वरमाला घालतांना नवरानवरीला उंच उचलनेही बंद झाले पाहिजे
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
वाह अतिशय चांगली घटना घडली..मी पण मोताळा येथिल रहिवाशी आहे.माझ्या गावाशेजारचीच घटना आहे..आमच्या ग्रामिण भागात अशाच घटना घडत आहेत..त्यांना कारणीभूत आहेत बेरोजगार मित्र मंडळ..त्या मित्र मंडळीला मुली भेटत नसतात म्हणून ते नाचत असतात.....लग्नाचा करार.बायको फरार..😂😂
@rajeshwarcollection7293 Жыл бұрын
भावाचा गेम झालंय...😂 भावपूर्ण श्रद्धांजली...😂😂
@rajendrak96036 ай бұрын
😅😅😅😅
@dhaneshkhandge656 Жыл бұрын
म्हणून लग्नाला प्रत्येकाने गेलेच पाहिजे कधी लाभ होईल ते सांगता येत नाही😆😅😅
@maharashtrapolicestatus150 Жыл бұрын
😂😂😂😂
@samikshanaik6119 Жыл бұрын
😃😃
@ryzzo9299 Жыл бұрын
😂
@RDX-he2ft6 ай бұрын
😮😮😮😮😮😮😮😮
@vidyakaldate73596 ай бұрын
😂😂😂😂
@saizankarbrassbanddeshmane8600 Жыл бұрын
खूप छान उपक्रम राबवला मुलीच्या वडिलांनी मानल भाऊ तुम्हाला
@SM-gh5dq Жыл бұрын
आता रे आज पासून नाचण बंद लग्नाला गेलं की नवरीच्या बाजूला उभ राहायचं शेवट पर्यंत 😂😂
@Pubglover-sg8ke Жыл бұрын
😂😂
@nitinraut5340 Жыл бұрын
😂😂
@sagardas-wp6yu Жыл бұрын
😂😂😂
@ryzzo9299 Жыл бұрын
😂
@wanderer6915 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣
@vijaykadam2969 Жыл бұрын
हळद रुसली कुंकू हसलं,,,😂😂😂😂😂
@akashjagtap4348 Жыл бұрын
😂
@ryzzo9299 Жыл бұрын
😂
@omingole8597 Жыл бұрын
😂😂😂
@kanchankhair76946 ай бұрын
😂😂
@anupmeshram39426 ай бұрын
Baki sarva bhokat dhasla 😂😂😂😂
@arjunbahure80762 жыл бұрын
आता नाचत बस ऐकटा😂
@yogeshmandge80292 жыл бұрын
ज
@saniyabagwan3159 Жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@prashantdeshmukh8548 Жыл бұрын
ताईचे खूप छान कार्य. नवर देवाला असाच चाप दिला पाहिजे सकाळी .10-30 चे लग्न दुपारी 2 ला लावतात आणि 4चे लग्न 8 रात्री. ला लागते. झटका बसल्या शिवाय नवरदेव सुधरू शकत नाही
@shantramkolpa3888 Жыл бұрын
अगदी बरोबर केलं नवरीच्या आई वडीलांनी
@balloondecorationsangola79673 ай бұрын
भावाला भावपुर्ण श्रध्दांजली 😂😂😂
@kaminijadhav32486 ай бұрын
❤ खूप छान अप्रतिम निर्णय घेतला तिने❤
@sharadaghorpade4927 Жыл бұрын
एकदम भारीच केले ताई ने 😊😊कुठल्याही गोष्टींची मर्यादा आहेत. अस प्रत्येक मुलीने वेळेची किम्मत नसनार्याना अस्साच धडा शिकवला पाहिजे. 😂😂😂
@beyondthelines6071 Жыл бұрын
How childish thinking 🤣🤣
@youtubemenia12582 жыл бұрын
मित्राला भावपूर्ण श्रदांजली 😂😂😂
@shaileshpawar23732 жыл бұрын
अहो हेच पाहीजे, समाजातील होणारी भावी नवरदेव व त्यांच्या बेवड्या मिञांना चाप बसलाच पाहिजे
@deepikadongare3000 Жыл бұрын
तो पहिलाच होता फक्त बहाणा डिजेचा झाला.
