quest for happiness सुख म्हणजे नक्की काय असतं?

  Рет қаралды 132,975

Nandu Mulmule Mulmule

Nandu Mulmule Mulmule

11 ай бұрын

यश success, सुख pleasure, आनंद happiness आणि समाधान contentment या चार टप्प्यातून माणसाचं आयुष्य जातं. यापैकी आयुष्यात काय महत्वाचं? देण्याघेण्याच्या बेरीज वजाबाकीत हातचा उरला एक समाधानाचा नसेल तर फक्त दु:खच उरेल. कसे असते अंतिम आनंदाचे, समाधानाचे शिखर?

Пікірлер: 254
@Raja-up6yv
@Raja-up6yv 6 ай бұрын
'यशाच्या शिखरावर समाधानाचा प्राणवायू विरळ होत जातो' ! मी ऐकलेलं आजपर्यंतचं सर्वात अर्थपूर्ण वाक्य ! 👍👌👌👌
@chandrakantkhire4246
@chandrakantkhire4246 4 күн бұрын
शेवटच्याटप्पामस्तचदेणे घेणे क्षमा क्रुतज्ञता म्हणजे समाधान आनंद खूपच सुंदर मनाला खूपबरेत्रवाटले आनंद झाला.धन्यवाद डाॅक्टर.
@ashamedhekar3985
@ashamedhekar3985 11 күн бұрын
नमस्कार डॅाक्टर ! खूप सुंदर सुखाची व्याख्या सांगीतलीत ! Compassion gratitude contentment यांवर खूप छान निरूपण ! धन्यवाद !
@ramdasbokare29
@ramdasbokare29 7 ай бұрын
डाॅक्टर साहेब आपलं निवेदन इतकं गोड असतं त्यातल माधुर्य पसरत जातं. अनेक संदर्भ असतात आपल्याकडे विषयाला शिखरावर न्यायला. त्या अर्थान आजच्या विषयालाही आपण आपल्या सृजनानं इतकं कवेत घेतलं की आमचे कान धन्य धन्य झाले. बोलत राहा आमचे कान तयार होतात. ❤
@arvindsheral6857
@arvindsheral6857 5 ай бұрын
"प्रवासाचा आनंद घ्या, रडत खडत केलेल्या वाटचालीने यश मिळत नाही आणि मिळालं तरी त्यात काहीच आनंद उरत नाही" संपूर्ण व्हिडिओमध्ये, खूप बहुमूल्य ज्ञान अत्यंत सोप्या शब्दांत समजावले. मन:पूर्वक धन्यवाद सर.
@sadananddate6163
@sadananddate6163 7 ай бұрын
खूपच छान! शास्त्र, तत्त्वज्ञान आणि अनुभव यांचा उत्तम मिलाफ झाला आहे. धन्यवाद डॉ मुलमुले 🙏🙏🙏
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 7 ай бұрын
वारंवार ऐकून आपण सुखी व समाधानी जीवन राहू शकतो. म्हणून वारंवार ऐकण्यात आपल हित आहे.डॉक्टर, नंदू मुलमुले यांना मनभरून धन्यवाद. 🙏🙏 ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@ganeshjumade7328
@ganeshjumade7328 5 ай бұрын
Very good lecture sir
@suyashgawade8597
@suyashgawade8597 16 күн бұрын
Nandu Sir, I feel so grateful to life that I was fortunate enough to come in contact with your speeches and podcasts. It feels like being born again. Like life has hit a much needed reset button. Like the canvas is again blank. With all competition, comparison, jealousy, self-centeredness, negativity, hatred, bias, prejudice, anger, ego, and anxiety being understood, accepted, and addressed. Thank you so much! God bless you Sir. You are a phenomenon!
