ड्यूटी संपल्यावर बॉर्डरवर निवांत क्षणी मराठी गाणी जेव्हा एकत राहतो तेव्हा वेगळाच आनंद मणाला मिळतो...!!❤❤
@sarangsaroday2921 Жыл бұрын
Jai hind sir
@maneshmohite2447 Жыл бұрын
खुप छान सर
@akashkoli7720 Жыл бұрын
❤
@amolpatil2089 Жыл бұрын
Jay Hind
@ramchandrapandhare7060 Жыл бұрын
Kon aahe hi😊
@bharatsahare5173 жыл бұрын
काळाजाच सुप झालं आरशाला रूप आलं जगण्याला पंख फुटले अतिशय सुंदर गोडवा आहेत आवाजात जी ताई खूप छान व पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा जी...!! गर्व आहे मला मी मराठी असल्याचा...!!
@pravinapatil52783 жыл бұрын
G bhai ï
@neelampatil1953 жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट गाणं, गीत, संगीत सवॅ खूप खूप छान. धन्यवाद ताई, आणि सवॅ टीमचे धन्यवाद. परमेश्वर आपणास दीर्घायुष्य देवो हीच प्रार्थना.
@mangeshkadam75182 жыл бұрын
मनाला शांत करण्याची ताकद आहे गाण्यात....
@sukhadamahajansukhadamahaj7080 Жыл бұрын
Agdi khara aahe mantle sagle vichar visrun jato
@mangeshkadam7518 Жыл бұрын
@@sukhadamahajansukhadamahaj7080 Hoy na
@babansomkuwar9915 Жыл бұрын
Kharach
@surajkamble771311 ай бұрын
Kharch yar vishay nhi bhava ky shabd use kelas ❤❤❤❤
@prat_1210 ай бұрын
शब्द + चाल + आवाज सगळं छान आहे या गाण्यात! ❤❤❤
@satishkuchanwar6818 Жыл бұрын
घनदाट जंगलात प्राचीन काळातील मंदिर असावा आणि रम्य सांयकाळी वा-याच्या झुळूकात हे गाणे मनसोक्त ऐकत बसावे 🌹🌹🌹❤🩹
@VilasBhosale-i4lАй бұрын
🎉
@ramakantsavale854413 күн бұрын
Bhimashankar chalale jaa mag tithe he sagade aahe
@altafshaikh25232 жыл бұрын
खूप वर्षांपूर्वी दूरदर्शन वर चित्रपटात ऐकलं होतं आणि आता यूट्यूबवर! प्रवास खूप लांबचा आहे या गाण्यासोबतचा मन प्रफुल्लित होतं ऐकून.
@Believer9693 ай бұрын
Ata duniya badalali ... Juni dosti yaari manase lai bhari
@vilastutare90652 жыл бұрын
भूतकाळाचा आणि वर्तमानाचा ठाव घेणारी सुरेख शब्द रचना आणि कानाला गोड वाटणारा मंजुळ आवाज
@pratikghadge9328 Жыл бұрын
बॉलीवुड च्या डिस्को गाण्यांत रमलेल्या आजच्या तरुणाईला काय कळणारे या सुंदर मराठी गाण्यांची मजा!
@ashafandade433910 ай бұрын
Kharach
@RituYadav-ls5nc7 ай бұрын
Correct 💯
@rajendrabondre86986 ай бұрын
खुप खुप सुंदर छान सुरेख ❤
@harshavardhiniborwankar96456 ай бұрын
❤❤❤❤
@harshavardhiniborwankar96456 ай бұрын
❤❤❤❤❤❤❤❤
@vishwanathbane45278 күн бұрын
विश्वनाथ बाणे डोंबिवली वरुन ऐकतो आहे छान मनाला आनंद वाटतो शांतता असतानाच मला ऐकायला आवडतात गाणी खूप शुभेच्छा ❤❤❤
@dilipbaokar57764 жыл бұрын
या गीताचे आर्त सूर मनांला फार भिडतात. मन अस्वस्थ होते. ऐकतांना काही वेगळ्यांच संवेदना जाणवतात. साधना सरगमने हे गीत फार समर्थपणे गायले आहे. तिचे मन:पूर्वक अभिनंदन. अशोक पत्की यांनी या गीतांस दीर्घकाळ स्मरणात राहील असे संगीत दिले आहे. खरंच, हे गीत ऐकताना आपलेच मन पाखरू होऊन जाते.सर्वांचेच हार्दिक अभिनंदन
@legendjabya......821417 күн бұрын
2025 मध्ये कोण ऐकत आहे🤗❤
@vishalchaudhari51174 жыл бұрын
सदर गाण्यामध्ये साधनाजी चा आवाज आणि असोकजींचा संगीत याची अप्रतिम सांगड आहे ऐकून खूप छान वाटतंय धन्यवाद सर्वांचे
@neerajthakur59703 жыл бұрын
भाषा सुधार रे आधी..
