छगन मामा तुनी पोर देना | Chagan Mama Tuni Por Dena | Ahirani Song | Khandesh New Comedy song

  Рет қаралды 3,651,151

Sachin Kumavat

Sachin Kumavat

Күн бұрын

Пікірлер: 919
@amolsonajefilmproduction
@amolsonajefilmproduction 6 ай бұрын
खुप दिवसानंतर हे सुंदर आणि कॉमेडी गाणं तयार केलं खुप आवडलं बरका सचिन भाऊ 👍👍👍
@ravicreation7005
@ravicreation7005 6 ай бұрын
खूप आनंद वाटला भाऊ तुम्हा दोघांना एकत्र बगून माझं खरच हे स्वप्न होत की तुम्ही दोघा सोबत एक गाणं तर बनतय😂😂😍
@latapawar5327
@latapawar5327 6 ай бұрын
समाजातील ज्वलंत प्रश्न मुलांची लग्न जमत नाही खूप छान विषय सचिन दादा
@adimkala
@adimkala 6 ай бұрын
खुप छान... ज्वलंत सामाजिक विषय घेवून गाणं बनवलं दादा.... अप्रतिम अभिनय सगळ्या कलाकारांची.. मेहनत.. विनोद.. डायलॉग.. गीत रचना... आवाज खूप छान ❤❤❤❤❤....Best luck dada
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
😍🙏🏻
@pratikjadhav7145
@pratikjadhav7145 6 ай бұрын
सचिन दादा खूप सुंदर साँग आणि छगन मामांनी ॲक्टिंग खूप मस्त केली आहे❤
@chandrakantchavan1548
@chandrakantchavan1548 5 ай бұрын
आजची खरी परिस्थिती आहे सचिन दादा कायम चालू घडामोडी असलेली सत्य घटना बद्दल गाणे बनवतात मी मनापासून आभारी आहे सचिन दादा एकच नंबर गाणं आहे जय खान्देश 🙏🏻🙏🏻
@nandusonavane605
@nandusonavane605 5 ай бұрын
छगन मामा म्हणजेच नाद खुळा . चमडी जाये पर दमडी ना जाये . सध्या तरी खानदेशात आपल्या सारखे गुणवान रत्न दुसरं कुणी नाहीच .मामाले म्हतलं , जयगावची शान आहे रे भो तू. Keep it up , bravo.
@vanitaghodke6775
@vanitaghodke6775 5 ай бұрын
Hi
@deepakkumavat3552
@deepakkumavat3552 6 ай бұрын
किती दिवसांनी हे comedy song पाहायला मिळाले... खूप छान भाऊ...😅😅😅
@muktaiproduction8329
@muktaiproduction8329 6 ай бұрын
नादखुळा जळगाव धुळा 🎉🎉🎉🎉
@SingerPrashantDesale
@SingerPrashantDesale 6 ай бұрын
मस्त हो दादा खूप छान झाल साँग🎉
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
thnx prashantbhau😍🙏🏻
@TukaramArt
@TukaramArt 5 ай бұрын
कमाल के सिगर आण्णा सुरवाडे , गाण्याचे मेन टार्गेट म्हणजे सचिन कुमावत सर आणि सिगर आण्णा सुरवाडे 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻😁😁😁🌹🌹🌹👍👍
@bhilasapkale7857
@bhilasapkale7857 5 ай бұрын
श्री. सचिन भाऊ, आजची परिस्थिती अशीच झाली आहे, ती संपूर्ण कलाकारानी या गाण्यांच्या माध्यमातून खूपच छान पध्दतीने मांडली आहे.
