No video

पोट साफ होण्यासाठी घरगुती उपाय | बद्धकोष्ठतेवर ७ सोपे घरगुती उपाय | Home Remedies for Constipation

  Рет қаралды 77,513

Sadhguru Marathi

Sadhguru Marathi

Күн бұрын

#constipation #बद्धकोष्ठता #remedies #उपाय
.
उपाय #1 - 0:03
उपाय #2 - 1:07
उपाय #3 - 1:30
उपाय #4 - 2:20
उपाय #5 - 3:53
उपाय #6 - 4:26
उपाय #7 - 5:19
सद्गुरूंनी रचलेल्या 7 चरणांच्या इनर इंजिनीयरिंग ऑनलाईन कार्यक्रमात भाग घेण्यासाठी नोंदणी करा : Sadhguru.org/I... किंवा सद्गुरू अ‍ॅप डाऊनलोड करा
.
#TransformYourLifeWithSadhguru #InnerEngineering #Sadhguru #InnerEngineeringMarathi #7SstepsForTransformation
English Video - Home Remedies for Constipation
Link - • Home Remedies For Cons...
.
#SadhguruMarathi
#सद्गुरू ​​​
योगी, आत्मज्ञानी आणि दिव्यदर्शी असलेले सद्गुरू एक आगळेवेगळे अध्यात्मिक गुरू आहेत. प्रगल्भतेचा आणि व्यवहारिकतेचा अनोखा संगम असलेले त्यांचे आयुष्य आणि काम, आपल्याला याची आठवण करून देतं, की 'योग', हे आजही आपल्या काळासाठी अर्थपूर्ण आणि अत्यंत महत्वाचं एक विज्ञान आहे.
#SadhguruExclusive (Register Now)
⚡ isha.co/ex-yt​​​
#Sadhguru App (Download)
📱 onelink.to/sadh...
Official Sadhguru Website
🌎 isha.sadhguru.org​​​
Donate Towards Crafting A Conscious Planet
🙏 isha.co/sangham...
Guided #Yoga & #Meditations by Sadhguru (Free Online)
🌼 isha.sadhguru.o...
🌼 isha.sadhguru.o...
Official Social Profiles of Sadhguru (Subscribe)
🌐 / sadhgurumarathi​
🌐 / sadhguru_marathi_official
🌐 / sadhguru​marathi
🌐 t.me/SadhguruM...
#guthealth #health #gutbrain

Пікірлер: 14
@manishatakalkar2252
@manishatakalkar2252 18 күн бұрын
Khup Chan mahiti dili thank you
@rajeevpeshave4440
@rajeevpeshave4440 9 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार धन्यवाद.
@bhagwanhume9854
@bhagwanhume9854 9 ай бұрын
.अप्रतिम.
@ashasawant4522
@ashasawant4522 6 ай бұрын
जय सदगुरू छान माहिती सांगितली आहे 🙏🙏
@archanachoudhari7631
@archanachoudhari7631 4 күн бұрын
सलाड फळे रोज खा पोट साफ होते
@babytaikhatale7726
@babytaikhatale7726 7 ай бұрын
गोळ्या कश्या तयार करावे
@DnyaneshwarZatale-ql5mv
@DnyaneshwarZatale-ql5mv 9 ай бұрын
😊
@Rameshwari_30
@Rameshwari_30 9 ай бұрын
नमस्कारम सद्गुरू 🙏🏻खूप छान 👌🏻👌🏻... पण हळद आणि लिंबाची गोळी कशी बनवायची
@techvision1492
@techvision1492 9 ай бұрын
हळदी पेस्ट आणि लिंबाच्या पानाची पेस्ट बनवून त्यांचे छोटे गोळे करू शकता किंवा ishalife website वरून गोळ्या order करू शकता
@Rameshwari_30
@Rameshwari_30 9 ай бұрын
@@techvision1492 ok.. Thanks
@savitamilindkulkarni2723
@savitamilindkulkarni2723 9 ай бұрын
आपल्या घरात स्वयंपाकासाठी जी हळद वापरतो ती हळद एक चिमूटभर घेवून, त्यामध्ये थोडेसे पाणी मिक्स करुन त्याची गोळी बनवता येते. Isha Life या शॉप मध्ये कडुलिंबाची पावडर मिळते. ही पावडर तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता. किंवा इशा शॉपी मध्ये ही उपलब्ध आहे. त्यातील एक चिमूटभर पावडर घेऊन त्यात पाणी मिक्स करून त्याची गोळी बनवता येते. Isha Life या शॉप मध्ये हळद आणि कडुनिंबाच्या कॅप्सूल विकत मिळतात.
@Rameshwari_30
@Rameshwari_30 9 ай бұрын
@@savitamilindkulkarni2723 ho ka.. Thank u 😊
@geetamhaske-pw7kg
@geetamhaske-pw7kg Ай бұрын
पायातील नसा दुखत असतात चालता तेत नाही तर टेंशन येते महणुन पोट साफ होत नाही सर
@nirmaladatir986
@nirmaladatir986 5 ай бұрын
लहान मुलांना शौचाला कडक होतात त्यांना काय उपाय करावे, 3ते4 वर्षाचे, स्वादुपिंड ला सूज आली आहे तर काय उपाय करावे
Kind Waiter's Gesture to Homeless Boy #shorts
00:32
I migliori trucchetti di Fabiosa
Рет қаралды 13 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 45 МЛН