No video

आयुर्वेदातील जणू त्रिदेव त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे I त्रिफळा चूर्ण फायदे मराठी I triphala churna I

  Рет қаралды 142,059

Ayurvedshastra

Ayurvedshastra

Күн бұрын

या विडियो मध्ये त्रिफळा चुर्णाचे 10 फायदे सांगितलेले आहे. त्रिफळा चूर्ण हे माझ्या मते आयुर्वेदातील त्रिदेव च आहेत. अनेक आजारांवर त्रिफळा चुर्णाचे उपयोग हा होत असतो. आयुर्वेदातल्या बहुतांश औषधामध्ये त्रिफळा चुरणाचा वापर केला जातो. आपल्याला या विडियो मध्ये त्रिफळा चुरणाची सर्व माहिती मिळणार आहे.
#त्रिफळा_चूर्ण_फायदे_मराठी #triphala_churna
#त्रिफळा_चूर्ण_चे_फायदे #त्रिफळा_चूर्ण_उपयोग #त्रिफळा_चूर्ण_चे_उपयोग
#त्रिफळा_चूर्ण_कसे_घ्यावे #triphala_powder
#triphala_uses #triphala_for_skin
आपल्याला या व्हिडिओमध्ये दिलेल्या माहिती संबंधी काही शंका असतील, आपल्या आजारासंबंधी काही विचारायचे असल्यास खाली कमेंट बॉक्स मध्ये टाईप करून जरूर विचारा. आपल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली जातील.
युट्युब वर आमचे विविध आजारांवर माहिती पूर्ण व्हिडिओ उपलब्ध आहेत. ते पाहण्यासाठी खाली लिंक देत आहे. त्यावर क्लिक करून आपण आमचे व्हिडीओ पाहू शकता.
हे पथ्य पाळा युरिक ॲसिड आपणच कमी व्हायला लागेल . खाली लिंकवर क्लिक करा.
www.youtube.co....
100 टक्के आराम देणारी गाऊट या आजाराची ट्रीटमेंट कशी केली जाते हे समजून घेण्यासाठी खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
हे पथ्य पाळा सांधेदुखी लवकर बरी होईल. तुमची औषधे कमी होतील लवकर . लगेच खाली लिंक वर क्लिक करा आणि विडियो पहा.
www.youtube.co....
उतारवयात फिट राहायचे आहे का ? या करोना युगात आपले वृद्ध व्यक्तींनी आपले शरीर कसे स्वस्थ ठेवावे हे जाणून घ्या. म्हातारपणासाठी एकदम बेस्ट विडियो पहा. खाली लिंक वर क्लिक करा.
www.youtube.co....
RHEUMATOID ARTHRITIS भले भले डॉक्टर झाले भरपूर गोळ्या झाल्या पण काडीचा ही आराम नाही. हा
RHEUMATOID ARTHRITIS आजार का होतो? हे तर आधी समजून घ्या. खाली लिंकवर क्लिक करून लगेच विडियो पहा.
www.youtube.co...
🏥 FOR CONSULTATION WITH DR. RAMESHWAR RAORANE OVER PHONE: 🏥
CONSULTATION FEE - 500/
WhatsApp No - 9820301922
DISCLAIMER -
Any information on diseases and treatments available at this channel is intended for general guidance only and must never be considered a substitute for advice provided by a doctor or other qualified healthcare professional. Always seek the advice of your physician or other qualified health care professional with questions you may have regarding your medical condition. Our channel shall not be liable for any direct, incidental, consequential, indirect or punitive damages arising out of access to or use of any content available on this channel.
Wishing you good health, fitness and happiness.