@chetanrokade9362
@chetanrokade9362 6 ай бұрын
भाशाले म्हणल..... मस्तय बरका गान 👌😂
@samadhanbeldar1428
@samadhanbeldar1428 6 ай бұрын
एकच नंबर सॉंग सचिन दादा नादच खुळा खानदेश मध्ये काहीतरी नवीन आणलं सुपर सॉंग ❤❤❤❤❤
@kamleshjain6391
@kamleshjain6391 6 ай бұрын
सचिन भाऊ आणि छगन मामा 1नंबर जोडी खूपच सुंदर साँग मस्त आणि पुढच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 👌👍👍👍💐💐🌹🌹🎂🎂
@kishorvanve5349
@kishorvanve5349 6 ай бұрын
निवृत्ती इंगळे दादा ना तुमच्या सोबत काम करायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद सचिन कुमावत सर
@ishwarofficial108
@ishwarofficial108 6 ай бұрын
पोरगी पेक्षा Property म्हत्वानी से😂😂😂😂 व्हा मामा.... एक नंबर हा😂😂❤❤❤
@AliKhatik
@AliKhatik 6 ай бұрын
Chagan mama😂😂😂😂😂😂 mst
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
😍🙏🏻🙏🏻
@shreyastalele1970
@shreyastalele1970 6 ай бұрын
Chhagan Mama - THE GREAT !!! Nivrutti bhau🙌🙌
@krishnakoli7724
@krishnakoli7724 6 ай бұрын
खुप दिवसानंतर हे सुंदर आणि कॉमेडी गाणं तयार केलं खुप आवडलं बरका सचिन भाऊ🎉🎉😂😂👍👍
@VijayPatil-bm2dw
@VijayPatil-bm2dw 6 ай бұрын
सचिन भाऊ आणि छगन मामा ही जोड़ी पुढे पन हिट होइन ❤👌
@kirandoiphode9600
@kirandoiphode9600 Ай бұрын
Lowjjokppo😅😅😅
@darshumore1617
@darshumore1617 6 ай бұрын
खूप छान... सामाजिक संदेश अतिशय सुंदर पद्धतीने मांडला आहे.
@SumitYeole-si7ol
@SumitYeole-si7ol 6 ай бұрын
नाद खुंळा जळगांव धुला सचिन भाऊ लय दिवसानंतर लय भारी सोग आहे 😂😂😂
@AvinashHatkar
@AvinashHatkar 6 ай бұрын
Kdk Perform Sachin Dada😂❤🎉
@DjLakhanNandurbar18
@DjLakhanNandurbar18 6 ай бұрын
Supar Sachin Bhau ❤🎉
@shrikrishnachaudharisir7075
@shrikrishnachaudharisir7075 6 ай бұрын
पोर देते का हिस्सा देतो... वा... जमल भाच्या 😂😂😂😂...मस्तच सचिन भाऊ🎉🎉
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
thnx sir ji😍🙏🏻
@theruoxgamer94
@theruoxgamer94 6 ай бұрын
सचिन भाऊ खूप छान गाणे आहे आणि सत्य परिस्थिती वर आधारित आहे सर्व कलाकार मंडळी उत्तम काम केले आहे❤❤❤
@amolnikalje525
@amolnikalje525 6 ай бұрын
जय खान्देश सचिन भाऊ तुम्हाला तुमच्या टीमला खूप खूप शुभेच्छा खूप छान प्रकारे सादरीकरण केलं🎉
@maheshsaindane3536
@maheshsaindane3536 6 ай бұрын
छगन मामाच पात्र खुप आवडेल😅😅😅😂😂❤❤महेश सैंदाणे सुरत गुजरात 👌👌👌सुपरहिट सोंग 👍👍👌👌
@trishascapturemoments4811
@trishascapturemoments4811 5 ай бұрын
❤❤जय खान्देश ❤❤
@GokulVilasKedar
@GokulVilasKedar 6 ай бұрын
🙏🏻गुरुवर्य 🙏🏻 एक नंबर दादा साँग आहे छघन मामा पण खुप भारी आहे.👍🏻❤️
@वैभवबोराडे
@वैभवबोराडे 3 ай бұрын
0:29 ़
@VaibhavDeshkari
@VaibhavDeshkari 4 ай бұрын
व्वा..... काय सुंदर गाणं खूप दिवसांनी मन प्रसन्न झालं ❤❤❤ 🔥🔥 अप्रतिम. माझ्याकडून सर्वांना समोरच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.😊 जय श्री राम 🌺🚩🙏
@kishorvanve5349
