हे सगळे एकत्र आल्यावर आयुष्यात कधीच मी मतदान करणार नाही...
@varshadeshpande44892 жыл бұрын
बरोबर
@dilipshankar75842 жыл бұрын
योग्य बोललात
@mallikarjunpatil71682 жыл бұрын
बरोबर बोलण्या पेक्षा आज पर्यन्त मतदान केला तू का हे विचार कर
@always_Onpoint2 жыл бұрын
Kunala?
@mallikarjunpatil71682 жыл бұрын
अरे तू तुझी लाईफ का खराब करतो नको कुणाला व्होट करू बाबा मे बग दिवस भर काम करणे आणि आपली फॅमिली सोबत happy राहणं एवढच 😊
@godsgift43982 жыл бұрын
ABP माझा हे वावड्या उठवण्यात एक नंबरला आहे...जे होणार नाही त्यावर चर्चा करायची आणि आपली पोळी भाजून घ्यायची...वा ABP माझा "उघडा डोळे बघा निट" 😀😀🙏🙏
@sureshkhot8551 Жыл бұрын
उद्धव ठाकरे साहेब जय महाराष्ट्र जय शिवराय
@SureshMali-d6v3 ай бұрын
फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब ची शिव सेना पक्षप्रमुख जय महाराष्ट्र साहेब
@philiplopes3542 жыл бұрын
ऊध्दव साहेब आपण फुटीर गटा सोबत एक त्र येवू नये ही आपणास विनंती
@mr.gaikwad70032 жыл бұрын
He honarch hote👍👍👍
@santoshtrimbakkhardesantos71022 жыл бұрын
Eknath shinde uddhav thackeray cha vishay sodun dyava
@maheshbhoir8633 Жыл бұрын
Rikvest Kai karta lachar banun thu tumchya zindganivar
@sunilprabhu75312 жыл бұрын
आम्ही सदैव शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत.
@rameshchavan26012 жыл бұрын
कधीच एकत्र येऊ शकत नाही.शिवसेना ही शिवसेनाच आहे .
@vilasmengudle19802 жыл бұрын
संपलेली.
@Rajput-zi1gb2 жыл бұрын
सोनियासेना 😂
@gaureshparab31502 жыл бұрын
बरोबर बाळासाहेबांची शिवसेना😍
@santoshsalvi19892 жыл бұрын
उद्धव साहेब ह्यांनीं जाऊ नये
@sachinmore67572 жыл бұрын
गिरे फार भी टांग उपर 🤣🤣
@sachingajre50692 жыл бұрын
उद्धव बालासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩🚩
@vishalpatil43532 жыл бұрын
🤣🤣🤣🤣🤣🤣
@samadhankharat10072 жыл бұрын
@@vishalpatil4353 हसण्याचे पण 40 पैसे भेटता का 😃😃😃😃😃😃🤪🤪🤪🤪
@ramakrishnakolhe74994 ай бұрын
Ghnta
@chhaganbagade99982 жыл бұрын
जनता मा,उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत आहेत ! जय महाराष्ट्र .
@sujit85972 жыл бұрын
शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना मान मिळावा 🙏🚩 जय महाराष्ट्र जय शिवसेना
@pawarpawar7692 жыл бұрын
उध्वव साहेब सावधान राहू केतू मुळे पुन्हा ग्रहण लागेल.
@sharadkadam37452 жыл бұрын
ऊधवजी बाळासाहेब ठाकरे🚩🚩🚩
@babashebgavhane29572 жыл бұрын
सर्व शिवसैनिकांनी एकत्र येणे गरजेचे आहे उद्धव साहेबांनी आता आदरणीय बाळासाहेबांची जागा चालवावी व शिवसैनिकांना निवडणूक लढवण्याची संधी द्यावी.