Thanks & Regards
आयुर्वेदशास्त्र
आयुर्वेदिक क्लीनिक ऍन्ड पंचकर्म सेंटर
डॉक्टर रामेश्वर रावराणे
फ्लॅट नंबर 004 ग्राउंड फ्लोअर बिल्डींग नंबर c-16
अनमोल शांती नगर कोऑपरेटिव सोसायटी शांतीनगर सेक्टर 4
राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ऑफिस च्या मागे , नाना नानी पार्क जवळ
मीरा रोड पूर्व ठाणे 401107
वेळ सकाळी 11 ते 1.30
सायंकाळी 7 ते 9
दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद राहील
रविवारी संध्याकाळी बंद राहील
अपॉइंटमेंट साठी संपर्क करा 9820301922

Пікірлер: 619
@sureshmali9281
@sureshmali9281 10 күн бұрын
खरंच उपयुक्त माहिती आहे.
@dilipkadam3129
@dilipkadam3129 6 күн бұрын
Best Analysis... Salut to you.. Dr Raorane sir🎉🎉🎉
@kamalakshamahale2699
@kamalakshamahale2699 Жыл бұрын
*Dr. Raorane* My age is 84 years, since last 30 years I am taking Triphala Vati 4 tablets at night before sleeping daily, I am healthy, walking without STICK, Thank You, Sir, Every one must follow your information, without fail. K. K. Mahale, Ex Special Executive Magistrate. 20.6.23.
@prabhakargore1564
@prabhakargore1564 11 ай бұрын
आपण दिलेली माहिती उत्तम आहे. धन्यवाद!!
@chandrakantmore920
@chandrakantmore920 5 ай бұрын
सर माझे वय 54 वर्ष आहे 20ते 22वर्ष झाले पोट व्यवस्थित साफ होत नाही सकाळी शोचालयाला गेल्या नंतर व्यवस्थित पोट साफ होत नाही परत 10मिनीटाने परत जावे लागते जेवढ्या दिवस ञईफळआ चुर्ण घेईल तेवढेच दिवस पोट साफ राहते परत पहिल्या सारखेच दिवस सर विनंती आहे की मी काय करू माझे वजन 58किलो आहे वय54वर्ष आहे
@dhananjaydattatrey5026
@dhananjaydattatrey5026 Жыл бұрын
धन्यवाद सर माहीती दी ल्या बाबत.
@smitachavan852
@smitachavan852 9 күн бұрын
Khup chhan mahitee dili , thankyou
@user-co3gu6pv1q
@user-co3gu6pv1q 4 ай бұрын
त्रिफळा चूर्ण खरंच खूप उपयुक्त आहे. व्हिडिओ खूप छान.
@jyotsnashinde9536
@jyotsnashinde9536 2 жыл бұрын
अतिशय सुंदर महिती आहे
@chandrakalapawar8325
@chandrakalapawar8325 2 жыл бұрын
चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@jyotsanasawant3185
@jyotsanasawant3185 2 жыл бұрын
🙏🙏🙏🙏thank you sr khupach chhan thanks 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vimalmane9080
@vimalmane9080 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद याचा उपयोग आम्हाला होणार आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@gajananchavan7432
@gajananchavan7432 2 жыл бұрын
आपण अतिशय छान माहिती दिलीत सर धन्यवाद 🌹🙏🌹
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@raghunathjadhav6624
@raghunathjadhav6624 2 жыл бұрын
Thanks apan chhan mahiti dili sir
@story89487
@story89487 2 жыл бұрын
Sir tumhi khup chaan mahiti deta , mala sahan mahinyanpurvipasun fatty liver chi samsya aahe , satat acid reflex, abdominal pain, back pain, bloting, extreme hairloss ase tras hotayet tar mi triphala churna gheu ka ?
