Savan Mahinama 2 | सावन महिनामा 2 |Official Video Song | Hit Ahirani Song | Sachin Kumavat | pushpa

  Рет қаралды 1,675,199

Sachin Kumavat

Sachin Kumavat

Күн бұрын

Пікірлер: 941
@AaiProduction
@AaiProduction 3 ай бұрын
ज्या गाण्या पासून मी सचिन कुमावत हे नाव ओळखायला लागलो होतो परत एकदा या सचिन कुमावत नावाने त्या दिवसांची आठवण करून दिली आहे... आहिरानी भाषेला उंच दराजा देणारे एकमेव व्यक्ती महत्त्व म्हणजे सचिन भाऊ कुमावत नवीन येणारे तर खूप असतात... पण ते म्हणतात ना बाप बाप होता है.... अप्रतिम साँग आहे..सूरज भाऊ चा आवाज म्हणजे सावन महिना या गाण्याला सुपरहिट करणारा आवाज आहे आणि पुष्पा ठाकूर& सचिन कुमावत जोडी म्हटली म्हणजे विषयचं जोरात 👑💖 एक नंबर सचिन भाऊ.... पुष्पा ठाकूर आणि सर्व टीम.....जितकी तारीफ करायची तितकी कमीच💫❤️👑
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx so much🙏🏻😍❤️
@manojdeore2831
@manojdeore2831 3 ай бұрын
लय भारी बनाड़ भाऊ गान
@AHIRANITOM
@AHIRANITOM 3 ай бұрын
Pahilya peksha bhari se ho❤❤❤❤❤ ❤❤❤❤
@sbhmc_katta
@sbhmc_katta 3 ай бұрын
👍👍
@someshwardabhade6543
@someshwardabhade6543 3 ай бұрын
Mi pn saheb tumhala ya ganyapasun olkhato​@@SachinKumavat
@AJAY_KUMAVAT1111
@AJAY_KUMAVAT1111 3 ай бұрын
*Love you Sachin bhau ♥️💞🥰* *सावन महिना या गाण्यापासून खानदेशातील देव म्हणजे सचिन दादा भेटले होते तेव्हा पासून महाराष्ट्राला खानदेशी गाण्यांची आवड निर्माण झाली होती...*
@ravindragavali6526
@ravindragavali6526 3 ай бұрын
👍
@raviraj83
@raviraj83 3 ай бұрын
अप्रतिम गाणं झालं आहे सचिन दादा म्हणजे पहिल्या वेळा ज्या कमतरता राहून गेल्या होत्या त्या पुर्ण झाल्यात आणि रसिक प्रेक्षक तृप्त झाले. बाकी गायिकेचा आवाज खुप सुंदर आणि सुरेख काही जागा तर कमाल घेतल्या आहेत... आणि सूरज भाऊ ला परत एकदा संधी दिली आणि भाऊंनी सोन केलं... समीर भाई चा आलाप मंत्रमुग्ध करून टाकतो
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@anilgaikwadanilgaikwad
@anilgaikwadanilgaikwad 3 ай бұрын
​@@SachinKumavatखुप छान
@Roshanpramodghanekar
@Roshanpramodghanekar 3 ай бұрын
मी कोकणी असुन काय रे नाद लावलायस अहिराणी गाण्यांचा❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@AJAY_KUMAVAT1111
@AJAY_KUMAVAT1111 3 ай бұрын
*अप्रतिम खूपच छान ❤🎉*
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@sharadgangurde3469
@sharadgangurde3469 3 ай бұрын
एक काळ असा होता जेव्हा खान्देशी गाणे फक्त खानदेशातच एकले जात होते पण आज सचिन सर तुम्ही आणि बाकी कलाकारांनी खान्देशी गाणे महाराष्ट्राच्या कान्या कोपऱ्यात नेऊन पोहचवले सलाम तुमच्या मेहनतीला ❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro❤️🙏🏻
@karnalchabakevlogs
@karnalchabakevlogs 3 ай бұрын
गाणं खूप भारी आहे😍 पावसाळ्यात या गाण्याची आठवन दिली.😍😅❤