@Anonymous-1011 Жыл бұрын
Tai asan nahi barka. Vadhu pakshala velat samjhalan ki Navra Phakat item ahein. Ani mak patkan Nirnay ghetla. ✌
@ramlingghalchear49236 ай бұрын
तो पहिला होता का दुसरा होता पण हा दुपारी चार ते आठ पर्यंत दारूड्यां बरोबर दारू पिऊन नाचत होता याचं कामात करायचे.बरे झाले दारूड्या घ्या पदरातुन वाचली.लग्न करायला मुली मिळत नाहीत.परंतु मुलांना अजुन अक्कल येत नाहीत.
@cryptoworld72065 ай бұрын
@@Anonymous-1011 पटकन निर्णय म्हणजे एका दिवसात निर्णय ? काय background ✅ नाही काही नाही आणि डायरेक्ट लग्न... आधीच ठरलेले असते हे
@poojachavan57965 ай бұрын
Dupari 4 chya lagnala ratri 8 la yene he pn adhich tharlele asel ka...Ani Jo lagna divshi nit rahu shakat nahi tyacha pudhcha vichar koni karava...
@cryptoworld72065 ай бұрын
@@poojachavan5796 मग लग्नच कशाला करायचा एवढी खाज कशाला की कोणा दुसऱ्याच्या गळ्यात पडायचा ना ओळख ना पाळख ..
@gautamikulkarni9216 ай бұрын
झालेला नवरा खरच भारी धन्यवाद
@parashrammagar5290 Жыл бұрын
अगदी असंच व्हायला पाहिजे... इतर समाजातील लोक नाचत नाही. वरातीमुळे तरुण वर्ग वाया जात आहे
@manilwable3859 Жыл бұрын
संसार पुढे झाला नसता,वेळेवर गेली नाहीतर आयुष्यभर काही झाले की जाऊ का माहेरी .......तो नवरदेव वाचला
@user-pillu3fr5jo1r6 ай бұрын
Tharlel hot bhau sagl fakt karan pahije hot
@mohinideshpande3971 Жыл бұрын
एकदम बरोबरच केलं वधू कडच्या लोकांनी त्या बावळट नवरदेवाला कुणाला किती महत्व द्यायचे हे कळत नाही अश्या सोबत काय लग्न करायचे तो आताच असा वागतो लग्न झाल्यावर किती बेछूट वागेल
@buldhana1967 Жыл бұрын
आपला जिल्हा। बुलढाणा जिल्हा।।
@hemraj4302 Жыл бұрын
सुंदर नवरी असली की....नवरी चेजवळच थांबायचं... आणि मित्रांना सांगून नवरदेव ला नाचवत राहायचे.....😂
@b.thombare7916 Жыл бұрын
😂
@vijaydalvi28496 ай бұрын
एती उत्तम लग्न दुसरया मुलाबरोबर केले वरात्री त नाचणारे एक नंबरचे बेवडे आणी लग्न मुहूरताचे वेळेचे 😢भान नसले ले असतात 👌👍असा नवरा मुलाबरोबर प्रत्येक वेळी झाले पाहिजे बेवडे जागेवर येतील जय नारी शक्ती....... जय भारत
@yogeshgirnare6429 Жыл бұрын
इतका वेळ नाचण्यान काय मिडते यांना काय mahit😢😢😢😢😢
@chandrakantsuryawanshi5995 Жыл бұрын
Excellent 👌👌👌 dicizan very very nice 👍👍👍👍👍👍👍👍👍
@padmakarsonawane18466 ай бұрын
एक नंबर खतरनाक बाॅम फोड दिया । 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@sharadpatil5013 ай бұрын
अतिशय चांगला निर्णय वधुने व वधुपक्षाने घेतला. अशा नालायक लोकांना अशीच अद्दल घडवायला पाहीजे.
@madhuaware36862 жыл бұрын
प्रेम प्रकरण असेल. ताच्या मुळे लावले वाटतंय लग्न
@मन्वंतर Жыл бұрын
विकृत मानसिकता
@VijayDhokate Жыл бұрын
आवारे,बसा गाणं म्हणत..मै आवारा हूँ...