@tnr88292 жыл бұрын
🙏माझी माऊली🙏 ❤माझी मराठी❤ जगातील सर्वात अप्रतीम भाषा👌👌 जय महाराष्ट्र 🇮🇳
@dipalisarwade20082 жыл бұрын
00
@Ganesh_0560 Жыл бұрын
तुम्हाला काय वाटतं, मराठी जास्त महत्त्वाचे, हिंदी का इंग्लिश
@movieflixz413411 ай бұрын
@@tnr8829 sanskrit
@mangeshdhoble73943 жыл бұрын
I am मराठा गर्व आहे मला मी मराठी असल्याचा... किती छान आहे राव आमची मराठी I like This Song I Love Marathi माय मराठी..
@milindpathak69516 ай бұрын
मराठा, मराठी असल्याचा गर्व नको, अभिमान बाळगा. मराठीत गर्व म्हणजे तोरा, माज, उध्दटपणा. आमचा हिंदी सिरीयलशी संबंध येतो मराठी अवांतर वाचन नसल्याने हे होते. भाषेत नवे शब्द यावेत. पण ते आपल्या भाषेतील शब्दांच्यापेक्षा वेगळ्या अर्थाचे असले की घोळ होतो. रागावू नका!
@ankushpunde4022 жыл бұрын
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो.. मराठी भाषेतील गोडवा आणि मराठी भाषिक असल्यास आर्त अभिमान वाटतो..
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@vinodbhutekar30264 жыл бұрын
वा मन प्रसन्न झाले..... काय आवाज , काय शब्द रचना , काय मराठी भाषा , आपण आपली भाषा जपली पाहिजे..... जय शिवराय.....
@vaijujoshi38553 жыл бұрын
अप्रतिम गाणे आणि त्यावर अशोक काकांनी लावलेली चाल शिवाय सौमित्र यांचे शब्द म्हणजे दुग्ध शर्करा योग काकांचेगाणे शिकवणे सुद्धा एक स्वर्ग सुख जे मी स्वतः अनुभवले आहे अतिशय मऊ व्यक्ती जसे शहाळेच आतून अतिशय मऊ त्यांच्या बरोबर राहाणे म्हणजे स्वर्ग सुख मिळाल्याचे समाधान आहे आणि मला त्यांचा सहवास लाभला त्यामुळे मी खूप नशिबवान समजते स्वतः ला काकांसारखे कोणीच नाही
@umeshjaddhav34573 жыл бұрын
हे गाणं ऐकल्यावर खरंच खूप छान वाटत अगदी मन प्रसन्न होते ❤️❤️
@sumitgarule33383 жыл бұрын
sachln
@rajeevrane38852 жыл бұрын
Music of Ashok Patki & composition is just marvellous
May favourite song कितीही ऐकल तरी पन मन च भरत नहि सतत ऐकत राहावे वाटणारे असे सुंदर मराठी song अर्थ पूर्ण असे निशब्द गानी 😊😢❤❤❤
@kiransathe81774 жыл бұрын
सुंदर संध्याकाळी तिच्या सोबत घालवलेल्या क्षणांची आठवण जशी गोड ।
@aayushborkar95603 жыл бұрын
🥲🥲🥲🥲
@sachinwaghmarebollywood17514 жыл бұрын
👌😍 हे song जेवा जेवा आईकतो तेवा तेवा मन यातच गुतते
@सत्यमेवजयते-छ6ङ3 жыл бұрын
साधना सरगम जी अप्रतिम आवाज👍🏿🙏
@SandeepPal-ky1cn4 жыл бұрын
Shanti milti h is gane ko sunane k bad......beautiful song. Mala marathi samjhat ani toda toda mi marathi bolu sakat. Mala marathi song(language) ani culture khup awdat. But i belong to Hindi speaking city Lucknow. I learnt marathi due to influence of Chhtrapati Shivaji Maharaj and Shri Bala Saheb Thackeray.