@alkakorale557
@alkakorale557 11 күн бұрын
खूप छान
@shraddhawadegaonkar384
@shraddhawadegaonkar384 5 ай бұрын
डॉ राणे सर तुमची सर्वच माहिती परिपुर्ण आणि स्पष्ट असते धन्यवाद सर
@kesharmadye718
@kesharmadye718 2 жыл бұрын
Ho aamhi vaparato✌👍thanks vistrut mahiti dilyabadal✌🏾👍🙏🤗
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@dattatrayabarhahate7135
@dattatrayabarhahate7135 3 жыл бұрын
धन्यवादसर
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@snehakadam4777
@snehakadam4777 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली धन्यवाद सर
@vinayakkulkarni4562
@vinayakkulkarni4562 Жыл бұрын
डाॅ साहेब आपला विडिओ पुन्हा पुन्हा पाहिला आतिशय उपयुक्त माहिती सांगितली धन्यवाद
@deepaliamberkar1157
@deepaliamberkar1157 Жыл бұрын
Khupch khupch khupch Chan Thanks 💐💐💐🙏🙏🙏
@bhimraokamble5673
@bhimraokamble5673 3 ай бұрын
सर खूप छान माहिती दिली मुलाव्याधाचात्रास आहे कोंब आले आहेत तरी उपाय सांगा
@vinodmahskar6317
@vinodmahskar6317 7 ай бұрын
खूप छान Sir 🙏धन्यवाद 🙏
@user-ug4kk6ut3z
@user-ug4kk6ut3z Ай бұрын
खुप छान माहिती दिली धन्यवाद 🌹
@snehals8078
@snehals8078 3 жыл бұрын
आपण खुपच सविस्तर माहिती सांगितली आहे, धन्यवाद 🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@snehals8078
@snehals8078 3 жыл бұрын
@@ayurvedshastra5705 डाॅ तुम्ही खुप छान माहिती देता, मी तुमचे सगळे व्हिडीओ बघते ,मी तुमचे चॅनेल subscribe केले आहे, धन्यवाद 🙏🙏
@anantthakare9589
@anantthakare9589 Жыл бұрын
सर आपण खुपच छान माहिती दिलीत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 👌👌👌
@jayantdeshmukh4167
@jayantdeshmukh4167 Жыл бұрын
खूपच छान व उपयुक्त माहिती
@kundakadam1916
@kundakadam1916 3 жыл бұрын
Khup chhan mahitee sir.Thanks.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@suresholdisbestpawar947
@suresholdisbestpawar947 4 ай бұрын
धन्यवाद साहेब माहिती चांगली मिळाली
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 4 ай бұрын
जय श्रीकृष्ण🙏🙏
@shobhabacchewar2368
@shobhabacchewar2368 4 ай бұрын
खूप छान 👍 मनापासून धन्यवाद 👏👏
@dadaraojangam4135
@dadaraojangam4135 6 ай бұрын
सर खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@machhindrakadre2689
@machhindrakadre2689 Жыл бұрын
Phar upcoming Mahiti milte Thank you!
@chandapawar180
@chandapawar180 4 ай бұрын
Sir khupach uupayuktaahi deta dhanyabad
@mahadevisajjan4092
@mahadevisajjan4092 3 жыл бұрын
Coob changala mahiti dilebaddal thankyou.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@jamesdcosta1521
@jamesdcosta1521 9 ай бұрын
Thank you, very good,
@tukaramahire4725
@tukaramahire4725 5 ай бұрын
माहिती फारच उपयुक्त आहे धन्यवाद
@tukaramahire4725
@tukaramahire4725 5 ай бұрын
मला आम्लपित्ताचा फारच त्रास आहे तरीही त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो काय . नांव तुकाराम अहिरे,वय 71. वर्षं वजन 57, किलो. प्रकृती अशक्त, रक्त 7. प्वांईट तरी उपाय सुचवावा हि विनंती. आभारी आहे
@ibrahimsayyad4764
@ibrahimsayyad4764 2 жыл бұрын
Far chaan Maahiti Dili sir Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@kavitainkane3639
@kavitainkane3639 5 ай бұрын
खूप छान माहिती दिली,धन्यवाद
@laxmivasave883
@laxmivasave883 4 ай бұрын
नमस्ते सर, मला पित्ताचा भरपूर त्रास आहे..... त्याच बरोबर माझं वजन ही जास्त आहे. डॉक्टर मला नेहमी सांगतात की मॅडम तुमचं वजन कमी करा... माझं वय आहे 40 वर्ष... वजन आहे माझं 63 किल्लो.... मी सध्या त्रिफळा चूर्ण वापरत आहे ...... तसेच जास्त वजन असल्यामुळे पाय खूप दुखतात माझे.... सर यावर मला उपाय सुचवा..