@rajendravispute3733
@rajendravispute3733 3 ай бұрын
पुन्हा वन्स मोर.... अप्रतिम बेधुंद गाणे.. रोमँटिक... द्वंद्व गीत.... बहारदार पावसाळी मौसम... क्या बात है
@Nitin-t3q9l
@Nitin-t3q9l 4 күн бұрын
1 नंबर गाणं आहे सचिन भाऊ मला खूप आवडतं आहे मी रोज पाहतो ❤❤❤
@donbhai2675
@donbhai2675 3 ай бұрын
जोहार 🙏 सचिन दादा पालघर जिल्ह्यातून गाणं बघतोय एक no. गाणं झालं आहे जीवाला लागणारे जबरदस्त 💐💐💐
@Rajashrikalews4nw
@Rajashrikalews4nw 3 ай бұрын
मी सातारा येथील आहे,,सचिन भाऊ..गायक तर उत्तम आहेत,पण जे म्युझिक वाद्य वाजवली आहेत,,खूप छान...संगीत..❤❤
@satishkedari3224
@satishkedari3224 2 ай бұрын
श्रेयसी यांनी अत्यंत मधुर आवाजात गायलेले गाणे...जबरदस्त जमून आलेलं संगीत...अन् पुष्पा जी यांनी गाण्यात जीव ओतून केलेलं गीत expressions... खूप छान गीत ...!❤❤❤
@akshaydaitkarmusic9617
@akshaydaitkarmusic9617 3 ай бұрын
खानदेशातील सुपरस्टार सचिन दादा कुमावत खूप कलावंत असे सचिन भाऊ कुमावत यांचे गाणे म्हटले की मनाला एकदम असं गाणे अहिराणी गाणे ऐकण्याचा उत्साह वाढतो सचिन दादा तुम्हाला देवाने एकच प्रार्थना करतो तुम्ही असेच नवनवीन गाणे लोकांना शेअर करत जा व आमच्या जीवाला सुखरूप गाणे ऐकण्याची संधी देत जा ❤❤❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@AliKhatik
@AliKhatik 3 ай бұрын
Kya baat h, Sachin bhau, ek no❤❤❤❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@Roshanpramodghanekar
@Roshanpramodghanekar 3 ай бұрын
तुझ्या लुक वर फिदा झालो दादा❤❤❤
@vishalchudhari5515
@vishalchudhari5515 3 ай бұрын
खूप छान गान आहे सचीन भाऊ...............हे साई बाबाच्या कृपेने 10 कोटी लोक बघतील हे माञ नक्किच
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@PreshitTribhuvan
@PreshitTribhuvan 3 ай бұрын
Nice song
@JoshiVijay-b6n
@JoshiVijay-b6n 3 ай бұрын
Mi mm mm.
@mayurthosarwal4757
@mayurthosarwal4757 3 ай бұрын
खूपच भारी मामाश्री ❤
@amardipmore8468
@amardipmore8468 3 ай бұрын
खान्देशची शान सचिन कुमावांत खूप जोरात बनल दादा साँग जस पार्ट 1 संपूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल झालं तसच पार्ट 2 पण पूर्ण महाराष्ट्रभर व्हायरल होईल खूप छान झालं साँग ❤
@satishkamble5707
@satishkamble5707 Ай бұрын
सावन 2 निसर्ग सौंदर्य खूप छान आहे,परंतू सावन 1 गाणं खूप आवडते, त्या गाण्यातील अदाकारी खूप भाव खाऊन जाते,( लातूरकर मराठवाडा)
@SingerPrashantDesale
@SingerPrashantDesale 3 ай бұрын
Khup chan bhai jaan mast jhal song ❤🎉
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@TechCenter92
@TechCenter92 Ай бұрын
जबरदस्त गाणं से 🎉खुप आनंद होस आपला कान्हादेश ना गाना जगभरमा ऐकत असाच आपला आपला कलाकार पुढे जावाले पाहिजे पण कुपया करीसन सगळा कलाकारले विनीत 🙏से खान्देश नाही से कान्हादेश से तुम्हीपण कान्हादेश मन्हा कारण तुम्ही रोल मॉडेल सेत
