते हे मुद्दाम तुम्हाला कुणीतरी करायला लावत आहे आणि तुम्ही पण करत आहात त्यांना सहकार्य मिळावे म्हणून. तुम्हा लोकांना झगमगाट जास्त आवडतो लोकांचे दुखासी काही देणे घेणे नाही. यात फडणवीस साहेबांनी काय न्याय मिळून द्यायचा जो त्या माळीवर अंन्याय झालाय म्हणून. कश्याला त्यांच्या वयक्तिक मनोरंजन करण्यासाठी व स्वतःला पैसे कमविण्या साठी करोडो रुपय घेऊन कार्यक्रम करता. तो पैसा काय कष्टाचा नसतो म्हणून लोकांना तुमची सहानुभूती यावी.
@shantanupendharkar1932
@shantanupendharkar1932 17 күн бұрын
प्राजक्ता, मराठी जनता तुमच्या बरोबर आहेत, स्वार्थी राजकारणी व हलक्या डोळे, कान, डोक्याचे निर्बुद्ध लोक यामागे आहेत ते सर्व बरबटलेले आहेत!! महाराष्ट्रात जे काही चालले आहे त्यामुळे जनता संतप्त आहे.. गृहखाते काय करत आहे??
@gauravmore6994
@gauravmore6994 18 күн бұрын
मॅडम तुम्ही योग्य उत्तर देत आहेत महाराष्ट्रतील जनता आपल्या बरोबर आहेत आणि बीड मधील खुन्याला शीक्षा मिळेल
@balasahebkale5050
@balasahebkale5050 8 күн бұрын
प्राजक्ता ताई जरा शांत व्हावं कारण लोक काय बोलतात या गोष्टी कडे लक्ष नं देता तुम्ही स्ट्रॉंग रहा काही होत नाही खंबीर रहा आपण पाटील अहोत टाईट रहा एकदम ओके ❤❤❤🌹🙏🌹🙏🌹
@vishakhajoshi2204
@vishakhajoshi2204 18 күн бұрын
प्राजक्ता ताई proud of you. आम्ही सारे तुझ्या पाठीशी आहोत. देवा भाऊ आता तुम्ही बोललं पाहिजे.
@rajusalunke5806
@rajusalunke5806 18 күн бұрын
great speach tai
@Foody_Raj358
@Foody_Raj358 18 күн бұрын
We are with you Prajakta 💝
@maushamichatterjee4193
@maushamichatterjee4193 7 күн бұрын
She spoken out from her heart😢...Politicians agdi neech aste
@Pranamxtreme_30
@Pranamxtreme_30 16 күн бұрын
Well done Prajakta mam 👏 keep it up
@Vishal-p4o2f
@Vishal-p4o2f 17 күн бұрын
असीच कणखर भूमिका घ्या
@manjushaloley2466
@manjushaloley2466 18 күн бұрын
अग प्राजक्ता, आता तर ही सुरुवात आहे, महिला यशस्वी झाली की असेच असते. आपण अत्यंत संवेदनशील आणि सुसंस्कृत घरातून, मर्यादा पाळणाऱ्या घरातून येतो. म्हणून संवेदनशील मनाला हा त्रास होतो. राहिला प्रश्न जनतेचा... ती पण habituate झाली आहे आणि काळजी, धाक कायद्याची राहिलीच नाहीये. कुणी उठावे आणि काही पण बोलावे. तू खचू नकोस फक्त. पुढे जाणाऱ्या महिलांना असेच माग ओढल्या जाते.
@purushottamkolambekar8069
@purushottamkolambekar8069 16 күн бұрын
अगदी योग्य बोलली प्राजक्ता माळी. घाणेरड्या राजकारण्यांवर असंच रोखठोक बोलून निषेध व्यक्त केला पाहिजे.
