Prakash Ambedkar Majha Katta : MVA सोबत आघाडी होणार? निवडणुकीपूर्वी प्रकाश आंबेडकरांचा माझा कट्टा

  Рет қаралды 510,880

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#abpmajha #abpमाझा #marathinews #prakashambedkar #vanchitbahujanaaghadi #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #sharadpawar #ajitpawar #uddhavthackeray
Prakash Ambedkar on Majha Katta : "आम्ही महाविकास आघाडीमध्ये जाण्यास अजूनही उत्सुक आहोत. सगळे बडे नेते आहेत. हट्ट कोणी सोडत नाही. आताही माझ्या माहितीप्रमाणे 10 जागांपैकी 3 जागांचा तिढा सुटलेला आहे. 5 जागांचा तिढा होता त्यातील 3 जागांचा तिढा सुटला आहे. काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये 10 जागांचा वाद होता. त्यानंतर 3 जागांचा वाद सुटला. त्यांच्यामध्ये काही जागांवर मतभेद आहेत. त्यांनी एकमेकांच्या कोणत्या जागा मागितल्या आहेत, हे जाहीर केलेले नाही, असं वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते माझा कट्टावर बोलत होते.
काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही
प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाविकास आघाडीतील नेते अडीच वर्ष एकत्र बसले तरी बोलणी सुरु झाली नव्हती. मी म्हटलं आपण चौघजण आहोत. 12 जागा वाटून घेऊयात. आम्ही एकाही कार्यक्रमाला गाडी दिले नाही किंवा घोडाही दिला नाही. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दोन वेळेस महाविकास आघाडीमध्ये घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काँग्रेस राष्ट्रवादीने त्याला प्रतिसाद दिला नाही, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
ABP Majha LIVE | Lok Sabha Elections 2024 | Arvind Kejriwal | |Mahayuti vs MVA | Marathi News Live
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZbin channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...
---------------------------------------------------------------------------------------
Facebook:
/ chitaledairy. .
Instagram:
....
Twitter:
da...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | Raj Thackeray Delhi Visit | राज ठाकरे दिल्ली दौरा, भाजप मनसे युती होण्याची शक्यता | Raj Thackeray Delhi Visit | BJP MNS Yuti Live Updates

Пікірлер: 1 700
@amolraut3176
@amolraut3176 10 ай бұрын
खरच Power आहे राव या व्यक्तीमध्ये. फक्त 8 तासात 1 लाख views च्या वर गेली मुलाखत. ते पण रात्री च्या वेळी..Hats off..
@Peace-zh2bt
@Peace-zh2bt 10 ай бұрын
Nahi re bhava Mi Vanchit supporter ahe pan views var jau naye kadhich charcha aikavi Vyakti Hushar Pramanik ahe he mahatva cha ahe aani Jante cha support bhetat ahe
@ambajikalel3066
@ambajikalel3066 10 ай бұрын
इतके दिवस चर्चा करून काहीही साध्य होत नसेल तर बाळासाहेबांनी वेगळा विचार करणे आवश्यक आहे.
@CopyNinjaFF69
@CopyNinjaFF69 10 ай бұрын
अत्यंत हुशार , तल्लख, जबरदस्त समज असलेले नेते.... फक्त पैसे नाहीत म्हणून VBA मागे पडते... सभा घ्यायला पैसे नाहीत, campaign करायला पैसे नाहीत मग कसे चालायचे बाळासाहेब... साहेब या वेळी सपोर्ट खूप आहे दाखवून देऊ ताकत..या धनलांडग्यांना दाखवून देऊ..तुमचे vision आणि आमचा support.. जय भीम
@vinodkale6162
@vinodkale6162 10 ай бұрын
George Soros Kadun Ghya😂😂😂
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
कोन म्हणत पैसे कमी आहेत, BJP स्वतः खोके पुरवते pk ला. स्वतच्या विरोधात प्रचार करायला आणि तुमचे मत खायला. कारण कितीही सुविधा मिळाल्या तरी तुमचे वोट BJP ला मिळत नाही, फक्तं ते पंजा कडे नको जायला म्हणुन pk एक जागा आहे तुमचे गठ्ठा मत खायला 😂
@sushiljadhav8448
@sushiljadhav8448 10 ай бұрын
एबीपी माझा यांना विनंती आहे की तूम्ही बाळासाहेब आंबेडकर यांना विचार करुन प्रश्न विचारा खुप अभ्यासू आहे आणि बहुजनांची शान आहे आदर आहे
@sunilnaraynsuryawanshisury5030
@sunilnaraynsuryawanshisury5030 10 ай бұрын
मुद्दे भटकवणे याला अभ्यासू म्हणत नाही
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun
@vinodmisale2045
@vinodmisale2045 10 ай бұрын
​@@vivektalekar1493kay tuzya aaila ghoda lavayla sagacha mag
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
​@@vivektalekar1493तू जास्त डोक्याला त्रास नको देऊ. तुझ्या अकलेच्या बाहेरचा विषय आहे.
