आंबेडकरांना पण फडतूस ने काही लॉलीपॉप दिलं की काय..... ईतके दिवस पाठिंबा देऊन आत्ता शेपूट गुंडाळून सरकारची साथ देत आहे.... म्हणुनच केंद्रिय मंत्री मंडळात आठवले आहे...
@sureshsolat31042 ай бұрын
ओबीसी साठी संघर्ष यात्रा काढून आंबेडकर यांना राजकीय फायदा काहीच होणार नाही कारण ओबीसी मतदार नेत्या सहित भाजप शी बांधला गेला आहे यात्रेला प्रतिसाद मिळेल परते मतदान वंचित ला मिळणार नाही.