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 2 күн бұрын
डॉ. साहेब तुम्ही खूप छान समजावून सांगितले सारे,बरेच पदर उलगडून दाखवले,आम्हाला खूप फायदा झाला.तुमची भाषणे मी मन लावून ऐकत असते.अतिशय विद्वान आहात आपण.असेच उत्तम उत्तम उपदेश करत जा,आमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तुम्हाला.😊
@urvipandit4902
@urvipandit4902 28 күн бұрын
किती छान आणि easily समजावत आहेत sir ❤सर्व यूथ na eyes 👀 ओपनिंग एपिसोड आहे ❤🎉
@dnyaneshjadhav1107
@dnyaneshjadhav1107 6 ай бұрын
सर, मुलमुले आपले विचार खूप आवडले, आनंदी जीवन, निरपेक्ष जीवन कसे जगावे हे छान विचार वाटले, मी आपला आदर करतो,
@ashokmarathe8027
@ashokmarathe8027 7 ай бұрын
डॉक्टर साहेब , हा विषय इतक्या सोप्या पद्धतीने सांगितला आहे की मनातल्या शंका दूर झाल्या, जीवनात आनंदी रहायला मदत होईल मनःपूर्वक धन्यवाद
@akarampadalkar6264
@akarampadalkar6264 7 ай бұрын
खूप छान सर्वांसाठी प्रार्थना हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे सद्गुरु नाथ महाराज की जय🙏🙏🌹🌹
@cbhujbal8994
@cbhujbal8994 7 ай бұрын
Dr.khup छान...असेच जास्तीत जास्त व्हिडिओ आम्हाला ऐकायच्या आहेत..... प्लिज बनवत जा.... वाट पाहतोय.....धन्यवाद.....खूप निरोगी शतायुषी आयुष्य मिळो ....
@Anuradhapinglikar
@Anuradhapinglikar 11 ай бұрын
अनेक वाक्य फार प्रभावी ,सुविचारांसारखी लिहून ठेवावीत अशी . किती क्षेत्रांचे संदर्भ ,किती ओळी येतात !!!
@surendradarole5143
@surendradarole5143 7 ай бұрын
यश-मिळवणं, सुख-घेणं, आनंद-देणं, समाधान-देण्याघेण्यापलिकडे जाणं.. खूप सुरेख समारोप..👌
@dr.suhasskulkarni8322
@dr.suhasskulkarni8322 7 ай бұрын
अतिशय समर्पक विवेचन... खूप खूप धन्यवाद सर❤❤❤
@DilipKonnur-vs5lp
@DilipKonnur-vs5lp 7 ай бұрын
हे व्याख्यान ऐकण्याचा अनुभव खूप खूप आनंद देणारा आहे. खूप खूप धन्यवाद!
@dagadushimpi3113
@dagadushimpi3113 9 күн бұрын
धन्यवाद डॉक्टर, अतिशय सध्या सोप्या भाषेत सांगताय आपण!💐
@manikgumte3155
@manikgumte3155 6 ай бұрын
खुप छान आहे. नेहमी ऐकणे आवश्यक.
@suchitashirvaiker7701
@suchitashirvaiker7701 7 ай бұрын
डॉक्टर मुलमुले, तुम्ही ह्या व्हिडियो मार्फत , यश, सुख, आनंद , समाधान यांची व्याख्या, यशपूर्ती कडे पोचण्याच्या मार्गावर असतानाच घ्यायचा आनंद, आणि आपण कुठलीही गोष्ट करताना त्यात समतोल कसा साधावा ह्याची माहिती, हे सर्व अतिशय सुंदर पद्धतीने समजावून सांगितले आहे. खूप खूप धन्यवाद.🙏
@dr.sanjaygade7553
@dr.sanjaygade7553 7 ай бұрын
समाधानी राहणं,आहे त्या परिस्थितीत म्हणजेच सुख असत, नातेसंबंध चांगले असणे मित्र परिवार असणे गरजेपेक्षा अधिक नसणे धन्यवाद सर 🙏
@prof.sureshgodbole8908
@prof.sureshgodbole8908 6 ай бұрын
समाधान मानने हे सुख आहे.
