No video

Sadguru Chile Maharaj

  Рет қаралды 122,322

absolutoracle

absolutoracle

Күн бұрын

Filmed as part of the Dattatreya Pilgrimage in 1983 in Jeoor near Kilhapur, Maharastra, India. Narayana Sadashiva, the pilgrimage's initiator affimed that Chile Maharaj was an incarnation of Dattatreya.

Пікірлер: 510
@neharukore3862
@neharukore3862 4 жыл бұрын
परब्रम्ह सदगुरु चिले देवांचे दर्शन झाले ज्यानि ही फिल्म केली त्याना प्रणाम
@shashikantchile6951
@shashikantchile6951 3 жыл бұрын
नमस्कार त्या भक्ताला मी शशिकांत चिले मला आज फार आनंद झाला की मी प्रथम अनुभव ले की महाराज आणि माझ्या जुन्या गावाच्या आठवणी झाल्या मी मन पूर्वक आभारी आहे की ज्यांनी या बाबी अजून जपून ठेवून आमच्या नशीब परत दिल्या आशा अनेक लोक असतील तर त्यांनी आपल्या सर्व आठवणीतील गाणी सर्व समाधी मंदिर paijarwadi येथे द्या मी परत आभारी आहे.
@quickfacts5868
@quickfacts5868 8 ай бұрын
Namaskar. Tumcha aadnaav Chile aahe. Tumche aani Chile Maharajanche kay relation aahe?
@sandeepchavan7153
@sandeepchavan7153 Жыл бұрын
श्री गुरुदेव दत्त आज मी जो आहे तो चिले देवांच्या मुळे जरी मी त्यांना प्रत्यक्ष पाहिलं नसलं तरी पण अप्रत्यक्षरीत्या त्यांना खूप वेळा पाहण्याचा मला योग आला आजही ते मला मार्गदर्शन करतात मला शिकवतात अडचणींना सामोरे जाण्यासाठी मला ताकद देतात प्रत्येक वेळी मला ते तारून नेतात खूप वेळा ज्यावेळी मी एकटा पडतो त्यावेळी फक्त नामस्मरण केलं तर त्यांच्या दिव्य शक्तीचा मला अनुभव येतो माझ्या वडिलांनी मला चिले देवांची भक्ती करायला शिकवले आणि माझ्या अवघ जीवन चिले मय होऊन गेलं आज हे दोघेही देह रूपाने जरी माझ्यासोबत नसले तरी माझ्यावर त्यांची असणारी कृपा ही मला सदैव भासते त्यांच्या अनुभवाच्या आणि आठवणींच्या शिदोरी चे गाठोडे हे माझ्या आयुष्याला पुरून उरेल इतके आहे ओम दत्त चिले ओम
@yogeshs._7794
@yogeshs._7794 5 жыл бұрын
या या जागेचा महिमा गोकुळ अवतरले रामा हे भजन चिले देवांना खुप आवडायचे...🌹
@pranavbathe4040
@pranavbathe4040 17 күн бұрын
Lyrics kuthe bhetil bhajan che?
@krishnakhot863
@krishnakhot863 Жыл бұрын
नमस्कार दिनांक १८/०१ २०२३ रोजी महाराजांच्या समाधी मंदिराच दर्शन घेतलं, अतिशय सुंदर, शांत वातावरण, महाराजांच्या सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन मण अतिशय प्रसन्न झाले.
@anujadiwakar4223
@anujadiwakar4223 11 сағат бұрын
धन्यवाद ,व्हिडीओ पोस्ट केला , फार धन्य वाटल , सा. नमस्कार चिले महाराज
@englishlessons7422
@englishlessons7422 5 жыл бұрын
चिलेमहाराज हे दत्तावतारी होते? मी नांव ऐकलं होतं पण; माहिती नाही मला. किती नशीबवान माणसं होती जी त्यांच्यासोबत राहिली!😪
@surajbhandepatil7825
@surajbhandepatil7825 2 жыл бұрын
बर
@DoctoEduCarebyDrSUMIT
@DoctoEduCarebyDrSUMIT 2 жыл бұрын
महाराजांची आज ही पैजारवाडीत अनुभुती येते...
