This video covers the answers of spiritual questions by Prof. K. V. Belsare. #GONDAVALE #PRAVACHAN #NAMSADHANA
Пікірлер: 34
@girijasawant8145Ай бұрын
काय सांगावं बाबांची महती खरच अभूतपूर्व ज्ञानी व्यक्ति. अलौकिक व्यक्तिमत्त्व. महाराजांचे बोध नुसते कथन करीत नाहीत तर त्या अनुषंगाने इतर भक्तांची भक्ति कशी होती,त्यांचे अनुभव असे सांगोपांग सांगतात. काय महान बाबांची भक्ति होती.फक्त नतमस्तक होता येईल.
@prajktachoudhari5220Ай бұрын
Kharach!!!
@nareshgujrathi3128Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏👌👌👌🕉️🕉️🕉️🚩🚩🚩
@nareshgujrathi3128Ай бұрын
श्रीमती गिरीजा ताई १०१ % मौलिक अशी प्रतिक्रिया, विचारधन अतिशय मौल्यवान, परम श्रद्धेय आदरणीय श्री. रा. बाबा बेलसरेंचं निरुपण, विवेचन सर्व स्वानुभवाने आलेले आत्मज्ञान आहे, 🙏🙏🙏🙏🙏
@govindsoman32015 күн бұрын
काय सांगु,पू.बाबा बेलसरे यांचे प्रवचन ऐकल्यावर दुसरे कांहीं ऐकुनये असे वाटते.माझे भाग्य की मी त्यांना पाहिले,त्यांना जेवण वाढले आणि त्याच्याशी बोलणे ही झाले.
@girijasawant814515 күн бұрын
@@govindsoman320 किती हेवा वाटतो या गोष्टीचा तुम्हाला साक्षात बाबांचा सहवास लाभला, त्यांच्याशी संवाद करता आला किती छान.
@snehaldeshmukh399920 күн бұрын
ती.बाबांचे प्रवचन श्रवण करताना.बाबांना पाहिले आसल्यामुळे समोर च आहेत अशीच प्रचिती येते.अतिशय मनाला भावणारी प्रवचन माला.
@madhurasohani8117Ай бұрын
या काळातील ज्ञानी भक्त ह्मणजे प.पु.बाबा बेलसरे
@rameshbhoye498216 сағат бұрын
🌱🌹💐🙏
@sanjaythube811023 күн бұрын
Shree Ram Jai Ram Jai Jai Ram 🙏🚩🕉️
@pramodgupte3768Ай бұрын
Pujya b😅elsare is great philosopher. Pranam to pujya Belesare baba
@ramwadkar3737Ай бұрын
⚘️🙏⚘️🙏श्री गुरूदेव दत्त श्रीराम जय राम जय जय राम ⚘️🙏
@kanchanshahane4295Ай бұрын
Jay sriram
@SuhasNalawde-u6vАй бұрын
Namaskar Dhanyawad.
@bydixitdixit1965Ай бұрын
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
@deepabadve735528 күн бұрын
जय श्रीराम ❤
@DrSakharamGawhaneАй бұрын
मला बाबांचा सहवास सात वर्ष लाभला. मी मुंबई सेंट्रल एसटी महामंडळ मध्ये होतो तेंव्हा दररोज बाबांच्या दर्शनासाठी जात होतो. बाबा एक तास मला एकट्याला खूप कांहीं सांगायचे. १९९७ मध्ये मी बऱ्हाणपूर बाबा पछिम बंगाल मध्ये होतो. उत्सवात बाबांचे दर्शन होणार नाही ही हुरहूर लागली. तसाच झोपलो. परंतु रात्री तीन वाजता स्वप्न पडले " महाराज बाबांचा हात धरून मला भेटला आणले " जागा झालो आणि डोळ्यातून अश्रू धारा वाहू लागल्या.
@vijayaparab6157Ай бұрын
धन्य आहात तुम्ही 🙏🏻
@suhasghayal323529 күн бұрын
साहेब आपली भेट होऊ शकेल का.
@sagarjoshi774228 күн бұрын
सर तुमचा फोन देऊ शकता का? म्हणजे त्यांचे विचार मी तुमच्या तोंडून ऐकून छान वाटेल.
@rameshbhoye498216 сағат бұрын
🙏
@manishakahate4864Ай бұрын
Jai Shree Ram 🙏
@rajendrakolvankar6187Ай бұрын
श्रीराम समर्थ 🙏
@vipradassatish991Ай бұрын
खुप सुंदर जय श्रीराम🙏🙏🙏
@bhausahebbhuse97827 күн бұрын
आपल्या आजूबाजूला जे पण होत आहे त्याला अनुमती द्यायला शिका कितीतरी दुखापासून तुम्ही मुक्त व्हाल ll