@deepakgaikawad6136
@deepakgaikawad6136 6 ай бұрын
सर नमस्कार, सुख म्हणजे नक्की काय असते? याबाबत खूप मार्मिक पणे विवेचन केलेत, आपन व्याख्यान जेवढे सांगितले त्यातील ५०% जरी कृतीत आणले तर आयुष्य येणाऱ्या शारीरिक, आर्थिक व सामाजिक तसेच वैयक्तिक आयुष्यातील समस्या सोडवण्यासाठी मदत होईल, आणि त्याची सुरुवात मी माझ्या पासून करण्याचा १००% मनःपूर्वक व इमानदारीने प्रयत्न करेन, सर आपण आम्हा सर्वांना साठी खूप मोलाचे मार्गदर्शन केले आपणास अंतकरणातून ,🙏
@AdhikSattyakade_ProfDrLAPatil
@AdhikSattyakade_ProfDrLAPatil 7 ай бұрын
आदरणीय डॉक्टर खूपअभ्यास पूर्ण भाषण आहे. अनेक तरुणांना पाठवले. दर महिन्याच्या शेवटच्या दिवशी एकले पाहिजे.
@nirmalakanadebaviskar3982
@nirmalakanadebaviskar3982 6 ай бұрын
सर नमस्ते सुखाच्या विविध रुपी कल्पना आयुष्यात जगतांना कशा पध्दतीने उपयुक्त ठरतात ह्याच फारच सुंदर विश्लेषण उदाहरण देवून सुख म्हणजे नक्की काय ते आपल्या स्वतः वर अधिक अवलंबून आहे ह्याची प्रकर्षाने जाणीव करुन दिलीत धन्यवाद सर खुप काही शिकायला मिळाले मनापासून आवडलेलं
@Anuradhapinglikar
@Anuradhapinglikar 11 ай бұрын
साध्या सोप्याकडून किती उंच उंच घेऊन गेले व्याख्यान . आनंदाचे किती पदर उलगडले .अधूनमधून ऐकलेच पाहिजे प्रत्येकाने .thanks
@pallavipotdar8601
@pallavipotdar8601 7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@pallavipotdar8601
@pallavipotdar8601 7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊
@pallavipotdar8601
@pallavipotdar8601 7 ай бұрын
😊😊
@santoshimahajan854
@santoshimahajan854 7 ай бұрын
Karach sunder 😊🙏
@svpp8509
@svpp8509 7 ай бұрын
​@@pallavipotdar8601😊
@abhijeetkorde1814
@abhijeetkorde1814 6 ай бұрын
खूप सोप्या भाषेत आणि रंजक पध्दतीने विषय समजावला❤.. त्यामुळे खूप आभार All the valuable things are given free to us & cannot be bought.. जसं बुध्दीमत्ता, सौदर्य वगैरे.. तुमचे .ऐकल्यावर वाटते की त्यात आता जोडावे लागेल 'आनंद आणि समाधान'...कारण ते सुध्दा पैशाने विकत घेता येत नाही..
@shaileshsatpute5760
@shaileshsatpute5760 6 күн бұрын
खूप छान सर सोप्या भाषेत सागितलात आनंद कशात आहे
@SleepySaturn-cw6nf
@SleepySaturn-cw6nf Күн бұрын
Kuap chan Aahe sir ❤
@Ramesh.7GP
@Ramesh.7GP 11 ай бұрын
अतिशय सुंदर. दोन वेळा ऐकले आहे. अजून एकदा notes काढण्यासाठी ऐकणार आहे.
@uttamkamkhedkar1603
@uttamkamkhedkar1603 7 ай бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद . आमची ही सुखाबद्दल अज्ञान होते ते तुमचे भाषण ऐकून आमच्या शंका कमी झालेला आहे.
@sufyanallinone8046
@sufyanallinone8046 7 ай бұрын
सुख म्हणजे काय असतं? हे इतक्या छान पद्धतीने कुणीही सांगितले नव्हते.धन्यवाद सर.