@KHANDESHIRAJA
@KHANDESHIRAJA 3 ай бұрын
Nice song
@amolrathod7752
@amolrathod7752 2 ай бұрын
Mazya सारखं कोण कोण सवान महिना m ya ganya pasun sachin kumavt la ओळखतात 😅
@Sachin-7978
@Sachin-7978 Ай бұрын
विनोद कुमावत आणि सचिन कुमावत यांचा आणि यांच्यासोबत असलेल्या पुर्ण टीम मुळे अहीराणी गणे गाजत आहेत छान वाटते❤
@akashingale7252
@akashingale7252 3 ай бұрын
कडक भाऊ ❤️❤️❤️
@RohiniWagh-bm7sv
@RohiniWagh-bm7sv 3 ай бұрын
Kup chan dada😍😍😍😍😍😍
@DJSANDESHBLD
@DJSANDESHBLD 3 ай бұрын
❤Apratim💯
@sunilbhil6137
@sunilbhil6137 3 ай бұрын
👌🏻
@9nath___9624
@9nath___9624 3 ай бұрын
खूप म्हणजे खूप छान गाणं आहे 👌😇😍💫
@lifemasthai21
@lifemasthai21 3 ай бұрын
सचिन कुमावत प्रस्तुत, बस इतना ही काफी है 😊 हे गाणं पुन्हा एकदा सुपर डूपर हिट होणार ह्यात काही शंकाच नाही. लोकेशन पण खूप खूप मस्त आहे. मला माझ्या जुन्या आठवणीत घेवून गेली.❤
@pandurangpawar7950
@pandurangpawar7950 3 ай бұрын
सचिन भाऊ गाणं खूप छान बनवलं आहे ❤❤❤❤
@mukeshnikam6785
@mukeshnikam6785 3 ай бұрын
Class ❤
@KavyaBendre
@KavyaBendre 3 ай бұрын
या गाण्याची कोण कोण आतुरतेने वाट पाहत होते 🥰🥰
@dnyaneshwarjadhav8332
@dnyaneshwarjadhav8332 2 ай бұрын
Ho mla khup aavdt he gane my fevret ❤❤
@sachinsonawane6027
@sachinsonawane6027 3 ай бұрын
Outstanding dada❤
@devparde8341
@devparde8341 3 ай бұрын
Ek number song dada❤
@damodharmankulwar7084
@damodharmankulwar7084 Ай бұрын
खूप छान वाटत गाणं ऐक्कलया
@ffgaming0000-y6i
@ffgaming0000-y6i 3 ай бұрын
First viwer of this song ❤️
@sachinshardul7460
@sachinshardul7460 23 күн бұрын
अप्रतिम असे गाणे आहे.... खानदेशी भाषेत एखादा चित्रपट रिलीज करावा.... नक्कीच गाजेल
@OnkariWaghchoure
@OnkariWaghchoure 3 ай бұрын
Ek ch no. ❤❤❤😍😍😍😍
@Malkesh_002
@Malkesh_002 2 ай бұрын
खूप छान साँग आहे सचिन दादा🥰😘 💞🕊️🦋
@sarveshwaklakar9259
@sarveshwaklakar9259 3 ай бұрын
खूप छान भाऊ 🎉🎉🎉🎉❤
@KiranKumbhar88
@KiranKumbhar88 3 ай бұрын
कडक दादा आणि स्टोरी एकच nom आहे
@KaranGaikwad-kq2rm
@KaranGaikwad-kq2rm 3 ай бұрын
❤सचिन भाऊ ऐकच नंबर ❤ सोंग हाहें ❤❤❤❤😊😊
@gorakh.sonawane.1.34k
@gorakh.sonawane.1.34k 3 ай бұрын
0:11 best entry seen❤❤❤❤
@ajayarvindmusicgroup2143
@ajayarvindmusicgroup2143 20 сағат бұрын
Sachin ji dada ❤ Outstanding
@gaubhumiorganicfarm...7150
@gaubhumiorganicfarm...7150 3 ай бұрын
लय भारी भाऊ धन्यवाद जय खान्देश...👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
@hindugodbackground
@hindugodbackground 3 ай бұрын
Nice song dada❤
@sagarpatil8143
@sagarpatil8143 3 ай бұрын
Super Sachin BHAU 🙏 jai Khandesh Sachin BHAU 🙏