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
​@@sunilnaraynsuryawanshisury5030अकलेच्या बाहेरचा विषय असला की असच वाटत
@ravigorde4364
@ravigorde4364 10 ай бұрын
Well done साहेब तुमचा सारखा hoshar माणूस भारताला लाभला हेच मोठे भाग्य आहे भारताचे ❤
@FoodandCampaign
@FoodandCampaign 10 ай бұрын
शिट शेअरींग करत नसाल आणि आम्ही वेगळं लढलो तर मगं आम्हाला B team का म्हणताय..?:-प्रकाश आंबेडकर 👑 🔥🔥🔥🔥🙌🏻💯
@भारतन्यायवाहिनी
@भारतन्यायवाहिनी 10 ай бұрын
B टीम ला मोदी विरोध ची मत फोड़ तात तेव्हा काय मनायचे
@bheemsangharshgatha1693
@bheemsangharshgatha1693 10 ай бұрын
मान सन्मान आदरणिय श्रद्धेय अॅड बाळासाहेब आंबेडकर साहेबांनी मुलाखतीत सांगितलेली मानसन्मानाची व्याख्या खरोखरच स्वाभिमानात एवढी मोठी ताकद आहे. जो पर्यंत लोकशाही मध्ये इथल्या मतदाराला, जनतेला, भारतीय नागरिकांना नीट मान सन्मान मिळत नाही तो पर्यंत त्यांच्या बरोबर समजोता करायचा नाही . ❤❤❤आदरणिय श्रद्धेय अॅड बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर साहेब जिंदाबाद। ❤❤❤
@suryagodbole9861
@suryagodbole9861 10 ай бұрын
प्रस्थापितांच्या हातून विस्थापितांच्या हातात म्हणजे वंचित बहुजन समाजाला सत्तेच्या माध्यमातून लढायला शिकवणारा एकमेव नेता आदरणीय श्रद्धास्थान ॲड बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर साहेब आहेत ❤VBA❤
@vasantsane5881
@vasantsane5881 10 ай бұрын
😂😮😮
@Mhaske43
@Mhaske43 10 ай бұрын
​@@vasantsane5881 Hasne jesa kyaaa hai be??
@Mhaske43
@Mhaske43 10 ай бұрын
​@@vasantsane5881 kisko nicha dikhana band Karo
@Mhaske43
@Mhaske43 10 ай бұрын
​@@vasantsane5881 nicha dikhana band Karo
@anamishmaitrey-cd9ib
@anamishmaitrey-cd9ib 10 ай бұрын
Hjjkjjk. Bnnbb Bbnnjj😮😅 0:12 😅7jkkkkll jhkkkkkkkkkkkmjnjjjj jjmmkkkjj lllpppppljjjbjjjjkkkjjbbnñnñnjjjjjjkjj 9.fgc9lkokllppp00knnmkkl​@@vasantsane5881
@JayeshGawai-d5q
@JayeshGawai-d5q 10 ай бұрын
16:35 to 17:20 Huge Respect For His Next Level Mentality... Vote Fakt Vanchit Bahujan Aghadilach Denar 💙🧡💛💚
@chetanahire1116
@chetanahire1116 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडीची आणि मविआ सोबत युती झाली पाहिजे, ही आमची मनापासून इच्छा आहे... परंतू फक्त मतांसाठी vba चा वापर होत असेल तर आम्हाला तो आम्हाला मान्य नाही.
@nileshkapadne8624
@nileshkapadne8624 10 ай бұрын
भारतात एकच स्वाभिमानी पक्ष राहिला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी ❤ दिल से सल्यूट प्रकाश जी ❤
@abhijeetnikam7003
@abhijeetnikam7003 10 ай бұрын
राजीव खांडेकर ने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण माझा कट्ट्यावर कोणाही गेस्ट ला बोलवतोय तर आधी त्यांचंही ऐकून घेत जा. मुलाखत असे घेतोय राजू खांडेकर की जसं काही वाद घालतोय.
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं
@shrawankamble3217
@shrawankamble3217 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 तू श्रीमंत आहेस तर तुझी काशी तुझ्या घारत कर बाहेर थोबाड काढल की थोबाड फुटते 😂
@MrBond916
@MrBond916 10 ай бұрын
​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला
@MrBond916
@MrBond916 10 ай бұрын
​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला
@vikassawant005
@vikassawant005 10 ай бұрын
​​@@vivektalekar1493 kon garib re baba , tujha asa kay networth ahe kiti shrimanti ahe re talekar tujhi , murkhaa
@Sumedh_gawai_01
@Sumedh_gawai_01 10 ай бұрын
पत्रकाराने घुमुन फिरून प्रश्न विचारले तरी आपल्या मता वर तर ठाम राहिले ते बाळासाहेब आंबेडकर 💙👑🙏🏻 अभिमान वाटतो बाळासाहेब आंबेडकर साहेब 💙👑🙏🏻🌍
@roshanwaghmare4233
@roshanwaghmare4233 10 ай бұрын
स्वाभिमानी नेतृत्व मा. प्रकाशजी आंबेडकर साहेब. 👑🌎💙🌈💪✌️
@Vicky-rm6fc
@Vicky-rm6fc 10 ай бұрын
जिंकलंत बाळासाहेब... आजीवन VBA चाच मतदार राहील... जयभीम 💙
@rajeshbhosale9636
@rajeshbhosale9636 10 ай бұрын
जबरदस्त अभ्यासपूर्ण चर्चा खाली मुलाखत, अप्रतिम
@Onlycsk1995
@Onlycsk1995 10 ай бұрын
प्रयत्न खूप केला apb majha नी की बाळासाहेब MVA च्याच विरोधात बोलावे, पण त्यांना बहुतेक हे लक्षात नाही की ते Advocate आहे कुणाशी कस बोलायचं आणि कधी कोणती पत्ते फेकायची हे चांगल्या प्रकारे कळत... आदरणीय adv. बाळासाहेब आंबेडकर ❤ रोकठोक स्पष्ट भूमिका असलेले नेते ❤
@08rohannagarale62
@08rohannagarale62 10 ай бұрын
Correct 💯
@abhinaypawar5880
@abhinaypawar5880 10 ай бұрын
आदरणीय श्री. प्रकाश आंबेडकर साहेब ⛳ वंचित बहुजन आघाडी सरकार 🔥
@Howard-i7i3p
@Howard-i7i3p 10 ай бұрын
हमारा नेता कैसा हो.. पक्या आंबेडकर जैसा कभी ना हो 😊😊😊
@Anononymous.d
@Anononymous.d 10 ай бұрын
​@@Howard-i7i3pवंचित मतां पासून पण वंचित च राहील 😅😂😂. सरपंच निवडून आणायचे लायकीचे नाहीत आणि लोकसभा लढवायला निघाले आहेत😂😂😂
@yogeshsalve9521
@yogeshsalve9521 10 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर हे हुशार व्यक्तिमत्व आहे , Very nice speech
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 10 ай бұрын
"लोग साफ़ सुथरे कॅरेक्टर के लोग चाहते है। राजनिती का सामाजिकरण होना चाहीये तो हम आपके साथ है । लेकीन परिवारवाद या एकही जाती विशेष को पार्लमेंट में भेजने के लिए हमारा वोट बँक के तौर पर इस्तेमाल हमें मंजुर नही है..." - ॲड.प्रकाश आंबेडकर (शिवाजीपार्क' वरील इंडिया अलायन्स च्या सभेमधून..)