@adpatil2383
@adpatil2383 7 ай бұрын
सर youtube वरील सर्वात जास्त आवडलेला विडिओ❤❤❤
@madhavitilve2938
@madhavitilve2938 7 ай бұрын
भगवत गीताच ऐकल्यासारखे वाटले आपले लोकसत्ता पेपर मध्ये येणारे लेखही उत्कृष्ट असायचे
@GaanePuraane-pi9he
@GaanePuraane-pi9he 7 ай бұрын
खुप छान वाटल म्हणून सगळच एकल मन शांत झालं 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@sangeetawaikar5108
@sangeetawaikar5108 3 күн бұрын
खूप छान सर...🎉🎉
@lifecoachsneha
@lifecoachsneha 6 ай бұрын
Wow..khup chan 😊सर्वच जण तुमच्या ह्य व्हिडिओ मधून खूप काही शिकतोय
@vitthalmore4436
@vitthalmore4436 7 ай бұрын
अतिशय सुंदर आणि सुरेख असे सुखी जीवनाबाबत विचार सांगितले. 🙏
@mangeshk.4562
@mangeshk.4562 12 күн бұрын
Atishay sundar... thank you sir 🙏
@sunitadixit7033
@sunitadixit7033 7 ай бұрын
Difference between pleasure and happiness pleasure is associated to ur physical body but happiness and contentment is associated to ur mind and soul.
@kalyaniwalimbe5108
@kalyaniwalimbe5108 7 ай бұрын
खुप सुंदर सांगितले आहे. सर, धन्यवाद. दर काही दिवसांनी पुन्हा पुन्हा ऐकावे असे आहे.
@shekarphatak7674
@shekarphatak7674 6 ай бұрын
फारच सुरेख रितीने जीवन कसे यशस्वी रितीने जगावे हे सांगितले आहे. फार फार धन्यवाद. असेच आम्हाला मार्गदर्शन करा.
@grammarplanetbydr.umeshbansod
@grammarplanetbydr.umeshbansod 6 ай бұрын
Wonderful Lecture , Sir. I salute your wisdom and mesmerizing, lucid explanation.
@babubhujbal6369
@babubhujbal6369 7 ай бұрын
Sir, khup chhan mahiti Bhujbal B.M.
@ravipatil5957
@ravipatil5957 5 ай бұрын
किती अभ्यास पूर्ण बोलण आणि विचार आहेत आपले ......खूप छान वाटलं ऐकून ....मन तुप्त झालं .....धन्यवाद ....
@sambhajithorat8267
@sambhajithorat8267 6 ай бұрын
खूप छान मार्गदर्शन केले आहे
@anjalipandit6863
@anjalipandit6863 7 ай бұрын
विचार बदलायला मदत करणारे विचार. अजूनही सरांकडून ऐकायला आवडेल. थोडे बदलायचा प्रयत्न सुरु राहील.
@nikhilkamathofficial
@nikhilkamathofficial 7 ай бұрын
Fantastic sir plz make same podcast in english. It's mind blowing 😊😊😊
@sanjayamrite1533
@sanjayamrite1533 2 ай бұрын
फार सुंदर विवेचन. धन्यवाद.
@girishgavaskar
@girishgavaskar 7 ай бұрын
Very nicely explained. Thank you 🙏
@parshuramgawali4606
@parshuramgawali4606 5 ай бұрын
🙏 धन्यवाद् डॉक्टर मुलमूले सर, अतिशय सोप्या भाषेत मांडलेली अभ्यासपूर्ण असा आनंद देणारी अनुभूती!
@dhananjaysahasrabudhe
@dhananjaysahasrabudhe 7 ай бұрын
खूप छान सविस्तरपणे सांगितले आहे 👌👍
@sharmishthasapatnekar7227
@sharmishthasapatnekar7227 29 күн бұрын
उत्कृष्ट ज्ञान
@vivekpawar8899
@vivekpawar8899 7 ай бұрын
Sir explained art of living in simple words❤❤
@koyanakodulkar4046
@koyanakodulkar4046 7 ай бұрын
सर 🙏 आगदी तंतु बरोबर आहे
@2611sudhir
@2611sudhir 7 ай бұрын
Thanks Doctor Mulmule...