@kishorvanve5349 6 ай бұрын
निवृत्ती इंगळे दादा ना काम करण्याची संधी तुम्ही दिली त्या बद्दल धन्यवाद सचिन कुमावत सर
@pappyabaringe6265
@pappyabaringe6265 3 ай бұрын
अशे गाण्यांची आपेक्षा जास्त आहे आम्हाला जय महाराष्ट्र जय खानदेश ❤🎉
@mukeshbhavsar5228
@mukeshbhavsar5228 5 ай бұрын
निवृत्ती भाऊ सुंदर सुपर... सचिन भाऊंची साथ उत्तम दिग्दर्शन सध्याचा विषयावर घातलेला हात याबद्दल सर्व कलाकारांच अभिनंदन 🎉🎉🎉
@Insta__trending__reels1
@Insta__trending__reels1 5 ай бұрын
आजची परिस्थिती आहे😅😊😂🎉❤
@Dipudada2006
@Dipudada2006 6 ай бұрын
मामा भाचा च COMBINATION भारी जमलं लगण सराईत छगण मामा गाजणार यंदा
@sandippatole0503
@sandippatole0503 6 ай бұрын
छगन मामाले बेकार आटकाळे भो बहीण नी😅😅 एक दम बरोबर लाईन वर उना😂😂😂 मस्त ॲक्ट सचिन दादा सुपर साँग ❤❤❤
@SarthakPatilOfficial-sf7hs
@SarthakPatilOfficial-sf7hs 6 ай бұрын
अतीशय सुंदर अक्टिंग व सर्व टीम ग्रेट वर्क केलं आहे आणि सहज बोलता येइल अशी शब्द रचना केली असून त्यात अभिनय कडक पैशावाली ताई, सचिन भाऊ कडक निवृत्ती भावा विषय खोल आहे भावा❤ तुझी अक्टिंग ऐक नो. सर्व टीम ले खूप साऱ्या शुभेच्छा.❤❤
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
Thnx😍
@jitendrapatil2302
@jitendrapatil2302 5 ай бұрын
खूप छान अतिशय उत्तम आपले खान्देशी तोफ सचिन कुमावत सर आपणास खूप खूप शुभेच्छा आपण असच अहिराणी भाषेचं नाव लौकीक कराल हीच सदिच्छा
@ravindrapatil3624
@ravindrapatil3624 4 ай бұрын
खान्देश चां गर्व म्हणजे सचिन भाऊ कुमावत ❤❤❤❤ जय खान्देश भाऊ
@sachinhivarale2599
@sachinhivarale2599 3 ай бұрын
❤❤
@PRADIP__SHINDE_
@PRADIP__SHINDE_ 5 ай бұрын
सचिन भाऊ च्या गाण्यात काहीतरी नवीनच असतं 👌🏻👌🏻👌🏻kdk bhau
@gitarampawara07
@gitarampawara07 6 ай бұрын
Khatrnak sachin dada un mama tar akho khatrnak ❤😂
@kedi4297
@kedi4297 6 ай бұрын
Viral होणार आहे.. pin karun tev.. 10000%%%% 🔥🔥🔥🔥🔥🔥 पूर्ण महाराष्ट्र Viral होणार आहे
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
Thnx 🙏🏻
@gopaltahkur1234
@gopaltahkur1234 5 ай бұрын
सचिन भाऊ असंच आपले खानदेशातील तळागाळातील कलाकारांना संधी देत रहा ज्याच्याने आपला खानदेश सर्व जगावर गाजणार आणि निवृत्ती भाऊ आपण देखील अशीच मेहनत करत रहा नक्की यश मिळेल सचिन भाऊ व निवृत्ती भाऊंच हार्दिक अभिनंदन आपण दोघे कलाकार खूप मोठे व्हावे हीच ईश्वरचरणी प्रार्थना गोपाल ठाकूर धुळे आणि माझे मामाचे गाव ही जामनेर शहापूर आहे😊 त्यामुळे तुम्ही दोघा कलाकारांना हार्दिक अभिनंदन❤🎉
@sachindpatole7584
@sachindpatole7584 6 ай бұрын
Ekch number comedy song Sachin dada, Vidya madam😂😂👌
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
😍🙏🏻
@sopankhaltakar5960
@sopankhaltakar5960 6 ай бұрын
छगन मामा जिंदाबाद ❤😊
@Sspatil9130
@Sspatil9130 6 ай бұрын
एक नंबर निवृत्ती भाऊ खुप छान काम केलय आता अवगुन्या छगन सोडून सचिन भाऊ सोबत आले.. मस्त झिंगाट जमल पण.... घंटा.... घे...
