Thank you for inviting Sadhana ji to the show and giving us an opportunity to hear her sing Raga ( classical) and non Hindi music. I have heard her in live shows outside of India since 2001 but never heard her sing classical music before. What a treat to hear Bhairavi which transported me! Seemed like I was listening to Pandit Jasraj ji 😇🙏🏼
@kirankunte592511 ай бұрын
Genuine Celebrity...Yet down to Earth Personality....Very nice Interaction... Thanks Sulekha ji
किती नम्र आहेत साधनाजी ,गप्पांच्या समारोप तर इतका छान झाला की भैरवीचे गीत ऐकताना डोळ्यात पाणी उभं राहिलं.... खूप चांगलं मराठी बोलल्या,त्यामुळे भैरवी सुरू झाली तेव्हा भान आलं की ही मुलाखत संपली सुद्धा.....🙏🙏👍👍🫡🫡
@madhurigore360910 ай бұрын
त्या मराठीच आहेत, त्यामुळे मराठी चांगले बोलणारच
@vidya972810 ай бұрын
🙏👍🙏🙏🙏
@tobitova4 ай бұрын
A😮@madhurigore361109
@smitakapadnis10 ай бұрын
अप्रतिम....दोन दिवसांपूर्वी च त्यांनी महाभारत या सर्वात मोठ्या serial मध्ये गायलेले "बिनती सूनिये,नाथ हमारी" हे भजन ऐकले...आणि लगेच आज ही मुलाखत....पहला नशा, चुपके से, दिस चार झाले मन, ढग दाटूनी येतात,ही गाणी तर अक्षरशः हृदयाच्या जवळची आहेत....अतिशय गोड आवाज,गोड स्वभाव,निगर्वी, अशी खूप खूप गोड गायिका....Thank you दिल के करीब
@rajeshwarirao221010 ай бұрын
I know her very well because of my son who is a singer.soft spoken,smiling,sweet singing.Best of luck.God bless you Sadhanaji.
@bhagyashreeghadage3411 ай бұрын
She is one of my favorite Singer thanks tai👍👍🙏🙏
@nitantsawant12611 ай бұрын
Thank u sulekha mam for inviting sadhanaji.my favourite singer.😊😊
@madhuraatre59348 ай бұрын
अप्रतिम मुलाखत. कमालीचे साधे , गोड आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे साधनाताईंचे. अतिशय सुमधुर गाणी आहेत त्यांची.
@MangalVaidya-s7s10 ай бұрын
wow thanku so much sulekhaji for inviting my sweet favourite singer sadhnaji🎉❤
@priyankakotakonda14448 ай бұрын
Thank you beyond words Sulekha Tai. One of the phenomenal episodes of Dil Ke Kareeb. Sadhnaji is my all time favourite singer and it was a complete pleasure listening to her. Thank you once again ❤❤❤❤
@sachinbizboy10 ай бұрын
धन्यवाद ताई. खुप छान. साधना जी नी सर्व gifts खुप प्रेमाने बघितले, छान वाटले.
@mangeshkulkarni668710 ай бұрын
खूपच छान, उत्कृष्ट मुलाखत, पाहुण्याला बोलतं करायची पद्धत उल्लेखनीय आहे, धन्यवाद सुलेखा जी
@cute_anusha10 ай бұрын
The most humble and underrated ... She should be actually queen of bollywood... She has sung lot of quality songs and created her own space and respectable cjaracter...
@rohitindolikar841310 ай бұрын
खूप छान आवाज आहे साधनाजींचा,,, मी स्वतः रेडिओ स्टेशन वर निवेदक म्हणून काम करतो,, मी पुष्कळ वेळा साधना सरगम यांच्या आवाजातील हिंदी,, मराठी गीत भावगीत,,, चित्रपटगीत लावत असतो,,, खूप गोड आवाज आहे साधनाजींचा,,,खूप खूप शुभेच्छा,,, आणि त्यांची मुलाखत घेतल्याबद्दल सुलेखाताईंचे सुद्धा मनापासून आभार 🙏🙏🙏
@sunaapte52110 ай бұрын
एफ एम वर? किती नंबरचा चॅनल आणि वेळ?
