थोड्कयात काय मुलिनी लग्न करताना बेसिक अपेक्षा पंन ठेऊ नयेत. 👌👌👌👌👌👌
@pramodsawant46613 жыл бұрын
चाळी पेक्षा झोडपट्टीत तरुणांना या गोष्टीला जास्त सामोरं जावं लागत आहे.
@dinuchandu70818 ай бұрын
स्थीरस्थावर आहे तर मग वन रूम कीचन घ्याव 🤪🤪🤪🤪🤪🤪🤪
@kiranawale95573 жыл бұрын
या मुली ,,भंगार मुलांबरोबर,, चाळे ,,करतील पण चाळीत राहणाऱ्या मुलांबरोबर लग्न करणार नाहीत,,, 😂😂❤️
@sanjogbapardekar94053 жыл бұрын
It's a problem of over population
@anantmore22743 жыл бұрын
4 flat aahet tari mulgi melena. Chaliche Kay sangato.
@dhirajjadhav293 жыл бұрын
मुलींच्या आई वडिलांना नक्की कोणता राजकुमार हवाय तेच कळेना ।
@archanap.22463 жыл бұрын
आता खर तर मातृ प्रधान संस्कृती स्विकार करायला हवी.. का? त्याची सविस्तर कारणे देतो.. नीट वाचा... 1)लग्नानंतर मुलांनी मुलीच्या घरी म्हनजे सासरी नंन्दाला जावे.. बऱ्याच मुली मुलाकड़े घर नसेल स्वताच तर नकार देतात.. तो प्रश्न सुटेल.. कारण घराच्या कीमती मुंबई मधे कोटी मधे आहेत.. 2) मूली स्वता च्या आइवडिल वर प्रेम करतात.. सासु सुनेची बहुत वेळा भाडने होतात.. पण मूल मुलीच्या घरी नानदायला जाउ लागली तर हा प्रश्न सुटेल.. जावई ला सासरया सोबत बसायला कधीच प्रोब्लेम नसतो 3) जर मुले सासरी गेलि तरि मुलांची बहिण व तिच्या नवरया सोबत तिच्या आईवड़ील सांभाळ करेल.. 4) मुले जर मुलीच्या घरी नांदायला गेलि तर घरगुती हिंसाचार कमी होईल.. 5)हुंडा घेण्याची प्रथा बंद होईल.. कारण नवराच मूली च्या घरी नांदायला जानार आहे 6) काही महिला मुलांच्या कुटुंबावर पैसे च्या मोहाने हुंडा घेतल्याचा गुन्हा लावतात..Domestic violence cha गुन्हा दाखल करतात कलम 498a चा दुरुपयोग करुन मुलासोबत त्याचा सम्पूर्ण कुटुबाला जेल मध्ये जावे लागते.. जरी गुन्हा खोटा असेल तरी.. शेवटी बायको नवर्याकडून 30-50 लाख वसूल करुन गुन्हा मागे घेतात.. हे प्रकार टाळले जातील.. जर मुले सासरी जाउ लागली तर.. 7) ज्येष्ठ नागरिकांच्या सांभाळ करने कायद्याने मुलाला बंधनकारक आहे.. मात्र सुनेला वृद्ध नको असतात घरात.. ती सासु सारयांचा छळ करते बहुधा.. पण मुले च सासरी जाउ लागली तर मूली ज्या स्वता च्या आई वडिल वर प्रेम करतता त्या ना स्वता च्या आइ वडिल ना सांभाळ करवे लागेल आजकाल मूली प्रेम करत नाहीत.. त्याना पैसा हवा आहे.. जर नवरयाने नाही खर्च केल तर उगाच Domestic Violence, Dowry 498a che गुन्हे लावून सगळ्या कुतुम्बाल जेल मध्ये पाठवतात.. समाज तुटत आहे याकडे लक्ष द्या..