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@satishjadhav8782
@satishjadhav8782 3 ай бұрын
No1
@ishwarhadal2323
@ishwarhadal2323 3 ай бұрын
ह्या गाण्याची सुटिंग त्र्यंबकेश्वर ला झाली आहे असं वाटतय ❤ खूप सुंदर गाणं आहे❤
@laveshmusale1315
@laveshmusale1315 3 ай бұрын
Sahahpur
@allrounderbhaueducation6062
@allrounderbhaueducation6062 3 ай бұрын
Paina
@abhijeetvarkute105
@abhijeetvarkute105 19 күн бұрын
पहिने गाव त्र्यंबकेश्वर जवळ
@sachinraundal6583
@sachinraundal6583 3 ай бұрын
Sachin bahu lay bahri❤
@ErGansh007
@ErGansh007 3 ай бұрын
Bhau.....गाणं भर पाणी मधी..शूट करेल हे..भौ...😅
@Vishal18-f1f
@Vishal18-f1f 3 ай бұрын
🎉🎉💥💥सचिन दादा तुसी ग्रेट हो 🎉🎉
@aryagroup1445
@aryagroup1445 3 ай бұрын
ज्ञानदेव रचिला पाया.तुका झालासे कळस या ओलिंप्रमाने सचिन भाऊंनी खान्देशी गाण्यांची सुरुवात केली ,खूप लोकप्रिय झाली.आजही सर्व कलाकार असतील त्यांच्या कलेवर प्रेम करणारी लोक असतील ते सर्व आज तुम्हाला मंदिराच्या कळस प्रमाणेच मानतात❤️❤️
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@mayursonawaneSonawane-j5o
@mayursonawaneSonawane-j5o 3 ай бұрын
PB.P. ❤❤❤❤❤ 😂😂😂😂😂 ​@@SachinKumavat
@family-shamilyvlogs5367
@family-shamilyvlogs5367 3 ай бұрын
सचिन भाऊ सर्वोकृष्ट गाण्यांपैकी एक गाण म्हणजे हे गाणे होय.शूटिंग चे बॅकग्राऊंड लयच भारी आहे.अशा पद्धतीची शूटिंग व बॅकग्राऊंड पहिल्यांदाच बघितली..
@पवित्रपोर्टलशिक्षकभरती
@पवित्रपोर्टलशिक्षकभरती 3 ай бұрын
सावन महिना म्हणजे सचिन कुमावत सर magic
@vinodkoli1561
@vinodkoli1561 3 ай бұрын
लाजवाब...cinematography
@machindragaikwad.0022
@machindragaikwad.0022 3 ай бұрын
सचिन दादा.लय. भारी.जय. खान्देश.❤❤❤
@s_siddharthjr.bhaukadam..2872
@s_siddharthjr.bhaukadam..2872 3 ай бұрын
दादा पहिले जे गाणं होतं ते मनाला भिडणारं होतं त्यातलं सुंदर असं म्युझिक अप्रतिम होतं त्या गाण्याने इतिहास केला हे गाणं पण छान आहे नाही ते जे गाणं होतं अप्रतिम होतं यामध्ये रिमिक्स आहे पहिला गाणे ने खरोखर इतिहास रचला आहे युवर बिग फॅन सिद्धार्थ जी हास्य अभिनेता मिमिक्री आर्टिस्ट❤
@dnyaneshwarofficial143
@dnyaneshwarofficial143 3 ай бұрын
सचिन दादा तुम्ही आता किती ही नवीन गाणे बनवले सावन महिन्या वरून पण पहिल्या सावन महिन्या गाण्या सारखं एक पण गाणं येणार नहीं तुमच जून ते सोन असत 👍👍👍🎉🎉❤️❤️
@sushilkumarbhalerao9177
@sushilkumarbhalerao9177 2 ай бұрын
अप्रतिम सचिन भाऊ.... जय खान्देश...❤
@sachindpatole7584
@sachindpatole7584 3 ай бұрын
Sachin dada mast jhal song pudchya vatchalis tumhala khup subechya 👌👌
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@ravijadhav7007
@ravijadhav7007 3 ай бұрын
👌👌👌
@suruahire1
@suruahire1 3 ай бұрын
New virsen super hit songs sachin dada🎉🎉🥰🥰
