हे गीत ऐकताना अंगावर शहारे येतात आणि मराठी असल्याचा मला अभिमान वाटतो. व्वाव्वा शब्द नाहीत. धन्यवाद ताई आणि पतकी सर.
@YashodhanGawde Жыл бұрын
कृपया या गाण्याचा मतितार्थ सांगू शकाल का? 🙏🏽
@ajey4441 Жыл бұрын
@@YashodhanGawdematitarth cha arth sanga tumhi agodr
@siddhishelar1953 ай бұрын
😂😂@@ajey4441
@shreyasbhoire3680 Жыл бұрын
ह्या गाण्यात एक खोलवर दुःख जाणवत पण त्यात सुद्धा एक सुख आणि समाधानाची भावना जाणवते काशी काय कुणास ठाऊक पण हे ऐकताना मन एक क्षणाला खुश होत तर दुसऱ्या क्षणी कोणती तर वेदना होते,ऐकताना ओठांवर हसू असत पण लेखकाची आणि संगीतकारांच्या तर अश्या जुळ्या आहेत की आपोआप डोळे सुद्धा पाणावतात
@riteshkanade79356 жыл бұрын
अशोक पत्की साहेब साधना मॅडम अजरामर केलं गाणे छान रीमा मॅडम आज आठवण झाली तुमची तुम्ही साकारलेल्या आईची वयक्ती रेखा hats off madam he fakt मराठीत च होऊ शकत. दिस चार झाले मन हो पाखरू होऊन
@prajktagaikwad768210 ай бұрын
Mala tar hya ganchi bhural padali ahe.. अप्रतिम मराठी गाणं आहे 😘😍👌
@shreyasbhoire3680 Жыл бұрын
एकाच वेळी एका गाण्यातून सुख आणि दुःख कसं कोणी गीतकार आणि संगीतकार सादर करू शकतात मला कानांवर विश्वास बसत नाही आहे,अशोक पत्की सर आणि सौमित्र सरानी अक्षरशः जादू केली आहे जादू शब्द कमी पडतायत मला
@YashodhanGawde Жыл бұрын
कृपया या गाण्याचा मतितार्थ सांगू शकाल का?
@rahulsadolikar36386 жыл бұрын
आईशप्पथ चित्रपट अतिशय सुंदर आहे!!आजही आपल्या समाजव्यवस्थेत स्त्रीच्या वाट्याला दुःख,उपेक्षा आणि अपमान येतो आणि समाज त्याला रीत,परंपरा अशी नाव देतो!!या सगळ्यावर हल्ला करून आपल्या मुलीला एकटीने सांभाळत तिला समाजात मान,सन्मान मिळवून देणारी आई आणि तिची तेवढीच धाडशी आणि समाजाला भिडणारी मुलगी वाह!!!संगीत तर अशोक पत्की साहेबानी नाद खुळा!!love from Kolhapur
@jayantsawant20676 жыл бұрын
आम्ही चित्रपटांमधून गाणं नाही शोधत, गाण्यातुन चित्रपट शोधतो
@anjaneyapadwal68062 жыл бұрын
Hi
@ankitawaghmare9298 Жыл бұрын
The think you said is really true I love this comment ♥️
@YashodhanGawde Жыл бұрын
कृपया या गाण्याचा मतितार्थ सांगू शकाल का? 🙏🏽
@rahulsadolikar3638 Жыл бұрын
@@YashodhanGawde दिस चार झाले मन म्हणजे नव्या आणि कोवळ्या भावनांची सुरुवात झालेली आहे..तारुण्यात पदार्पण केलेल्या स्त्रीला प्रेमाची अनुभूती होते आहे असा त्याचा अर्थ आहे..
@Naadjeevapalikadcha5 жыл бұрын
स्वतः अशोक पत्की प्रेक्षकांत बसलेत 🙏
@the_invisible__3 жыл бұрын
Ho at........ 3.34
@vivekpradhan8362 Жыл бұрын
Konte ahet te?
@Naadjeevapalikadcha Жыл бұрын
@@vivekpradhan8362 composer
@NamdevYennawar7 ай бұрын
माझ्या आठवणी आणि प्रत्येक तरुण मनाचं अविस्मरणीय क्षण तसे हे गाणे ऐकले की वाटते
@SandipBibe-ex7bo Жыл бұрын
मी कधीही कुठल्या गाण्यावर कॉमेंट करत नाही पण खरंच हे गाणं ऐकून मला खूप छान वाटलं
@gameappetit22684 ай бұрын
3:18 रीमा ताईंचे भाव.. किती सहज सुंदर जो अभिनय भासत नाही..🥹
@albertpinto24204 жыл бұрын
दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन पानपान आर्त आणि पानपान आर्त आणि झाड बावरून दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन सांजवेळी जेव्हा येई आठव-आठव हो, सांजवेळी जेव्हा येई आठव-आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन नकळत आठवणी जसे विसरले नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनईभरून दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा हो, झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता जरी आला इथे ऋतु वसंताचा ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन पानपान आर्त आणि पानपान आर्त आणि झाड बावरून दिस चार झाले मन, हो, पाखरू होऊन दिस चार झाले मन, पाखरू होऊन
@sandhyapawar56213 жыл бұрын
Thanks for lirix.