@sumitmhande67972 жыл бұрын
हे सगळं राजकारण आहे त्या पेक्षा मराठी माणूस दया राज साहेब ठाकरे मराठी माणूस किंग 👑
@dinkarhumane91112 жыл бұрын
Only Udhav Thakre
@dattachavan68422 жыл бұрын
राउत साहेब शांत रहा थोड़े दिवस
@vijaynikam69544 ай бұрын
उध्दव ठाकरे चांगले व्येक्ती म्हणून शिवसेनेचे नेते
@hiteshsonar43592 жыл бұрын
हेच तर पाहिजे आम्हाला आमच्या महाराष्ट्रासाठी
@NivrutiChambhare-ew9nh Жыл бұрын
उध्दव साहेब राज साहेब एकत्र आले तर सर्वच पक्ष संपले
@riyajmulani49842 жыл бұрын
Only udhav thakre
@sunilprabhu75312 жыл бұрын
आमचे नेते फक्त शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे.
@parmeshwarshinde1182 Жыл бұрын
जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र ❤ उद्धव ठाकरे जिंदाबाद ❤ शिवसेना जिंदाबाद ❤❤❤
@PankajPatil-cc1fy2 жыл бұрын
बाळासाहेब ठाकरे अाता हवे होते
@kanchansawant90802 жыл бұрын
जर हे तिन्ही पक्ष एकत्र आले तर यापुढे सामान्य माणसांचा राजकारणावर विश्वास उरणार नाही .
@sitaramdhawade30892 жыл бұрын
मिडीयाने काय हा टाईमपास चालवला आहे, मिडीयाला राजकारणाशिवाय दुसरे महत्वाचे विषय नाहीत का?
@jayaramgavande91582 жыл бұрын
HMV वार्ताहर आहेत सगळे ! बाकी काही नाही . असं नाही होणार ?
@vivekjadhav072 жыл бұрын
👍🏻
@patil19412 жыл бұрын
मिडिया ने राजकीय / राजकारण्यांच्या बातम्या कमी दाखवल्या पाहिजे! सामाजिक समाजव्यवस्था बळकट करण्यासाठी, समाज उपयोगी पडेल अशा बातम्या दाखवणं अपेक्षित आहे.
@arjunatolkaratolkar91582 жыл бұрын
जय ऊध्दव बाळासाहेब ठाकरे
@rameshsurve3772 жыл бұрын
अजिबात एकत्र येणार नाही ज्या एकनाथ शिंदे ने सत्तेसाठी आमचं धनुष्य बाण आणि शिव सेना नाव होठवल त्यांच्या बरोबर एका मंचावर येणारच नाही
Jya diwshi sattesathi Congress barober janyachi vel yeil tya diwshi mi maza dukan band Karen- balasaheb thackeray
@gaureshparab31502 жыл бұрын
सत्तेसाठी काँग्रेस ची चाटत होते तेव्हा कुठे होतास तू
@rotenfringe2482 жыл бұрын
Bala tula koni bolavat nahiye Tu jayla🤣🤣🤣
@sureshkadam53072 жыл бұрын
नरेश मस्के कुठे शेण खायचं ते बी कळू दे कि जरा तुम्हाला
@vitthaldeshmukh61322 жыл бұрын
मस्के बाळासाहेब ठाकरे मनात पाहिजे शिंदे यांनी ते भिंतीवर तैलचित्र लावतात यावरून कळते की किती आदर आहे हे फक्त जनतेला खुष करण्याची भावना
@sachinparte43922 жыл бұрын
साहेबांचा स्वाभिभान खरोखर ज्वलंत ठेवाएचा असेल तर हिच संधी आहे जाऊ नये 🔥👏🚩
@anilpatil96132 жыл бұрын
बावनकुळे साहेब जर म्हंटले म्हणून जर उद्धव ठाकरे साहेब ,आणि इतर कोणी असतील ते,हे एकत्र आले तर आमचे मतदान त्यांना नाही मिळणार.किंवा आम्हाला नाही आवडणार.उद्धव ठाकरे साहेब नी न जाता तटस्थ राहावे ही विनंती..कारण आम्ही फक्त शिवसेना ठाकरे यांची मानतो.