@sindhuderkar-iq4zj
@sindhuderkar-iq4zj Ай бұрын
त्रिफला चूर्ण ची मुदत किती दिवस असते xpayri देट सांगा
@pramodinibute9098
@pramodinibute9098 3 жыл бұрын
खूप सविस्तर छान माहिती मिळाली. ऐ
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhurachahane398
@madhurachahane398 3 жыл бұрын
Jar hataat gharchi zalyawar kai karave sanga pleasesir
@sandhyakarpe8076
@sandhyakarpe8076 3 жыл бұрын
Dr. Plase show the entire medicinal plant you want to explain, so we can get it easily from our surroundings and we can use it as per.your instructions . Thanks for your proper n useful information.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
मॅडम मार्केट मध्ये उपलब्ध आहे त्रास का करून घेता
@madhurachahane398
@madhurachahane398 3 жыл бұрын
Thank you sir malahatala sathi aahe upay sanga please garju
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
@@madhurachahane398 आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@balubahiram7654
@balubahiram7654 8 ай бұрын
छान माहिती सर
@balubahiram7654
@balubahiram7654 8 ай бұрын
छान माहिती
@sureshtelvekar9780
@sureshtelvekar9780 3 жыл бұрын
सौ तेलवेकर गडहिंगलज नमस्ते सर माहिती खुप छान दिलीत धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
Namaste आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@ArunaShinde-nz6km
@ArunaShinde-nz6km 2 ай бұрын
नमस्ते डॉक्टर रावणा रावराणे सर आपण खूप छान माहिती दिली धन्यवाद
@rgb1605
@rgb1605 2 жыл бұрын
Thanks for details inform .we will start please recommend the which brand we take Triphala 🙏
@user-hq1id1pe1h
@user-hq1id1pe1h 4 ай бұрын
खूप छान माहिती दिली
@kirankorhalkar4053
@kirankorhalkar4053 3 жыл бұрын
Authentic, great and valuable information. My salutes are due to Dr. Ravravne.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@prayagsworld4399
@prayagsworld4399 3 жыл бұрын
सर मला पोटात छातीत जळजळ होते छातीत धडधड होते डोके दुखते जबडा दुखतो खुबा गुडघे दुखतात पोट साफ होत नाही
@sarveshggholekar5731
@sarveshggholekar5731 Жыл бұрын
​@@prayagsworld4399😅
@hausabaidaundkar410
@hausabaidaundkar410 9 ай бұрын
​@@ayurvedshastra57050a😊 CR CR CR by by CR by de❤ ni hu Hu😊
@shraddhabrid2936
@shraddhabrid2936 2 жыл бұрын
Khup Chan mhahit
@vilasshinde1778
@vilasshinde1778 Жыл бұрын
धन्यवाद सर
@DilshantBadgujar1234
@DilshantBadgujar1234 3 жыл бұрын
धन्यवाद सर खुप छान माहिती
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@pramilakhade5964
@pramilakhade5964 2 жыл бұрын
Khup chan mariti
@vandanadeo3765
@vandanadeo3765 2 жыл бұрын
keep doing such videos. thank you
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@gopalkulkarni3224
@gopalkulkarni3224 Жыл бұрын
@@ayurvedshastra5705 पोट साफ होनेसाठी अनुलोमन तेलाची माहिती कृपया सांगावी
@savitagosavi5651
@savitagosavi5651 2 жыл бұрын
Chhan mahiti sangitali
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@mangaldlelelele4091
@mangaldlelelele4091 3 жыл бұрын
सर खुप छान माहिती दिली धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@madhurachahane398
@madhurachahane398 3 жыл бұрын
Khup chan mahiti dile sir Thank you
@mamatakatadare4505
@mamatakatadare4505 Жыл бұрын
सर तुम्ही खुपच उपयुक्त माहिती दिलीत, धन्यवाद, सर मला एपिलेप्सी च्या गोळ्या गेली 20 वर्ष चालू आहेत आणि माझे वजन ही जास्त आहे पोट पण साफ होत नाही आणि गॅस पण होतो तर मी कोणत्या प्रकारे त्रिफळा च सेवन करणे योग्य ठरते
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
गरम पाणी काही दिवस च घ्या सवय नको
@saudaminipathak9902
@saudaminipathak9902 4 ай бұрын
पोट साफ होत नसेल, सकाळी लौकर मोहन होत नसेल तर त्रिफळा कधी कसे किती घयावे? किती दिवस घयावे, तुमची माहीती फारच ऊपयुक्त आहे 🙏
@jagaannathmisal
@jagaannathmisal 2 жыл бұрын
Very useful information . .
