बीजेपी ने दोघांनाही घेवू नये. तसे झाले तर बिजेपी ला फार मोठा फटका बसेल कारण दोघांचाही विचार केला तर बीजेपीला फार फायदा होईलच असे काही नाही.
@lateshwarke5 күн бұрын
उद्धव ठाकरे ला फक्त सत्तेचा मोह आहे मुख्यमंत्रीपदासाठी बापाची विचारधारा सोडली ज्यांनी आपल्या बापाचे विचार जरा सोडले तर महाराष्ट्राचा भलं करू शकत नाही आणि भाजपाने देखील उद्धव ठाकरे सारख्यांच्या सापाला सोबत घेऊ नये
@MangeshLaxmanManmothe7 күн бұрын
डॉ अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे मुंबई विद्यापीठाला डॉ अण्णा भाऊ साठे विधापिठ मुंबई नाव द्यावे लहुजी वस्ताद साळवे अभ्यास आयोग शिफारस लागु करा जय भीम जय लहुजी जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय भारत ❤❤❤ डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी ताकतोडा ता सेनगाव जि हिंगोली डॉ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संशोधन संस्था आटी हिंगोली ता हिंगोली जि हिंगोली ❤❤❤ वारणेचा वाघ युवा मंच ताकतोडा ता सेनगाव जि हिंगोली ❤❤❤ भारतीय मानवहित लोकशाही आघाडी ❤❤❤2024-2025❤❤❤❤
@MangeshLaxmanManmothe7 күн бұрын
लोकसभा राज्यसभा विधानसभा स्थानिक स्वराज्य संस्था राखीव दिव्यांगाचा राखीव जागा आसावी ❤❤❤ 2❤❤❤
@shivajirajput39627 күн бұрын
भाजप ने या दोघांना घेऊ नये...घेतल्यानंतर तुमचाही सत्यानाश अटळ...
@vinodvedak274110 күн бұрын
Vah kya bat hai . Maharashtra zopva
@rajzarkar3244 күн бұрын
संजय राऊत लेवल ची गोष्ट करतात संजय राऊत ची औकात आहे का नरेंद्र मोदी समोर ओन्ली बीजेपी जय श्रीराम 🙏
@sahilDJAlok8 күн бұрын
कोणी कोनापण सोबत जा. BJP ची बरोबरी नाही करू शकत. जनतेनी अहंकार घरी बसवला. जय श्रीराम 🚩🚩🚩🚩🚩
@anilmoremore33078 күн бұрын
जोतिष
@हिंदूधर्म-म6झ7 күн бұрын
❤❤❤
@hanumantkale61904 күн бұрын
पहिलं आपण काय केलंत ते बघा, खूप आदर होता आपल्या बद्दल पण आता विश्वास वाटत नाही.
@atmaramsarode5697 күн бұрын
👍
@santajikumbhar33603 күн бұрын
Bachu kadu sahebh barobar bolat ahet
@vivekmane15345 күн бұрын
म्हणजे शरद पवार वयाच्या 85 वर्षी RSS शाखेची हाफ चड्डी घालणार हे नक्की झाले आहे ते हि पोरगी ला CM बनविणार
@MeeraDevadhe7 күн бұрын
सर्व गोष्टी खरया नाहीत
@hemantbhunbhune74085 күн бұрын
बच्चू कडू स्वतःचं काय होणार त्याचा पत्ता नाही आणि दुसऱ्यांचा भविष्य सांगायला निघालाय 😊
@AjitDalvi-we2yb8 күн бұрын
सर्वांनी एकत्र या आणि जनतेला लुटा
@vinayakmisal339510 күн бұрын
कुठलीही खळबळ नाही तुम्ही सांगताय
@ashpakshaikh91018 күн бұрын
भारतीय जनता पार्टी ... आणि ... ओरिजिनल मुंबई करांची शिवसेना यांनी एकत्र येऊन. शिंदे साहेब आणि आजित पवार साहेब. त्यांना सोडून टाका.
Sama tv वाल्यांना एकतर चांगल्या बातम्या भेटत नही.. धंदा चालू ठेवण्यासाठी काहीतरी दाखवतात.. संजय राऊत च्या शब्दात सांगायचं झालं तर साम tv vale yedzve aahet...
@JanuKadam-pn6en8 күн бұрын
कडू साहेब बाजप मध्ये गेले, पण त्यांच्याच पार्टीच्या जनतेची सरकारी कामे बाजप ने अडवून ठेवली, तर ते कडू साहेबाना कसे काय मतदान करतील. आणि त्यांना कसे साथ देतील.
@vilassurushe8 күн бұрын
जा म्हणा पण जनता नाही जाणार तुम्ही पण बीजेपी सोबत शारीरिक जाणार पण विचार व मन जाणार नाही
@vijaynarute45568 күн бұрын
काहीही घडू शकते पणा पवार जातीत पण ठाकरे जातील का . पण .राजकारणा मध्ये काहीही होवू शकते
@bharatjakhadi67248 күн бұрын
प्रसिद्धीत राहान्याच धोरण. पवार साहेबांना तुम्ही ओळखत नाहीत. त्यांच्याशी तुमची बरोबरी kashi होईल. आणि साम न्यूस तुम्ही पण जरा चांगल्या बातम्या द्या.
@ज्ञानेश्वरहाके10 күн бұрын
सर्वच एक व्हा
@balasahebbathe27738 күн бұрын
आम्हाला महाराष्ट्रात बीजेपी उद्धव साहेब यांचा सरकार हवे आणि ते येणाऱ्या काही दिवसात कळेल
@majedshaikh55986 күн бұрын
No
@janardan-k3w10 күн бұрын
सगळं मिडिया ठरवून मोकळा?
@GanlatiPachapot7 күн бұрын
Arpita.mcanas
@AnilPatil-yh4sk8 күн бұрын
कडू कडूच बोलणार
@SunilVanjari-p8k9 күн бұрын
आता गायले टिव टिव करते.
@MahadevGAIKWAD-k3x8 күн бұрын
भाजपमध्ये जायला येते का बच्चू कडू आहेत का
@vinayakdhadam724710 күн бұрын
Ha tukar kadhipasun level pahun bolu lagla 😅😅😅😅
@jayantbagul60927 күн бұрын
Bachu tu guhati la ka gela hotas?
@vinodvedak274110 күн бұрын
Jar ase zale tar Aamhi desh drohi ahot he tharel
@santajikumbhar33603 күн бұрын
Bjp ne ya dogana ghetal tar bjpla pudcha rajkaran jad janar. Kayemch gharat basvnar
@jayantbagul60927 күн бұрын
Bacchu tu kaay MVA cha pravakta aahes ka? Nich kuthla
@ganeshShingne-p2i9 күн бұрын
Khoti batmi aahe😂
@VanshSurjuse9 күн бұрын
But you got a song electrical but you better listen bachata download designer what's your favorite song but you can do have time now Sheraton hotel Transylvania shut up for talking about Amazon electricity tomorrow weather
@GokulNathusonavane3 күн бұрын
Thakre bjp me ja sskte hai s pawar ka kok bharosa nahi