@pradnyasawant459211 ай бұрын
Thanks a ton...Sulekha mam😘😘😘
@ashwinitankhiwale924610 ай бұрын
Khup chan interview... Sadhna tai one of my favorite singer she is very down to earth person
@jagadishgaikwad926211 ай бұрын
"Sadhana Ji... सुमधुर सुरेल आवाजातील एक लख लखता तारा...!"🙏👌👌🙏
@pratimaakre87410 ай бұрын
नेहमीप्रमाणे खूप छान झाली मुलाखत. प्रसन्न वाटले. निरनिराळ्या गाण्यामागचे तसेच संगीतकार / गायक यांच्यासोबतचे अनुभव / किस्से ऐकताना मजा आली. भैरवी छान. 👌
@sujatapowniker439510 ай бұрын
असामान्य व्यक्तिमत्व 🎉 मराठी चा अभिमान 🎉 हिंदी Bollywood madhe swatahala सिद्ध केले. awesome voice.nice interview... Blessed सरगम🎉
@anjaliparanjpe644610 ай бұрын
खूप छान मुलाखत , गोड आवाजाची गायिका आणि तितकीच down to earth ,👍👌
@zeegraphics-n8l7 ай бұрын
Sadhna mam so gourgeouse 😍
@sandhyakulkarni754010 ай бұрын
सुलेखा किती आभार मानावेत समजत नाही , खूप खूप छान म्हणजे ग्रेट मुलाखत , मी मराठी असून पण तमीळ गाण्यांची फॅन आहे आणि आपल्या साधना सरगम हे गाणं म्हणत आहेत ही फिलिंग फार सुंदर असते . ❤❤
@shobhachitale919410 ай бұрын
खूपच सुंदर झाली साधना सरगम यांची मुलाखत. ती माझी आवडती गायिका आहे. अत्यंत भावपूर्ण गायनाची तिची शैली फारच आवडते. शिवाय ती पुण्यातली सदाशिव पेठेतील आहे. मी तिच्या आईला नीलाताईंना ओळखत होते. कारण मीही त्यावेळी शास्त्रीय संगीत शिकत होते. साधनांचा सांगीतिक प्रवास , कारकीर्द कमालीचा वैविध्य पूर्ण आहे. खूपच छान बोलली ,मुख्य म्हणजे आपणहून कुठलाही अभिनिवेश न बाळगता मोकळेपणाने गायली. ती व्यक्ती म्हणूनही किती लोभस आहे याचा प्रत्यय तिच्या गाण्यातून बोलण्यातून येतो. धन्यवाद सुलेखा. कलाक्षेत्रात या विराट, महासागरातून अशी काही रत्नं शोधून काढतेस त्यांचा कलाप्रवास ऐकताना आम्हाला ही या वयातही खूप काही शिकता येतं. धन्यवाद सुलेखा. आणि शुभेच्छा.
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@pratibhashinde852410 ай бұрын
Superb interbiew.sadhanaji very talented sweet singer.My fevoirate voice.God bless you.Thanks sulekha nicely conducting as usual.you are too good.keep it up.❤
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
So nice of you, thanks
@Ramalkhuna11 ай бұрын
Wow. It was on wishlist. This is a sweetest surprise. ❤️❤️
@abhijeetsalunkhe58410 ай бұрын
It was very positive to listen to Sadhana Sargamji. Thoroughly enjoyed the Interview. A smiling face of Sadhana ji is what makes you to listen to her again and again.
@rushigolande225311 ай бұрын
खूप सुंदर मुलाखत.. साधना सरगम यांची इतकी सुंदर भेट घडवून दिल्याबद्दल सुरेखा ताई तुमचे खूप खूप आभार.. साधना ताई कडून एखादं मराठी गाणी ऐकायची इच्छा राहून गेली.. दिस चार झाले मन 😃
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
धन्यवाद....जी गाणी फारशी ऐकेलेली नाहीत अशी गाणी ऐकवण्याचा प्रयत्न केला ...