@omyabhatkar2927
@omyabhatkar2927 18 күн бұрын
Barobar aahe tuz
@yogeshmjadhav3432
@yogeshmjadhav3432 17 күн бұрын
करूना ताईला पण न्याय दिला पाहिजे 🙏
@sachinpande938
@sachinpande938 17 күн бұрын
प्राजक्ता घाबरू नको आम्ही सगळे सोबत आहोत तुझ्या 👍👍
@virginiasequeira4656
@virginiasequeira4656 17 күн бұрын
Well said prajakta ma'am
@mb-qe1jc
@mb-qe1jc 17 күн бұрын
आमदार धस यांची मूळ पत्रकार परिषद पाहिली ते काहीच चुकीचे बोलल्याचे दिसत नाहीत.. एका माणसाचा खून झाला आहे. तो विषय डायव्हर्ट करण्यासाठी प्राजक्ता माळीची पत्रकार परिषद आयोजित केल्याचे स्पष्ट दिसते...
@jyotsnapalekar8498
@jyotsnapalekar8498 16 күн бұрын
त्यांनी ज्या प्रकारे उदाहरण आणि नावं घेतली हे अत्यंत खालच्या पातळीवरचं आहे. तुमचा जो मुद्दा असेल तर तुम्ही त्या मुद्द्यावरच बोलायला पाहिजे. पण शेवटी बोलताना त्या माणसाची लायकी दिसूनच येते ना किती खालच्या पातळीची आहे
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 16 күн бұрын
Vishay khunacha hota. Prajktala tyat ka odhata. Tumchya bhahini gharchya vishayee dysryani ase bolale tar kay. Bhajapa madhye tumhi shobhat nahi . Rajinama dya tumhi hi . Amhala asle nete nako aahet
@dr.s.p.nandanwar2763
@dr.s.p.nandanwar2763 18 күн бұрын
Salute to you Prajakta Mali .. you are strong woman ... We are with you.
@PradipWaghmare-k2k
@PradipWaghmare-k2k 17 күн бұрын
मुळ विषय divert होत असून हिचा बोलवता धनी कोण हे सर्वानाच माहीत आहे.
@coupleoffamily5959
@coupleoffamily5959 18 күн бұрын
प्राजक्ता keep it up dear 🥰 gbu
@SantoshKalaskar-c5k
@SantoshKalaskar-c5k 17 күн бұрын
प्राजक्ता तु महाराष्ट्राची लेक आहे. मुख्यमंत्री साहेबांनी अश्या नेत्यांना सुता सारखे सरळ करायला पाहिजे... मुख्यमंत्री साहेब एखाद्या महिलेला इतकं बदनाम करण आपली संस्कृती नाहीं.
@cbr2306
@cbr2306 17 күн бұрын
धस...चा व्हिडिओ..4 वेळा पहा...त्यात काहीच नाही..मग ही पत्रकार परिषद..मोर्चा चे timring तुम्ही कोणाच्या आशीर्वादाने घेत आहे...ये पब्लिक है सब जानती है..ताई करुणा ..वर देखील..खूप अन्याय झालंय हो ना..थोड बोला त्यावर...
@rameshgiram4995
@rameshgiram4995 17 күн бұрын
आमच्या भावाला हलाल करून मारले आहे तुम्ही प्राजक्ता ताई काहीच संवेदना व्यक्त केल्या नाहीत का बरे
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 16 күн бұрын
Aho Prajakta tumchya marekari nahit he samjun ghya. Tumcha rag aahe tya mansala direct bol. Mahilechi dhal karun bolnaryala shikhandi mhantat. Sagle nete boltahet na. Prajakta ne ka bolave. Ticha kay sambandh. Tiche nav ghetale mhanun ti manhani baddal uttar dete aahe.