@kedareshwarpatil6756
@kedareshwarpatil6756 6 ай бұрын
काय बनाडी भो सचिन दादा..मी बी मामानीच पोर करेल शे आणि मना मामानं नाव बी छगन मामाच शे😂आते नातागोताना हायदमा लग्नेसमा साधी मजा लितीन का मनी😂
@Pranavtaywade
@Pranavtaywade 5 ай бұрын
मैं अकेला ही चला था जानिब-ए-मंज़िल मगर लोग साथ आते गए और कारवाँ बनता गया Ft. Sachins journey
@deepakgurav7369
@deepakgurav7369 5 ай бұрын
छगन मामा एकच नंबर ❤❤❤ मस्त झाले शुटिंग 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 ओक्के
@nivrtipatil
@nivrtipatil 6 ай бұрын
खानदेश चे कलाकार खानदेशची आन-बान शान सर्व कलाकारांना हार्दिक अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवराय
@pakautv
@pakautv 6 ай бұрын
One and only chhagan mama 😂❤❤❤❤
@vishalkoli3128
@vishalkoli3128 6 ай бұрын
आमचा जामनेर तालुक्याची शान सचिन कुमावत छगन मामा❤❤
@nandkishorgayki7657
@nandkishorgayki7657 6 ай бұрын
1नंबर छगन मामा 👍
@SanjayShinde-ds4yl
@SanjayShinde-ds4yl 3 ай бұрын
🛺🚌🚈🚝🚅🚄🚂
@GokulVilasKedar
@GokulVilasKedar 6 ай бұрын
आका तुमचा विषय लय अवघड आहे. काय छान काम करता तुम्ही 👍🏻
@kushal1009
@kushal1009 4 ай бұрын
येकच नंबर गान होत मला खूप आदल झाला आणि मी पण अहिराणी बोलतो 😅😅😅 खूप कॉमेडि होत गान
@anilmore3394
@anilmore3394 6 ай бұрын
पोर दे नहीतर हिस्सा दे, वारे गुरु.. 👌👌👌👌
@purvanemade6150
@purvanemade6150 6 ай бұрын
Sachin dada song pn khupch bhari ani chhagan mama tr 1 no lay bhari😂
@ganeshraut4088
@ganeshraut4088 5 ай бұрын
भासा ओ, तुहय कामं म्हणजे,"खान्देशातील उभरते कलाकार!......कदम कदम बढाये जा!...
@pramodpawarproduction1543
@pramodpawarproduction1543 6 ай бұрын
छगन मामा आणि सचिन भाऊ एकच नंबर ❤
@dnyaneshwar.panditpandit1121
@dnyaneshwar.panditpandit1121 6 ай бұрын
लय भारी सचिन भाऊ. आमची निवृत्ती भाऊ खरंच कॉमेडी आहे. छगन मामा तुमचा नादच खुळा 😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉🎉🎉
@satishpawar1798
@satishpawar1798 6 ай бұрын
Khup aati Sundar Sachin dada & chhagan dada❤
@AtulBhavsar-hf2yb
@AtulBhavsar-hf2yb 6 ай бұрын
खान्देश ची शान मामा & उमेश भाऊ 💐💐💐
@jagdishmistari8514
@jagdishmistari8514 6 ай бұрын
सचिन दादा खुप खुप आवडले ❤❤❤
@rahulraypure2142
@rahulraypure2142 6 ай бұрын
स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन स्वतःसोबत दुसऱ्यांना ही मोठ करणं फक्त अण्णा आणि सचिन भाऊला जमतं.खूप छान
@amolsonajefilmproduction
@amolsonajefilmproduction 6 ай бұрын
Khup chhan 👍👍😂
@nanapatil1458
@nanapatil1458 6 ай бұрын
निवृत्ती भाऊ इंगळे यांना तुमच्या सोबत काम करण्याची संधी दिली याबद्दल अभिनंदन
@rahulkoli3026
@rahulkoli3026 6 ай бұрын
😮
@pratimkandalgaonkar5495
@pratimkandalgaonkar5495 5 ай бұрын
मामा एक नंबर. खूप छान ऍक्टिंग.