@manishajoshi288410 ай бұрын
किती छान आणि साधेपणाने बोलल्या साधना जी, सुलेखा जी धन्यवाद, साधना जींना बोलावल्या बद्दल
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@poojamore627Ай бұрын
साधना तुम्ही अगदी 6/7 वर्षाच्या होता तेव्हा आम्ही तुमचा षण्मुखानंद सभागृहात झालेल्या नाट्य संगीत ऐकण्यास पाहण्यास आलो होतो त्या वेळी तुम्ही पिंक रंगाचा फ्रॉक अँड सॉक्स अशा छोट्या पणीच्या आठवता त्यावेळी खरा तो प्रेमा ना धरी लोभ मनी आणि मम आत्मा गमला ही नाट्य संगीत ऐकण्याचे भाग्य आम्हाला लाभले तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देऊन All the best 👍👍🙏🌹
@chaitanya89710 ай бұрын
अतिशय ओघवती मुलाखत. साधना माझी आतेबहीण आहे. तिच्या सतीश मामा कडे आम्ही एकदा लहानपणी काही वेळ एकत्र घालवला आहे. तेंव्हा पण ती singer होती. खूप proud वाटले होते तिच्या बरोबर. अर्थात खूपच काल झाला त्याला.
@sukhadadanave282411 ай бұрын
Yessss , सुलेखा ताई , मनापासून धन्यवाद , खूप खूप मनापासून वाट पाहत आहोत , साधना जी यांची . खूप खूप गुणी , अप्रतीम आवाज यांची देणगी आहे त्यांना ..... Waiting..... & Waiting ..... ❤❤❤❤
@asmitadixit861211 ай бұрын
Eagerly awaiting..... Thanks a lot to u and your team 🎉
@daminivelankar965710 ай бұрын
Very nice musical interview of Devoted singer Sadhanaji
@alkapendse448310 ай бұрын
Khup chan interview. Sadhana is very down to earth,very polite,Genuine person My favorite singer
@anirudhnaig1910 ай бұрын
Thank you so much for this interview. There are hardly any interviews of Sadhana Sargam, so this was great to watch. Please call Alka Kunal, Ajinkya Deo, Asha Kale, Supriya Pilgaokar, Sachin Pilgaokar (but seperate from Supriya) I dont know much about Supriya Pilgaokar, Amol Palekar, Dilip Prabhavalkar, Jayshree T and her sister, Pallavi Joshi, Bharati Achrekar (there are hardly any interviews of her), Renuka Shahane, Vibhavari Apte Joshi, Devaki Pandit, Suman Kalyanpur, Uttara Kelkar. I have nice long list for you! :)
@devyanikarvekothari11 ай бұрын
Omg❤❤❤ Thx sulekha ji for this.
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
Most welcome
@manishachaudhari689710 ай бұрын
अप्रतिम मुलाखत.... गाण्या इतकाच बोलन सुद्धा गोड...❤ God bless you
@renukaborgaonkar420711 ай бұрын
खूप खूप छान मुलाखत नक्कीच बघणार मकर संक्रांती ची ही तिळगुळा सारखा गोड भेट खूप खूप thank you ma'am दिस चार झाले मन हो पाखरु होऊन हे गाणं ऐकायला आवडेल
@smitaadval513710 ай бұрын
साधनाताई तुमचे `जब कोई बीघड जाये , जब कोई मुश्किल पड जाये` हे गाणं मी माझ्या नातवाला लहान बाळ असताना अंगाई गीत म्हणून रोज गत असे. सुलेखा ही मुलाखत म्हणजे "सर पे ताज" अशी झाली. खूप खूप धन्यवाद ❤
@sangitarane801111 ай бұрын
Most awaited for this
@snehalkulkarni580710 ай бұрын
These all songs are my favorite specially chanda re and chupke se Tamil version
@anaghamone302810 ай бұрын
खूप छान माझ्या आवडत्या गाईका आहेत.खूप साध्या, सोज्वल.आवाज खूपच गोड.बोलतांना सुध्दा गोड वाटते.आणि हसतमुख.दिलखुलास हास्य.आनंद वाटला मुलाखत ऐकून.धन्यवाद.