@amolpathak1127
@amolpathak1127 4 жыл бұрын
जन्म: १५ ऑगस्ट १९२२. पन्हाळा जवळ जेऊर येथे. कार्यक्षेत्र: पैजारवाडी. गुरु: गराडे महाराज. पुढे सिद्धेश्वर महाराज. विशेष प्रभाव: शंकर महाराज धनकवडी (याना ते दादा म्हणजे मोठे बंधू मानीत). प. पू. चिले महाराजांचा जन्म १५ आगस्ट १९२२ ला आजोबा श्री बु-हाण यांचेकडे पन्हाळ्याजवळच्या जेऊर गावी झाला. त्यांचे तिर्थरूप कोल्हापूरला व्यवसायानिमित्त स्थलांतरीत झाले असले तरी त्यांचे गाव पैजारवाडी हे होय. त्यांचे बालपण त्यांच्या गावी पैजारवाडी येथेच गेले. त्यांच्या बालपणी ते अनवाणी वा-याच्या वेगाने पळत असत. पहाणारे अचंबित होत असत. त्याना भैरवनाथ मंदीर, मसाईमंदीर, टेबलाईमातामंदीर व सिध्देश्वर मंदीरात जाण्यात व तेथेच वेळ घालवण्यात जास्त आवडत असे. ज्या ज्या वेळेस संत महंत लोकांमधे वावरत असताना सभोवतालच्या लोकांना त्यावेळी ते कोणी वेगळे आहेत का? हे जाणवतही नाही. मात्र त्यांचे अवतार कार्य संपल की, सर्वांना त्यांची जाणीव होऊ लागते. त्यावेळी लोक त्यांनी लिहीलेले किंवा त्यांच्याबद्दल लिहिलेल्या लिखाणातुन काही गोष्टी जाणू लागतात. अशांची समाधी असेल तर समाधी दर्शनही घेतात. या पैकी एक आहेत दत्तचिले महाराज! चिले महाराजांची कर्मभुमी पुणे, पण त्यांची समाधी मात्र रत्नागिरी कोल्हापुर रस्त्यावर पैजारवाडी या लहानशा गावात आहे. त्यांचा जन्मदेखील पैजारवाडी येथेच झाला. पण जन्मानंतर थोड्याच दिवसात त्यांच्या आईचे निधन झाले. त्यानंतर ते आपल्या वडिलांसोबत कोल्हापूर येथे मुक्कामी राहीले. सुकुमार वयात त्यांच्या वडीलांचेही निधन झाले. त्यानंतर त्यांनी शाळा सोडून भ्रमंती केली. त्यांना काही काळ अन्नपाण्याशिवाय काढला. कधी कधी दहा ते बारा दिवस उपवास घडत असे. त्याही अवस्थेत त्यांनी भ्रमंती सुरुच ठेवली. त्यांच्या बोलण्यात एक प्रकारची गुढता असे. ते लोकांना ब्रम्ह म्हणजे काय? हे समजावून सांगत. कधी कधी "मीच ब्रम्ह आहे" किंवा "मीच दत्त महाराज आहे" असे लोकांना सांगत. सर्वच भक्तांना ते एकासारखी वागणुक देत असे. १९८५-१९८६ च्या दरम्यान पैजारवाडी येथे समाधिस्थ झाले.लौकिकार्थाने हे सत्पुरूष पृथ्वीतलावर जन्मल्यानंतर सामान्य माणसाप्रमाणे वर्तन करतात.’ धनकवडीचे अवलिया संत श्री शंकर महाराज यांना तर ते आपले थोरले बंधू (दादा) मानीत. त्यांची वागणूक पेहराव अत्यंत साधी असे. त्यांनी त्यांच्या श्रीमंतीचा समृध्दीचा देखावा कधीच केला नाही. भक्त लोक तसेच परिचितजन नेहमीच अचंबित होत असत. ते अत्यंत माफक पण अतिशय मुद्देसूद बोलत असत. ते एकाशी बोलत पण इतरांना संदेश मिळत असे. सदगुरूंनी त्यास कृपांकित करून त्यांचे जीवन परिपूर्ण केले. श्री चिले महाराज हे दत्तावतारी सत्पुरूष. त्यांनी अवतार काळात कोल्हापूर सातारा नाशिक येथे विशेष संचार केला व भक्तांना मार्गदर्शन केले. त्यांची समाधी पैजारवाडी येथे आहे. हे स्थान पन्हाळ्याच्या पायथ्याशी कोल्हापूर रत्नागिरी रस्त्यावर आहे. त्यांची कासव या प्राण्यावर विशेष प्रिती होती म्हणऊन कासवाच्याच आकाराचे समाधी मंदीराचे बांधकाम केलेले आहे. मंदीर अत्यंत देखणे असून ६०’x८०’ उंची २०’ आहे. आकर्षक मार्बलमध्ये समाधी व मंदीर आहे. मंदीरात निवासव्यवस्था, भोजनव्यवस्था आहे. मंदीर परिसर अतिशय सुंदर व आध्यात्मिक स्पंदनाने भारलेला आहे.
@ambadasnarvekar4646
@ambadasnarvekar4646 4 жыл бұрын
जय शंकर 🙏🙏🙏 माहिती दिल्या बद्दल खूप धन्यवाद
@praveenawate101
@praveenawate101 4 жыл бұрын
Chile Maharaj swata parmeshvar ahet tyana guruchi garaj nahi garade Maharaj tyanche guru nahit
@aryaphule5042
@aryaphule5042 4 жыл бұрын
चिले महाराज स्वतः परमेश्वर आहेत. त्यांनी गराडे बाबाच्या समाधीचा उध्दार केला.चिले देवांना गुरू नाही.तेच दत्त आहेत.
@suraajsuryaavaanshi5264
@suraajsuryaavaanshi5264 3 жыл бұрын
K❤️love you baba
@krishnakhot863
@krishnakhot863 Жыл бұрын
नमस्कार दिनांक १८/१/२०२३ रोजी महाराजांच्या समाधी मंदिराच दर्शन घेतलं. खूप सुंदर ,शांत वातावरण ,महाराजांच्या अतिशय सुंदर मूर्तीचं दर्शन घेऊन मण अतिशय प्रसन्न झाले.
@rohitchangan5337
@rohitchangan5337 3 жыл бұрын
🏵अनंतकोटी ब्रम्हांडनायक योगाधिराज राजाधिराज देवाधिराज ओम श्री सदगुरू चिलेदेव परब्रम्हगुरु दत्तगुरु दत्तात्रयगुरु🏵
@kiransamant
@kiransamant 6 жыл бұрын
अवधूत चिंतन श्रीगुरूदेव दत्त .. श्रीराम जय राम जय जय राम ॐ दत्त चिले देव
@zakasme
@zakasme 4 жыл бұрын
माझा परमेश्वर, माझा पाठीराखा, माझी माऊली ओम दत्त चिले महाराज।।
@ajinkyamaid1628
@ajinkyamaid1628 2 ай бұрын
💐💐🙏🙏श्री चिले दत्त महाराज ह्यांचे दर्शन झाले मन खुप प्रसन्न झाले🙏🙏💐💐
@deepakdhikale9211
@deepakdhikale9211 4 жыл бұрын
शंकर महाराज आणि चिले महाराज यांच्या सोबत घडलेला एखादा विशेष प्रसंग पोस्ट करावा .🙏🏼
@aryaphule5042
@aryaphule5042 6 жыл бұрын
धन्यवाद जाने देवांचे प्रत्यक्ष शूटिंग केल.