@TriptiPrajapati-r6l9 күн бұрын
I like the song & manasi salvi look super cute her smile ❤❤❤❤
@alamsayyad3372 жыл бұрын
मराठी भाषिक गितामध्ये अप्रतीम गीत मनाला आनंद निर्माण करणारे गीत आहे,आणि त्याला अप्रतीम संगीताची जोड🙏🏻🙏🏻🙏🏻
@sanjaykarande6464 Жыл бұрын
साधना सरगम चाआवाज अतिशय सुंदर आहे. माझे हे खुप आवडते गाणे आहे. हे गाणे एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते.
@neerajthakur59703 жыл бұрын
एव्हरग्रीन गाणे शब्द नाहीत माझ्याकडे..👌👌
@k.tejaswinipatro10403 жыл бұрын
I love this song.😍...from odisha ♥️ Miss you Reema ma'am 🙏
@sujatasable57003 жыл бұрын
🙏🙃🙁
@sourabhs39684 жыл бұрын
कोण आहे का एप्रिल 2020 ला करा like 😊😊👍👍👍👍👍 अप्रतिम मराठी गाणी
@gayatrigharate19403 жыл бұрын
Really best
@sourabhs39683 жыл бұрын
@@gayatrigharate1940 tq 😊
@paragkannake98023 жыл бұрын
Mansi salvi
@chinmaypatil62111 ай бұрын
14 Feb 2024 la bghtoy gf cha aathvnit 🥺
@sandeephoshing-tz7bwКүн бұрын
Great Song Enjoying on 26.01.2025
@anjalilimaye84595 жыл бұрын
खूपच सुंदर चाल .मन हरवून जाते .पत्की साहेबाना माझा सलाम .🙋🙋
@priyankajadhav4712 Жыл бұрын
माझे खूप खूप आवडते गाणे आहे हे. फार छान वाटते ऐकून. आवाज संगीत अतिशय सुंदर आणि मनमोहक.
@vimalrecipe26236 жыл бұрын
माझं फेवरेट तीची सिरीयल खूपच छान वाटत होतं धन्यवाद ताई
@NishantKhariwale2 жыл бұрын
नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनई भरून 😢
@NishantKhariwale Жыл бұрын
Roj aikto ha gana me roj
@nitinbrahmankar939710 ай бұрын
आज दि.३०.०३.२०२४ रोजी पत्की सरांचा चाळीसगांव शहरात सुरेल मैफिलीचा कार्यक्रम झाला आणि त्यांनी हे गाणे सादर करुन आठवणी जाग्या करुन दिल्या . धन्यवाद सर
@ketaki12656 жыл бұрын
Ashok patki, sadhna sargam......🙏salute
@swatirs12086 жыл бұрын
अतिषय सुंदर असे कोकीळाचे बोल आपले गान मला मनापासुन खुप आवडल एकदम सॉलिड अस गित आहे असे अजुन तुम्च्या मधुर आवाजात गानी तयार करावीत ही अपेक्षा आहे. नविन गान्यासाठी मि आपल्या गान्याची वाट बघतोय Ok👌👌👌👌👌👌
@rekhagaikwad71586 жыл бұрын
H💕yderabad truly🏴🏹
@surekhachavan54794 жыл бұрын
Nice song
@ronniekotwal88432 жыл бұрын
शब्द रचना अप्रतिम... My most favourite song... love it..
@rajeshkale46033 жыл бұрын
माझ्या जीवनातील सर्वात सुंदर गान मला माझ्यातरुनाइची आठवून करुण दिली
@rahulhingve24803 жыл бұрын
खरे वाईट वाटले ते अंकुश चौधरीच्या पात्राकरता.... शेवटी जिंकतात ते श्रेयस तळपदेच्या पात्रासारखे श्रीमंतच, अंकुशच्या पात्रासारखा साथ देणारा मित्र उपेक्षितच राहतो....
@dishawalawalkar9383 жыл бұрын
Very very beautiful song. Thanks to Ashok Patki sir and Sadhna ma'am 🙏🏻🙏🏻
@Pawankapase4 ай бұрын
अभिमान आहे मी मराठी असल्याचा ❤
@HemlataEkbote4 ай бұрын
बासरीवादकाने बासरी खूपच सुंदर वाजवली आहे. ( वृषाली एकबोटे)
@HemlataEkbote4 ай бұрын
बासरीवादक आने बासरी खूपच सुंदर वाजवली आहे. ( वृषाली एकबोटे)
@bhaktipendse29836 жыл бұрын
खूप सुंदर, ह्रदयाला हात घालणारं. परत परत ऐकाव व कानात साठवावं असं गाणं.