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@anilkinikar10 ай бұрын
मस्त वाटला हा एपिसोड. साधनाजींची सगळी गाणी सुपर हिट आहेत. अतिशय नम्र आणि गोड बोलतात.
@kumudininikarge488210 ай бұрын
Sulekkhaji dhannyavad.sadhnajinchi mulakhat ghetlit.sadhnaji kiti chaan awaz.aani Chan saummya bolne.
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@jagadeishbbhujadi21911 ай бұрын
साधनाजी अप्रतिमच सुलेखाताई next श्रेया घोषाल please 🎉
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
प्रयत्न करू
@sheelab100911 ай бұрын
चांगला गायक एवढेच नव्हे very down to earth आणि एकदम साध्या आणि त्यांच्या गळ्याsarakhyach गोड singer. मी 82 वर्षाची आज्जी त्यांच्या माहीम चीच saddhya अमेरिकेतून लिहीत ahe ❤
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
धन्यवाद
@rujutaraut325910 ай бұрын
खूप खूप आनंद झालाय साधनाताईला भेटून...मुळात ती खूप शांत, अबोल आहे पण सुलेखा तुम्ही तिला छानच बोलतं, comfortable केलंत...तिच्या आईकडे मी गाणं शिकत होते,तेव्हापासून हिला पाहतेय...आमच्याशी कित्ती प्रेमाने बोलायची, आमची विचारपूस करायची...एवढी मोठी गायिका असल्याचा कोणताही अविर्भाव नाही...खरंच खूप ग्रेट आहे ही...सुलेखा खूप खूप धन्यवाद
@sachinaghanekar10 ай бұрын
Sadhana ji - Undoubtedly one of the sweetest,perfect and above all melodiously soothing voice !!!! Her hard work of practising and diligently working toward bettering rather maintaining the real ‘ittar’ (essence). The nectar Melody in singers kinda can’t be heard in singers after her. And the more amusing was to watch you Sulekha ji with those child like expressions on your face when she was explaining the Tamil language number and recited infront of you … 😊😁😁😁💐💐💐 Learning and curiosity should never stop 👏💐
@pradnyasawant459211 ай бұрын
Wowww ...super excited ❤❤❤
@omkarparanjpe874311 ай бұрын
खूप छान एपिसोड... साधनाताईंना पाहून विशेष आनंद वाटला... त्यांच्या प्रत्येक शब्दांत त्यांची संगीताची साधना प्रतित होत होती... अजून अजून ऐकावसं वाटत होतं... खूप सुरेल मुलाखत... साधनाताईंना खूप शुभेच्छा 🙏
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
धन्यवाद
@megk604910 ай бұрын
किती सुंदर सुंदर गाणी आहेत साधना ताईंची. वा 👌👌
@madhuradeshpande738310 ай бұрын
अप्रतिम कार्यक्रम झाला. साधना ताई तुम्ही बोलता पण सुरात . तुमची गाणी फारच छान आहेत. ❤
@suprabhajoshi303211 ай бұрын
वा वा !! छानच साधना सरगम यांची मुलाखत म्हणजे कान तृप्त होणारं गाणं ऐकताना. त्यांना रामचंद्रा वर आधारित एखाद गाण पूर्ण म्हणायला सांगितले तर बरं होईल.त्या तुझं नक्की ऐकतील सुलेखा. कृपया एक गाणं ❤🙏🙏 य
@sujatagurjar842410 ай бұрын
साधना ताई आणि सुलेखा ताई दोघींचे खूप मनापासून आभार , जेंव्हा साधना ताई बोलत असताना मला हे गाणं ऐकायला आवडेल असं वाटायचं तेंव्हाच नेमक सुलेखा ताई तुम्ही त्यांना ते म्हणायला सांगायच्या , खूपच छान मुलाखत घेता तुम्ही सुलेखा ताई तुमचे बहुतेक episodes मी बघत असते
@sujataphatarphekar895210 ай бұрын
Very nice..