@KavitaDesale-w8h
@KavitaDesale-w8h 3 ай бұрын
Rtm6
@saihase38
@saihase38 3 ай бұрын
​@@rahulkoli3026❤
@sagunashinde
@sagunashinde 3 ай бұрын
​@@rahulkoli3026h
@rahulkoli3026
@rahulkoli3026 6 ай бұрын
सत्य घटना मांडली सचिन दादा तुम्ही ❤❤
@SopanPujari-t3z
@SopanPujari-t3z 6 ай бұрын
आमच्या निवृत्ती भाऊला व्हिडिओमध्ये घेऊन कॉमेडी आणि न्यू सॉन्ग खूप भारी वाटले (उमेश पुजारी चांगदेव)
@laxmansonawane5414
@laxmansonawane5414 6 ай бұрын
एक नंबर सचिन भाऊ.. खान्देश ना नाव असेच मोठे करा.....मी बीड मध्ये आहे पण इकडे सुध्दा खान्देश गाण्याचा डंका जोरात आहे... आपलेच गाणे चे फॅन आहेत.
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
Thnx😍
@MahendraBairagi-z5h
@MahendraBairagi-z5h 6 ай бұрын
कडक ना छगन मामा जळगाव कर सचिन भाऊ छान आहे 😂😂😂🎉😢😢😅😅❤❤❤❤😊😊😊
@prshant-thakur-007
@prshant-thakur-007 6 ай бұрын
सचिन भाऊ हाउ गाणा फुगे 🎈 पेक्षा जास्त फनी 😂आहे पक्का 400 500 मिलियन जाणार ❤💝🔥🔥 💝[[ खान्देशी बेस्ट क्रेटर सचिन भाऊ कुमावत ]]💕
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
thnx😍
@yogeshbeldar6717
@yogeshbeldar6717 6 ай бұрын
छगन मामा एक नंबर सचिन दादा.खुप छान सुंदर 🥰🥰
@BharatPatil7988
@BharatPatil7988 4 ай бұрын
भारी हो....आवडलं ...छगन मामा म्हणतो..घंटा ..हे भारीय
@DnyaneshawarDhangar
@DnyaneshawarDhangar 6 ай бұрын
Khup chhan na sachin dada kumavat &nivarti bhau 👉😎
@officialravindrabhutambare
@officialravindrabhutambare 6 ай бұрын
सचिन सर तुमच्या गाण्यात खूप काही नवीन बघायला भेटत. पुढील वाटचालसाठी खुप खुप शुभेच्छा ❤❤🎉🎉
@GKZONEpublication
@GKZONEpublication 6 ай бұрын
Kdk mh19 chhagan mama 👑
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA
@CHANDRAKANT_PATIL_LOHARA 6 ай бұрын
भाऊ खूपच छान, लय भारी थिम.... जिवंत उदाहरण
@NarendraKhadse-rs2em
@NarendraKhadse-rs2em 6 ай бұрын
Changan Mama tar aapla fevret aahe पहिल्यापासूनच❤❤❤अन सचिन भाऊ तर आपल्या खानदेश ची शान आहे,त्यांचे कॉम्बिनेशन खुपचं जबरदस्त आहे,लई भारी व्हिडिओ.आता सचिन भाऊ एखाद नवीन गान गौतमी पाटील सोबत पण बनवा.अशी आमची खूप इच्छा आहे❤❤❤❤❤
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
😍🙏🏻
@ankushveer9428
@ankushveer9428 6 ай бұрын
mast song छगन भाऊ मी आज पर्यंत तुमचेसर्व व्हिडीओ पाहीले. जालना मधुन
@vishalmoreofficial5982
@vishalmoreofficial5982 6 ай бұрын
Ek number Bhai aani mama 😂😂😂😂😂😂
@kunal-7768
@kunal-7768 6 ай бұрын