@omkardesai7341
@omkardesai7341 5 жыл бұрын
।। धन्य1धन्य झहलो पाहुनी ॐ दत्त1चीले महाराज2।।
@nileshkandalkar2779
@nileshkandalkar2779 2 жыл бұрын
धन्यझालो आज त्याच you ट्यूब च्या माध्यमाने त्याच दर्शन झाले...श्री स्वामी समर्थ 🙏
@sagarjadhav9514
@sagarjadhav9514 3 жыл бұрын
माझा पाठीराखा चिले देव माझा..❤️❤️❤️🙏🙏🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 8 ай бұрын
🍁🍁 Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Govinda Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Bhubaneswari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa Matangi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Jai shree Ram Jai Hanuman Jai sitaram Jai Laxman bhaiya Chille Dutt Maharaj Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Jai shree Ram Jai sitaram Jai Laxman bhaiya Jai Hanuman Swamiom Jaisankar 🍁 😘 🍁 😘 🍁 😘 🍁🍁🍁
@yuvrajlande6483
@yuvrajlande6483 Жыл бұрын
अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ,भक्त देव आराधना करून भक्त न रहाता देवत्व प्राप्त करतो ,नर आणि नारायण वेगळे नाही त्याच प्रमाणे आज चिले महाराज हे चिले महाराज न रहाता ते दत्त रूप होऊन गेले ,कोटी कोटी नमन या महान आत्म्यास
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 8 ай бұрын
Jai Mahakal Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Bhubaneswari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa Matangi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Jaisankar Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Swamiom Sairam Swamiom Malhari Swamiom Jaisankar 🍁😘
@tanajibhedate6177
@tanajibhedate6177 6 жыл бұрын
प्रत्यक्ष गुरु देवाला पाहिले. ओम दत्त चिले ओम.
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹Chille Dutt Maharaj Swamiom 🌹🌹 Swamiom Jaisankar 😘🍁
@sanjayghodke2259
@sanjayghodke2259 3 ай бұрын
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त चिले महाराज नमो नमः
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी ॐ 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी ॐ मलहारी🌹🌹 🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी ॐ
@sureshgaikwad3563
@sureshgaikwad3563 4 жыл бұрын
Thanks from the heart for this video
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Govinda Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Bhubaneswari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa Matangi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Swamiom Jaisankar 😘 🍁 🌹🌹Chille Dutt Maharaj ❤
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 8 ай бұрын
Swamiom Jaisankar Chille Dutt Maharaj 🍁🍫😘
@vishwanathmudgal6061
@vishwanathmudgal6061 4 жыл бұрын
Shri CHALAY maharaj who made our guru AAPPU MAHARAJ AAKKALKOT and our family religious and faith on Sant like Shri Datta CHilye Maharaj. Paijarwadi. 👏 shri GURU Dev Datta. 👏 👏 👏
@Useraa71
@Useraa71 2 жыл бұрын
Never heard anything about this Saint , Can anyone please enlighten , any phone number so we can talk please 🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी ॐ मलहारी🌹🌹 🙏श्री स्वामी समर्थ 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Swamiom Sairam 😘🍁🌹🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 10 ай бұрын
🍁🍁Om Dutt Chille Om Dutt Maharaj Jai shree Ram Jai Hanuman Swamiom Jaisankar 🍁 😘 🍁🍁🍁
@Thepawanshinde
@Thepawanshinde 4 жыл бұрын
।। धन्य1धन्य झहलो पाहुनी ॐ दत्त1चीले महाराज।।
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹
@sachinmore2577
@sachinmore2577 3 жыл бұрын
दर्शन झाले स्वामी भेटले
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 11 күн бұрын
Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar 🍁😘