@ketakipatankar664111 ай бұрын
Eagerly waiting to watch this episode 🎉
@makarandthosar991610 ай бұрын
सुरेखा ताई, खूपच छान घेतलीत मुलाखत तुम्ही. ही खरतर कधीच संपू नये असच वाटत होतं. मनापासून आवडलं! मस्तच!! धन्यवाद!!! 🙏
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@makarandthosar991610 ай бұрын
साधना, सुलेखा तळवलकर यांनी तुझी घेतलेली मुलाखत छानच झाली आहे. विशेष म्हणजे ती मुलाखत नसून तुमच्यात हसत खेळत रंगलेल्या त्या गप्पा आहेत असंच वाटत होत. तुझी न ऐकलेली गाणी सुद्धा त्यानिमीत्ताने ऐकायला मिळाली. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻🌹🌹🌹
@GeetaBhimraoPanchale10 ай бұрын
खूपच गोड गायिका .. दिल के करीब.. मैत्रीण..गीता
@vandanakotwal718410 ай бұрын
खूप छान मुलाखत. साधना जींचा आवाज खूप आवडतो.
@prachikadam934411 ай бұрын
व्वा खुप सुंदर अतिशय गोड मधुर आवाजाची गायिका , यांना आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद सुलेखा ताई! 👌👌👌🙏🙏❤️❤️
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
आभार
@sunaapte52110 ай бұрын
माझी आवडती गायिका.
@manjirijoshi456410 ай бұрын
ह्या मुलाखती साठी धन्यवाद ! पं संजीव अभ्यंकर डॉ अरुणा ढेरे ह्यांची मुलाखत ऐकायला खूप आवडेल
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
बरं
@manishajoshi288411 ай бұрын
Thank you Sulekha ji for inviting Sadhna Sargam
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
My pleasure
@smile19109 ай бұрын
In the early 1970s, a 4 year old Sadhana Ghanekar sang a song on stage in vadodara. I was 16 ish them. I still recall the song, मळकी चिंधी, ङोईस बांधी, गुढघ्या एवढे लांबच हात, काय मौजेचा साईनाथ l Best wishes.....
@pramodchandrashete139010 ай бұрын
अतिशय नम्र गायिका तिला दिल के करीब बोलवल आणि आम्हाला तिला ऐकता आल सुलेखाताई ह्या करता खूप धन्यवाद फार छान झाला हा एपीसोड
@satyajitkotwal150910 ай бұрын
@sulekhatalwalkar tai …. Masta episode zala . She is so down to earth and humble .
@sr944111 ай бұрын
Ek chidiya, lovely song can never forget.👌🏼
@aditioak268311 ай бұрын
Wwa wwa mastach.. आज् मस्त Mejwani मिळणार आहे.. खूप छान.. साधना सरगम yanna eikayla awadel.. खूप गोड aawaj आहे tyancha.. सुलेखा ताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद.. संगीतमय mulakhat, नव्हे गप्पा hotil .. 😊😊
@poonamgawde432910 ай бұрын
साधना सरगम ताई...... सुंदर आणि मधुर आवाजाच्या.... तशीच त्यांची सुंदर आणि मधुर मुलाखत.... धन्यवाद सुलेखा मॅम तुम्ही पिवळ्या रंगाच्या साडीत खुप सुंदर दिसत आहात.....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@SujataKulkarni-z3m10 ай бұрын
खूप छान झाली मुलाखत साधनाताई खूपच नम्र आहेत
@sukhadabhide793310 ай бұрын
छान झाली मुलाखत ❤ sadhana sargam
@manalilele292210 ай бұрын
वा छान वाटलं साधना यांची मुलाखत ऐकून. किती शांतपणे बोलतात त्या. आवाज सुध्दा एकदम नाजूक आहे बोलतानाचा. जब कोई बात बिगड जाये हे गाणे ऐकायला मिळाले असते तर अजून मजा आली असती. धन्यवाद
@yoginiravat738110 ай бұрын
खूप छान मुलाखत. एखाद मराठी गाण म्हंटल असत तर आवडल असत. God bless u both.