@खान्देसीकलाकार
@खान्देसीकलाकार Ай бұрын
खांद्धेश सुपर स्टार सचिन भाऊ ❤❤❤
@akashkumavat6190
@akashkumavat6190 3 ай бұрын
सचिन दादा आपलं कुठलंही गाणं बघितल्या नंतर खूप आनंद वाटतो आणि या श्रावण महिना मा टू या गाण्याची शूटिंग खूपच छान आहे❤❤❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro❤️🙏🏻
@arunrokade6419
@arunrokade6419 3 ай бұрын
Dada superb thanks Bhau ❤❤❤❤
@Swapnilparadhivolg04
@Swapnilparadhivolg04 3 ай бұрын
Nice Songखानदेशी सुप्रसिद्ध रटार सचिन कुमावत सर आणि पुष्पाताई खानदेश कलाकार. khup khup bhari aahe song savan mahana ma 2 ❤❤❤❤❤⚜️💯📱🔔👌🥰 असाच नवीन नवीन सोंग भारी वाटले....@Sachinkumavth sir & Sameer sir song voice title Lovely aahe 🙏❤️
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@KrishnaBagale-y2t
@KrishnaBagale-y2t Ай бұрын
Khandeshi superstar aahe sachin bhau
@SatishPatil-zq7qe
@SatishPatil-zq7qe 3 ай бұрын
❤❤Supar sachin dada❤ song ❤❤
@latestlivenews1419
@latestlivenews1419 3 ай бұрын
Superb
@KISHORKARANDEOfficial
@KISHORKARANDEOfficial 3 ай бұрын
आख्या बॉलिवूडला टक्कर देण्यासाठी आणि रसिक जनांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यासाठी, मराठी मातीत जन्माला आलेली मराठमोळी जोडी म्हणजे "सचिन भाऊ & पुष्पा ताईची" जोडी अगदी जबरदस्त गीत झालंय...!! "सुरज भाऊ" आणि "श्रेयशी ताई" ने तर गाण्यात आवाजाच्या माध्यमातून जीव ओवाळून टाकालाय...!! All team work is too good...!! सर्वांचे खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा !! 🎉🎉🍫🍫🍫🍫
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@mahendrashirsath3128
@mahendrashirsath3128 3 ай бұрын
Super song sir ji
@vishu9011
@vishu9011 3 ай бұрын
तुम्ही मराठी बिग बॉस साठी प्रयत्न केले पाहिजे .....नक्कीच तुम्ही तिथून पुढे जाणार💯💯❤️
@srikantpatil7534
@srikantpatil7534 3 ай бұрын
सचिन भाऊ गाणं एकदम जबरदस्त झाले आहे पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🎉🎉
@Bollywoodwala_com
@Bollywoodwala_com 3 ай бұрын
Cinematography super se upar❤
@PRINCEBABAPRODUCTION
@PRINCEBABAPRODUCTION 3 ай бұрын
Nice bhau
@SureshRajput-he6zc
@SureshRajput-he6zc 3 ай бұрын
अप्रतिम गांण झाले आहे खासकरून Male आणि Female Version मधे गाण्याचं Combination खुप छान आहे...खूप खूप अभिनंदन सचिन भाऊ..💐💐
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@Basantleelaproduction
@Basantleelaproduction 3 ай бұрын
अभिनंदन सचिन भाऊ 🎉🎉🎉🎉
@khandeshvahiniproduction
@khandeshvahiniproduction 3 ай бұрын
Nice
@anandpatil1508
@anandpatil1508 3 ай бұрын
खुपचं सुंदर अस गाणं आहे क्या बात है
@vikasraut3669
@vikasraut3669 3 ай бұрын
Awesome 😍😍😍❤
@SachinPatil-mt8oq
@SachinPatil-mt8oq 3 ай бұрын