@Mangalmaitri16
@Mangalmaitri16 10 ай бұрын
बाळासाहेब हे नेहमी सर्व समावेशक, न्यायिक आणि सर्व सामान्य लोकांचा हिताचे मुद्दे मांडत असतात.
@shubhamtayade4183
@shubhamtayade4183 10 ай бұрын
साहेब आहेत आमचे ...देवासमान आहेत आम्हाला ❤
@MonaliAvhad-nb3ix
@MonaliAvhad-nb3ix 10 ай бұрын
शेवटी रक्त
@chandanesampat1832
@chandanesampat1832 10 ай бұрын
लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता
@nileshkokate6841
@nileshkokate6841 10 ай бұрын
बाळासाहेब तुमच्या सारखा अभ्यासू व्यक्ती मिळणे आताच्या काळात तरी मिळणे खूप अवघड आहे तुम्ही जे भाकीत करता ते 100% के खरे होते अशा नेत्याची आपल्या देशाला खूप गरज आहे🎉🎉🎉🎉🎉
@healthwealth3537
@healthwealth3537 10 ай бұрын
15-20% vote घेणार only वंचित बहुजन आघाडी
@Kali.110
@Kali.110 10 ай бұрын
MIM Shivay baithanar nahin
@rajankg143
@rajankg143 10 ай бұрын
काहीही
@sumitpatil7316
@sumitpatil7316 10 ай бұрын
​@@Kali.110vanchit kade tyanchya samjache 90%+ votes aahet but MIM kade i don't think 25% peksha jast muslim votes aahet, mojkya thikani max muslims voting mim chya bajune asel but baki thikani muslim votes Congress, ncp ani baki parties madhe divide zale aahet Otherwise prakash ambedkar last time loksabha nivdun yeyala pahije hote but tyana kami muslim votes bhetle pan jalil la vanchit lokanche almost sarv votes bhetle mhanun to jikla
@Kali.110
@Kali.110 10 ай бұрын
@@sumitpatil7316 जर अकोल्यात mim शिवाय प्रकाश आंबेडकर साहेब येत नाही जर महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना सीट नसेल तर कशाला बसले आहे करा mim वाल्य युती करा ...
@Kali.110
@Kali.110 10 ай бұрын
@@sumitpatil7316 मग जलील कुठे म्हणत आहे का मी फक्त मुस्लिमांनी मतनी जिंकलो आज पण तो म्हणतो मी वंचित बहुजन आघाडी मुळे जिंकलो ..
@sagarkamble7009
@sagarkamble7009 10 ай бұрын
श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व..... देशाला अशा व्यक्तिमत्वाची खूप आवश्यकता आहे सध्या.
@A.J926
@A.J926 10 ай бұрын
आम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर खड्यात गेली सत्ता... अम्ही सत्तेचे भुकेजलेले नाहीत.... अम्ही सर्वांचा विचार करतो आणि आमचा विचार कोणी करतं नाही... Dr. बाबासाहेब आंबेडकर यांची विचार धारा धरून चालणारे अम्ही.. जय भीम ❤❤❤
@userjhf6574hj
@userjhf6574hj 10 ай бұрын
मग मोदी बोकांडी बसतोय म्हणून बोंबलु नका
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
YZ
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@Preamble1950
@Preamble1950 10 ай бұрын
​@@vivektalekar1493कुत्र्या सडक्या आंब्याची ऑलाद YZ कुत्र्या तू अशोक चव्हाण यांची नाजायज पैदास
@nisargacreations
@nisargacreations 10 ай бұрын
तू कोणत्या कुबरा च्या घरात जन्माला आलाय
@KailasPahurkar-pj7ig
@KailasPahurkar-pj7ig 10 ай бұрын
एबीपी माझा वाल्याला खूप आनंद होत आहे वंचित वेगळी लढली पाहिजे फार आनंद होणार आहे एवढा जातीवाद का करता हो मीडिया वाले एक तरी सभा लाईव्ह दाखवली का बाळासाहेबांची❤❤❤❤❤❤
@varshadandawate9066
@varshadandawate9066 10 ай бұрын
BJP la vikle gelet kuber Khandekar channel abp bikau
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
या वेळेस नक्की दाखवू 😂 म्हणजे pk ला BJP,evm ला दोष देताना म्हणजे bjp जास्त जागा जिंकेल 😂
@prashantm7587
@prashantm7587 10 ай бұрын
बहुजन ह्रदय सम्राट आदरणीय श्रद्धेय "बाळासाहेब आंबेडकर" यांचा विजय असो. आता एकच लक्ष "वंचित बहुजन आघाडी" पक्ष. 💪💪💪💪💪💪
@vikrantbhosalesatara
@vikrantbhosalesatara 10 ай бұрын
ghya kadhun
@22TXT112AryaKavede
@22TXT112AryaKavede 10 ай бұрын
Gap Raha re ​@@vikrantbhosalesatara
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun😂
@22TXT112AryaKavede
@22TXT112AryaKavede 10 ай бұрын
@@vivektalekar1493 satara vala pan asach yz sarkha karto..... stage var kay nachto baika sobat gav gundya type.....