@user-qc6vg6md9e
@user-qc6vg6md9e 4 ай бұрын
Om Datt Chile om Mazi Shankar Chile ai❤❤❤❤
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Bhubaneswari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar 🍁 😘 🌹🌹
@vasantikulkarni7194
@vasantikulkarni7194 3 жыл бұрын
खूप दिवस गुरूंच्या शोधात होते.पोथ्या पुराण वाचली.नेहमी असं वाटायचं की गुरूंच्या सान्निध्यात असलेली एखादी तरी व्यक्ती भेटावी.आणि खरोखर गुरूवर्य अण्णा कावळे प्रत्यक्ष सान्निध्य लाभलेले भेटले आणि खरोखर जन्माला आल्याचं सार्थक झाले.जेव्हा देवाविषयी अण्णा बोलायचे तेव्हा असे वाटायचे की आपणही हेसर्व अनुभवलय की काय.अण्णांच्या परिवाराबरोबर चिले आईंचे बरेच फोटो आहेत.तेव्हाही असंच वाटायचे की आपणही कुठेतरी कोपर्यात नक्कीच आहोत.इतकं देवांबरोबर उशीरा का होईना सान्निध्य लाभले
@ravindrak.1109
@ravindrak.1109 3 жыл бұрын
हे आण्णा कावळे कुठे असतात त्यांची भेट कोठे होईल
@yashpatil9914
@yashpatil9914 3 күн бұрын
सदगुरू चीले महाराजांची माहीती सांगीतली यय
@DoctoEduCarebyDrSUMIT
@DoctoEduCarebyDrSUMIT 2 жыл бұрын
महाराजांना जिवंत पहाणारे नशिबवानच.... मी हा विडिओ २६/०३/२०२२ रोजी पाहात आहे. दर अमावस्येला मी पैजारवाडी ला दत्त चिले महाराजांचे दर्शन घ्यायला न चुकता जातो....
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 4 ай бұрын
Chille Dutt Maharaj Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami Swamiom Jaisankar 🍁😘
@chandrakantzarekar6752
@chandrakantzarekar6752 3 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त चिले महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️❤️❤️
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 5 ай бұрын
Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram 🍁🍫
@HP-xd3mf
@HP-xd3mf 5 ай бұрын
ही व्यक्ती वेडसर वाटते, त्यांना योग्य उपचारची गरज होती, आणि या लोकांनी काय त्यांना समजला काय प्रकार आहे त्यांचं त्यांनाच माहित, वाट लाऊन ठेवली आहे समाजाच्या सद्सद्विवेक बुध्दीची
@aviratprakashan8509
@aviratprakashan8509 3 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त ! ॐ चिले ... दत्त चिले ॐ जय जय शंकर महाराज ! 🙏🙏🙏🚩
@santoshyelwande593
@santoshyelwande593 3 жыл бұрын
महाराजा चे दर्शन म्हणजे भाग्य
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🌹🌹🙏श्री स्वामी 🙏 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी ॐ मलहारी🌹🌹 🙏श्री स्वामी समर्थ 🌹🌹 स्वामी ॐ🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹 Swamiom Jaisankar 😘🍁🌹🌹🌹
@abhijeetb5745
@abhijeetb5745 5 жыл бұрын
ओम दत्तचिले ओम
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 7 ай бұрын
Swamiom Jaisankar Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Jaisankar 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 5 күн бұрын
Om chille Dutt maharaj SWamiom Jaisankar Om Sham Shahneshcharya namah Nilajan Samabasm Raviputram yamah grajam Chaya Martand Sambhutam tam namamihi Saneshwaram Ram Ram Ram Ram 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹 Swamiom Jaisankar🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🌹🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी ॐ
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 7 ай бұрын
Maa Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Jai shree Ram Jai Hanuman 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 4 ай бұрын
Swamiaai Chile Dutt Maharaj Swamiom Jaisankar 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी ॐ
@vinodpatil335
@vinodpatil335 3 жыл бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🌹🌹True golden Bond of Friendship God bless you 🌹🌹🍫🍫😘😘💞❤️
@shubhadarajguru9838
@shubhadarajguru9838 4 жыл бұрын
श्री गुरूदेव दत्त . ओम् श्री दत्त चिले महाराज की जय!