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 11 ай бұрын
Thanks
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 11 ай бұрын
Welcome
@snehalataangane12
@snehalataangane12 5 ай бұрын
खूपछान माहिती देता आभारीआहे❤
@siddharthpawar2652
@siddharthpawar2652 Ай бұрын
मला असडीटी व पिता चार खूप खूप त्रास आहे पावसाळ्यात पित खूप वाढले आहे नसानमधये पित्त जाते सगळ्या स्नायू मध्ये वेदना होतात
@priyamhetre2506
@priyamhetre2506 29 күн бұрын
माझं वजन 78 किलो आहे माझं वय 37आहे आणि माझे तीन सिजर झाले आहेत आणि एक वर्षा पुर्वी गोल् स्टोन (पित्ताशयाची पिशवी) काढली आहे तर मी त्रिफळा घेऊ शकते मला माझं वजन कमी करायचं हे सर प्लीज मला सांगा
@savaleramgodase3391
@savaleramgodase3391 15 күн бұрын
Trifala churnacha upayog rasayan mhanun aani drushti wadhanya sathi yekachweli kela tar chalel ka? Godase s.k. sangamanerkar.
@hiralalekhande846
@hiralalekhande846 Ай бұрын
Very nice information
@meenaadangale8499
@meenaadangale8499 Жыл бұрын
Very useful information sir 🙏🙏🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
So nice of you
@jyotikulkarni9886
@jyotikulkarni9886 2 жыл бұрын
Chan mahiti mihi trifala vaparate roj
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@ravindratambe1815
@ravindratambe1815 10 ай бұрын
Very nice
@vijayasapkal433
@vijayasapkal433 25 күн бұрын
सर ऍसिडिटी खूप किती प्रमाण घेयचे किती divas
@prabhakarpatil3119
@prabhakarpatil3119 4 ай бұрын
Best Knowledge 👍
@bhaktikulkarni6581
@bhaktikulkarni6581 2 жыл бұрын
खुप उपयोगी माहिती दिलीत डॉक्टर, धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@balirambachhav4260
@balirambachhav4260 Жыл бұрын
Thank sar
@prakashkulkarni9565
@prakashkulkarni9565 2 жыл бұрын
Daibaties Upcharat kasa upy karawa plese sanga, thanks
@snehalkhadapkar2474
@snehalkhadapkar2474 2 жыл бұрын
Khup chhan mahiti dili sir
@sanjaydeshmane-px8gn
@sanjaydeshmane-px8gn 4 күн бұрын
Thanks naytacha tras asel tar Kay Karu sakto
@gurvinderkaurhanspal5061
@gurvinderkaurhanspal5061 3 жыл бұрын
नमस्कार सर, खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . आपल्यासाठी इतरही उपयुक्त विडिओ चॅनेल वर आहेत. नक्की पहा आणि प्रतिक्रिया व्यक्त करा. धन्यवाद
@nirupachaudhari497
@nirupachaudhari497 Жыл бұрын
खुपच छान माहिती दिली सर 🙏🙏🙏💐
@arunapande1464
@arunapande1464 5 ай бұрын
डाॅ . आपला त्रिफळा चुर्णाबद्दल माहितीचा पुर्ण व्हिडिओ बघीतला अतिशय उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...... मी आताच पंधरा दिवस झाले पंचकर्मातले विरेचन केले पण रात्री झोपताना पाणी प्यायले तरी पित्त वाढल्यासारखे वाटते व झोप डिस्टर्ब होते ....काय करावे कृपया मार्गदर्शन करावे. 🎉
