करुणा बोलली तेव्हा प्राजक्ता गप्प… धस्स अण्णा बोलल्यावर गहजब.. प्राजक्ता चे टाइमिंग चुकलय.. हे नक्की.
@ashishbiradar53922 күн бұрын
टायमिंग चुकलंय नाही तर टायमिंग साधलंय आकाला वाचवण्यासाठी , लोकांचे मोर्च्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी...😊
@virendrapatil85182 күн бұрын
तुझ्या बहिणी बाबत असे घडो ... मग तिची टाईमिंग बघू .. किती परफेक्ट असते ते ...!!
@jayshreegadkari34892 күн бұрын
Nakki timing lav@@virendrapatil8518
@Sarojydypgpt2 күн бұрын
सुरेश धस खरं बोलले की बरळले म्हणता किती तुमची नीतिमत्ता ढासळली यावरून लक्षात येते
@kalidaspatil21023 күн бұрын
सुरेश धस बोलले - सपना चौढरी, रस्ना, परळीला येतात त्यानंतर गर्दीतून आवाज आला प्राजक्ता माळी,,,,, त्यावर सुरेश जी बोलले प्राजक्ता ताई देखिल येतात वाटतं. ...... काय चुकले. खोटं आहे का? हे परळीला गेले नाहीत का?
@kalidasinamke57912 күн бұрын
पण सुरेश ला यांचा गु खायची काय गरज होती, त्याला खुनाचे गांभीर्य दिसत नाही.
@pankajasare44012 күн бұрын
Barbor
@virendrapatil85182 күн бұрын
धस चा बोलण्यातला टोन वाहीयात होता ...
@kalidaspatil21022 күн бұрын
@@virendrapatil8518 समोरून पत्रकार बोलत होते, हसत होते,,,, त्यांचं काही बोचलं नाही.... आणि धस चे हो हो प्राजक्ता ताई देखिल येतात हा आवाज, भाव मात्र खूप बोचला. त्या चिमुकलीचा आर्त आवाज नाही ऐकु येत...... अरे वा celebrity!!!!😡😡
@kalidaspatil21022 күн бұрын
@@virendrapatil8518 परभणीत महिला मारल्या गेल्या, मणिपूर मध्ये जाळल्या गेल्या, कुस्ती खेळाडू महिला होत्या, यांचं दुःख या प्राजक्ता माळी ल नाहि. हिला अकारण दुःख झालं.
@shubambansode-79793 күн бұрын
करुणा मुंढे हाजिर हो सगळे क्लिअर होइल 😂😂
@Satishsawant-h2x3 күн бұрын
माझी एबीपी माझाला विनंती आहे तुम्ही गुणरत्न सदावर्ते यांना कशासाठी बोलवलं ते एक वकील आहे त्यांचं काम कोर्टात असतं मीडिया पुढे नाही ते काय एखादा सामाजिक कार्यकर्ते नाहीत.
@pravinpawar-fo6dm3 күн бұрын
मग तिने धनु कडे कशाला गेलती 😀
@semmytt3723 күн бұрын
तूझी आईं बाजुवाल्याच्या घरी का जायची तुझ्या जन्माच्या आधी पव्या
@Karan-131-l8hКүн бұрын
तीला काय माहीत कोणी सांगितलच नाही
@civilpractical88453 күн бұрын
बीड च अफगाण झाला आहे ते बोला. हिची खरी स्टोरी साठी तिचा रान बाझार बघा ते हीचा सत्य घटणे वर आधारित आहे
@ashokpanchal52953 күн бұрын
गुणवत्तेचे भाषण हे राजकीय आहे फक्त भाजपची बाजू मांडतो
@semmytt3723 күн бұрын
तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
@kalidaspatil21023 күн бұрын
सुषमा अंधारे ग्रेट
@semmytt3723 күн бұрын
नकली पाटला तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
@GaneshS27123 күн бұрын
सदावर्ते वाल्मिक ला कराड साहेब बोलतोय.... 🙏🙏 शेवठी जे व्हायचं तेच झालं..
@Aditya4012-q6h3 күн бұрын
मीडिया ला देशमुख कुटुंब पेक्षा माळी महत्वाची आहे असे दिसतंय
@virendrapatil85182 күн бұрын
देशमुख ला न्याय मिळण्यासाठी महिलेचा अपमान करणे क्षम्य असते का ...?
@Aditya4012-q6h2 күн бұрын
@virendrapatil8518 काय अपमान केलाय... फक्त इव्हेंट पॉलिटिक्स साठी येत्यात एवढेच म्हणले...
