आता कसं वाटतंय गोड गोड वाटतंय, स्वतः खर्च करून जमलेला समाज, हजार रुपये रोजाने आणलेला नाही, एक मराठा सहा कोटी मराठा.
@rammore47619 сағат бұрын
जय जिजाऊ जय शिवराय एक मराठा कोटी कोटी हिगोलीकर 100% सर्व सामाज बंन्धु ना तिवार मुजरा व सेलुट करतो मि धन्यवाद मनापासुन आता कसं पाटील मनतील तसं आता नाही तर कधीच नाही सकल गरजवंत भारतीय मराठा जयस्तु जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत
@NitaPawar-rx5vi9 сағат бұрын
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आता कसं पाटील म्हणतील तसं