@aapalimaanas29894 жыл бұрын
Faarach chhan bhaavaa🚩
@mangeshhingane55613 жыл бұрын
हे गाणं ऐकून मन शांत होते..अप्रतिम.. 👍
@rohitdonde25542 жыл бұрын
Thank you
@adeshkhude88672 жыл бұрын
गाणं ऐकताना माणूस अन त्याच मन स्वतः मध्ये कधी हरवून जात ते कळतच नाही।अप्रतिम
@shashikantuikey37924 жыл бұрын
माझ्या आई ला खूप आवडायच हे गाणं. आत्ताही ऐकताना मला आई असतानाच माझं गाव आठवतं. कौलारू घरे, चिंचेची झाडें... तिकडे नेहमी बघत बसणारा मी.... तसंच च्या तसंच
@mromprakash29264 жыл бұрын
Chan
@kishorzirwal85704 жыл бұрын
😒😒😒
@sarad.k.63364 жыл бұрын
😔😔😔
@pythonsimplified85944 жыл бұрын
Mazi aai aaj pan he gungunat rahte. Mi jevha lahan hoto tevha mhnaycho aai la kiti bore gaana aahe pan aaj pratyakshat aikun khup changla vaatla.
@arunnikam12673 жыл бұрын
छान
@deepalikankate74962 жыл бұрын
Marathi lovers know the value of song with peaceful voice really 🙂
@Vaibhavraut-dx6mq24 күн бұрын
जेंव्हा पण मी हे गाणं ऐकतो ना तेव्हा तेव्हा स्वतःला धन्य समजतो की मी या काळात जन्माला आलो.❤❤❤प्रेमात पूर्णपणे बुडवून टाकणारं गाणं आहे खरचं 🎉❤
@devkathawate3 жыл бұрын
साधना ताईंचा आवाज आणि सौमित्र यांचे गीत अप्रतिम
@aayushimore76155 жыл бұрын
अप्रतिम...😌😍💕अशोक पत्की यांचे संगीत...सौमित्रचे गीत आणि साधना ताईंचा आवाज...!!!😍😍अजून काय हवय...!!!😌😌🤗💕
@arunpanchal63095 жыл бұрын
Nice songs
@avinashgedam60834 жыл бұрын
अप्रतिम !
@nitzb314 жыл бұрын
👌👌🤩🤩🤩🤩🎶🎵❤
@vinayjadhav26344 жыл бұрын
Who are those 2.4k deaf people 😠😠 If Can't understand the beauty of this song then why you listen songs? Better you get in garbage container. Municipal servent will dump you where you should be.😂😂😂🤣🤣
@prashant-123sh8jo4 жыл бұрын
Ho barobar ajun ky pahije
@CuteGirl-yl4ts3 жыл бұрын
हे गाणं ऐकलं की बालपण आठवत पावसाळ्यात हे गाणं रेडिओ वर चालू आणि हातात छत्री घेऊन शाळेत जातानाचे ते दिवस काय भारी 👌👌❤😘
@karunaphadte4381 Жыл бұрын
सुंदर अप्रतिम मन मुग्ध करणार निसर्गात रमून जाण्यासारखं आहे हे गाणं 😘
@geetakaware4994 Жыл бұрын
हे गाणं कोणत्याही वेळेला ऐकलं तरी मन प्रसन्न होऊन मनावरची काजली निघून जाते.काही क्षण जगावे वाटतात ❤
@nileshmistari44113 жыл бұрын
खरच खूप छान गाण आहे, मनाला खूप शांत वाटत...