@virendrapatil85182 күн бұрын
@@Aditya4012-q6h तो धस ... वाह्यातपणे व्यक्त होत होता ... टर उडवत ... तामसिक रस घेत होता ...!! तू अतिशय ढ असशील तर नाही समजणार तुला ....
@kantilaljawale76763 күн бұрын
धस साहेब, जे बोलतात ते खरे आहे.यांनी धंदा मांडलाय. कमी कालावधीत सर्वकाही मिळवण्यासाठी.हे सर्वश्रुत आहे.
@semmytt3723 күн бұрын
कांतीलाल तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
@Sakshi-qd6jc2 күн бұрын
देशमुख यांना न्याय मिळवून द्यावा abp majha ... प्राजक्ता माळी समर्थ आहेत काय अन्याय झाला तर न्याय घेतील त्या.. तुम्ही मुद्दा चेंज करू नये..
@prasaddalgade46273 күн бұрын
एका घराचा कर्ता माणूस एका मुलीचा बाप गेलाय एका पत्नीचा पती गेलाय याचे भान ठेवावे कलाकारांचे सिनेमे कोणत्या प्रतीचे आहेत हे सुद्धा पाहावे
@ShamravShinde-s7p3 күн бұрын
धस साहेब काय चुकीचे बोलले
@harshadpatil38992 күн бұрын
वा रे abp माझा... संतोष देशमुख च्या खुणाबद्दल एकही चर्चा नाही घेतली पण विषय divert करायला ही चर्चा मात्र घेतली.. बगूत्येक aaka ने पेटी पोहच केली वाटत
@jayshribanasode84093 күн бұрын
संतोष देशमुख या प्रकरणाकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून हे नवीन प्रकरण जाणीवपूर्वक उभे केले आहे.
@pradipbadhe67103 күн бұрын
गु रत्न कश्याला?
@CartoonBaba-q3o3 күн бұрын
😂
@amolkkharat2 күн бұрын
सुरेश धस यांना संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलेले आहे.
@sanjaysahane13892 күн бұрын
सदावर्ते ची भाषा वकीलीला शोभत नाही.जातीय वादी विचार मांडतात
@arjunnarwade57163 күн бұрын
स्व देशमुख यांच्या हत्येचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ह्या प्राजुला धन्याने पाठवले आहे
@bhaskardavange1926Күн бұрын
आमदार सुरेश धस काहीच चुकलेले नाही चित्रपट सृष्टीच्या समोर काय चालते व पाठीमागे काय चालते हे आपल्या सर्वांना माहित आहे
@civilpractical88453 күн бұрын
ज्या interview मध्ये गुनरतन सढवर्थे असतो तो एक फक्तं मनोरंजन असतो
@कोकणस्वार3 күн бұрын
बरोबर बोलल्या सुषमा ताई करुणा मुंडे बोलल्या तेव्हा प्रेस कॉन्फरेन्स घ्यायला पाहिजे होती. सदावर्ते कराडाच्या बाजूने बोलतोय जाहीर निषेध आहे सदावर्ते.
@virendrapatil85182 күн бұрын
सुषमा ताई चा मी फैन आहे ... मात्र आजचे त्यांचे बोलणे अप्रामाणिक होते ... घाणेरड्या राजकीयतेने प्रेरित होते ... आज मी त्याच्या मताचा निषेध करतो ....
@DeepakDeshmukh-ps8ct2 күн бұрын
आज प्राजक्ता ला धनु ला वाचवायच आहे 😄🙏🏾
@babasahebkale1413 күн бұрын
चिवत्या लोक बोलवले तुम्ही
@roshangangurde57043 күн бұрын
10 कोटी चा कर्जत फार्म हाऊस फूलवंती चित्रपट प्रोडूसर मुंबई सारखा शहर मदे स्वतःची घर बाकी काय प्रॉपर्टी आहे ती आपण माहित नाही म्हणून सांगुशकत नाही 2013 साली मुंबई मदे आलेली प्राजक्ता एवढं पैसे कसा कमावते हे कोणी सांगणार आहे का नाही???
@virendrapatil85182 күн бұрын
कुणी कसा पैसा कमवायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे ... कायद्याने अयोग्य असेल तर ते शिक्षा भोगतील .... तुम्हाला कुणी कुत्र विचारात नाही त्याला कोण काय करेल ...
2 күн бұрын
धससाहेब ,बरोबर बोलले.
@sunilsuryabhangandal26143 күн бұрын
सदावर्ते साहेबाना भारतीय फिल्म सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष करा.....