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@VijayTribhuvan-p6r
@VijayTribhuvan-p6r 10 ай бұрын
अभ्यासू व्यक्तिमत्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब
@vitthalvanjari
@vitthalvanjari 10 ай бұрын
इथल्या मन वादी व्यवस्थेला पुरून उरणारा बाप माणूस बहुजन हृदय सम्राट संविधान रक्षक वंचितांचे कैवारी आदरणीय एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर जिंदाबाद व आपला पक्ष वंचित बहुजन आघाडी चा विजय असो.❤❤
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं
@shrawankamble3217
@shrawankamble3217 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 कमेंट करण्याचा तुला आधिकार आहे ठिक आहे,पण भाषा निट वापरायची आसते. नाजायज औलाद😂
@MrBond916
@MrBond916 10 ай бұрын
​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला.
@MrBond916
@MrBond916 10 ай бұрын
​@@vivektalekar1493अरे कुत्र्या कुठे कुठे भुकत आहेस तू मालकाने भाकर तुकडा दिला का नाही तुला
@लोणार
@लोणार 10 ай бұрын
याचे चार सरपंच आहेत का ? राजकीय खंडणीखोर आहे हा
@अमिततराळ-स8ढ
@अमिततराळ-स8ढ 10 ай бұрын
कट्ट्यावर येऊन पहिल्यांदा कोणीतरी राजीव खांडेकरला झापल असेल 😂
@yashpallandge8003
@yashpallandge8003 10 ай бұрын
बास्स झाला आता तुमच्या सतरंज्या उचलणे आता आम्ही आमचाच विचार करणार, आम्ही सत्तेत सहभागी होणार. Only VBA. आमचं मत फक्त वंचित बहुजन आघाडी. प्रकाश आंबेडकर. सर्व समाज हितार्थ
@shekharshinde7309
@shekharshinde7309 10 ай бұрын
किती सीट येतील,
@yashpallandge8003
@yashpallandge8003 10 ай бұрын
@@shekharshinde7309 शिखलो ->आता आम्ही संघटित होऊ ->आणि संघर्ष करू. बरं.
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@yashpallandge8003
@yashpallandge8003 10 ай бұрын
@@vivektalekar1493 तुझ्या विचारावरून तुझी बुद्धी ची ऐपत समजली, आणि तू काय काम करत आश्चील है समजते. Ch...
@VijayKamble68785
@VijayKamble68785 10 ай бұрын
महाराष्ट्राच्या मातीतला महापुरुषाचा विचाराचा खरा अनुयायी श्रद्धय बाळासाहेब आंबेडकर
@राजारामपाटील-म3स
@राजारामपाटील-म3स 10 ай бұрын
आदरणीय बाळासाहेब ग्रेट विश्लेषण..मागासवर्गीयांना उमेदवारी नाकारताहेत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना हे मराठा सीकेपी ब्राम्हंन...जय भीम.
@pwi1431
@pwi1431 10 ай бұрын
You are right patil sir ❤
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं
@dhammsenshirsat1514
@dhammsenshirsat1514 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 tujhya Aaila pathv lay maaj aala
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
@@dhammsenshirsat1514 धम्मा.. हम्मा हम्मा साँग ऐक अन् शांत झोप. 64 मिनिट ऐकल मुलाखत पण नक्की पाहिजे काय हेच सांगता येत नसेल तर मग काय बोलणार.
@nisargacreations
@nisargacreations 10 ай бұрын
बिनडोक तुला अक्कल नाही तर कॉमेंट्स कश्याला करतो
@santoshkamble4569
@santoshkamble4569 10 ай бұрын
साहेब खूप हुशार नेते आहेत only balasaheb ambedkar 💙💙
@manisharandil8523
@manisharandil8523 10 ай бұрын
साहेब तुम्ही अगदी योग्य भूमिका घेतली आहे.
@JayeshGawai-d5q
@JayeshGawai-d5q 10 ай бұрын
Honb. प्रकाश आंबेडकर साहेब We Will Stand With You & Your Party.
@sushiljadhav8448
@sushiljadhav8448 10 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रची शान आहे
@samirkasture
@samirkasture 10 ай бұрын
मस्त आंबेडकर साहेब, असा वाटताय महाविकासाआघाडी चा बाजूने abp वाले प्रश्न विचारात आहेत.
@ankitwankhade7798
@ankitwankhade7798 10 ай бұрын
वंचितांचा प्रकाश... श्रध्येय बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो...
@chandanesampat1832
@chandanesampat1832 10 ай бұрын
लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता
@sagarnanaware3463
@sagarnanaware3463 10 ай бұрын
लय जोर लावला बाळासाहेबांना प्रश्नांच्या ओघात अडकवून त्यांच्या तोंडून महा विकास आघाडी विरुद्ध एखादं वाक्य निघावं म्हणून. पण आंबेडकरांनी शेवट पर्यंत पत्ते खोल्ले नाहीत.