@ganeshyewale5889 Жыл бұрын
Barobar
@dayashri95322 ай бұрын
4 वाजताच मुहूर्त आणि हा 8 पर्यंत नाचत बसला😂 यात प्रेम बिम काय नाही
@khanabdulrahim95046 ай бұрын
बातमी पेक्षा कमेंट वाचण्यात जास्त मजा आली 🤩🤩🤩🤩
@amolbhoyar74387 ай бұрын
गेम केलारे भावा तुझा सगळा डाव आधीच रचला होता. फक्त कारण पहिजे होत. 😅😅😅😅
@user-pillu3fr5jo1r6 ай бұрын
Tech na ni karan vegl detat
@poojachavan57965 ай бұрын
Mg navardevala adhich sangital ka tu 4 chya lagnala 8 vajta ye amhi lagn modun dusrya sobat karto....
@santoshgaikwad79532 жыл бұрын
चांगल झालं
@srutikjagnade7812 Жыл бұрын
आताचि. जेवढे. वधू वर. सिलक. आहे त्यांनी हि. काळजी घ्यावी. नाही तर. काही खर. नाही. दुसरे. वाट. पाहतस.राहते 👆👆🙏🙏
@govindgargote9257 Жыл бұрын
बरं वाटलं ऐकून
@sunilkawle40202 жыл бұрын
मुलीला आपल्या आवड निवड त्याचा अधिकार आहे
@ambadasdange5511 Жыл бұрын
मुलींना आवड निवड ठिक आहे पण अस्या लोकांना असाच धडा शिकवलं फैजे 👌👌👌
@anandkhairnar15106 ай бұрын
वधू पक्षाने योग्य निर्णय घेतला आहे . तसेच वधू पक्षाने लग्नात डी जे लावू नये. आणि लग्न मुहर्तावरच टाळी लागली पाहिजे अशी भूमिका, अट घातली पाहिजे . वधू पक्षाचे निर्णयाचे समर्थन कोटी कोटी नमन
@sunandasasane-xb3lk6 ай бұрын
हि न्युज पहिलीच आहे,असे कधिच कुठे घडले नाहि,❤❤❤❤❤❤❤❤
@ajabraopahurkar8776 ай бұрын
बौद्ध समाजातील लोक विवेकवादी आहेत हेच यावरून दिसत आहे.वधूपक्षाने योग्यच निर्णय घेतला.अभिनंदन🎉🎉🎉🎉🎉🎉
मि तसेच करतो कारण माझ्या मुलाला मुलगीच भेटे ना राव भारी आयडिया आहे आता तरी माझ्या मुलाचे लग्न होईल भाऊ टेंशन नाही घेयचे आणि कुठे पला पल नाही करायची 😂😂😂😂
@sarikashuka4986 Жыл бұрын
वाचली बिचारी। थिल्लर नवरदेवाला अद्दल घडली
@gavandepatilg Жыл бұрын
काय खर आणि काय खोट । देवालाच् माहीत।
@SantoshYadav-xr1wm Жыл бұрын
🕑🕑😝😭मराठी म्हण आहे, वरातीमागून घोड, नाचत नाचत थोड , DJ नकोरे बाबा,
@sagargholap3912 Жыл бұрын
21 तोफांची सलामी वधु पक्षाला
@pravingholap3993 Жыл бұрын
हे अस व्हायला च पाहीजे त्या शिवाय . हे नाचकामे जाग्यावर येणार नाहीत
@kunalm.deshmukh6 ай бұрын
तसं पाहिलं तर नवरदेव वाचला 😂
@sunilkhadse9133 Жыл бұрын
❤❤ अगदी बरोबर केल ❤
@sadanandvypari179 Жыл бұрын
खूप छान केलं मान गये उस्ताद
@godlgamer6697 Жыл бұрын
Navardev nachla dj var navrine nevdla dusra var .😅😂😂 Epic
@भगवानगोसावी6 ай бұрын
स्व. गणपत पाटील यांची लोकप्रिय भूमिका तॊ आता तमाशा चित्रपटात गाजवेल.