@kedarnathgawande9320
@kedarnathgawande9320 7 ай бұрын
Very nice explanation doctor 🎉🎉
@ashamedsikar4908
@ashamedsikar4908 7 ай бұрын
अतिशय मार्मिकपणे,सोप्या भाषेत सुखाची ओळख करून दिलीत डॅाक्टर, शेवट तर फारच अप्रतिम झाला आहे, वारंवार ऐकावं असं उपयोगी व्याख्यान, या पोथीच पारायण केलं पाहीजे ,खुप खुप आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@Kadam1610
@Kadam1610 7 ай бұрын
Well narrative,well explained subject....pleasure,joy,and bliss..are different angle..Thanks.
@shubhadabam-tambat7062
@shubhadabam-tambat7062 7 ай бұрын
काय लिहू ? आजपर्यंत या विषयावर भरपूर वाचले,ऐकलेय.पण तुमची सांगायची पद्धत, स्वर, उदाहरणे सगळेच फार आवडले..साठीनंतर कसे वागावे,ते अगदी पटले..मात्र त्याची सवय आधीपासून करायला काहीच हरकत नाही... कृतज्ञता आणि क्षमा याचा खूप चांगला अनुभव येतो...खरं तर शाळांमध्ये या विषयाची सुरुवात करुन दिली तर भारताची भावी पिढी खरया अर्थाने सुसंस्कृत व्हायला मदत होईल
@sugandhagodbole462
@sugandhagodbole462 7 ай бұрын
Aamacha mahamantra aahe sir 🕉 Shanti
@jagdishbansod5095
@jagdishbansod5095 7 ай бұрын
Thanks 🙏 sir for explain the true Happiness of life
@sachinshende7583
@sachinshende7583 7 ай бұрын
धन्यवाद सर, तुम्ही मला जीवनाचा मार्ग दाखवला. 🙏
@sunayanakhanvilkar5764
@sunayanakhanvilkar5764 7 ай бұрын
खूपच अर्थपूर्ण जीवनार्थ सांगितला आहे , धन्यवाद सर !
@manojlovelekar9581
@manojlovelekar9581 7 ай бұрын
फारच सुंदर , सर अप्रतिम ❤
@pradnyaandurkar4861
@pradnyaandurkar4861 7 ай бұрын
Doctor khoop chan samjavlat, tumche khoop khoop dhanyawad 🙏🏻🙏🏻
@mayuravaze9171
@mayuravaze9171 6 ай бұрын
Khoop chaan hota he lecture thank you so much doctor .
@dineshgawde2191
@dineshgawde2191 7 ай бұрын
धन्यवाद सर,तुम्ही आम्हाला सुखाची व्याख्या विस्तृतपणे सांगितली. 👌👌👌👍
@vilaspirangute8675
@vilaspirangute8675 6 ай бұрын
excellent sharing the knowledge of happiness and contentment and other aspects. How important factors affecting our daily life. Everybody shall listen this great knowledge . Thank you very much sir. Keep posting ur valuable articles...
@tukarambari9677
@tukarambari9677 7 ай бұрын
Excellent guidance for happiness
@GaneshPawar-vj9uh
@GaneshPawar-vj9uh 6 ай бұрын
अतिशय प्रेरणादायी आनंदी जीवन जगण्याचा सोपा मार्ग डॉक्टर साहेबांनी सहज सांगितले
@user-ry6on9ef3c
@user-ry6on9ef3c 23 күн бұрын
फार सुंदर....
@shrutikakore3951
@shrutikakore3951 7 ай бұрын
One of the best speeches I've ever listened .