No .1 Sachin Bhau 🥳 khup Bhari song tumchya kalakari सलामी🙏👏 😂😅❤
@shankarsflutesaxophone2391
@shankarsflutesaxophone2391 6 ай бұрын
Ek nmbr अण्णाभाऊ आणि छगन मामा 😊😊
@Insta__trending__reels1
@Insta__trending__reels1 5 ай бұрын
खर खर सांग किती वेळा व्हिडिओ पाहिला 😂😊❤
@aminpinjari1957
@aminpinjari1957 6 ай бұрын
Ekach no chhagan mama n sachin bhau
@sopanwagh369
@sopanwagh369 5 ай бұрын
जो शेवट सामाजिक संदेश दिला तो खर खूप वाखाणण्याजोगी❤❤
@SamadhanMistari-l4j
@SamadhanMistari-l4j 4 ай бұрын
छगन मामा नुसता हसतच राहतो का 🤔🤔🤔🤔😂😂😂😂
@sanjaynikam979
@sanjaynikam979 6 ай бұрын
लय भारी सुरवाडे साहेब ❤❤❤❤❤
@अशोकपाटीलमनसेतालुकाध्यक्षजामने
@अशोकपाटीलमनसेतालुकाध्यक्षजामने 6 ай бұрын
एक च नंबर छगन मामा......
@ajayjohare
@ajayjohare 5 ай бұрын
Khup chaan chagan dada❤
@vijaygaikwad9387
@vijaygaikwad9387 5 ай бұрын
निवृत्ती भाऊ फार छान काढलं गाणं मी विजय
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 5 ай бұрын
मस्त बनवल आहे गान.
@AHIRANITOM
@AHIRANITOM 4 ай бұрын
छगन मामा super khandeshi charector ❤😂👌 nice acting ingle saheb❤
@Timeless_films
@Timeless_films 5 ай бұрын
Changan Mama is owsome 😂 ani tuachi porgi ❤😊
@pradipkoli1829
@pradipkoli1829 4 ай бұрын
लय भारी भाऊ
@AkshayMahajan-bu1yd
@AkshayMahajan-bu1yd 6 ай бұрын
नवीन कलाकारांना सचिन भाऊ तुम्ही सदैव प्रोत्साहन देतात छगन मामा बरोबर गाणं काढून तुम्ही पुन्हा खान्देश मधील पब्लिक चे मन जिंकले आहे ❤️‍🔥❤️‍🔥🥰🥰
@SachinKumavat
@SachinKumavat 6 ай бұрын
Thnx😍
@annadatabaliraja2753
@annadatabaliraja2753 6 ай бұрын
छगन मामा 1 नो शे राव...मस्त गिदा बारका...
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी
@कवी-अरुणगवांदेउर्फअरुणजी 4 ай бұрын
अप्रतिम सर्व काही अतिशय सुंदर डान्स आणि गीत सर्व कलाकाराचा अफलातून अभिनय भाचा,मामा,बहीण,मामाची मुलगी सर्वच लैभभारी❤🎉🎉🎉🎉,
@SMSVLOGS-it6cg
@SMSVLOGS-it6cg 6 ай бұрын
एक नंबर, नावातच टॅलेंट ❤❤❤
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН
إخفاء الطعام سرًا تحت الطاولة للتناول لاحقًا 😏🍽️
00:28
حرف إبداعية للمنزل في 5 دقائق
Рет қаралды 83 МЛН
Cool Parenting Gadget Against Mosquitos! 🦟👶 #gen
00:21
TheSoul Music Family
Рет қаралды 32 МЛН
Mom had to stand up for the whole family!❤️😍😁
00:39
REAL 3D brush can draw grass Life Hack #shorts #lifehacks
00:42
MrMaximus
Рет қаралды 11 МЛН