@SudhakarGore-t1q
@SudhakarGore-t1q 10 ай бұрын
पत्रकार भावा तुला राजकारणात ल कळत नाही, तर मुलाखत कशाला घेता, या तीन पक्षांना बहुजनांची मते पाहिजेत, पण बहुजन नेते सत्ते मध्ये नको आहेत.
@SiddHaed
@SiddHaed 10 ай бұрын
Agadi barobar bhava Yana Sagal kalat pan he pan tyac malitil mani ahet
@pp-bj6sk
@pp-bj6sk 10 ай бұрын
सर्व तळागळातील जनतेला न्याय देण्याची भावना आदरणीय आंबेडकर साहेबांची दिसून येत आहे खूप ग्रेट विचार आहेत
@anilgaikwad1872
@anilgaikwad1872 10 ай бұрын
चार दोन जागा निवडून येण्यापेक्षा लोकशाहीचे सामाजि करण करून स्वाभिमानाने मतांची % वरी वाढवणं वंचित बहुजन समाजासाठी अधिक महत्वाचे आहे. आणि ते वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आम्ही करणारच. जय, परजायची आम्हाला भीती नाही.
@raosahebchandanshiv
@raosahebchandanshiv 10 ай бұрын
प्रस्थापित वंचितना न्याय मिळवून देवू शकत नाही त्यांना सालगडी घरगडी हवेत याना उमेदवारवारी दिली तर प्रश्ण अनेक उपस्थित होतIत म्हणून वंचित बहुजन आघाडी हा एकमेव पर्याय आहे वंचित बहुजन आघाडी झिंदाबाद जय भवानी जय छत्रपती शिवाजी महाराज जय भीम जय लहुजी वस्ताद साळवे जय Dr अण्णा भाऊ साठे साहित्य सम्राट जय महाराष्ट्र जय भारत
@deelippradhan141
@deelippradhan141 10 ай бұрын
सर्व समाजाने फक्त आंबेडकर घराण्याशी बांधिलकी ठेवावी.
@chandanesampat1832
@chandanesampat1832 10 ай бұрын
लाखो आंबेडकर प्रेमी आणि संविधान प्रेमी या सर्वांचा भ्रमनिरास प्रकाश आंबेडकरांचा भक्त होता
@rupeshjogdand1445
@rupeshjogdand1445 10 ай бұрын
खूप छान मुलाखत बाळासाहेब खूप छान बोलतात आम्ही कायम बाळासाहेब यांच्या सोबत आहोत
@MrBond916
@MrBond916 10 ай бұрын
प्रकाश आंबेडकर जी को क्या फ्लावर समझा है क्या😮 फायर है वो🔥🔥🔥💥💥
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं
@RockStar-qw9el
@RockStar-qw9el 10 ай бұрын
​@@vivektalekar1493arakshan bhetla ka re tula😂😅
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
@@RockStar-qw9elआरक्षण मुळात नकोच कोणाला... शिकेल तो टिकेल. हाथ नाहीं पसरायचे कोणीच, तुम्हीपण 😅
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
​@@vivektalekar1493सुदामा आरक्षण वापस करा
@akshadajadhav4623
@akshadajadhav4623 10 ай бұрын
I agree
@Prashant_jadhav_5830
@Prashant_jadhav_5830 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी💙👑👑
@MayaBaviskar-g5v
@MayaBaviskar-g5v 10 ай бұрын
खरच कंटाळला आहे सर्वच मतदार आता या स्वार्थी स्वतःचे हित पाहणाऱ्या सत्तेत असलेल्या सर्व लोकशाही ला घातक राजकारण्यांना ऐका माळेचे मणी आहेत सर्व म्हणून आता फक्त वंचित बहुजन आघाडी कुछ नया हो जाय एक बार आजमालो हमेशा याद रखोगे सबका भला होगा एैसी सोच सिर्फ बाळा साहेब की है
@marathimazananded6262
@marathimazananded6262 10 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढो महाराष्ट्र तूम्हारे साथ है🎉
@vishalwalke2284
@vishalwalke2284 10 ай бұрын
आमचे मत सर्व सामान्य जनतेच्या खऱ्या अर्थाने विकास होण्यासाठी वंचित आघाडी ला ✌️💖
@RahulKankute-up8mb
@RahulKankute-up8mb 10 ай бұрын
🎉🎉 ONLY VBA आदरणीय बाळासाहेब आंबेडकर एक अभ्यासू नेतृत्व
@ankur3706
@ankur3706 10 ай бұрын
Only VBA आम्ही बाळासाहेब आंबेडकर यांच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत
@RamdasBalraj-o7e
@RamdasBalraj-o7e 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी विजय असो
@manikraohiwrale153
@manikraohiwrale153 10 ай бұрын
बाळासाहेब हे बाबासाहेबांचे नातू आहेत सर्वांना पुरून उरणार हे महाराष्ट्राने ओळखलेला आहे म्हणून आपल्या चैनल नी वंचित बहुजन आघाडीचा प्रचार करावा ही विनंती
@ShardaBhise-uk2kv
@ShardaBhise-uk2kv 10 ай бұрын
पत्रकारीता...थोडी सुधरावी लागेल....बाळासाहेब आंबेडकर खुप हुशार आहेत. महाविकास आघाडीला माहीत आहे बाळासाहेब आंबेडकरांची पावर ..वंचित बहुजन आघाडी शिवाय महाविकास आघाडी अपुर्ण. ....