@TheGuruNetOn4 жыл бұрын
Raag Pahadi Similar song in Hindi is "Hoga Tumse Pyaraa Kaun (Kanchi Re)".
@ro45-hiit446 жыл бұрын
Jisne ye gana banaya uske liye thnks so much... Nice song. Jab sunta hu to aaccha lagta. Reema lagu. Miss u.
@ganeshhudekr53284 жыл бұрын
S
@arjungaikwad27355 жыл бұрын
मनाला मोहणारे गाण आहे हे मी तर हे गाणं खूप वेळा ऐकलं आहे गायीका साधना यांनी हे गाणं खूप मंजुळ आवाजात गायल आहे आगदी कोकीला सारखंच आठवणी ताज्या करणारे गाण आहे हे मला तर खुपच आवडले
@supriyaburhade54354 жыл бұрын
Sudar
@supriyaburhade54354 жыл бұрын
Sudar aahi vichar
@rohanwasankar11356 жыл бұрын
Love this song . Mansi looking beautiful 😍😍👌👌
@varunmokasdar3 ай бұрын
रिमा आणि त्यांचे expressions ❤ insane
@aayushborkar45984 жыл бұрын
Unfortunately Underated song 😥😥
@gokulerande49475 жыл бұрын
गायिका साधना सरगम यांचा आवाजच छान आहे
@VrundaBam6 ай бұрын
अप्रतिम गाणं ...दिस चार झाले मन याचा अर्थ उमगला नाही पण नक्की अर्थ काय आहे
@भारतीय-द7ठ6 жыл бұрын
सतत ऐकावं असं गाणं खरंच हे गाणं मूड फ्रेश करतं
@pratikshamali78535 жыл бұрын
Right aahe
@surekhachavan54794 жыл бұрын
Yes
@mushirkhany63013 жыл бұрын
Absolutely
@shubhangibhore98505 жыл бұрын
अतिशय सुंदर गाणं आहे. मला खूप आवडते.🦋🦋❤️💖🤟
@dhanajikanap88444 жыл бұрын
Hi
@jayshreemore172710 ай бұрын
साधना. सरगम. वाढदिवस. च्या. शुभेच्छा.
@rameshwarnarwade59435 жыл бұрын
खूपच श्रवणीय.... All time fresh song in Marathi
@keshavdeshpande85929 ай бұрын
खुप छान प्रस्तुति। खरोखर अंगावर शहारे येतात।
@chintanikakolhe43617 ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम. 👍👌☺😍
@dharmenderkumar-fu2kg6 жыл бұрын
very fabulous song i like this song because i best frd from maharastra and i m from delhi jai shivaji maharaj
@harmanebaba98414 күн бұрын
Purane din yaad aa gaye 😂
@sandipchavan58965 жыл бұрын
खूप छान हे गाणं ऐकल्यावर मन प्रफुल्लीत होऊन जातं.
@sahil70074 жыл бұрын
अतिशय सुरेख असा मनाला आनंद पोहोचवणारे गाणं
@ravibajad27536 жыл бұрын
One of the most fabulous and incredibly famous song in #Marathi... 😘😘😘😘😘😘😘
@jayshreemore172710 ай бұрын
साधना. सरगम. चांगला. दिसतात. गात. चांगल नंबर. वन. आहे. मी. फॅन. आहे.
@NamdevYennawar8 ай бұрын
सुंदर गाणं आणि सुंदर कोरीओग्राफी❤❤
@nitinwani5737 Жыл бұрын
Khoop Chan picturisation tehi studio madhe ❤❤❤❤❤
@sujatasable57003 жыл бұрын
खुप सुंदर गाणं आहे , हे एक वेगळी च ऐकून आठवण येत! ☺
@RoshanNarwade5 жыл бұрын
खुपच छान गाणं आहे..... अप्रतिम.....🔥🌎😍🙏
@MrCommentoo2 жыл бұрын
Amazing voice..saadhna sargam...
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@NamdevYennawar8 ай бұрын
Beautiful and Melodious song in Lyrics
@vedantrewatkar729 Жыл бұрын
2023 madhe kon kon aikt ahe like kara 👍🏻
@ravibagul38986 жыл бұрын
आवाज खूपच सुंदर आहे
@DevendraDayal9 ай бұрын
काय मधुर आवाज आहे साधना सरगम मॅडमच
@jayshreemore172710 ай бұрын
साधना. सरगम. अप्रतिम. सुंदर. आवाज. आहे. तोड. Neehe.