इकडेच बहुदा जमेल तुमचं लग्न अस दिसतय ! All the best 👍
@sawantsawant30613 жыл бұрын
@@premapawar8382 😂😂
@patolesaheb83813 жыл бұрын
keval toilet nahi mhanun nakar deta as mhanu nka Seprate washroom naslyavar mulina kiti problem hota he tyanach samju shakte news walyana keval shabdacha vapar karayla kay vatat nasel pn seprate toilate naslyavar girls che kiti hal hota he tyani kadhi ground report karun v4 ka monthly girls la period yeta tya kalat tar seprate washroom hvech
Awdat nahi mhanun girgao sodwat nahi mulala,an mulgi surname sakat sodun yete...ti pan common toilet madhe jayla tayar vhavi...kay pan apeksha
@rahulpatil56203 жыл бұрын
Muli barobar ahet ya madhe...tya basic goshti pn nahi magu shakat ka...Mumbai havi tar mothi ghar ghyavi mulani...
@sadhanasawant85743 жыл бұрын
@@rahulpatil5620 हे अगदि खरं आहे, मुलाला गिरगाव सोडायचं नाहिये, मग ठिक आहे गिरगाव वा जवळच मोठं घर घ्यावं कि. शौचालया सारख्या प्राथमिक गरजेबाबत मुली किती तडजोड करणार , त्यांचीहि बाजु समजुन घेतली पाहिजे.
@kishoreegavankar64223 жыл бұрын
आपल्या समाजाची मानसिकता अजुन अशीच आहे की मुलिनी कोणतीच अपेक्षा ठेवू नये. मुलानी मात्र सगळ्या अटी ठेउनच लग्नाला उभा राहयच.
@vinayk49313 жыл бұрын
Kashi milel amhala mulgach pahje na mulgi nakoch.
@dattasatpute68743 жыл бұрын
Gavakada gavakadatar muli milenat
@RizwanKhan-vh1cz3 жыл бұрын
Antim sanskara madhe chalitle log yetat teva society madhe chalitlya lokani jyala sodave
@sunilnarayan38193 жыл бұрын
Ghabru naka ekada tower zhale ki hyachya peksha chaglya muli miltil, sabar ka phal mitha hota hai.
@RizwanKhan-vh1cz3 жыл бұрын
4 th waive from chawl
@upendrashanbhag6003 жыл бұрын
NAHI MILNAR.
@146briddhikalose33 жыл бұрын
Hi mulinchi i apeksha kahi chukichi nahi
@dhirajjadhav293 жыл бұрын
अतिअपेक्षा ठेवल्या तर मुलींची लग्न देखील होणार नाहीत
@ayushigarud5113 жыл бұрын
Tumi tenshan naka gheu
@premapawar83823 жыл бұрын
@@dhirajjadhav29 ह्या अतीअपेक्षेपोटी मुलींची लग्नाची वयं निघून जात आहेत त्यात अगदी 36 ते 38 व्या वर्षी जमले आणि 2 वर्षात मुलं नाही झाली तर पुढे menopose. आणि झालीच मुले तर 40 तले आई वडील आणि 70 चे आजी आजोबा (इथे 4 हि जणांना health issue असले तर कल्याण ) काय सांभाळणार मुलांना ? कित्येक घरात 3 ते 4 मुली 35 च्या पुढच्या पाहिल्यात भाऊ असला तर त्याने आधीच ठरवावे कि आपलं काय होणार ? भयंकर अटी असतात आणि त्या आई कडून जोपासल्या गेलेल्या असतात बाबा थोडे विचार करणारे असतात. आणि खरे आहे हे कि सार्वजनिक टॉयलेट मूळे मुलांची लग्न खोळंबळीत. आणि भपकेबाज सिरीयल मूळे तर स्वतःला त्या मेन रोल च्या ठिकाणी ठेऊन स्थळं नाकारतात सगळी कडे मुलीं आणि मुलींचे आईबापच असे करतात असे नाही मुलांचे हि आईबाप अवास्तव अपेक्षा करतात .
@archanap.22463 жыл бұрын
@@premapawar8382 मग 'सार्वजनिक ' चा मुलीना प्रोब्लेम असेल तर त्यानी लग्न करुन नवरयासह माहेरी संसार करावा..
@kishoreegavankar64223 жыл бұрын
@@premapawar8382 Tumhi kashala tention ghetay. muli ani tyanche aai bap ghetil baghun. Tumchavar nahi takat na tya tyanchi jababdari.