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 5 ай бұрын
Om Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
Shree Swami Samarth 😘🍁
@mandarujal432
@mandarujal432 Ай бұрын
🕉️ सदगुरू श्री चिले महाराज 🙏🌼🌺
@harshaldoiphode7989
@harshaldoiphode7989 11 ай бұрын
Om Chile Datta❤🔱
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 ай бұрын
🌹🌹Chile Dutt Maharaj Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Ram Ram Sitaram babaji 🍁 😘 🌹🌹🌹
@sangramchougule8036
@sangramchougule8036 2 күн бұрын
ओम दत्त चिले महाराज की जय
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 ай бұрын
Aai Masai tu baba Masai tu Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Ramji Ram🍁😘
@bhakti333gaykwad6
@bhakti333gaykwad6 11 ай бұрын
Om Chile Datta Om❤
@atul.MH-09
@atul.MH-09 Жыл бұрын
ॐ दत्त चिले ॐ
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 ай бұрын
Chille Dutt Maharaj SWamiom Jaisankar 🍁🍫😘
@rajashrikarale1118
@rajashrikarale1118 4 жыл бұрын
Namostute shree Datta Chile Maharaj.
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 3 жыл бұрын
Great video
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 4 ай бұрын
Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Maa Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Jaisankar Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Bhubaneswari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa Matangi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Swamiom Jaisankar 🍁😘
@milindbhagwat2916
@milindbhagwat2916 5 жыл бұрын
परब्रम्ह चिले ओम दत्त चिले, महराज नमन
@somethingnew7258
@somethingnew7258 5 жыл бұрын
Maharaj namaste...
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 6 ай бұрын
Jai chille Dutt guru Maharaj Om Sham Shahneshcharya namah Nilajan Samabasm Raviputram yamah grajam Chaya Martand Sambhutam tam namamihi Saneshwaram SWamiom Jaisankar 😘🍁😘😊
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹 Swamiom Jaisankar Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar 😘😘🍁🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 24 күн бұрын
Chille Dutt maharaj SWamiom Jaisankar Om Sham Shahneshcharya namah Nilajan Samabasm Raviputram yamah grajam Chaya Martand Sambhutam tam namamihi Saneshwaram SWamiom Jaisankar 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 5 ай бұрын
Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar 🍁😘
@TeamPrashantk
@TeamPrashantk 4 жыл бұрын
Jai shree gurudev datt 🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 5 ай бұрын
Chille Dutt guru Maharaj Om Sham Shahneshcharya namah Nilajan Samabasm Raviputram yamah grajam Chaya Martand Sambhutam tam namamihi Saneshwaram SWamiom Jaisankar Ram SWamiom Jaisankar
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ🙏 स्वामी ॐ 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹
@nitinmore8092
@nitinmore8092 2 жыл бұрын
महाराष्ट्र हि संतांची भूमी खरंय 🙏जय श्रीराम जय श्री स्वामी समर्थ महाराज 🙏जय श्री शंकर महाराज 🙏जय श्री चिले महाराज; 🌹जय शिवराय 🙏🌹
@kalpanap2455
@kalpanap2455 4 ай бұрын
ॐ दत्त चिले ॐ 🌹🌹🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹Jai Maa Kali Jai Maa Tara Devi Jai Maa Chinamasta Jai Maa Maheshwari Jai Maa Bhubneshwari Jai Maa Bhairavi Jai Maa Dhoomravati Jai Maa Bagla Mukhi Jai Maa matangi Jai Maa kamalapadam Padmavati Jai Maa Rajarajeshwari Shreepad Shreevallabh charitramrut Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokulnandan Govinda Swamiom 😘 Padmavati Priya Govinda Prasanna Murti Govinda Laxmivallab Govinda paramdayalu Govinda Prasanna Murti Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Govinda Hari Govinda Gokulnandan Govinda Swamiom Sairam Swamiom 😘🍁🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🙏श्री स्वामी समर्थ 🙏🌹🌹 ॐ🌹🌹7 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी ॐ मलहारी🌹🌹 🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹9th