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 5 ай бұрын
आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या
@sharwaribokil5215
@sharwaribokil5215 7 ай бұрын
🙏 सर माझे वय ५९ आहे आज पर्यंत मी गेली दोन वर्षे तरी रोज रात्री एक पेला गरम पाण्या बरोबर त्रिफळा चुर्ण एक चमचा घेते आहे.माझ्या पोटाच्या विकारांवर ,मला होणाऱ्या गॅसेस च्या त्रासावर म्हणून मी हे घेते.आज अचानकपणे u tub वर आपले दहा उपयोग ऐकले.आपण फार सुंदर व उपयुक्त माहिती दिली आहे.तर प्लीज मला सांगा की मी घेत असलेली त्रिफळाचुर्न पद्धत योग्य आहे का?मी ते कश्या पद्धतीने घ्यावे केव्हा ,किती घ्यावे?माझे वजन ४४ किलो आहे.तसेच मला बीपी अथवा शुगर नाही 🙏🌹
@sanabgavji9030
@sanabgavji9030 11 ай бұрын
माझे वय 65 वर्षे आहे.वजन 90कि.आहे.मी त्रिफळा चूर्ण कशा प्रकारे घेतले तर चालेल का.
@rajashrisonawane11
@rajashrisonawane11 2 жыл бұрын
अशीच उपयोगी माहिती देत जा खूप खूप धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vasudhaghodake8241
@vasudhaghodake8241 4 ай бұрын
श्री स्वामी समर्थ
@jayamairal1042
@jayamairal1042 2 жыл бұрын
खूप च उपयुक्त माहिती आहे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@sureshthakkar291
@sureshthakkar291 2 жыл бұрын
Namaskar. Aap bahut achi jankari dete hai. Bahut bahut dhanyawad. Hari om
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@morerakshita1165
@morerakshita1165 Жыл бұрын
सर, तुम्ही खुप छान माहिती दिली आहे. धन्यवाद 💐💐👍👍 डोळ्याचे ऑपरेशन झाले असेल तर त्रिफळा चूर्ण कसे वापरायचे.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
याच व्हिडिओमध्ये मी सांगितले आहे त्रिफळा चूर्ण अर्धा चमचा घ्यायचे त्यात अर्धा चमचा देशी गाईचे तूप टाकायचे आणि पाव चमचा मध टाकायचे आणि असे मिश्रण रात्री जेवल्यावर घ्यायचे
@RajkanyaPhuke
@RajkanyaPhuke 15 күн бұрын
सर माझे वय 34 आहे माझे सर्व रिपोर्ट व्यवस्थित आहेत मला एक वर्ष पासून पोट दुखते , भुगते,गॅसेस होतात, पाये दुखतात , कशात मन लागत नाही माझी केवळ पोटाची तक्रार आहे सर तर मी पोटासाठी त्रिफळा चूर्ण घेऊ शकतो का आणि किती प्रमाणात या वर मार्गदर्शन मिळावे
@sunitahinge1311
@sunitahinge1311 3 жыл бұрын
अगदि उपयोगी माहिती .धन्यवाद.
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@nutanpathak9415
@nutanpathak9415 2 жыл бұрын
Sir thumi khup chan mahiti sangta🙏🙏thumcha aavaj khup goad aahe🌹🌹🌺🌺❤️😊
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@vandanadeo3765
@vandanadeo3765 2 жыл бұрын
what to do for scalp itching? I am a vegan and do clean eating for 10 years. I try to keep my colon clean.