@saya20232 жыл бұрын
Abp माझा. ...दुसरा काही कामधंदा नाही का तुम्हाला...🤔.
@kiranpansare58572 жыл бұрын
मीडियाचा धंदा लई जोरात चाललाय सध्या नादच खुळा अप्रतीम
दोघ एकत्र या महाराष्ट्र राज्यातील जनतेला गरज आहे🙏🙏🙏
@anilbarhate26832 жыл бұрын
हो, पुन्हा एकत्रही येतील आणि सांगतील की मराठी माणसांसाठी , बाळासाहेबांसाठी एकत्र आलो. मराठी माणसांचे नाव घ्यायचे आणि स्वार्थासाठी सोयीचे राजकारण करायचे हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना चांगलंच कळतंय. महाराष्ट्रावर एक उपकार करा, एकत्र येताना मराठी माणसांच्या भल्यासाठी, बाळासाहेबांच्या विचारासाठी पुन्हा एक होत आहोत असे संवाद म्हणू नका.
@bhagwanshrikhande78622 жыл бұрын
राजनिती मध्ये एकत्र येणे म्हणजे माल व खुर्ची साठी होणारच, जनता मुर्ख राहणार व होणार, जय हिंद
@liyakatmaniyar76122 жыл бұрын
उद्धव साहेब एकनाथ साहेब तुम्ही एकत्र या ही शिवसेना कार्य कर्त्यंची मना पासून इच्छा आहे
@devadonde47332 жыл бұрын
ग्रेट प्रवक्ता नरेश म्हस्के साहेब
@omkarchande93332 жыл бұрын
Raj saheb Thackeray 🔥🔥🔥
@SantoshpatilHendre-gj1de6 ай бұрын
फक्त उद्धव साहेब ठाकरे
@abasochougule56442 жыл бұрын
हे सगळे एकच आहेत कार्यकर्ते उगाच एक मेकांशी आपल्या आपल्यात भांडतात जागे व्हा कार्यकर्त्यांनी💯💯✌️✌️
@JayBhosale-x6f11 ай бұрын
जय महाराष्ट्र
@krishnapawar4482 жыл бұрын
BALASAHEB THACKERAY JI HAQDAAR HAI. ISSH KA. 🙏🙏🙏
@ganeshchandhavekar2392 Жыл бұрын
श्री.उध्दव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद. ❤
@rameshwarkolte44252 жыл бұрын
याला जबाबदार शिव सेना व राऊत आहे
@somnathgaikwad282 жыл бұрын
Only uddhav balasaheb thakare
@rakeshdalvi24222 жыл бұрын
हा म्हस्के म्हणतोय मिंदे बाळासाहेब यांचे भक्त. मग पर्वा मोदी आला तेव्हा तर मिंदे च म्हणाले कि आम्ही मोदींचे भक्त. ह्या म्हस्के पोपटाला आठवण नाही वाटतं. गद्दार साले.
@kalpeshishi29992 жыл бұрын
बहुजनाचे नेते आदरणीय माननीय ad.बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना युती झाली तर महारास्ट्र मधे युती ची सरकार येनार म्हणून bjp घाबरुन अस निर्णय घेत आहेत जागो बहुजनो......🌅
@shankarshinde4354 Жыл бұрын
उधव. ठाकरे. एकनाथ शिंदे. एक त्र. येऊ शकते. आहे माऊली☑
@pandurangkshirsagar2272 жыл бұрын
🚩🚩🚩🚩🚩अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩 हिंदू ह्रदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना जशी होती तशीच रहावी.सर्वानी एकत्र याव हिच ईश्वर चरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@mahadevakat24692 жыл бұрын
मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जिंदाबाद 🚩🚩
@mohankadam6242 жыл бұрын
आता ऊधव ठाकरे पक्षप्रमुख पदावरुन दूर झाल्यावर राऊत सारखे राष्ट्रवादी काँग्रेस मध्दे जातील व सर्व बाळासाहेबांना मानणारा शिव सैनिक परत मुळ शिवसेनेत " बाळासाहेबांनच्या शिवसेनेत ." परत येतील . जय महाराष्ट्र!
