काय आवाज आहे अप्रतीम चाल महाराज मंत्रमुगद्ध करणारा आवाज....कविराज महाराज झावरे..... आमच्या पारनेर तालुक्याची शान.....
@shaileshjagtap91553 ай бұрын
काय आवाज आहे ❤️❤️👌👌 अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा लाडका आवाज गुरुवर्य कविराज महाराज झावरे ❤❤
@ganeshkale823010 ай бұрын
कविराज महाराज व्वा व्वा खूप छान.... आकाश दादा सिंथवादन-अप्रतिम.... ❤
@PremWaghmare-f9n8 ай бұрын
आमृताहुनी गोड,आती सुंदर,खुप छान आवाज आहे माऊली.प्रारब्धाची ताकत आहे ही.भगवंताची देणगी आहे ही.रामकृष्ण हारी.
@VaijinathWadgaonkar-t6k Жыл бұрын
मी तर हि चाल आयकायला किती अभग आईकव लागले आणि किती चाले सापडल्या तरी पण महाराज तुमचा आवाज अतिशय खूप सुंदर आहे कळम तालुक्यामध्ये या
@VaishnaviJedgule-ko2lj11 ай бұрын
Khupch chhan kaviraj maharaj G ekdam ved lavnara aavj ahe tumcha 🙏👌
@sonumundhe19616 ай бұрын
कधी ही युट्युब लावल की पहिले ही चाल आयकावे वाटते काय गोड आवाज आहे महाराज 🙏राम् कृष्ण हरी 🙏
@DATTARAMSHINDE-qe8nj4 ай бұрын
राम कृष्ण हरी🙏🏻 विठ्ठल विठ्ठल 🙏🏻सुंदरते ध्यान उभे विटेवरी 🙏🏻जय पांडुरंग हरी 🙏🏻
@tanajimagar801210 ай бұрын
अप्रतिम गायन खुप खुप छान आवाज पुन्हा पुन्हा आयकावी अशी चाल. रामकृष्ण हरि महाराज 👌🙏
@SanjayGhevdekar-zh2ib9 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली खरोखरच अप्रतिम चाल लावलात अभंगाला सारखे ऐकावेसे वाटते आणि नेहमी एकतो.
@pandurangugale904611 ай бұрын
अप्रतिम आवाज महाराज आपला कंठ जणू कोकिळ
@ganeshahir372610 ай бұрын
रोज झोपताना आणी उठल्यावर एकतो मी काय आवाज महाराज 👍❤️💖😍
@PandhariskusalePatil12 күн бұрын
वारकरी बोलते
@Gkk54710 ай бұрын
अति सुंदर... रोज सकाळी ऐकतो... दिवस खूप प्रसन्न जातो
@PravinBhawar_official10 ай бұрын
अप्रतिम गायन महाराज हार्मोनियम वादकाचा नादच खुळा..... आकाश वाडेकर महाराज ❤️❤️❤️❤️
@AngadWadle10 ай бұрын
खूपच सुंदर चाल महाराज पुन्हा पुन्हा ऐकावं वाटतय.......
@SHIVAJICHAUDHARI-g9i11 ай бұрын
Nad khula ahe aamche Maharaj ❤
@narayandhanawade15488 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली मस्त आवाज आहे महाराज...