@jagdishjadhav1905 жыл бұрын
खरच प्रसन्न वाटते.... कुठेतरी जुन्या दिवसांत नव्याने पदार्पन झाल्यागत...☺☺☺✌🏻
@abhigurav12412 жыл бұрын
❤️
@rizwanbaig8074 жыл бұрын
Ashok Patki the greatest music director. The king of melody. Huge respect sir.
@amolmane64312 жыл бұрын
एक स्वप्न असल्यासारखं वाटत हे गाणं,,,खरच मन भिजून जातं
@nbrealty99523 жыл бұрын
Sadhana has sung this song so beautifully, the lyrics are excellent and the musicians as usual great! Just can't stop listening to this song.
@vaishalipatil83112 жыл бұрын
Maje
@shamghamande23182 жыл бұрын
@@vaishalipatil8311 fft fruitful
@shamghamande23182 жыл бұрын
@@vaishalipatil8311 if tiy RR t r trust
@kalpanasarkate4111 Жыл бұрын
साधना जी तुमच्या आवाजाने गाणं अधिक सुंदर व सुरेख झाले आहे.❤❤❤
@Kamlesh_01 Жыл бұрын
अशोक पत्कींच्या संगीतास तोडच नाही साधना सरगम यांच्या सुमधुर आवाजातील गायन आणि सौमित्र यांचे बहरलेले गीत ❤❤❤
@DocWise983 жыл бұрын
अप्रतिम अशी शब्दरचना आणि तेवढच वाखणाण्यायोग्य गायन आणि संगित.... माझ्या मराठीचा गोडवा साखरे पेक्षाही वरचढ ठरतो!!
@haridasgote29263 жыл бұрын
प्रश्नाच नाही 👍
@shubhamchate69653 жыл бұрын
माणसाला जेव्हा एकटं वाटत न तेव्हा हे गाणं ऐकायचं मला असं काही वाटलं तर मी नेहमी ऐकत असतो, जुन्या अतुवणी ताज्या होतात, खूप काही आठवते मगच सगळं .
@apurvasawant8112 жыл бұрын
Those were really good times.... Just feel like going back.... Simple times, simple family, simple happiness❤.... Today's world don't seem that way anymore
@firojkorbu18212 жыл бұрын
🌹🌹🌹 सर्वात अप्रतिम गाणं... ज्यामुळे मनाला प्रसन्नता मिळते 🙏🙏🙏
@deep46305 жыл бұрын
मन प्रसन्न करणारे, हवेवर झुळूकेप्रमाणे विहंग करायला लावणारे शब्द, सूर...! अप्रतिम❣
@seemasomawane21495 жыл бұрын
Sachin ranshur love song
@suvarnachaudhari95405 жыл бұрын
I like song
@bapubagul46922 жыл бұрын
रोज नदी किनारि बसुन संतपणे वाहणारे नदीचे पाणी चिमण्यंची चिव चिव गार वारा आणि नदि किनारी असणारी हिरवळ मनाला वेळ लावते सोबत हे गाण वाह क्या बात हैं 😘😘😘😘
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@Pawanjaybhaye19983 жыл бұрын
सांज वेळी जेव्हा येई आठव आठव... favourite linessss❤️❤️❤️❤️❤️
@nlshshnd3 жыл бұрын
1000 कॅरेट च सोन पण फिक पडेल माझ्या मराठी गाण्यानं समोर
@rahulbarke97013 жыл бұрын
सोनं हे 24 कारेत च आस्त
@sujatasable57003 жыл бұрын
@@rahulbarke9701 😂😂KY pn
@sujatasable57003 жыл бұрын
Tyachi bhavana samj. jri te mahiti nasl. Marathi gane ekun ek veglich athavan yete r.
@nlshshnd3 жыл бұрын
@@rahulbarke9701 साहेब ते मला पण माहिती आहे मी एक लेखक आहे ,कवी आहे माझ्या मराठी भाषेच्या प्रेमा पोटी म्हटलो तरी पण धन्यवाद आपली ओळख तरी झाली त्या निमित्ताने.....