@arunjadhav10082 жыл бұрын
हे कधीच होणार नाही कारण राऊत पवार आहेत मधे
@santoshtrimbakkhardesantos71022 жыл бұрын
😀😀
@sachinsw60522 жыл бұрын
आता 🤣कारण भेटतं नसल्याने, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा आधार घेऊन पुन्हा शिवसेनात येण्याचा प्रयत्न
@abhimanyupatil42994 ай бұрын
शिवसेना फक्त मा श्री उद्धव बालासाहेब ठाकरे साहेब तुमच्या मागे सर्व जातींच्या धर्मांचे लोक मनापासून एकत्र आहेत यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@dr.sandeep77182 жыл бұрын
उध्दव ठाकरेंनी कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. तटस्थ रहावे. येणारा काळ तुमचाच आहे.
@sarveshsadavarte17172 жыл бұрын
उद्धव साहेब यांच्या सोबत नाही जायचं
@bharatgondhali27842 жыл бұрын
ह्या दोघांन पेक्षा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे. ते जर झाले तर कोणी काय सोडून गेले तरी फरक पडत नाही.
@sanjaychavhan82244 ай бұрын
माननीय पत्रकार मध्ये साहेबांना सांगणे हे तीनच एकत्र आले तर महाराष्ट्राचा राजकारण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पण संपून टाकला
@eknathpawaskar722 жыл бұрын
आता मुळीच नको त्यांना कळुन चुकले आहे की मुंबई व महाराष्ट्रात ठाकरे नावा शिवाय पर्याय नाही यालाच म्हणतात शिवसेनेचा दरारा
@vilasmengudle19802 жыл бұрын
🔔
@ajitthorat82192 жыл бұрын
एकत्र आले पाहिजेत💥
@abhimanyupatil42994 ай бұрын
बालासाहेब ठाकरे चे विचार आसते तर महाराष्ट्र चे उद्योग गुजरातला गेले नशेते यात शंका नाही गदाराना माफी नाही जय महाराष्ट्र
@vasantsalape6518 Жыл бұрын
महाराष्ट्राच्या राजकारणात आजपर्यंत राज आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येऊ शकले नाहीत ते शिंदे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र कसे येऊ शकतील.हे सगळे हवेतील बुडबुडे आहे.जय महाराष्ट्र.