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹 Swamiom Chille Dutt Maharaj Shree Swami Samarth Ayyappa sarnam Govinda Govinda Hari Govinda Gokul Nandan govinda Swamiom Jaisankar 🍁😘🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 10 ай бұрын
Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Govinda Jai Maa Kaali Jai Maa Taradevi Jai Maa chinnamasta Jai Maa shadoshi Maheshwari Jai Maa Kaalbhairavi Jai Maa DHoomravati Jai Maa baglamukhi Jai Maa Matangi Jai Maa kamlapadam Padmavati Swamiom Padmavati Priya govinda Prassanna Murti govinda Laxmi Vallabh Govinda Paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyapa Saranam Govinda Hari Govinda Gokul Nandan Govinda Swamiom Sairam Swamiom Malhari Swamiom Sairam Om Shanti Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar 😘🍁Om Chile Dutt Maharaj Swamiom Jaisankar 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 3 жыл бұрын
🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏 स🌹🌹🙏श्री स्वामी समर्थ🙏 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹 🌹🌹 स्वामी ॐ🌹🌹 🌹🌹श्री स्वामी समर्थ🌹🌹
@abhijeetmore1020
@abhijeetmore1020 6 жыл бұрын
Om datt Chile Om. Chile mazi Aai
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 27 күн бұрын
Chille Dutt Maharaj 🍁😘
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Ай бұрын
Om Sham Shaneshchryay namah Nilajan Sambhasam Raviputarm yamagrajam chaya marthand sambhutam tam namami shaneshwaram Swamiom Jaisankar Jai Mahakal Jai Ganjanan Jai Kalbhairava Swamiom Govinda Jai Maa Ram Swamiom Sairam Swamiom Malhari Swamiom Jaisankar 🍁😘
@mpd450
@mpd450 10 күн бұрын
धन्य देवा धन्य 🙏
@sudhirmahadik7535
@sudhirmahadik7535 5 жыл бұрын
Dhany sadguru darshn
@sadanandpatil2762
@sadanandpatil2762 3 жыл бұрын
Om sai Ram
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹 Swamiom Chille Dutt Maharaj Swamiom😘🍁🌹🌹
@sunhirave7866
@sunhirave7866 4 жыл бұрын
Devache darshan zale 🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹 Padmavati Priya Govinda Prassana Murti Govinda laxmivallab Govinda paramdayalu Govinda Shree Swami Samarth Ayyappa Sarnam Govinda Govinda Hari Govinda Gokulnandan Govinda Sairam Swamiom Jaisankar Sairam Swamiom 😘🍁🌹🌹
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 жыл бұрын
🌹🌹 Swamiom Sairam Swamiom 😘🍁🌹🌹
@ganesh-by9hd
@ganesh-by9hd Жыл бұрын
माझ्या सर्व इच्छा पूर्ण होण्याचं ठिकाण श्री क्षेत्र चिले महाराज मंदिर, पैजरवाडी 🙏मी लहानपणी महाराजांना बघितलं आहे 🙏
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 2 ай бұрын
Chille Dutt maharaj SWamiom Jaisankar 🍁😘
@rohitbamnikar8168
@rohitbamnikar8168 6 ай бұрын
श्री गुरुदेव दत्त 🙏 🌸
@vishwajeetsharma5756
@vishwajeetsharma5756 Жыл бұрын
🌹🌹Swamiom Jaisankar Chille Dutt Maharaj Swamiom Jaisankar Swamiom Jaisankar Swamiom Malhari Swamiom Sairam Malhari 🍁😘🌹🌹
Chile maharaj paijarwadi khup juna video
5:00
AP Voice Vlogs
Рет қаралды 12 М.
Fortunately, Ultraman protects me  #shorts #ultraman #ultramantiga #liveaction
00:10
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Мы сделали гигантские сухарики!  #большаяеда
00:44
gana avdhut maharaj 2020
3:29
मराठा क्रांती चॅनेल
Рет қаралды 6 М.
Yogiraj Shri Vamanrao Gulawani Maharaj
36:56
Shri Vasudev Niwas
Рет қаралды 84 М.