@Shri_07.07
@Shri_07.07 18 күн бұрын
अस कोणाला पण टार्गेट करणे चांगले नाही, प्रत्येकाला आपले जीवन आपल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. प्राजक्ता मी तुझ्या सोबत आहे
@Pange1969
@Pange1969 13 күн бұрын
Excellent! Response of Prajakta in a most matured and sensible way to address such jealous frustrated individuals. Shabash much respect to a great artist and a woman ❤ from ऑल women kind
@sarika.phalke7517
@sarika.phalke7517 14 күн бұрын
प्राजक्ता... खरंच आहे तुझं .,trp हा विषय खुप मोठा आहे ‌,ते mhj कंपनीला माहिती आहे.उगाच तुझ्या करियरला दाग लावण्याचा हा प्रयत्न असावा...
@suvidhagurav9477
@suvidhagurav9477 16 күн бұрын
👍👍👍
@nitinmundhe2125
@nitinmundhe2125 18 күн бұрын
We support prajakta tai
@manishajagtap8566
@manishajagtap8566 16 күн бұрын
I support prajakta ❤❤
@PragatiAdmane-e8o
@PragatiAdmane-e8o 16 күн бұрын
I stand by you ek mahila mahnun thumhi right aahat👍🏻
@pranalidesai-sj3iz
@pranalidesai-sj3iz 18 күн бұрын
Nice
@sandeepmali4290
@sandeepmali4290 17 күн бұрын
येथे खुनाचा विषय आहे तुझ्या सौंदर्याचा नाही जो माणूस मेला तिची पोरगी आणि पोराचा विचार करा कोणाच्या सांगण्यावरून राजकारण करू नका
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 16 күн бұрын
Prajktala madhye ka ghet aahat . Mrutachya natevaikana nyay milava tyala konihi nahi mhanat nahi . dhas prajktachi mahani karun nyay denar aahet ka mulana . Baseless
@kisanrahatal1789
@kisanrahatal1789 12 күн бұрын
मुख्य.मऺत्री.देवाभाऊ.ह्यात.लक्ष.घालावे.हि.विनऺती
@swapnilpatil8685
@swapnilpatil8685 18 күн бұрын
राजकारण्याहो तुमच्या मायला प्राजक्ता ताईला न्याय द्या आणि एका शब्दामुळे तिला परेशान जरायले तीच आयुष्य तिला जगू द्यावं.
@Chinma..Jadhav
@Chinma..Jadhav 15 күн бұрын
प्राजक्ता मी तुझ्या बाजूने आहे तु धीट रहा राजकारणी लोक असेच असतात मला राजकारण अजिबात आवडत नाही 👍
@ujwalaatkari701
@ujwalaatkari701 18 күн бұрын
Plz बाकीच्या कलाकारांनी प्राजक्ता सोबत राहयला हवे.
@pravinsanap2347
@pravinsanap2347 16 күн бұрын
बाकीच्यांना खर माहिती आहे😊
@shubhangidhumal815
@shubhangidhumal815 15 күн бұрын
व्वा ताई,व्वा दादा😂😂😂😂😂
@supriyaKarad
@supriyaKarad 16 күн бұрын
💪👍👍
@petloversam7894
@petloversam7894 18 күн бұрын
जेव्हा करुणा मुंडेंनी जाहीर उघडपणे तुझ्याबद्दल बोलली त्यावेळी तु काहिच बोलली नाही आणि आता बोलतेस म्हणजे जणता आनखी समजणार की तु आनखी धनुला पाठीशी घालतेस
@vishakhajoshi2204
@vishakhajoshi2204 18 күн бұрын
त्यांनी करुणा मुंडे ना पत्र पाठवले होते.उत्तर मिळाले नाही.