@mahadevsatpute10202 жыл бұрын
निष्ठावंत राजकारणात महाराष्ट्रातील शिवसैनिक महाराष्ट्रातील सर्व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांनी महाराष्ट्राच सौरक्षण कसं केलंय हे फक्त कट्टर शिवसैनिकांना बाळासाहेब ठाकरे यांना माहिती आहे बाकी राजकीय नेत्यांना माहित नाही पैसा पैसा केले ते महाराष्ट्राच्या रूधयातुन पुर्ण पुर्ण पणे संपलेत जय हिंद जय महाराष्ट्र
@swapnilbhanage86382 жыл бұрын
मी २०१४ पासून मतदान करत आहे जीवनात मतदान कार्ड ज्यावेळेस हातात आले तेव्हा असे वाटले आपले मत कधी वया नाही गेले पाहिजे पण १ होते जीवनात फ्कत शिवसेनेलाच मतदान करेल असे मनात होते २०१४ का भाजप (लोकसभा) २०१४ विधानसभा (शिवसेना) २०१७ महानगरपालिका (शिवसेना) २०१९ लोकसभा ( भाजप) २०१९ विधानसभा (शिवसेना) बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला मराठी बानेला बघून आज पर्यंत मतदान केलं पण साहेब २०१९ मध्ये तुम्ही महविकास आघाडी निर्माण केली व आमचा मना मध्ये कुठे तरी तुम्ही आमचा मताशी गद्दरी केलीत असे वाटले त्यात तुम्ही स्वतःला मुख्यमंत्री पद घेतले व आदित्य साहेब यांना मंत्री केलेत जीवनात ज्या बाळासाहेबांनी कधी महापौर यांचा गाडीतून प्रवास केला नाही असा माणसाचा मुलगा येवढं स्वार्थी असेल असे वाटले नाही पण असो तुमचा कर्माची फळे मिळाली तुम्ही साहेब कोरोना काळात खूप मस्त कामे केलीत पण सगळी घरात बसून जनतेला त्या नंतरचा काळात समजत नव्हते नक्की मुख्यमंत्री कोण आहे उद्घाव साहेब की अजित पवार साहेब हा प्रश्न शिवसैनिकांना पण होता साहेब तुम्ही ज्यावेळेस वर्षा सोडले तेव्हा आमचा मनाला थोडे दुःख होत होते सहेबांसोबत गद्दारी झाली पण बरे पण वाटत होते आमचा मताशी साहेबांनी गद्दारी केली त्याची ही शिक्षा असावी पण साहेब यापुढे कृपया आता मराठी बाणा हिंदुत्व बाळासाहेबांचे स्वप्न गद्दारी झाली यावर कृपया मतदान मागू नका स्वतःचा अस्तित्वावर २.५ वर्षाचा कार्य केलेत ह्या गोष्टींवर मतदान मागा यापुढे जिथे चांगले काम दिसेल तिथेच मत पडेल आमचे
@mchavan14392 жыл бұрын
महाराष्ट्रातल्या लोकांना एक नम्र विनंती. हे तिघे एकत्र आली तर मतदान देऊ नका
@Rajivpol31612 жыл бұрын
शिवसेना 2 गट एकत्र यावे माजी इच्छा सामान्य शिवसैनिक
@shshikantgavali47492 жыл бұрын
या मागे ,भाजपाची म्हणजे नमोजींची मोठी खेळी असू शकते, उध्दव साहेबांनी विचार करून निर्णय घ्यावा
@vilasmengudle19802 жыл бұрын
शिवसेना ऊदयास्त बाळासाहेबांच्याच हस्ते सुरू झाला. उद्धव ला कार्याध्यक्ष केले . घराणेशाहीला विरोध अन् स्वतः च्याच अकार्यक्षम कुजकट पोराला वारसा दिला. आता बोला .....
@contryface3429 Жыл бұрын
शिदे साहेब खुप नम्र आहेत.
@babangaikar27912 жыл бұрын
किती चाटशील नरेशजी
@vijaypatil5092 жыл бұрын
हया व्यक्तीसाठी हेच शब्द योग्य आहेत,,
@avinash75112 жыл бұрын
उबाठा ला स्वतः ला बोलता येत नाही म्हणून HMV पत्रकारांकडून हि बातमी तयार केली आहे. ABP माझा ह्या बाबतीत सर्वात पुढे आहे.
@sanjaychavhan82244 ай бұрын
शिवसेना ही शिवसेना कधीच एकत्र येऊ शकणार
@socialhuman75562 жыл бұрын
हे शक्य नाही च काहीही मांडे भाजू नका. बावळट आहे का तुम्ही शेंडी वाले कितीही खेळ्या करा आत्ता नाही हे शक्य
@bhaskarvhargar85212 жыл бұрын
एकच नंबर
@kuberzombade48822 жыл бұрын
एकत्र या पण भाजप सोबत युती नसावी.