@nlshshnd3 жыл бұрын
@@sujatasable5700 धन्यवाद ताई
@pradeepjadhav87604 ай бұрын
साधना सरगम यांचा खूप गोड आवाज आहे.
@Naadjeevapalikadcha2 жыл бұрын
लहानपणी केबल नव्हती तेव्हा शनिवारी सह्याद्री वाहिनीवर शनिवारी 4 वाजता हा चित्रपट यायचा 😍
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@ritushirbhate95682 жыл бұрын
Soun
@aniketmore57614 жыл бұрын
मी hostel ला असतांनी माझा roommate रोज सकाळी हे गाणं लावायचा पाहीले खुप बोर होयाच. आता मात्र खुप आठवते आता मला पण हे गाणं खुप आवडतं.
@snehavete78082 жыл бұрын
नकडत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसें ठसे उमटाले..... ❤️ दिस चार झाले मन....... ❤️
@yashyogitayewle30492 жыл бұрын
👍👍
@bharatigholkar46583 жыл бұрын
All time favorite.खूप छान ठेका. आपोआप डोयालला होते
@ShukrantAghat9 ай бұрын
Is duniya ka sabse acha gana 🎉
@snehadeshamukh18575 жыл бұрын
बाई ग किती सुंदर आवाज आणि रचना आहे।।।
@kirandeshmukh24205 жыл бұрын
या फिल्म चे दिरदर्शन संजय सुरकर (देवळी वर्धा) यानी केलय.. किरण देशमुख
@@seemaseeman8035 barish+ye song = like heaven bliss
@seemaseeman80352 жыл бұрын
@@NishantKhariwale tumko gana chiye. kya p
@timepasstimewithravi4 жыл бұрын
हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकतो.. मराठी भाषेतील गोडवा आणि मराठी भाषिक असल्यास आर्त अभिमान वाटतो... नाहीतर अताचे गाणे....🤨🤨🤨
@pritipatel41474 жыл бұрын
Brobr ahe tumche bgha atache gane
@rahulvane87424 жыл бұрын
Ho khar aahe.
@rupalijadhav65104 жыл бұрын
PQ&A
@gayatripuratkar18344 жыл бұрын
😂😂 खरय भावा
@archananagtilak80284 жыл бұрын
Right
@nishadeshmukh988Ай бұрын
खूपच छान आहे हे गाणं, मी रोज एकते, मन खूप शांत होत ह्या गाण्यानी, हे मराठी गाणे खरंच हृदयला स्पर्श करणारे आहे. मला गर्व आहे मी मराठी आहे...❤❤
@vaibhavgkulkarni75658 ай бұрын
काय गाणं आहे छान साधना सरगम यांचा आवाज किती गोड मधुर आहे मला हे गाणं खूप आवडतं खूप म्हणजे खूप 👌🌹💐😍
@alkatorsekar3 жыл бұрын
I got carried away when I heard this song in Sur nava dhyas nava. I was amazed to hear Sadhana Sargam’s beautiful voice. I really would love to hear many such beautiful songs. Kaan trupt jhale... 🇨🇦
@nandinijagtap40562 жыл бұрын
Khup Sundar gana manala sparsha karun janare😍😍
@vaishalitanawade95823 жыл бұрын
खरच कीती सुंदर गाण आहे न अजुनही ह्या गण्याची आवड़ संपलेली नाही आणि संपणार ही नाही
@ShrinivasBelsaray3 жыл бұрын
दिस चार झाले मन पाखरू होऊन प्रतीभा मेंढेकरांचा सिनेमा ‘आईशप्पथ’ २००६चा. त्यात सौमित्र यांचे एक गाणे होते- ‘दिस चार झाले मन पाखरू होऊन.’ काही गाण्यात एक हाँटिंग क्वालिटी असते. ऐकून संपली तरी त्यांच्यातून बाहेर पडता येत नाही. त्यातलेच एक- ‘दिस चार झाले मन...’ ‘सौमित्र’ मुळचे कवी! ते यशस्वी गीतकार झाले तरी त्यांच्यातला मनस्वी कवी लपत नाही. त्यांच्या शब्दरचनेत कधीकधी कवितेची गूढता, संदिग्धता तशीच राहून जाते. कधी तीच एखाद्या गाण्याचे शक्तीस्थळही ठरते. पत्कींजींनी गाण्याला असा ठेका दिलाय की गाणे संपल्यावरही कितीतरी वेळ मनात वाजत राहतो. साधना सरगम यांचा आवाज मुळात नाजूक! त्यात त्यांनी सोळा वर्षाची मुलगी डोळ्यासमोर ठेवून तो अजून मधुर केलाय. एक मुलगी नुकतीच वयात येते आहे. पौगंडावस्थेतून तारुण्यात येतानाच्या तिच्या हुरहूर लावणा-या मन:स्थितीचे मोहक वर्णन म्हणजे हे गाणे! ‘दिस चार झाले मन पाखरू होऊन पान पान आर्त आणि झाड बावरून..’ मन पाखरासारखं चंचल आणि अस्थिर झालयं. वेड्यासारखे इकडून तिकडे भिरभिरतेय. अनोळखी, अनावर भावनांचे पोपटी कोवळे कोंब अंगअंगातून बाहेर डोकावताहेत. जणू अंगावरच नवी पालवी फुटतीये! मनाला विनाकारण एका आर्ततेचा अनुभव येतोय. पौगंडावस्था आणि तारुण्याच्या सीमारेषेवर रेंगाळणा-या या वयात आपलीच मनस्थिती आपल्याला उमगत नाही. सर्व जाणीवा तजेलदार असतात! दूरवरून एक अनाहत नाद ऐकू येत राहतो. अवघी चेतना जणू एखाद्या मंत्राने भारून गेलेली असते. मग दूरच्या मंदिरातला घंटानादही अंगावर शहारे आणतो. ‘सांजवेळी जेव्हा येई आठव आठव दूर कुठे मंदिरात होई घंटारव उभा अंगावर राही काटा सरसरून.’ गत आयुष्यातील आठवणी मन विसरत असले तरी नव्या आयुष्यात पाय टाकताना त्यांच्या खुणा शिल्लकच आहेत हे लक्षात येत. मन कशात तरी गुंतले आहे. एक ओढ आतून जाणवतेयं कुणाला तरी भेटायचे आहे, तो अंतिम मिलनाचा संकेत देणारे सनईचे सूर ऐकू येऊन मन वेडेपिसे झालेय. ‘नकळत आठवणी जसे विसरले वाटेवर इथे तसे ठसे उमटले दूर वेडेपिसे सूर सनई भरून.. दिस चार झाले मन...’ हे गाणे गूढ आहे, समजायला सोपे नाही. पहिली दोन कडवी त्या मुलीच्या भावावस्थेचे मोठे मुग्ध चित्र उभे करतात तर लगेच ते चित्र धूसर होऊन मुलीच्या आईच्या जीवनातील संदर्भ गाण्यात डोकावतो. पतीशी न पटल्याने आई एकटी राहते आहे पण तिने हे मुलीपासून लपवले आहे. ते नाते अजून तसेच अर्धवट अडकून पडले असताना मुलगी मोठी होत असल्याचा आनंद आईला आहे. तरी स्वत:च्या जीवनातील विचित्र गुंत्यामुळे ती अस्वस्थ आहे. ‘झाला जरी शिडकावा धुंद पावसाचा आता जरी आला इथे ऋतु वसंताचा ऋतु हा सुखाचा इथला गेला ओसरून दिन चार झाले मन....’ गाण्याची शेवटची ओळ आपल्याला अस्वस्थ करते. इंग्रजी कवितेत ‘सॉनेट’ हा एक प्रकार असायचा. त्यात शेवटची ओळ सगळ्या कवितेला वेगळाच अर्थ देत असे. इथेही तसेच होते. तारुण्याच्या आगमनाची सुखद बेधुंद जाणीव आणि घालमेल संपवून गाणे आपल्याला शेवटी एका अगदी वेगळ्या मानसिकतेत घेवून जाते. मनाच्या पाखराला चकवा लावणारी अशी गाणी समजावून घ्यायचीच नसतात, फक्त अनुभवायची असतात! ******* -श्रीनिवास बेलसरे 9969921283
@nilkanthbabar6705 ай бұрын
मनाला आनंद भेटतो. मनाला समाधान वाटते.😊❤❤
@arohijadhav-vz4jc11 ай бұрын
he song me roz gaiche showo madhi ,, itas my ,, 🙅🏻♀️👍🏻😂😂😂😂😂😂😂🐍🐍🐍🐍🐍🐉🐉🐉🐉❄️❄️❄️❄️✨✨✨✨✨💥💥💥💙💙💙💙💙🙏🏻👑i am so happy ,, aaz samjle kon kiti ,, kya hote jay bhim ,,, 💙💙💙💙💙🙅🏻♀️🙏🏻
@ratankadam4 жыл бұрын
Nice song...sadhna sargam mam👍
@DrAmolmolawade4 жыл бұрын
मेडिकल कॉलेज मध्ये असताना माझ्या नाटकात मुद्दामहून हे गाणे ठेवले होतं नायिकेच्या स्वप्नातले....पूर्ण रंगीत तालीम आणि ते दिवस आठवले