Super Bhau 👌 👌👌
@LokeshMistari
@LokeshMistari 3 ай бұрын
E number song ... ❤🎉
@djskremix7685
@djskremix7685 3 ай бұрын
Sawan mahina return ❤
@JAYDIPMISALVLOG
@JAYDIPMISALVLOG 3 ай бұрын
सात वर्षानंतर हे गाणं आलं खूप भारी वाटलं सचिन भाऊ कुमावत आम्हाला पण तुमच्या गाण्यामध्ये कधीतरी आम्हाला पण गाण्यामध्ये घ्या ना एकच नंबर गाणं झालं तुमचं❤🤠🎧🕺💃🎉❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx❤️
@kamleshgosavi7001
@kamleshgosavi7001 3 ай бұрын
एकच नंबर 😊❤❤
@mukundyashwant3452
@mukundyashwant3452 3 ай бұрын
खतरनाक सचिन सर
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@आईमाझीविठाई
@आईमाझीविठाई 3 ай бұрын
Outstanding Voice and all ❤❤❤❤
@sagarbhadage9220
@sagarbhadage9220 3 ай бұрын
झक्कास भाऊ👌👌👌👌👌👌
@shreeramgadade3560
@shreeramgadade3560 3 ай бұрын
स्टेप आणि निसर्ग सौंदर्य लयं भारी... खुपच भारी आनंद वाटतो
@ishawarahire7656
@ishawarahire7656 3 ай бұрын
अप्रतिम ,लाजवाब, सुंदर ,लय भारी नव्या रुपात नव्या जोमाने 👌👌👌👌सचिन भाऊ उत्कृष्ट 👍👍👍👍👍
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@chimajigorad1198
@chimajigorad1198 Ай бұрын
❤1kch nambar ❤
@AVBANJARASONG
@AVBANJARASONG 3 ай бұрын
खुप मस्त साँग आहे ... सावन महिनं मं 1 ची आठवण आली खुप मस्त सचिन दादा सगळे गाणे खुप छान असतात . Keep making such beautiful songs
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@SaurabhTawlare
@SaurabhTawlare 3 ай бұрын
👌
@umeshsuryawanshi7879
@umeshsuryawanshi7879 3 ай бұрын
खूप सुंदर सादरीकरण सचिन भाऊ... खान्देश सुपरस्टार पुष्पा ताई यांचे सौंदर्य कौशल्याने सजलेले, बहरलेले ,मोहक असे दमदार अभिनयाचे उत्तम सादरीकरण होय...
@PushpaThakur
@PushpaThakur 3 ай бұрын
❤❤
@mukeshrokade8438
@mukeshrokade8438 3 ай бұрын
Super
@LokeshMistari
@LokeshMistari 3 ай бұрын
Ek number song ❤❤❤🎉
@LokeshMistari
@LokeshMistari 3 ай бұрын
Hello 👋
@RohiniWagh-bm7sv
@RohiniWagh-bm7sv 3 ай бұрын
💞💗💗💗💗💗😍😍😍😍😍😍😍
@Machhindra462
@Machhindra462 3 ай бұрын
सचिन सर, तुमचे नवीन खान्देशी गाणे छान आहे आणि आपल्या खान्देशी संगीताला पुढच्या स्तरावर घेऊन जाते! हे पूर्णपणे विलक्षण आहे, चांगले काम सुरू ठेवा! ❤
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx❤️🙏🏻
@gp.production.7755
@gp.production.7755 3 ай бұрын
Super duper hit🎉🎉🎉
@SachinKumavat
@SachinKumavat 3 ай бұрын
thnx bro😍
@anandpatil1508
@anandpatil1508 3 ай бұрын
जय खान्देश
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 40 МЛН
How Many Balloons To Make A Store Fly?
00:22
MrBeast
Рет қаралды 153 МЛН
Sawan Mahina Ma Ahirani Song | Full HD1080 Song | SK Music | Sachin Kumavat
4:00
coco在求救? #小丑 #天使 #shorts
00:29
好人小丑
Рет қаралды 40 МЛН