@balasahebaher99482 жыл бұрын
यदा कदाचित असे झालेच तर , राजकारणातील हि सर्वात मोठी चूक ठरेल, कारण विश्वासघाती हा कोणीही असो, गद्दार हा शेवटी गद्दारच असतो. विश्वासघात हा त्याच्या नसा नसात भिनलेला असतो. जय महाराष्ट्र ! जय शिवराय !! जय जिजाऊ !!!
@bharatdaswani71002 жыл бұрын
Uddhav saheb zindabad
@amoljagdhane89782 жыл бұрын
फक्त पवार साहेब 🏃🤾⛹️🤸🏋️
@smclasses1262 жыл бұрын
कधी तरी महाराष्ट्रातील जनते साठी एकत्र येऊन काम केले तर बेस्ट होईल
@sanjaydhumal8794Ай бұрын
Jay Maharashtra only shivsena uddhav Thakaray saheb
@pradeepgirkar84762 жыл бұрын
या वरती संजय राऊत यांची interview घेऊन स्पष्ट करा ये नेमके खर आहे का ????
@anilnamdevkadamlanja59882 жыл бұрын
जय महाराष्ट्र श्री.मा.बाळासाहेब ठाकरे आपणांस आपल्याला साहेबाचा फोटो कुठेही लावण्याची गरज नाही ते मराठी माणसांच्या मनामध्ये , हृदयामध्ये मंदिर करून ठेवलं आहे पहिले दुःख (शिवसेनेतून बाहेर पडून)द्यायचे नंतर त्यांचा फोटो लावायचा.अरेअसं करा सर्व चैकामध्ये मा.छ.शिवाजी महाराज व मा. हृदय सम्राट बाळासाहेब यांचे भव्य पुतळा बसवावे .जर हिम्मत असेल तर.... जेनेकरुन आपल्या भावी भावी पिडिला या दोघांचा आदर्श घेता येईल असं करून दाखवले तर आपल्याला खरंच त्यांच्याविषयी प्रेम .जिव्हाळा आहे असे म्हणेण..जय महाराष्ट्र साहेब तुम्हा दोघांना......
@savantpsid2 жыл бұрын
ठाकरेची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊच शकत नाही. ठाकरे राजकारणी होता महाराज रयतेचे राजे होते
@PatilKakde-t7t2 ай бұрын
साहेब यांना
@paragpatrikar13962 жыл бұрын
राऊत डबल ढोलकी.
@vishnubolke Жыл бұрын
एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस शिंदे सरकार नको बाळासाहेबांचं नाव पण घेऊ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना कुणाचा अधिकार नाही या एकच नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख
@ssarang41412 жыл бұрын
शक्य नाही.... मिंधे सरकारबरोबर अजिबात जायची गरज नाही 🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🍉🛺🛺🛺🛺🛺🛺🛺
@nandaghugare7603Ай бұрын
महाराष्ट्रासाठी एकत्र यावे
@pawarm2202 жыл бұрын
हि हिंदू च्या साठी चांगली गोष्ट होईल
@nileshchavan59282 жыл бұрын
Congratulations 👏👍
@nandabandate49272 жыл бұрын
उद्धव साहेब ह्या गदारांना जर तुम्ही जवळ केलं तर लोकांच्या मनातला आपल्याबद्दलचा जो आदर आहे त्यो राहणार नाही त्यांची जागा दाखवून द्या
@rameshpatil2412 жыл бұрын
वसुली खोके बंद झालेत का? काम करा.
@sanjaychavhan82244 ай бұрын
येती ग एकत्र आल्यावर मी महाराष्ट्रात शिवसेनाला कधीच मतदान करू नाही नाही
@sachinmane7822 жыл бұрын
खरा शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
@mrruturajjadhav60952 ай бұрын
संजय राऊत ला काढून टाकले पाहिजे🙏🙏🙏
@vikasshirwadkar25882 жыл бұрын
Shivsena and BJP uti want in Maharashtra Jay maharashtra