@akshadasonawane28985 жыл бұрын
2020 madhe Kon Kon he song aikt ahe....plz reply like here
@kamalakarsitad54095 жыл бұрын
Chan
@sachinmore42055 жыл бұрын
Me
@snehalpawale96165 жыл бұрын
Mi
@sadashivpowar74735 жыл бұрын
मीं
@poonamhatankar21015 жыл бұрын
Me
@sachinchavan98413 жыл бұрын
Maine to frist suna hain ye song, but really very nice, such kahoon to ❤ ko tuch kar gaya....
@sachinchavan98413 жыл бұрын
Thank you.....
@gurudasaras9295 ай бұрын
मराठी भाषा, साहित्य आणि संगीत इतके सुंदर आहे की मराठी असल्याचा सार्थ अभिमान वाटतो.
@shubhambhalekar40042 жыл бұрын
Window seat + nature + rain + this song = ❤️life
@seemaseeman80352 жыл бұрын
asa q
@beyondtheimagination33662 жыл бұрын
Mi sadhya anubhav karat aahe he
@smartyoge2 жыл бұрын
हो अगदी बरोबर
@deepdongre91902 жыл бұрын
Got car + driver sit+ long ride+ got music player too + my life
@sakshirenuse54162 жыл бұрын
लालपरी + खिडकीची सिट + कोकण + पावसाच ढगाळ वातावरण + headphone + this song = स्वर्ग सुखाचा महासागर 🌈🤘🌠😍❤
@ravsahebsalunkhe18974 жыл бұрын
kon kon lockdown madhe he songg yektayyy 🤗like to banti heeee
@shreyagawai47144 жыл бұрын
Mi
@kirtirahangdale74084 жыл бұрын
My favorite song
@Shivaniaghao4 жыл бұрын
मी
@pravinsasane81254 жыл бұрын
Me
@sudhirpatole67104 жыл бұрын
hello nice song
@vishalramraje9462 Жыл бұрын
Sadhna Mam, your voice itself is a heavenly awakening ,🙏🙏🙏 Inner souls seem to overwhelm with energetic vibes....👌👌👌 Falling short of words, but, Legendary voice set the tone, Bcos, Acting of different actresses on screen comes afterwards, First comes the Legendary singing voices, You are one of them 🙏🙏🙏 Mam, Take a bow, seriously 🙇♂️ 🙇♀️ 🙇♂️
@PiyushJSR3 ай бұрын
*Mind Blowing❤*
@kailaslokhande2890 Жыл бұрын
हे गाण ऐकुन मन आनंदून जाते.आसे वाटते की स्वर्ग सुख मिळाले.अप्रतिम सुरेल आवाज संगित पण अप्रतिम आहे.अभिनंदन सर्व टिमचे.❤❤❤
@anitakulkarni8024 Жыл бұрын
Yes
@snehalshitkar79542 жыл бұрын
पावसाळा + हातात चहा + आणि हे गाणं ❣️❤️स्वर्गसुख❤️😇🎵
@kanifandhale52804 жыл бұрын
मन शांत होते अगदी हे गणे ऐकून सगळा तान विसरून जातो मी
@sureshshinde83364 күн бұрын
मराठी चित्रपट गाण्यांचा आनंद मनमुराद घेतोय
@akshayshukla343 Жыл бұрын
छान आहे हे गाणं मला खूप खूप आनंद झाला आहे हे गाणं ऐकून मला खूप खूप भरुन आले आहे
@ganeshbhagat86733 жыл бұрын
One of my most favorite songs. Beautiful lyrics, melodious tune & enticing voice of Sadhna Sargam.While listening to this song one enters into unfamiliar sentimental zone that is very soothing simultaneously stirring deep emotions . I personally relate to the last stanza " jhala jari shidkava - rutu haa sukhacha ithlaa gela osroon" that's too touching .