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@kundlikparihar2986
@kundlikparihar2986 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 तळेकर तु लईच विद्वान दिसतोयस लका,ते तुझ्या कमेटं वरून लक्ष्यात येते
@sunnykate6257
@sunnykate6257 10 ай бұрын
भीमाचा कायदा आणि भीमाचा रक्त कायम एकनिष्ठ जय भीम 💙
@vikas_0707
@vikas_0707 10 ай бұрын
वंचित च उमेदवार ज्या ठिकाणी नसेल त्या ठिकाणी प्रकाश आंबेडकर सांगतील त्या पक्षाला उमेदवाराला मतदान करू....
@kavitakad5286
@kavitakad5286 10 ай бұрын
in short tumche sagle voting waste😂
@vikas_0707
@vikas_0707 10 ай бұрын
@@kavitakad5286 आमचा फायदा पाहणाऱ्या पक्षाचाच आम्ही फायदा करून देणार....MVA स्वतः च फायदा बघत आहे
@swapnilwarule9308
@swapnilwarule9308 10 ай бұрын
मुलाखतीतून स्पष्ट दिसून येतंय की प्रकाश आंबेडकर फार हुशार माणूस आहे. राजकारणातला दांडगा अनुभव आहे.
@nitingangawane0786
@nitingangawane0786 10 ай бұрын
सगळ्या पक्षांचा खेळ आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत वंचित बहुजन आघाडी पक्षाची ताकद काय आहे ते समजेल लवकरच भाजप अगोदरच घाबरलेली आहे जय भीम जय संविधान जय भारत जय VBA 💙💙💙🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳
@sanjaypatil4075
@sanjaypatil4075 10 ай бұрын
त्यांचा भाजपलाच फायदा आहे
@aicreator530
@aicreator530 10 ай бұрын
यावेळेस गरीब मराठा, OBC, आनि मुस्लिम सर्व वंचित बहुजन आघाडी सोबत आहेत
@hem.kpatil08
@hem.kpatil08 10 ай бұрын
आमचा खानदानी मराठा, jarange पाटील बसलाय, तिथून सगळे सूत्र हलतात 😂😂
@deepakmane1526
@deepakmane1526 10 ай бұрын
बाकिच्या नेत्यांना विचारता तसे बाळासाहेबांना हलक्यात घेऊ नका ते आंबेडकर आहेत.
@MangeshMore-x6u
@MangeshMore-x6u 9 ай бұрын
Raju khandkar तूझ्या मिशा उपटल्या ,लोकनेते बाळासाहेब आंबेडकर यांनी जय शिवराय जय भीम
@rishikeshdolase713
@rishikeshdolase713 10 ай бұрын
याच कारणामुळे BSP या पार्टी सोबत युती करत नाही self respect important आपण. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारस आहात
@shwetagore1122
@shwetagore1122 10 ай бұрын
Yes
@anandawale2465
@anandawale2465 10 ай бұрын
म्हणूनच तिथे भाजप येते आणि यू पी ची अवस्था बघा... म्हणून बी टीम म्हणतात.
@rishikeshdolase713
@rishikeshdolase713 10 ай бұрын
@@anandawale2465 जसे की महाराष्ट्रात VBA 4 TIME सरकार आनले
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
​@@rishikeshdolase713😂
@RushikeshChavan-x8v
@RushikeshChavan-x8v 10 ай бұрын
दलित आदिवासी गरीब मराठा बंजारा धनगर साळी माळी बारी कोळी पारधी लोहार सुतार न्हावी तेली वडार कोष्टी अशे अनेक वंचित घटकांना न्याय फक्त अणि फक्त श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच देऊ शकतात जय शिवराय 🚩🚩❤️❤️🙏💪🔥👑
@hem.kpatil08
@hem.kpatil08 10 ай бұрын
आमचा खानदानी मराठा, jarange पाटील बसलाय, तिथून सगळे सूत्र हलतात 😂😂
@status8658
@status8658 10 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी❤❤❤❤❤❤❤❤
@ashokujgare4244
@ashokujgare4244 10 ай бұрын
मोडेल पण वाकणार नाही, आम्ही मावळे शिवरायांचे, आम्ही अनुयायी डॉ. बाबासाहेबांचे
@rajukhandait7392
@rajukhandait7392 10 ай бұрын
एकच प्रश्न कितीही वेळा फिरवून विचारला तरी बळासाहेबांचे उत्तर बदलणार नाही ते हाडाचे वकील आहेत हे लक्षात घ्या
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
Are ha kay YZ ahe ka... Kahi pan boltoy.. tithe baslele hastay magun. गरीबाला भेटलं की खाता येत नाही, अस्स आहे हे... गरीबाला माज येतो ते हेच असतं असं.. तो खांडेकर मस्त मजा घेतोय 😅
@rupayelve9853
@rupayelve9853 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 अकबराच्या चाटूकारीता मधे ब्राम्हणांनी अल्लुउपनिषद लिहलय. द रियलिस्ट आजाद वर बघ.
@akshadajadhav4623
@akshadajadhav4623 10 ай бұрын
​@@vivektalekar1493 woh samajh ne ke liye utni buddhi lagti hai woh hai kya aap ke paas sir?