@samirjoshi7641
@samirjoshi7641 7 ай бұрын
खूप छान...Happiness chi Definition ....Stagewise....Deep understanding in subject.....Thanks Doctor
@balajitode2079
@balajitode2079 4 ай бұрын
अप्रतिम विचार मांडले धन्यवाद सर
@hemamane1050
@hemamane1050 8 ай бұрын
Amuk tamuk cha podcast pahila Atishay sakaratmak vichar eikayla milale,khupach arthpurn vatala ani mag tumhala search kela ani tumcha channel disala, tumcha pratyek video prabhavi ani samruddha karnara aahe. Thank you dr. Ani tumche vichar kharach suvichara sarakhe vatatat👏👏
@sugandhagodbole462
@sugandhagodbole462 7 ай бұрын
Sir aapan jivanacha Rahasya khup chhan ulagadun Sangital Dhanyavad aani hearty abhinandan
@shobhatople2701
@shobhatople2701 6 ай бұрын
उत्कृष्ट विचार
@simaselukar1634
@simaselukar1634 10 ай бұрын
खूप छान👍👍🙏🙏🙏👌👌
@sambhajizinzurke8879
@sambhajizinzurke8879 7 ай бұрын
डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद
@anandpatil6290
@anandpatil6290 7 ай бұрын
Simple but profound way of putting important views across.. Best wishes for your good work
@shriramsakhalkar-blissyog2744
@shriramsakhalkar-blissyog2744 7 ай бұрын
अतिशय सुरेख व्याख्यान. 🙏🙏🙏
@sugandhagodbole462
@sugandhagodbole462 7 ай бұрын
Happiness kya bat Hai sir I am proud of you sir
@sunitadixit7033
@sunitadixit7033 7 ай бұрын
Very good analysis sir
@dnyaneshwarmane8837
@dnyaneshwarmane8837 5 ай бұрын
So beautiful 😍
@user-gf1nf6oi4u
@user-gf1nf6oi4u 7 ай бұрын
Very well explained.... Thanks
@ananddhere4317
@ananddhere4317 6 ай бұрын
Beyond Words...❤️🙏❤️
@pratikghatge
@pratikghatge 7 ай бұрын
खोल विषयाचा एकदम मर्म सांगितला साहेबांनी
@atulkarde8589
@atulkarde8589 7 ай бұрын
व्याख्यानाचा शेवट प्रेरणादायी....🎉
@user-nr5yk9nz9u
@user-nr5yk9nz9u 7 ай бұрын
Finest direction for onfuse- mind poepels.
@ScienceofInsurancebySachinShed
@ScienceofInsurancebySachinShed 6 ай бұрын
खूप छान सर..... मनापासून आभारी 🙏🏻
@user-xw3fk4ev7u
@user-xw3fk4ev7u 7 ай бұрын
सुंदर आणि अप्रतिम तुमचे हे विचार असमाधानी माणसाने 50 % जरी अंगीकारले तर स्वर्गीय सुख इथेच आहे दुसरीकडे जायची गरजच नाही 🌹
@jyotsnajoshi2279
@jyotsnajoshi2279 7 ай бұрын
Sir Very nice speech n guidance of everyone. Thanks n Regards Vinod Joshi
@abhayjadhav1166
@abhayjadhav1166 4 ай бұрын
सुंदर सर विवेचन
@vishakha6325
@vishakha6325 7 ай бұрын
Salute sir kiti pointwise samjavla khup thanks
@shriniwassarda3107
@shriniwassarda3107 7 ай бұрын
So nicely explained 👌🏼 👏
@abhinandandhole9816
@abhinandandhole9816 7 ай бұрын
This is gold, thank you sir.
@dattatraykamble9297
@dattatraykamble9297 7 ай бұрын
Best,samadhan,zale,aaple,vichar,eykun
@hanmantmaharajghorpadegoje9135
@hanmantmaharajghorpadegoje9135 7 ай бұрын
सर फारच चिंतनशील,अभ्यासपूर्ण व मार्मिक मांडणी, जी समाधान देऊन जाते . खूप खूप धन्यवाद. अशीच छान चिंतन मांडत राहावं ही विनंती . आपले विचार मार्गदर्शक आहेत .
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 37 МЛН
Василиса наняла личного массажиста 😂 #shorts
00:22
Денис Кукояка
Рет қаралды 9 МЛН
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 182 МЛН
खास करून तरुणांसाठी एक संदेश..! 💯🥇 Ganesh Shinde
12:57
आदर्श गाव पाटोदा- Viral Media
Рет қаралды 873 М.
Always be more smart #shorts
00:32
Jin and Hattie
Рет қаралды 37 МЛН