@shwetakc2141
@shwetakc2141 17 күн бұрын
नेमक काय झाल आहे कोनी तरी सांगा
@priyankagavhane8454
@priyankagavhane8454 16 күн бұрын
Prajakta u r stronger , braver , clever also inspiration for next women generation... हे असे पाय खेचणारे पुरुष , पायातली वाहन समजतात महिलांना .. in the reign of equity the behaviour like superior forgotten the straingth the empowerment.. ही छिखल फेक mentality ,सुधारत कशी नाही.. आणि काही पुरुष मंडळी हल्कटपन सोडत नाहीत. I really felt proud for u that atleast u hv that courage to fight these people.. today it hs been clear to all maharashtrian that u r capable for election... Soon I would like to see in politics hving higher post than them... Sort it out these all matter and focus for Next elections... All the very best dear... Prajaksha ... Ani Anandi rahan sodu nakos ...
@bhausahebavhad6443
@bhausahebavhad6443 17 күн бұрын
सुरेश धस यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे.
@SubhashNagare-n6k
@SubhashNagare-n6k 16 күн бұрын
प्राजक्ता ताई proud of you
@MahavirPatil-yc3ym
@MahavirPatil-yc3ym 18 күн бұрын
Prajkta tai tumhi farach paripakva ahat. Great petions
@charusheelakshirsagar42
@charusheelakshirsagar42 15 күн бұрын
Proud of you Prajakta Tai
@yuktamore3893
@yuktamore3893 18 күн бұрын
All the best prajakta ji. Jai Gurudev
@sushamwagh5360
@sushamwagh5360 18 күн бұрын
We are with you Prajakta ! I condemn Dhas for his cheap comments and following channels which trolled you.
@bharteemore4910
@bharteemore4910 17 күн бұрын
🙏🙏🙏🙏🙏 Namo Buddhay, jaybhim 👍👍👍
@prashantbadheka6192
@prashantbadheka6192 13 күн бұрын
Action must be taken agaist not only the MLA but also agaist irresponsible Media.
@manisharaut8749
@manisharaut8749 18 күн бұрын
Proude of you prjakta we are with you
@kokatekalyan7015
@kokatekalyan7015 18 күн бұрын
तुला अताच कसे कळले प्रेस कॉन्फरन्स घ्यायला कोणी आदेश दिला तुला
@yogitaninawe
@yogitaninawe 6 күн бұрын
I support prajakta tai
@eventbyork7854
@eventbyork7854 16 күн бұрын
सुरेश धस ची पत्नी, बहिणी आणि इतर महिला कुटूंबीय ह्या सुद्धा त्यांचा परळी pattern चा भाग राहिले आहेत का? असावेत ही... म्हणून ते इतके सहज बोलून गेले🙌🧡🚩
@diliprakshe3157
@diliprakshe3157 18 күн бұрын
सर्व कलाकारांनी प्रजाकताईच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजे
@SNDP15
@SNDP15 18 күн бұрын
ताई तू अशी लढ की पुन्हा या रजकर्यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्या महिलेच नावच नको घ्यायला बोलून हसत होता तो व्यक्ती आणि स्वतःला प्रतिनिधी म्हणतात
@djaniketcreation5104
@djaniketcreation5104 18 күн бұрын
Best in prajkta mali 👸🏻
@ravindratawde3320
@ravindratawde3320 18 күн бұрын
आंबट शौकीन आमदारांना भेटण्याचे कारणच काय? हा जनतेचा प्राजक्ता माळीला सवाल आहे. सुरेश धस प्रामाणिक व्यक्ती
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 16 күн бұрын
Tumcha anubhav purush mhanun ki mahila mhanun dhas chi balavan karta aahat . Tumhala dhas ne paise dile ka
@mohanthete4321
@mohanthete4321 11 күн бұрын
राजकारणी बेशरम असतात हे साम टी व्ही ला पण नक्की माहित असेलच!
@gauriparale76
@gauriparale76 18 күн бұрын
❤❤❤❤
@chhabanbhise9364
@chhabanbhise9364 15 күн бұрын
Va dada va
@rafiqalmel5240
@rafiqalmel5240 18 күн бұрын
कलाकार व राजकारण हे वेगळं आहे किंवा संबंध नसतो,असं काही कलाकारांचे मत आहे . पण इतिहास उघडून बघितला तर कलाकार व राजकारण हे साधणारे देखील काही कलाकार आपल्याला आढळून येतील...
