Sadabhau Khot Uncut | 'जयंत पाटलांच्या सारख्या लढाऊ माणसाचा तुम्ही घात का केला'; खोतांचा गंभीर आरोप

  Рет қаралды 12,477

Zee 24 Taas

Zee 24 Taas

Күн бұрын

#sadabhaukhot #siddhivinayaktemple #vidhanparishadelection #sharadpawar #maharashtrapolitics #zee24taas
Sadabhau Khot Uncut | 'जयंत पाटलांच्या सारख्या लढाऊ माणसाचा तुम्ही घात का केला'; खोतांचा गंभीर आरोप
Subscribe: bit.ly/3K6xDvv
24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
Website : zeenews.india....
==================================================================
Download Zee 24 Taas App :
Android : play.google.co...
Apple : apps.apple.com...
Social Media Links :
- Like Page - zee24taas
- Subscribe Us - / zee24taas
- Follow Us - zee24taasnews
- Follow Us - zee24taas

Пікірлер: 22
@vas7498
@vas7498 2 ай бұрын
होटल आणि ढाबा जी उदारी बाकी आहे ती द्या मागिल काहि महीन्या पूर्वी वायरल झाला होता
@balasopawar1237
@balasopawar1237 Ай бұрын
शेकाप कसे संपला याचे विश्लेषण करा अगोदर
@venkateshkirtiwar5642
@venkateshkirtiwar5642 Ай бұрын
जे स्वतः होऊन खड्ड्यात पडायला जात आहेत त्यांना कुणीच वाचू शकत नाही, 1999पासुन जो कुणी काका जवळ गेला तो कायमचा गेला हे माहीत असून जर कुणी त्यांची सोबत करत असेल तर काय बोलणार
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Ай бұрын
अजूनही जनतेला हे समजत नाही हीच खंत
@ganeshmarane4170
@ganeshmarane4170 Ай бұрын
तोंडाने नसताना चांगला माणूस लोकांनी म्हणावे लागते
@dadasodevakar1111
@dadasodevakar1111 Ай бұрын
तू कसे शेतकऱ्यांना फसवलेस..
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 Ай бұрын
सदाभाऊ लकि मानुस
@shakilmomin7090
@shakilmomin7090 Ай бұрын
Kadaknath
@subashphalke2954
@subashphalke2954 Ай бұрын
फक्त खोतानी जनतेत उभ राहुन डिपॉझिट वाचवुन दाखवाव.
@shakilmomin7090
@shakilmomin7090 Ай бұрын
Yevdech waiet vatate ter tumi maghar ghyaychi hoti na
@ganeshmarane4170
@ganeshmarane4170 Ай бұрын
सदाभाऊ खोत मध्ये काय पात्रता आहे आजचा फुकटचा आमदार झालाय जिल्हा परिषद सदस्य म्हणून दाखवा
@shailendraborate6954
@shailendraborate6954 Ай бұрын
जयंत पाटील नी अनंत गीते लोकसभा वेळी काय पॉलिटिक्स केलं ते बघा सदाभाऊ, गेली ३५ वर्ष आमदारकी घरात आहे, भाऊ बहिण कायम विधान परिषद वर आमदार विकत घेऊन येत होते, यावेळी घोडे बाजार जमलं नसेल
@subashphalke2954
@subashphalke2954 Ай бұрын
सदाभाऊ आपणास लाळ घोटीमुळे पाया पडुन का होईना आपणास आमदारकी मिळाली. मात्र आता राजकीय भाषा बोलु नका जयंत पाटला विषयी खरोखरच प्रेम असत तर मला मत देऊ नका जंयत पाटलाला दिल असत तर खर प्रेम वाटल असत.
@drdhananjay2138
@drdhananjay2138 Ай бұрын
Satta janar aahe he bjp la mahit aahe,mhanun bjp ne opposite made bomblayayala ha navin padalkar kar sarakha manus nivadun aanala aahe.tasech maharashtra made pankaja che pan asech aahe.
@pandurangbanskar613
@pandurangbanskar613 2 ай бұрын
सदाभाऊ ला आमदारकीला म्हणजे शेतकऱ्याचा रोष कमी होणार नाही त्यासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य भाव मिळाला पाहिजे
@ruturajdound8283
@ruturajdound8283 Ай бұрын
सोयाबीन भाव सदाभाऊ सरकार काय संबंध आहे. भाव हा demand supply वर निर्धारित होते.
@KOLHAPURAKAR_6748
@KOLHAPURAKAR_6748 Ай бұрын
तूम्ही तुमचं बघ
@sureshshinde92
@sureshshinde92 Ай бұрын
सदाभाऊ तुम्ही निवडुन आला ना आता त्या देवेंद्र फडणवीस भाजपचा जास्त उदो उदो करा वाचाळवीर प्रवक्ता जनतेत भरपूर बडबड करा तरच देवेंद्र फडणवीस खुष होतील
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН
Incredible Dog Rescues Kittens from Bus - Inspiring Story #shorts
00:18
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 17 МЛН
هذه الحلوى قد تقتلني 😱🍬
00:22
Cool Tool SHORTS Arabic
Рет қаралды 96 МЛН
English or Spanish 🤣
00:16
GL Show
Рет қаралды 17 МЛН