आता दुसर्या ठिकाणी ज़र याचा पुन्हा लग्न ठरला की हा मुहूर्तवेळाच्या अगोदरच जाऊन लग्न मंडपात बसेल की राव 😂😂😂😂😂😂
@pritamshelar1586 Жыл бұрын
योग्य निर्णय
@19-x-isamratkochure666 ай бұрын
kon
@MSDhonifan-pv6ug5 ай бұрын
दुसऱ्या लग्नात band सांगणार नाही आता 😂😂
@malgondanule2444 Жыл бұрын
झाले ते बरे झाले
@a.b.c.526 ай бұрын
बिन खर्चाने झाले लगीन, भाग्यवान बेटा 👍
@arunpatilmyself18696 ай бұрын
नवरदेवाने व मित्रपरिवारानी वेळेचं भानच ठेवायलाच पाहिजे. नाहीतर लग्न पत्रिकेवर टाईम टाकुच नका.अतिरेक होईल अस वागू नका. काहीमित्र शाळाच करतात
@Superstar-n8h5 ай бұрын
Saglynche phone sampavr gele ka?
@jagannathainkar1802 Жыл бұрын
बरोबरच आहे
@RamdasGaikwad-br7ih Жыл бұрын
पुढारी लोकांची आशिर्वाद पर भाषणावर सुद्धा बंदी आणली पाहिजे दोन तास लग्न उशिरा लागतात वर्हाडी मंडळी अक्षरशः कंटाळून जातात
@ajayponnam9820 Жыл бұрын
कुठल्यातरी पक्षाचा कार्यकर्ता असेल म्हणून सवय लागली त्याला नाचायची
@kapilawasthi649 Жыл бұрын
कास काई झालं हे सगये
@niteshraut84926 ай бұрын
असाच झालं पाहिजे
@PandurangPole-fz9mb6 ай бұрын
अवघड झालं 😂
@Ametalkhede6 ай бұрын
मुलगी लफडेल होती काहीच्या काही सांगतात न्यूज वाले
@jayantmisal4004 Жыл бұрын
जुनी पुराणी बातमी... म्हणजे शिळी...
@केला-च5थ6 ай бұрын
Meri shaadi Mein Koi Harami dost invite Nahin Hai mat Aana salon😂😂😂😂😂
@ARYAN-be7mi Жыл бұрын
सध्या पत्रकारिता सोडून मीडिया लोकांच्या लग्नात फुकट जेवणाचा आस्वाद घेण्यात व्यस्त दिसतें.
@jitendrapatil1455 Жыл бұрын
Good job Sam tv News. Aasha manasansobat Aasach vjayala haway.
@ajaypachde50976 ай бұрын
एकच नं काम केले, वधुपक्षाने😂😊
@afroseshaikh763 Жыл бұрын
Aj kal mulichya khup setting astat bho lay jabardast udharn ahe he Ji thoda vel thambu nay shakli ti aayush bhar kay thambnar to mulga vachla
@V.Easy_English6 ай бұрын
DJ चे कारण दाखवले खरे कारण वेगळेच असतात... मुलींना खेळ वाटतात लफडी करणे, लग्न मोडणे, घटस्फोट घेणे...
@sonalpatil34696 ай бұрын
Best!!
@jayshrishinde7661 Жыл бұрын
Kupch msth
@gopithakare1596 ай бұрын
सरळ सरळ वेड बनवलं आहे नवरदेवाला , हा आवडत नसेल म्हणून जो आवडला त्याची सोबत केलं लग्न .एकाचा खर्च एकाला सर्व फुकट .
@smitakumavat45416 ай бұрын
DJ वाल्यांनी स्वतःच टाइम लिमिट घेवूनच असे कार्यक्रम घ्यावेत. 2 तास ३तास ४ तास इत्यादी . तेवढाच वेळ वाजवावे . आवाज सुद्धा खूप जास्त असतो सहन होण्या पलीकडे ! त्यावर पण नियंत्रण पाहिजे
@ddvdo58155 ай бұрын
तू स्वतः दुसरा कधी शोधतेआहे सांग.......
@sanjaydalvi5780 Жыл бұрын
Agdi barobar kela
@hrishi-s6 ай бұрын
लग्नात उशिरा येऊन खूप चुकीचं केला नवरदेवाने त्याला नकार दिला ठीक आहे. पण केवळ लग्नाचा येवढा खरचं केला हळद लागली म्हणून अचानक कुणाच्या हि गळ्यात वर मला घळणे हे ही काही शहान पणाचा लक्षण नाही
@pankajdeshpande65736 ай бұрын
वरती निघत फोटो यामुळे वेळेचे भान नाहीच ठेवत कोणी 4 ची वेळ असते का लग्नाची हे पण एक, जो तयार झाला त्यावेळी ती हि कमाल, आता हे हि असू शकते तो पहिलेच बघितला असेल