@sagarjadhav36495 жыл бұрын
खरंच गायिकेला माझा सलाम खूपच छान
@snehalchavan63735 жыл бұрын
Nice
@swatirs12086 жыл бұрын
सुपर ओ दिस चार जाले मन एकदम सुपर अतिशय चांगली भुमिकी या गान्यात घेतली
@navnathnawal48946 жыл бұрын
Swati Rs 50
@swatirs12086 жыл бұрын
@@navnathnawal4894 काय
@neelprabhasasture30046 жыл бұрын
मस्त गाणे
@siddhanathbandgar16346 жыл бұрын
Swati
@sameerwakhare58326 жыл бұрын
खूप छ्यान गान आहे
@latagargate21244 жыл бұрын
खरंच खूप सुंदर, मनाला भावणारे अप्रतिम सुंदर आणि अर्थपूर्ण असे गीत!
खरच काटा उभा राहिलाय अंगावर हे अप्रतिम गाण आयकल्यानं👌👌👌👌👌☺️☺️
@subhashkhese6193 жыл бұрын
Marthi gane. Arthpurn ahet sahaj shant atthvanila jag kartat
@vishupendor92993 жыл бұрын
Hii
@vishupendor92993 жыл бұрын
@@subhashkhese619 🤟🤟🤟🤟🥰🥰🥰👌👌👌👌👌👌👌👌👌
@vishupendor92993 жыл бұрын
🤟🤟👌👌
@NandaNevase-b9gАй бұрын
dis char zale man pakharu hovun❤❤❤😊
@swapnilnaik2305 Жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना... अगदी भारावून व्हायला झाल.❤️❤️❤️
@nikitasamdadiya85453 жыл бұрын
😻😘👌👌👌👌🤗mst👌खूप छान अप्रतिम सुंदर voice 😘
@Mrsantoshjamadar4 жыл бұрын
खरंच आहे मराठी भाषा खुप गोड आहे....💝✨
@ravindrabhumbar6693 жыл бұрын
Vaaaav
@pravinbawane90493 жыл бұрын
😍😍😍😍😍
@prajaktashingada71542 жыл бұрын
हे गाणं माझ्या आजोळ जूनं केळवे गाव शांत ,मंदिराचा धंटानाद,समुद्राच्या लाटाचा आवाज आणि सोबत वसंत रूतु
@Sagarikamusic2 жыл бұрын
Thank you for liking the song. Please check the link below of our new song “Dhangar Raja” by Sachin Pilgaonkar, we are sure you will like this also. Do share, like and comment on the song kzbin.info/www/bejne/ep-ac5mwoN6DnM0
@rammahadik81252 жыл бұрын
Kelwe paalghar chya tikde ka
@NishantKhariwale2 жыл бұрын
Like heaven bliss
@chaitanyawankhede65772 жыл бұрын
मधुर बोल अप्रतिम असं हे गाणं.....मजा आली.!
@aniketpawar20272 ай бұрын
चित्रपट पण चांगला आहे ❤❤❤ दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩💐🚩🦾
@swapnilvkshirsagar34803 жыл бұрын
Composition.., and lyrics...ashok patki sir....very well known the beat listeners ...
@jayshrimane57774 жыл бұрын
हे गाण जेव्हा मी ऐकते तेव्हा मला बालपणीची आठवण येते .