@vijayraut25352 күн бұрын
प्राजत्ता माळी आणि करुया मुंढेला समोरासमोर आणूण हा विषय संपवा
@anandshinde10013 күн бұрын
आण्णा अजुन हिरो झाले......एबीपी माझा बाकाल लोकं नका बोलवत जाऊ
मिडीयाला फक्त माळी चे पडलंय देशमुख कुटुंबीयाला न्याय द्यायच सोडून माळी चे पडलंय
@tulshiramlakal55463 күн бұрын
वेल्डिंग चश्मा ला या विषयावर मीडिया ने बोलवायला पाहिजे नव्हते
@shamwable3672 күн бұрын
मा. धस साहेबांचा प्राजक्ता ताई हा शब्द विचारात घेतला तर त्याचे वरचे सर्व आरोप निकाली निघतात.
@virendrapatil85182 күн бұрын
व्वा काय नवीन शोध लावलाय ... एखाद्या महिलेचा जाहीर अपमान करून ... ताई म्हणा संपला प्रश्न ...!
@arvindpawar74292 күн бұрын
Timing wrong he अगदी बरोबर आहे. सदावर्ते चा चर्चा मध्ये काय संबंध कळाले नाही.
@abhinandandesai21803 күн бұрын
धस साहेबां नी काहीचं बोले नाहीत उलट तुम्ही मिडिया वालेच वाभाडे काढताय विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करताय
@virendrapatil85182 күн бұрын
धस हा वाह्यात वाटतो ....
@abhinandandesai21802 күн бұрын
@@virendrapatil8518 भाउआता धस कसे आहेत त्यापेक्षा मुख्य मुद्दा संतोष देशमुख महत्वाचा आहे
@virendrapatil85182 күн бұрын
@@abhinandandesai2180 म्हणजेच एखाद्याचा खून झाला असेल तर त्या काळात एखाद्या महिलेचा अपमान होणं क्षुल्लक ठरतं का ..?
@akashrathod88713 күн бұрын
याला का बोलावता यार तुम्ही न्यूज वाले
@annajadhao5873Күн бұрын
पत्रकार महोदय पाच वेळा आमदार आहेत ते.. चांगले कर्तुत्व व अभ्यासू डिबेट मध्ये बोलवत जावे गुण्या सदावरता हे व असे बोलवत नका जाऊ.. श्री.धस सर सत्य बोलत आहे.. करुणा ला विचार ना..
@Sk-550553 күн бұрын
सुरेश धस यांनी बरोबर बोले आहेत,अजिबात माफी नका मागू,तुम्ही काहीच चुकीचे बोले नाहीत,
@virendrapatil85182 күн бұрын
तो धस तुझ्या आई बद्दल बोलेल तेव्हा अशी कमेंट कर ...
2 күн бұрын
प्रेस कॉन्फरन्स घेऊन मी नाही बाई त्यातली.
@sunitagaikwad877Күн бұрын
एबीपी माझा ला संतोष देशमुखलां न्याय देण्यापेक्षा प्राजक्ता माळी मोठ करण्याचं काम करते
@rameshwarpatil44012 күн бұрын
अरे कोणाला या चर्चेत बोलावं एवढं नॉलेज नसावं ABP माझा ...या हॅकण्याला कशाला बोलालवले एकटा हाच कायदेतज्ज्ञ आहे का राज्यात
@sunitagaikwad877Күн бұрын
सदावर्ते बोलवायची काही गरज नव्हती संतोष देशमुख प्रकरण बाजूला करण्याचं काम करतोय
@bhagwangaikwad83262 күн бұрын
या प्रकरणात फक्त सुषमाताई अंधारेच योग्य बाजू मांडू शकतात .
@ashok53682 күн бұрын
संपादक साहेब,करुणा मुंढे यांना चर्चेला बोलवा... चिञ स्पष्ट होईल पण आपण हे करणार नाहीत...
@akshaybhosale9722 күн бұрын
प्राजक्ता प्रसिद्धीसाठी नाटक संतोष देशमुखाच्या मुलाचा पण विचार कर ना बाई फेमस होण्यासाठी काय काय करते माणूस
@BhaskarRanshur-vb2hn2 күн бұрын
सुषमाताई तुम्ही एकदम खरं बोललात
@SandeepPatange-oi3iv3 күн бұрын
रान बाजार वेब सिरीज😢😢
@semmytt3723 күн бұрын
पतंग्या तुझ्या घरातल्या बायकांच्या चारित्र्यावर जेंव्हा संशय घेतला जाईल तेव्हा तुला समजेल.