@minaxilad6408
@minaxilad6408 2 жыл бұрын
Sir mi tumche sagle video baghte khup chhan mahiti sangta Thanks. Maze age 52 aahe mala last in 2 months pasun gas aani acidity cha khup trass aahe . Mi triphala churn kase gheu please. Menopause chalu aahe 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
Thode mith tyat taka ani garam panyabarobar ghya
@sudhakar-do7pi
@sudhakar-do7pi 8 күн бұрын
Prosteaj ग्रंथी वाढणं मुळे लघवी, मूत्र pind त्रास यावर उपाय सांगा.
@subhashpillay6583
@subhashpillay6583 3 жыл бұрын
छान माहीती आहे धन्यवाद
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
@prakashpalase3366
@prakashpalase3366 Жыл бұрын
माझे वय ७४ आहे .उजवा डोळा बाद आहे .चांगल्या उजव्या डोळ्याला , काचबिंदू चा नवीन त्रास आहे .उपचार सुरू आहेत आपला उपाय सांगा
@prakashpalase3366
@prakashpalase3366 Жыл бұрын
20:12
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
विडिओ मध्ये सांगितले ले उपाय करू शकता
@arunaher7756
@arunaher7756 2 жыл бұрын
Very good information Doctor 👌 👍
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/door/MeJ223QKZ1x9LLo2MNTOcA खूप धन्यवाद
@santoshnarvankar4452
@santoshnarvankar4452 9 ай бұрын
​@@ayurvedshastra570510:38 डायबिटीस बीपी दहा वर्षांपासून आहे प
@SnehaaroskarAroskar
@SnehaaroskarAroskar 7 күн бұрын
Sir madhumeha asel tar madh chalel ka 🙏🙏
@user-ee1jm4lc1d
@user-ee1jm4lc1d 13 күн бұрын
पित्ताशयात गाठी असल्यास घेता त्रिफळा घ्यावे का व कसे घ्यावे
@reshmakharade33
@reshmakharade33 2 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत 🙏🙏 मला High BP व कोलेस्टेरॉल चा त्रास उपाय सांगा
@nirupachaudhari497
@nirupachaudhari497 Жыл бұрын
माझ्याकडे थोडं जूनं म्हणजे 7 - 8 महीने आधीच चूर्ण आहे चालेल का सर.?
@nirupachaudhari497
@nirupachaudhari497 Жыл бұрын
मला हार्ट चा प्राबलेम आहे 20% ब्लाँकेज आहे 2 गोळ्या सुरु आहे प्रमाण सांगा
@MandakiniBorade
@MandakiniBorade 13 күн бұрын
पायांची आग होत असेल तर मालिश करण्यासाठी कोणते तेल वापरायचे?
@vidyadumbre3199
@vidyadumbre3199 5 ай бұрын
हॅलो सर 🙏 तुमचे सर्व विडिओ मी बघते खूप छान माहिती असते. माझे वय 60 आहे. उंची 5.2" आहे. वजन 66 किलो आहे. मला 6 किलो वजन कमी करायचे आहे तर मी triphala चूर्ण कसे घ्यावे? प्लीज सांगा.
@shraddhasanas5956
@shraddhasanas5956 4 ай бұрын
10:15
@vatsalanandanwar4258
@vatsalanandanwar4258 2 жыл бұрын
छान माहिती दिली
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 2 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वपूर्ण आहेत . माहिती आवडल्यास व्हाट्सएपच्या माध्यमातून अधिक लोकांना share करा . खाली लिंक वर क्लिक करून चॅनेल वर आपल्या उपयोगी जवळपास 150 विडिओ आहेत पाहू शकता . kzbin.info/www/bejne/jYnYd3WFYqefj9k खूप धन्यवाद
@madhukarmahajan8772
@madhukarmahajan8772 Жыл бұрын
Chan mahete. Dele. Thanks
@madhukarmahajan8772
@madhukarmahajan8772 Жыл бұрын
Maza. Chatemade. Jawan. Zale ka. Jal jal karte
@vivekksagar5222
@vivekksagar5222 Күн бұрын
मला B complex deficiency आहे Cap rinifol घेतो त्रिफळा चा उपोयोग कसा होणार
@mansingbhoje1834
@mansingbhoje1834 Жыл бұрын
बद्ध कुष्ठ या आहे.वय ८४चालू आहे . तसेच शुगर आहे.तर त्रीफळा चुर्ण.कसे, केव्हा, ध्यावे वैद्यराज छान माहिती दिली आहे.धन्यवाद!!!!