@PranitaDeshpande6510 ай бұрын
One of my fav singers SadhanaJi
@sugandhajathan374611 ай бұрын
Wowwww so excited.... 👍
@sharmilapuranik22910 ай бұрын
खूप छान ,साधना ताईनी खूप मृदू व नम्र भाषा व स्वरात ऊत्तरे दिली , मस्तच वाटल
@spiritualmakarand646811 ай бұрын
दिस ४ झाले मन तुम्हाला पाहून.साधनाताई तुमची सुलेखा तळवलकर यांनी घेतलेली मुलाखत आवडली. पहला नशा पहला खुमार अजूनही ताजा आहे.
@pratimaakre87411 ай бұрын
एक गुणी गायिका. तिची काही गाणी खूप गाजली परंतु म्हणावी तशी संधी न मिळाल्याने खूप गाणी तिच्या वाट्याला आली नाहीत. तिच्याच तोंडून ऐकायला आवडेल.
@SudarshansMusicalworld11 ай бұрын
Wow eagerly waiting⏳
@anaghaaj10 ай бұрын
अत्यंत गोड आवाज आणि तितकाच नम्र प्रांजळ स्वभाव.. खूप छान ❤
@gdhairyawan10 ай бұрын
फारच छान मुलाखत .सुषमा स्रेष्ठ ची मुलाखत पण ऐकायला आवडेल. . ती उत्तम मराठी बोलते . माझ्या डोळ्यासमोर मोठी झालेली आहे शिवाजी पार्कला.
@triptidhotesidtm396810 ай бұрын
Sulekha ma'm thank you so much. Being an ardent Music enthusiast I was keenly awaiting Sadhna Sargamji's interview. What I like about Dil Ke Kareeb is that - it is a very genuine show nothing flashy no show off, you bring us very close to the real artist!!!! She was so comfortable narrating different experiences from her legendary journey with effortless ease. Thank you once again to you and your entire team for such a quality content in every episode!!!!
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
So nice of you...Thanks...
@vidyaalhat753310 ай бұрын
Absolutely healing voice
@aashamisal878111 ай бұрын
Most awaited SHILPA TULASKAR
@sushantparab137711 ай бұрын
वा!वा! मस्त,खूप खूप आतूरता आणि उत्सुकता आहे. 🙏
@anjalitikekar739711 ай бұрын
सुरेल आणि छान होईल मुलाखत 🎉
@samip312410 ай бұрын
"दिसचार झालं मन" नाही म्हंटल यार 😔 it my fav Marathi song of hers
@YuginiMishra10 ай бұрын
Thoroughly enjoyed this episode 😊
@vidya972810 ай бұрын
❤❤mast interview sadhanjicha khupch Chan
@smitaratnakar718510 ай бұрын
She is my favourite ❤
@rrkelkar255610 ай бұрын
पहाटेच कार्यक्रम पाहिला. भैरवीने झालेली समाप्ती अतिशय भावली. प्रामाणिक, समाधानी व्यक्तिमत्त्व. सहजपणे गायची तयारी. स्वतःच्या यशाचे श्रेय दुसऱ्यांना द्यायचा मोठेपणा. अतिसुंदर एपिसोड. रंजन केळकर.
@SulekhaTalwalkarofficial10 ай бұрын
वा...धन्यवाद
@mangalabarve14411 ай бұрын
Wow...Sadhana ji
@ushakiran791111 ай бұрын
Amazing interview romanchit Zale interview ekun.. Sandhanaji cha awaj hi kiti Suriila aahe ..thanks Sulekhaji..ashich tumchi watchal phudhe chalu rahu de ashi ishwar charni prarthana 🙏