@meerakulkarni7816
@meerakulkarni7816 18 күн бұрын
I support you
@ujjwalagaikwad8558
@ujjwalagaikwad8558 15 күн бұрын
😢
@SakshiGujar-tf8hl
@SakshiGujar-tf8hl 17 күн бұрын
ही दिव्या भारती आहे
@narayanadhapure8799
@narayanadhapure8799 18 күн бұрын
आम्ही तुमच्या सोबत आहोत ताई
@manjushaloley2466
@manjushaloley2466 18 күн бұрын
आहे ताई नियम, पाळतंय कोण? कसले पुरावे नी काय? कशालाच ना दबणारे ही लोकं., स्वतःला सावर नी पुन्हा जोमाने पुन्हा सुरु कर. मला माहित आहे की म्हणणे सोपे आहे, तू किती खचली आहेस. पण सावर ga बाई.. लागेल कामाला. त्याचे इफेक्ट तुझ्या निरागस खळाळणाऱ्या चेहेऱ्यावर दिसत आहे. हाथी चले बाजार.... भुके हजार.माहिती ना. चल रडूबाई.. हास आणि लाग कामाला
@RamPatil-sc1iz
@RamPatil-sc1iz 16 күн бұрын
प्राजक्ता माळी यांनी आपल्या मनोगतात हे असे कितीक हळवे मन हे झाले आहे की त्यांनी स्वाभिमान पेरणारी या काळात त्यांनी स्वाभिमान पेरणारी आहे
@kishornaik4392
@kishornaik4392 18 күн бұрын
Tu hsat raha tula as radtana baghyach nahi ani koni tula vait samjat nahi tu khup kasht ghyun varti aali aahes je koni bolle astil tyani mafi magavi tu nirmal aahes he akhya mharastrala mahit aahe so ajibat radu nko tu radtana khup vait vatal tuja gharchana sang kahi टेंशन घेऊ नका
@jaydevshirodkar8011
@jaydevshirodkar8011 18 күн бұрын
आता कसं वाटतय , माळी मॅडम ची
@rukminikendre1177
@rukminikendre1177 17 күн бұрын
आज लईच सोज्वळ पनाने आलीस बाई,,, करूना ताई बोलल्या तेव्हा नाहीस बोलली आता नेमक कूनी पाठवल ते पन सा़ंग सोज्वळ पना नको दाखऊ
@maushamichatterjee4193
@maushamichatterjee4193 7 күн бұрын
People are jealous about her progress...
@akhildeshpande9975
@akhildeshpande9975 18 күн бұрын
प्राजक्ता ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत
@gajananshinde3348
@gajananshinde3348 18 күн бұрын
राजकारणी लोकांनी आपल्या समाजातील कोणत्याही महिलांवर कमेंट करणे हे महाराष्ट्राला शोबनारे नाही
@nanuandaru9062
@nanuandaru9062 18 күн бұрын
Prajakta tu ladh amhi tuzhya sobat ahot. Awaj uthawayala pahije.Ani tu uthavat ahes. All the best. 👍🏻
@seemadeorukhkar6152
@seemadeorukhkar6152 18 күн бұрын
Maharashtra mde kay chalu aahe.... Kalakar na ka tras hotoy......# Support # Prajkta mali
@santoshsukre4631
@santoshsukre4631 17 күн бұрын
एक आठवण संजय राठोड - पुजा चव्हाण प्रकरणात....पुजा चव्हाण साठी भाजपा च्या नेत्या शिवाय कोणी कलाकार आले नाहीत. दुर्दैव असे की राठोड यांच्या राजकीय कारकिर्दीवर काहीच परिणाम झाला नाही. स्वतः चे दुःख सगळ्यांना मोठे असते.
@Maharashtra314.