@vivektalekar1493
@vivektalekar1493 10 ай бұрын
@@akshadajadhav4623 tumko bhade par di thi
@GULABPAINTER-j9e
@GULABPAINTER-j9e 10 ай бұрын
​​​@@vivektalekar1493बालासाहेबाची मजा घेन सोफ नाही हया व्यक्ति मुले कांग्रेस व एनसीपी चे ३५ आमदार हरले,एक बुद्धिमान लीडर आहेत,उड़ते पंछी के पर गिनने की बुद्धि है उनमें
@pratapgaikwad2256
@pratapgaikwad2256 10 ай бұрын
Only Prakash Ambedkar Saheb, जय भीम जय संविधान 🎉❤
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 10 ай бұрын
पत्रं लिहून आंबेडकरांनी जो जगावतपाच्या चर्चेचा डेडलॉक तयार झाला होता त्याला वाट मोकळी करून दिली आहे. बाळासाहेब आंबेडकरांनी वारंवार सांगितलं आहे की आघाडीसाठी आम्हीं सकारात्मक आहोत पण MVA परस्पर चर्चा करून VBA ला दूर ठेवत असेल तर बाळासाहेबांनी काय करावं.. काहीही होवो, MVA ने सन्मानजनक VBA ला सोबत घेतलं नाही तर सगळ्यांचे 12वाजल्याशिवाय राहणार नाही.. VBA सुट्टी देत नसते.. १.५% मतदान असलेल्या मनसेला युती सोबत घेतीये आणि ७% मतं असलेल्या VBA ला MVA डावलत असेल तर फार गंभीर परिणाम भोगावे लागतील...
@rahulgamare641
@rahulgamare641 10 ай бұрын
खांडेकर चा अभ्यास कमी पडला 😂😂😂😂 बी जे पी माझा......
@sagarchakhale5543
@sagarchakhale5543 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद
@sonugudade8653
@sonugudade8653 10 ай бұрын
सर्व गोष्टींवर निर्भीड पने बोलणारा महाराष्ट्र मधला एडमेव स्वाभिमानी नेता मा.बाळासाहेब आंबेडकर..💙
@Neel-u5p3n
@Neel-u5p3n 10 ай бұрын
1number ambedkar saheb..mi aaj khup motha fan zhalo aapla
@anilmohite5281
@anilmohite5281 Ай бұрын
सुंदर लेख आहे यश संपादन केले आहे राहवलं नाही म्हणुन मैत्रीवर समाधान व्यक्त केले आहे सुंदर प्रश्नावली तयार करण्यात आली आहे प्रारंभ झाला आहे उत्तर पत्रिका तयार करण्यात आले आहे खूप छान चित्र बिघडवणारी कथा अप्रतिम सौंदर्य आणखीनच भर पडली आहे वाचयला मिळते आहे आणि त्यासाठी आवश्यक असल्याचे आढळून आले आहे खूप मोठा मनाचा ताबा सुटल्याने त्यांच्यावर प्रेम ओतले आहे भरभरून प्रतिसाद देत आहे तुमचा अभिप्राय नोंदवा असे मत मांडले आहे सगळ्या देवालये आहे खूप छान समजदार माणसाची अस्मिता जागृत करणे अत्यंत गरजेचे आहे असे मत व्यक्त केले आहे लव्ह कनेक्शन मतदान केले आहे की रवंथ करणाऱ्या या अनुषंगाने येणारे विचार व्यक्त केले आहे राहवलं नाही आदर करतो आहे बक्षीस वितरण व्यवस्था केली आहे अभिमान आणि गर्व आहे सुंदर सजावट करण्यासाठी आवश्यक आहे हे वैभव संपन्न सृजन आहे अभिमान आहे खूप खूप शुभेच्छा या अनुषंगाने पत्राद्वारे कळविले आहे एबीपी माझा वेब टीम मुंबई मराठी माणसाचे मन अगदी प्रसन्न वातावरण पवित्र बनतं आहे खूप छान समजदार वाटाघाटी करून यश संपादन केले आहे आपण हि ओझरती नजर टाकावी लागते आहे अभिमान वाटेल असे देखणे स्वप्न देखिले हीच प्रार्थना केली आहे अभिमान आणि गर्व आहे मला मी मराठी असल्याचा अभिमान आहे म्हणून याचा अभ्यास अनुभव लिखित स्वरूपात स्वागतार्ह बाब म्हणजे निसर्गाचा समतोल राखण्यासाठी उपयुक्त बंदिश सादर केली आहे गुरू दक्षिणा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे बोबड्या बोलीत आहे आवर्जून वाचावे असेच म्हणावे लागेल
@dipakgarad8670
@dipakgarad8670 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी. विजय होणार
@mukeshtiwari4167
@mukeshtiwari4167 10 ай бұрын
Kasa ka akola pan ektya jinya yenar nahi
@Kali.110
@Kali.110 10 ай бұрын
मुस्लिम शिवाय तर जिंकणार नाही 💯
@Kali.110
@Kali.110 10 ай бұрын
AIMIM शिवाय तर जिंकणार नाही 💯
@dipakgarad8670
@dipakgarad8670 10 ай бұрын
भा​@@Kali.110भाजप ला.हारवाच.आसेल.तर.वंचित.बहुजन.आघाडीलाच.मत.कराव.लागेल.कारण.मविआ.निवडुन.आनल.तर.ते.बीजेपी.बरोबर.जातील.आणी.परत.बीजेपी.येईल.मग.वंचित.बहुजन.आघाडीलाच.निवडुन.आनुया
@dipakgarad8670
@dipakgarad8670 10 ай бұрын
​@@mukeshtiwari4167मविआ. निवडुन. आनल. तर ते बीजेपी. बरोबर. जातील आणि. परत. बीजेपी. येईल. मग. वंचित बहुजन आघाडी लाच. निवडुन. आनुया
@lifehack3172
@lifehack3172 10 ай бұрын
This man is different. The way he think, take stands n talk with point. 💙✌️✌️ only VBA
@sukhdevadsule6888
@sukhdevadsule6888 10 ай бұрын
एकदम बरोबर बोलले साहेब यांना वंचित ला सोबत घेयचच नाही
@arunakamble9714
@arunakamble9714 10 ай бұрын
पत्रकार लोकानी सावधान राहणे गरजेचे आहे ❤ जय भीम जय भारत जय संविधान ❤ है प्रकाश अंबेडकर साहेब आहेत ❤❤❤❤
@believer2706
@believer2706 10 ай бұрын
❤❤❤ साहेबांचे साहेब आहेत ते सगळ्यांना भारी पडतात ते
@pawanshende6097
@pawanshende6097 10 ай бұрын
आंबेडकर आपण तत्वनिष्ठ आहात..यात मुळीच शंका नाही बाबासाहेबंचा वारसा आपण पुढे चालवीला यातच धन्य आहोत
@BalasabGaikwad
@BalasabGaikwad 10 ай бұрын
वंचित बहुजन आघाडी जिंदाबाद .. 💪💪
@akashwaghmare4950
@akashwaghmare4950 10 ай бұрын
आताच्या राजकारणातील अतिशय हुशार माणूस आहे.