@ravibajad27536 жыл бұрын
Super song in Marathi... 1 No. 😍😘😍😘
@abhijitabhyankar2567 жыл бұрын
Ashok patki ji and sadhna ji ...great composition👍👍👍
@reshmachaudhari50516 жыл бұрын
Hi hguy
@sunnyjadhav23164 жыл бұрын
गाणं ऐकुन खरच कोणाची तरी आठवण आली♥️S♥️
@rohidasimale90596 жыл бұрын
dis char zale man he song khup avadate mala.....👌
@sonaliwanjari47664 жыл бұрын
Full nostalgia...👌👌😂
@umeshsidhaye13965 жыл бұрын
Ashok Patki 🙏🙏 Saadhanaa Sargam 👍👍
@sunilmalusare82444 жыл бұрын
U r right
@vimalrecipe26236 жыл бұрын
मन मोकळं मनःशांत शांत आई ची माया आठवण येते
@niteshgudadhe66696 жыл бұрын
खूप सुंदर गीत आहे👌👌👌👌💐💐💐💐
@vasundharamehendale46636 жыл бұрын
अतिशय आवडीचे गाणे भाव्स्पर्शी .
@jayshreemore172710 ай бұрын
उत्तम. संगीत. उत्तम. डायरेक्ट. उत्तम. स्टोरी.
@radheshyamsathe5366 Жыл бұрын
अशोक पतकी साहेबाची गाणी खुपच सुंदर असतात
@ashwiniash66715 жыл бұрын
खरच कोनाची तरी आठवन आली
@shelkevaishalivs80086 жыл бұрын
This is very beautiful...I just love this song
@ranimane37245 ай бұрын
khup fevorite he song ahe maz kharch
@santoshbagul76373 жыл бұрын
अतिशय सुंदर खरच...
@sachinmagdum-kc3kr Жыл бұрын
❤ अभिनेत्रीला सुट असं गाण❤
@sanjayrajguru73107 жыл бұрын
Rima lagu , What a performar ! She stole the show
@ro45-hiit446 жыл бұрын
Khup chan Khup divsani aikla gan ki Bar vatta Man Shant hot. Rima lagu. I misss u
गाणे मग ते हिंदी असो वा मराठी मनाला भिडणारा आवाज काव्य आणि संगीत याचा मेळ बसला की ते मनात घर करते मनाला जुन्या आठवणीत घेऊन जाते आपण गाणे ऐकत असतो पण त्याआधीच आपण आपल्या जुन्या मित्रा समवेत भटकून येत असतो हे गाणे तसेच आहे ते मनाला केव्हां तिथे घेऊन जाते हे गाणे संपल्यावर आपण भानावर येतो तेंव्हा कळते
@prashantohol75776 жыл бұрын
Nice opinion
@prashantohol75776 жыл бұрын
Really nice song
@manjushabawane77986 жыл бұрын
narayan tambat khup sundar
@prathameshaaher6426 жыл бұрын
narayan tambat सुदंर
@vaishnaviyadav44495 жыл бұрын
khara ahe
@virajtemghare32673 жыл бұрын
discharge jhale mana ;) bdw nice song
@nehakeni27925 жыл бұрын
माझं आवडतं गाणं ऐकलं की खरंच खूप छान वाटतं
@nitinwani57372 жыл бұрын
Apratim geet marathitla 👌👌👌
@sandeepingawale5553 Жыл бұрын
कितीही वेळा ऐकलं तरी मन भरत नाही.
@kirtichaudhari53576 жыл бұрын
mala he song khup Aavdte 😘😘
@snehalbhonge73034 жыл бұрын
Nice song
@SA-ez2mp Жыл бұрын
Actress च नाव काय आहे...really great
@ranivyas58474 жыл бұрын
खुप सुंदर गान आहे 💖👍
@imrannamole88206 жыл бұрын
आरे यार खुपच गोडवा आहे रे हे गाण गान रया ने खुपच गोड गाईल हे गान
@jayshreemore172710 ай бұрын
मनस्मी. सावली..श्रेयस. तळपत. चांगली. जोडी. आहे.
@tusharmestry59454 жыл бұрын
Nis
@prajwalsherekar07 Жыл бұрын
oh that BGM.. it heals
@omdeshmukh14646 жыл бұрын
कुठलाही अशलील पना नसताणा सुधा गाणं चालत आवडत लोकांना अश्शलील शब्द असलेले गाणं बणवणार्याणा सागा
@narsinhawadwalkar7836 жыл бұрын
gaury nice song dis char zale man
@bhaktinipanikar44084 жыл бұрын
Great musician Ashok kaka
@shilpashinde95246 жыл бұрын
Wow dis char jhal mn ... Nice video 😊👍so sweet song