@Maharashtra314. 18 күн бұрын
दिल दे दिया ❤
@anilkadam3528
@anilkadam3528 17 күн бұрын
करुना ताई बोलल्या तेव्हा ताई आपण काय करत आहे, दीड महिना आपण काय केले
@deeptiamrute2332
@deeptiamrute2332 16 күн бұрын
Karuna kon mothi lagun geli. Aadhi tula vichara tu mudhechya baykoshi ka beimani kelis. Don mule hoiparyant gappa ka baslis. Prajktala bolnya peksha mudhela bol na .
@kishornaik4392
@kishornaik4392 18 күн бұрын
Gatar chap rajkarni kilas aala rajkarnacha saglech chor changlya mulila badnam karta na laj nahi vatat tai bolta aani karykarte khush vahve mahunu kahi hi comenets karta janachi nahi tar manachi tari laj balga
@MeenaCorreia-j1o
@MeenaCorreia-j1o 17 күн бұрын
Good Prajekta God will bless you in hundred folds Truth will always have victory Don't waste time on this dirty character political leaders
@meerakulkarni7816
@meerakulkarni7816 18 күн бұрын
Time has come for strict actions against derogatory statement and false news
@sumantwadghanenewsupdate3165
@sumantwadghanenewsupdate3165 16 күн бұрын
बायको सुद्धा आपल्या नवर्यासाठी येवढे करू शकणार नाही...येवढे केले बाई....कोणाला वोचवण्यासाठी...
@chintamanikulkarni7627
@chintamanikulkarni7627 18 күн бұрын
प्राजक्ता, शांतपणे आणि ठामपणे तुझी बाजू मांडलीस. राजकारणातील लोक किती खालच्या पातळी ला गेलेले आहेत आणि दुसरे नालायक म्हणजे मीडिया, अतिशय नीच जमात. आमच्या सारखे असंख्य चाहते तुझ्या पाठीशी आहेत. आता देवेंद्र फडणवीस यांना तू विनंती केली आहेस, मला खात्री आहे तो सुरेश धस पाया पडत येणार.
@harshdbhopale6583
@harshdbhopale6583 18 күн бұрын
ओबेरॉय हॉटेल आठवतं का😂😂
@sarjeraoawatade9636
@sarjeraoawatade9636 18 күн бұрын
प्राजक्ता माळी ची एवढी लायकी नाही सुरेश धस आमदार चांगले आहेत.
@rajshrishimpi5733
@rajshrishimpi5733 18 күн бұрын
Changle aste tr mahilan baddl asa ghanerda vaktavya kel nasta...bolnyachya paddhatitun disun yet ki to manus ky layaki cha asel...ani kiti nich panane boln kelay...
@rajendrakaware1111
@rajendrakaware1111 17 күн бұрын
प्राजक्ता ताई आपणास होत असलेला हा मानसिक त्रास महाराष्ट्रातील सर्व भावांना दुःखी करत आहे..आपल्या संयमित बोल ण्यानी आम्ही खिन्न होऊन गेलो आहे..तुमचे पाठीशी सारा महाराष्ट्र उभा राहील...याची आम्हास खात्री आहे
@sharadabhandare592
@sharadabhandare592 18 күн бұрын
कशाला हा ड्रेस टिकली मुंडेना नाही आवडणार
@kundlikkatkar6315
@kundlikkatkar6315 19 күн бұрын
ताई राजकारणात या स्वागत
@amardipsalunke8743
@amardipsalunke8743 18 күн бұрын
राजकारण
@digambarchavan8991
@digambarchavan8991 18 күн бұрын
😢😢😢😢😢
Enceinte et en Bazard: Les Chroniques du Nettoyage ! 🚽✨
00:21
Two More French
Рет қаралды 42 МЛН
СИНИЙ ИНЕЙ УЖЕ ВЫШЕЛ!❄️
01:01
DO$HIK
Рет қаралды 3,3 МЛН