@VIDROHIGURU29192 күн бұрын
हे न्यूज वाले sub divert करण्याचा ठेका घेऊन बसलेत की काय असा सवाल उपस्थित होत आहे आता
@anandshinde10013 күн бұрын
आण्णा keep it up...✌️✌️✌️👍👍👍♥️♥️♥️♥️♥️♥️
@gauravpatil97513 күн бұрын
Kashala जाता मग राजकारणच स्टेज वर faqt पैस्या sathi
@vinayakpawar12092 күн бұрын
अहो एबीपी माझा कशाला बोलवता ते सदावरत्याला .. काय अर्थ आहे त्याच्या बोलण्यात
@ranjitkadam42083 күн бұрын
आरे भाऊ तु एबीपी माझा चां अँकर आहेस ना संतोष देशमुख चां मारेकरी कुठं आहेत हे पहा की ही कोण आहे पैसे घेऊन कला दाखवती विषय वेगळी कडे घेऊन जाऊ नका
@pritisawant35532 күн бұрын
कुठे चाललंय सरकार आणि पत्रकार? मूळ मुद्दा बाजूला ठेवून लोकांचे लक्ष हटवायचे?
@kalidaspatil21023 күн бұрын
गुणी कलाकार आशा भोसले लता दीदी अनुराधा पौडवाल रेखा स्मिता पाटील चरित्र अभिनेत्री होऊन गेल्या, आहेत. त्यांचेकडून या अवगुणी कलाकारांनी शिकावे.😂😂😂😂
@vishalkadam85513 күн бұрын
मसाजोग प्रकरणावरून लक्ष फिरवायचा प्रयत्न.
@BankatPachbail2 күн бұрын
ABP माझा च्या टरमाळ्या बातमी नीट देत जा . बरळले नाही ते बोलले
@anandshinde10013 күн бұрын
S.T. कर्मचारी यांचे पैसे खाणारे ची सीबीआय चौकशी करण्यात यावी ..
@vts68212 күн бұрын
धस साहेब अजिबात माफी मागण्याची गरज नाही. कारण तुम्ही काहीच चुकीच बोललेला नाही. सगळी ब्राह्मणी व्यवस्था त्यांच्या नेहमीच्या style ने म्हणजेच महिलांना पुढे करून आका ला वाचवण्यासाठी पुढे आलेली आहे.
@AnnasahebMote-b4j3 күн бұрын
प्राजक्ता माळी संतोष देशमुख साठी पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे आम्हाला अभिमान वाटला आमचा माणूस मेला त्यांना काही नाही त्या अभिनेत्री आहे ना तर आम्हीच बघून बघून मोठी
@BankatPachbail2 күн бұрын
मी नाही त्यातली ..... रानबाजार झालाय सगळा
@AnnasahebMote-b4j3 күн бұрын
ह्याची मॅडम येते त्याबरोबर बोलतात करुणा मुंडे ने नाव घेतलं त्यावेळेस युनी का पत्रकार परिषद घेतली नाही याचे उत्तर द्या
@atulmakal80213 күн бұрын
वारे सरकार आणि एबीपी माझा न केलेल्या गुन्ह्याबद्दल आपण जाब विचारणार आणि केलेल्या गुन्ह्याच्या बाबतीत आपण काहीच नाही बोलणार.
@prahladraodeshmukh62703 күн бұрын
सुरेश धस अण्णा काहीही वाईट बोलले नाही कुठलाही गैरसमज करून घेऊ नये प्राजक्ता ताई
@user-vi2hr2gp5t2 күн бұрын
नाक डोळे पुसू नकोस खरं जास्त दिवस लपून रहात नसतं गं बाई...😊
@rahulmande10652 күн бұрын
Prajakta Marji property check Kara
@suniljadhav-zc9pg2 күн бұрын
मीडियाला तेवढेच पाहिजे. मेन मुद्दा बाजूला. हत्याकांड बाजूला.