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 Жыл бұрын
कृपया जवळ आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या त्रिफळा चूर्ण सुद्धा औषध आहे
@virajpatil9012
@virajpatil9012 17 сағат бұрын
शरीरावर खाज सुटते ४/५ वर्षे झाले वय ४३ आहे बरीच औषधे घेतली फरक पडत नाही उपाय सुचवा
@user-lx8no9vt9q
@user-lx8no9vt9q 5 ай бұрын
सर माझ वय 48 आहे आणी वजण 62 आहे माझ्या दोन्ही हाताला मुंग्या येतात आणी माझा गुढगे पण दुघतात ऊठ बस करायला त्रास होतोय तर याच्यावर कही ऊपाय सांगावा सर
@user-lx8no9vt9q
@user-lx8no9vt9q 5 ай бұрын
कंबर पण दुखत आहे
@pallavikulkarni1292
@pallavikulkarni1292 6 ай бұрын
नमस्कार 🙏 सर आपण अतिशय उपयुक्त आणि सुंदर अशी त्रिफळा चूर्ण बद्दल माहिती सांगितली तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद 🙏 सर, माझे वय 58 आहे.मला बी.पी. आणि शुगर दोन्ही ही आहेत.दोन्हीच्या गोळ्या मी नियमित घेणे.पण व्यायाम मात्र नियमित होत नाही.माझे वजन 80कि. आहे.कधीतरी दोन तीन का.कमी होते. माझे पोट व्यवस्थित साफ होते. अधुनमधून थोडाफार पित्त आणि गॅस चा त्रास होतो.दोनचार महिन्यातून एकदा काहीतरी खाण्यात बदल झाला की,प्रवास झाला की. माझा सर प्रश्न असा आहे की मी त्रिफळा चूर्ण कसे घ्यावे.प्लिज प्लीज मला सांगा.मला वजन कमी करायचे आहे.त्याचबरोबर बीपी.शुगर घ्या गोळ्यांची मात्रा कमी प्लीज आपला सल्ला हवा आहे. लवकरात लवकर सांगा. आपले सर्व व्हिडिओ मी पाहते.अतिशय मौलिक असतात. धन्यवाद सर 🙏
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 6 ай бұрын
डिटेल प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ हे माहितीसाठी वापरावे तुम्हाला मुळात त्रिफळा चूर्ण योग्य आहे का हा महत्त्वाचा प्रश्न आहे हे एक औषध आहे त्यामुळे तपासणी ही आवश्यक आहे तपासणी झाल्यावरच तुम्हाला त्रिफळा चूर्ण मधाबरोबर गरम पाण्याबरोबर तुपाबरोबर किती प्रमाण द्यायला हवं हे ठरू शकतो आयुर्वेदिक औषध सुद्धा नेहमीच जवळ तज्ञ वैद्यांना भेटूनच घ्यावी नाहीतर त्यामुळे काही वेळा साईड इफेक्ट होतात किंवा अपेक्षित परिणाम भेटत नाहीत
@balasopatil2452
@balasopatil2452 3 жыл бұрын
Very good
@ayurvedshastra5705
@ayurvedshastra5705 3 жыл бұрын
आपल्या प्रतिक्रिया आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहेत . आमचे इतरही विडिओ पाहू शकता आणि विडिओ like करा व्हाट्सएपच्या फेसबुक च्या माध्यमातून share करा त्यामुळे उपयुक्त माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकेल धन्यवाद
My Cheetos🍕PIZZA #cooking #shorts
00:43
BANKII
Рет қаралды 27 МЛН
managed to catch #tiktok
00:16
Анастасия Тарасова
Рет қаралды 43 МЛН
wow so cute 🥰
00:20
dednahype
Рет қаралды 26 МЛН