@amolrajguru...4244
@amolrajguru...4244 10 ай бұрын
आंबेडकर साहेब आप आगे badho हम आपके साथ है... जय भवानी, जय शिवाजी..✌️✌️✔️✔️❤️💙
@vinaysurwase3181
@vinaysurwase3181 10 ай бұрын
आमचा नेता स्वाभिमान आदरणीय बाळासाहेब आंबेडकर. ना फुटणारा नाझुक नारा ना फुटणारा सन्मानाची लढाई झगडा नारा आमचा नेता बाळासाहेब
@SandeepMokal-m6y
@SandeepMokal-m6y 10 ай бұрын
Only वंचित बहुजन आघाडी
@Lion_heart_Siddharth
@Lion_heart_Siddharth 10 ай бұрын
Power of knowedge Adarniya prakash ambedkr saheb ❤
@umeshtulave9180
@umeshtulave9180 10 ай бұрын
सदैव आदरणिय Adv. प्रकाश आंबेडकर यांच्या सोबत.
@rahuldongare1009
@rahuldongare1009 10 ай бұрын
अभ्यासु व्यक्तिमत्त्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकर जय भिम...💙🙏
@amolijagat358
@amolijagat358 10 ай бұрын
प्रज्ञासूर्याचा प्रकाश, श्रध्येय बाळासाहेब आंबेडकर❤
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
प्रज्ञा सूर्य एकच जे होऊन गेले, हे कसले
@amolijagat358
@amolijagat358 10 ай бұрын
@@amitbhau त्याच प्रज्ञा सूर्याचे नातू आहेत
@amitbhau
@amitbhau 10 ай бұрын
@@amolijagat358 नातू असले तरी तो गुण नाही, जसे शिवाजी महाराज ह्यांचे आज चे वंशज आहेत तसेच हे सुद्धा
@PrkashBalkhnde
@PrkashBalkhnde 10 ай бұрын
बाळासाहेब आंबेडकरांचा विजय असो जय भीम जय शिवराय देवांची आघाडी
@nitinjadhav7913
@nitinjadhav7913 10 ай бұрын
Now this is called “simple living, high thinking”🎉🎉🎉❤❤❤
@rohitmane4680
@rohitmane4680 10 ай бұрын
Great Honourable Advocate Prakash Ambedkar Saheb 🙏👍👌 Jai Bhim 🙏💐
@nitingaisamudre5854
@nitingaisamudre5854 10 ай бұрын
फक्त आदेश द्या ❤
@eknathtalele307
@eknathtalele307 10 ай бұрын
आमच्यातला आम्ही काही देणार नाही पण तुम्ही आम्हाला मदत करा ही मविआची वृत्ती प्रकाश आंबेडकरांनी दाखवून दिली.
@shubhamkirtane5141
@shubhamkirtane5141 10 ай бұрын
साहेब वंचित ला जरी जागा मिळाल्या नाही तरी 48 जागा जाहीर करा या ncp ला आणि काँग्रेस ला साप केल्याशिवाय जनता राहणार नाही...
@akshayjagtap9033
@akshayjagtap9033 10 ай бұрын
म्हणजे भाजपा ल मदत करायचं 😂
@SatishPawar-zs6jq
@SatishPawar-zs6jq 10 ай бұрын
जे समजायचं ते समजा ​@@akshayjagtap9033
@laveshtambe8950
@laveshtambe8950 10 ай бұрын
NCP आणि काँग्रेसला साप करून VBA ला काय फायदा ? दोघांचं भांडण तिसऱ्याला लाभ.... असंच ना....
@08rohannagarale62
@08rohannagarale62 10 ай бұрын
Maza च्या कट्टा वर जाऊन त्यांना च धुवून टाकल 😂 Well done sir
@sunilkamble9833
@sunilkamble9833 10 ай бұрын
हेच आहे खरे वंचिताचे नेते बाळासाहेब आंबेडकर हेच वंचिताना न्याय देऊ शकतात .जय वंचित जय भिम. जय महाराष्ट्र.
@viraj9284
@viraj9284 10 ай бұрын
Socialisation of democracy ❤❤🙏🏻🙏🏻👌🙌🏻👏🏻
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН
It works #beatbox #tiktok
00:34
BeatboxJCOP
Рет қаралды 41 МЛН
人是不能做到吗?#火影忍者 #家人  #佐助
00:20
火影忍者一家
Рет қаралды 20 МЛН
Леон киллер и Оля Полякова 😹
00:42
Канал Смеха
Рет қаралды 4,7 МЛН