@shivramgavasane8352 Жыл бұрын
Angavar kata ala mauli🙏🙏🙏🙏🙏
@amitjedgule29 Жыл бұрын
१ नंबर अप्रतिम खुप गोड
@dattatraychavan1857 Жыл бұрын
राम कृष्ण हरी माऊली आवाज अतिशय सुंदर आहे एकदम अप्रतीम गायन केले आहे महाराज मागे साथ देणारे गायक एकदम अप्रतीम गात आहेत बाकी तबला वादकाचा तर नादच करायचा नाय राग कोणता आहे परमेश्वर तुम्हांला व तुमच्या टीमला सुखी ठेवो हिच प्रार्थना धन्यवाद महाराज
@kisanbamble1889 Жыл бұрын
अतिशय सुंदर व गोड आवाज पारनेर तालुक्यातील परमार्थिक क्षेत्रातील एक अष्टपैलू हिरा राम कृष्ण हरी माउली आम्ही संगमनेर कर
@yogeshjape452911 ай бұрын
खूप छान चाल गायली बाबा पुन्हा ऐकू वाटती ❤
@amolvaijanathrohilwad9049 Жыл бұрын
जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल खूप आनंद झाला महाराज
@ह.भ.प.सागरमहाराजगुळवे Жыл бұрын
खुप छान कविराज बाबा १ नंबर ,आम्हाला पण खुप आनंद मिळाला गायन करताना ❤😂keybord Tr १ नंबर वाजवला अक्षय माऊली यांनी
@मंगेशमगावंडे Жыл бұрын
वा सिंथवादक काय रंगत आणली,,, अप्रतिम
@omkarkurhadepatil627311 ай бұрын
खूप छान सादरीकरण...🎉🎉🌺🌺🙏🌺🌺🌺👏👏👏
@parmeshwarkolse266813 күн бұрын
जय हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली पांडुरंग हरी विठ्ठल रुक्मिणी माऊली पांडुरंग हरी
खुप छान महाराज राम कृष्ण हरी माऊली पुर्ण किर्तन टाका
@gajananlokhande1094 Жыл бұрын
खुप छान महाराज देवाची कृपा राम कृष्ण हरी
@upeshambhulkar9223 Жыл бұрын
राम कृष्ण हरी_खुप छान👏🏻😊🚩
@akshaynimbulkar57916 ай бұрын
खुप खुप छान दादा 👏🙏😊🌹🚩
@DadabhauSumbare Жыл бұрын
धन्य माता पिता तयाचिया
@SambhajiIngale-yy2fu11 ай бұрын
राम कृष्ण हरी माऊली एकदम अप्रतिम गायन सुंदर अशी रुपावली तुम्ही सादर केले खरंच ऐकून मन प्रसन्न झाला आणि असं वाटतं ना सारखा एकच राहावं खरंच तुमचा स्वर खूप सुंदर आहे आणि तुमच्या स्वरांमध्ये आणखीन भर पडो सरस्वती तुमच्या कंठा मध्ये येऊ हेच ईश्वराकडे मागणं
@aanna611 Жыл бұрын
शब्द संपले रावं इतकं अप्रतिम शब्दात बोलू शकत नाही.... ते सुख झाले ओ साजणी ऐकलं ना डोळ्यात आसरू आले. आणि डोळ्या समोर माझा विठोबा उभा राहिला... महाराज तुम्ही किती आनंद दिला सांगू शकत नाही....
@sachinkasar67339 ай бұрын
क्या बात है👌👌
@tukaramkumbhar17678 ай бұрын
खुप सुंदर ❤
@SagarSanap-s9q9 ай бұрын
खूपच छान गायन दादा
@official_anirudha28985 ай бұрын
Jay Hari Mauli 🙏🙏
@Ryoutubesubscribe9 ай бұрын
खुप गोड 🎉🎉🎉
@PradipDhadve-r9c9 ай бұрын
खुप छान गायण दादा 😂😂😂😂
@GajananAvhale5 ай бұрын
❤❤❤❤❤❤मनापासून आभार जाय हरी माऊली
@rajurvalve637711 ай бұрын
रामकृष्ण हरी माऊली
@sandipshelke65688 ай бұрын
Jay Hari mauli
@nitinshinde972210 ай бұрын
अप्रतिम ❤❤😮
@ojuscorner610311 ай бұрын
Khup Sundar aavaj❤
@VaijinathWadgaonkar-t6k Жыл бұрын
कावी राज महाराज आतिषय सुंदर सुंदर महाराज कळम तालुक्यामध्ये या
@balkrushnajadhav5963 Жыл бұрын
अती सुंदर
@balkrushnajadhav5963 Жыл бұрын
खुप सुंदर आवाज
@bapuraukatare9 ай бұрын
छान गायन सूंदर आवाज
@ankushsupe7970Ай бұрын
काळीजाला लागल ह्या आवाजाने खूप छान गायन महाराज
@DanhyChaudhari Жыл бұрын
खुपच सुंदर चाल गोडवा निर्मण केला पुन्हा पुन्हा ऐका वी खुपच गोड गायली चाल😅 | | संजय महाराज चौधरी खोडद ॥
@cutedogs9196 Жыл бұрын
1 ch nambar maharaj
@sanjayjadhao5632 Жыл бұрын
जय जय राम जय श्री राम
@janardansalunke983 Жыл бұрын
👍👍👍
@VinodDode-uk3hr3 ай бұрын
Akash maharaj Synth mast vajavlay
@akshaylunge21735 ай бұрын
मी रोज ऐकतो सिंधी वादक खूप मस्त brakground देत आहे