@maheshkadam596Күн бұрын
लाज वाटली पाहिजे... सर्वांना..... सुरेश धस भाजप चे आमदार असुन पण बिन्धास्त खरं बोलत आहे... याच जागी ते भाजप चे आमदार नसते तर... भाजप नी तर सभागृह डोक्यावर घेतले असते... फडणवीसांनी आता गप्प बसुन साधु बनु नये... संतोष देशमुख आमच्या भावाला न्याय दिला पाहिजे..... गुन्हेगाराला शिक्षा झाली पाहिजे... प्राजक्ता माळी चा विषय चर्चेत आणून देशमुख याचा विषय चर्चेतून दुर करायचा प्रयत्न आहे... मराठ्यांना आरक्षण तर दिले नाही... निदान न्याय द्या... फडणवीस साहेब... आता कुठे गेले मराठी आमदार... मराठी जपणारे लोक... गप्प का आहेतः... गरीब मराठा तुमचा कोण लागत नाही का... लाज कशी वाटतं नाही.... इतका निर्घृण खून करून गुन्हेगार मोकाट आहेत... बीड जिल्हातील सर्व जातीय धर्मातील लोकांनी एकत्र येऊन आपल्या भावाला न्याय द्या... जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र
@DeepakKahday2 күн бұрын
एसटी वाल्याला भिकेला लावणारा माणूस
@Marathivastav71972 күн бұрын
जाहीर निषेध
@kalidasinamke57912 күн бұрын
आहो सय्यद मावशी आणि अंधारे मावशी करुणा हीची गोष्ट वेगळी आहे, सुरेश धस हा लोकप्रतिनिधी आहे , येवढे आपल्याला समजते, आज सुषमा ताई यांचे विचार अजिबात पटण्यासारखे नाहीत.
@maheshtate19373 күн бұрын
Suresh dhas Saheb khar bolale
@yashrajentertainmentsangli797920 сағат бұрын
सदावर्तेन कोर्टात बोलावं ऐबीपी माझा नं याला समाजा पूढे का आनाव हे काय कोर्ट आहे काय
@rahulmande10652 күн бұрын
Suresh Anna Aaj baat mafi mangna nahin
@tejassutar94613 күн бұрын
सदावर्ते साहेब आपण एका महिलेला योग्य न्याय मिळवून दिला पाहिजे
@prahladraodeshmukh62703 күн бұрын
संपूर्ण महाराष्ट्रातील जनता आता सुरेश दास साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहेत
@virendrapatil85182 күн бұрын
मी नाही ... त्याच्या शब्दातून वहियात पणा स्पष्ट होतोय ....!!
@poojashendage9218Күн бұрын
धस साहेब महान व्यक्ती आहात, संतोष देशमुख यांना न्याय मिळवून द्या.
@GaganLokde3 күн бұрын
विषय डायव्हट करण्याचा प्रयत्न केला जात आहे ,
@Haaa..0073 күн бұрын
करुणा ताई बोलल्या तवा लय गोड लागलं 😂😂😂
@govindnadre2740Күн бұрын
डोळ्यात पाणी आणून लफडे लपवले जात नाही जणता हुशार आहे
@vitthalpatil30332 күн бұрын
ॲड साहेबांचं स्वागत भगवान बाबाचा उल्लेख केला
@vaibhavdhore4590Күн бұрын
प्रत्येक वेळी कलाकार विरोध नाय करू शकत कारण लोक मनोरंजन साठी त्यांची नावं घेतात दिपाली सय्यद हीचे नाव घेतल्यावर समजेल काय होतय
@roshanugale6553 күн бұрын
Are abp mazha tumhi karuna mundhe la bolawa na mg kalel😂😂😂
@madukarpagar92382 күн бұрын
सुरेश धस ला कोणी अधिकार दिला .कलाकारांची कला असते .शारीरिक अवयवांवर बोलला ते खोटं आहे का?आणि म्हणता तेंव्हा का नाही आता का किती दिवस दुःख सहन का करायचे.
@luxmansalunkhe7030Күн бұрын
सुषमा अक्कांना प्रत्येक घटना राजकीय चष्म्यातून पाहायची सवय झालीय
@सामान्यमाणूस-द5ड3 күн бұрын
आम्ही सुरेश अण्णा धस यांच्या पाठीशी आहोत
@yashrajentertainmentsangli797920 сағат бұрын
सदावर्तेन दीपाली सय्यदच गुण घ्यावं सदावर्ते फक्त भाजपचंच गूण गातोय 70,80 % लोकांना भाजप नापसंद आहे
2 күн бұрын
बहिण- भावांनी बीडच्या आता कशीला जावे.
@mininathnannavare5152 күн бұрын
मिडियाला फक्त वजनदार पाकिट देणारे पाहिजे
@mjagdale523 күн бұрын
Dhas is right He is talking in many issues like insurance.event management land mafia murder molestation and various issues
@TukramGite2 күн бұрын
Good 💯👍
@DeepakKahday2 күн бұрын
बरोबर आणि दादांनी बोललाय तुम्ही रिवाय करा आम्ही स्वतः सामान्य माणसांनी बघितलं
@rajkumarbhore30442 күн бұрын
अगदी बरोबर धसांनी मोठेपणानी माफी मागावी आणि म्हणावं मी बोलण्याच्या भरात चुकून बोलून गेलो.