आधी षडवीकार बाहेर काढा तुमचे ही भाषा दोघांनीही वापरू नये परमार्थची भाषा शुद्ध असावी
@sanjymore83652 ай бұрын
आनंदराव बकेवाड महाराज.आदेश श्री गुरुदत्त.एकदा नाथसाप्रदाय मधील भजन ऐकवा.ते भजन कुठल्या नाथाने स्वताचे मन कोणत्या नाथाला दिले आहे .ते भजनातुन सांगाव.आनंद होईल.