वाफगावच्या भुईकोट किल्ल्यात जमिनीखाली सापडले होळकरशाहीचे गतवैभव 😳👆🏻😱🚩 Wafgaon fort

  Рет қаралды 56,396

Sagar Madane Creation

Sagar Madane Creation

Күн бұрын

Пікірлер: 142
@shrikant.handal
@shrikant.handal 2 күн бұрын
होळकर राजघराण्याचे वंशज श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर स्वता आर्किटेक्चर असून होळकर कालीन वास्तूंचा अभ्यास करुन डिजिटल आराखडा तयार करुन शासनाच्या माध्यमातून किल्ले वाफगाव संवर्धन चांगल्या पद्धतीने चालू अाहे....येणार्‍या अनेक पिढ्यांना होळकरशाहीचा जाज्वल्य इतिहास पहाता येईल....श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर यांचे मनापासून अभिनंदन करतो...आपल्या सारख्या अभ्यासू नेतृत्वाची राज्याला व देशाला खरी गरज आहे....जय शिव जय मल्हार
@keshavmarathe7160
@keshavmarathe7160 Күн бұрын
ऐतिहासिक वस्तु संग्रहालय किल्यात बनावे. जय अहिल्यादेवी होळकर माता.
@KASHIBAIMADAGE-tn2uo
@KASHIBAIMADAGE-tn2uo 15 сағат бұрын
Khup chan aahe
@Sagar_Camera
@Sagar_Camera 2 сағат бұрын
मस्तच
@खरखर_सांगतो
@खरखर_सांगतो Күн бұрын
काय नम्रपणाने आणि क्लास मेंटेन ठेवत राजघराण्याची आणि किल्ल्याची माहिती सांगितली माननीय भूषणसिंहराजे होळकर यांनी....💐💐 संवर्धन काम आणि एकंदरीत राजेंच नॉलेज पाहता ,वाफगाव हे शक्तीपीठ ठरणार भविष्यात...
@shrikant.handal
@shrikant.handal Күн бұрын
खर आहे...भूषणसिंहराजे होळकर हे अभ्यासू व दूरदृष्टी यामुळे भविष्यात वाफगावची ओळख व शक्तीपीठ तयार होईल.
@marathimulgiff515
@marathimulgiff515 2 күн бұрын
सागर मदने साहेब… नेहमीप्रमाने मस्त video बनवला आहे… नवीन किल्ला आज माहित झाला … होळकर घराणे पराक्रमी तर आहेच आणि सध्याचे वंशज भूषणराजे खुप सुसंस्कृत असल्याचे त्यांच्या बोलण्यातून लक्षात आले .. दोघांनाही खुप शुभेच्छा ❤🙏🏻
@sakshibhaskar294
@sakshibhaskar294 Күн бұрын
माझे माहेर वाफगाव आहे. पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण याच राजवाड्यात झाले. आणि माझे लग्न सुद्धा याच राजवाड्यात झाले. त्यामुळे खूप अभिमान वाटतो या ऐतिहासिक वास्तुबदद्ल.
@pratibhapise5552
@pratibhapise5552 2 күн бұрын
श्रीमंत भूषणसिंहराजे होळकर अतिशय साधे,नम्र . आमचे पूर्वज कोण होते आणि आम्ही कोणाचे वंशज आहोत असा कोणताच तामझाम नाही . सभ्यता,सुसंस्कृतपणा पाहून अभिमान वाटला. अतिशय आत्मियतेने वर्णन केले . हे वर्णन येवढं मनापासून इतर कोणी करु शकलं नसतं.होळकर घराण्याच्या सर्व वास्तुंचे जतन व्हावे यासाठी खूप खूप शुभेच्छा. चौंडीच्या राजवाड्यात देखिल जीवंतपणा,सजीवता जाणवते. तेथे सकारात्मक उर्जा असल्यासारखं वाटतं.
@VirusDidi123
@VirusDidi123 2 күн бұрын
खुप चांगलं काम करत आहात तुम्ही सागर दादा 👌🏻🙏🏻🚩
@meenalpawar1264
@meenalpawar1264 2 күн бұрын
भुषणसिंहराजे तुम्ही पूर्वजांचे पांग फेडले. खूप छान काम करत आहात. All the best.
@ksholkar
@ksholkar 5 сағат бұрын
Good information about our history 🙏
@mahendrabhagwat9994
@mahendrabhagwat9994 Күн бұрын
Rajay bhushan holkar mharajay apnas pahun khup khup anand zala ani ya kilya wisayi mahiti dili tari aple khup abhinandan
@tukaramjangale2050
@tukaramjangale2050 13 сағат бұрын
किल्ल्याची उत्तम माहिती व उत्तम सादरीकरण व छानचित्रीकरण 👌👌👌
@RXXtop
@RXXtop 2 күн бұрын
जय मल्हार!!! जय शिवराय!! चक्रवर्ती राजा यशवंत राया! जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी॥ जय होळकर शाही!! भूषणासिंह राजे गेले कित्येक वर्ष आपण यासाठी खुप प्रयत्न करत आहे .🙏
@AshokDighe-t8f
@AshokDighe-t8f Күн бұрын
खूप खूप धन्यवाद दादा तुझा वास्तू दाखवल्याबद्दल आणि होळकर राजांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद त्यांनी असेच दुसऱ्या लोकांनी पण त्याचं हे घ्यावं
@SurekhaDhawale-h6j
@SurekhaDhawale-h6j 13 сағат бұрын
सागर दादा ही माझे माहेर हे माझे नववी पर्यंतचे शिक्षण त्याच राजवाड्यात झाले आहे❤❤❤❤❤❤❤
@mangeshkamandar3606
@mangeshkamandar3606 Күн бұрын
माझ्या मनातील गाव वाफगाव. मी तिथे पाटबंधारे विभागात नोकरी निमित्ताने वास्तव केलेले आहे. गावही अप्रतिम गावातील गावकरी पण फार प्रेमळ माझ्या मनाला भावलेले गाव. धन्यवाद
@ujwalakanaskar983
@ujwalakanaskar983 2 күн бұрын
या भुईकोट किल्ल्यामध्ये आमचे दहावी पर्यंत शिक्षण झाले. होळकर शाही आमच्या वाफगाव चा अभिमान, शान आहे. वाफगाव माझं माहेर आहे. अहिल्यादेवी होळकर, मल्हारराव होळकर, होळकर घराणे... कोटी... कोटी.. प्रणाम. 👏👏👏👏👏👏 32:15 32:15
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 4 сағат бұрын
कोणत्या वर्षी होत्या..मी पण याच शाळेत शिकलो आहे.
@mangeshkamandar3606
@mangeshkamandar3606 Күн бұрын
छान माहीती सादर केल्याबद्दल मदने सर आपलेपण हार्दिक अभिनंदन.
@shantaramkadam5349
@shantaramkadam5349 9 сағат бұрын
Khupch Sundar Video Thanks 👌👌🙏🏻🙏🏻🚩🚩jay Shivray
@Sarikamali1802
@Sarikamali1802 Күн бұрын
जय शिवराय दादा तुमच्या मुळे आम्हाला नवनवीन किल्ले पहायला मिळतात खूप भारी वाटत 🚩🚩🙏🙏
@VirusDidi123
@VirusDidi123 2 күн бұрын
भुषणराजे महाराज यांनी माहिती फार सुंदर दिली 👌🏻👌🏻
@chandrakantjankar5125
@chandrakantjankar5125 2 күн бұрын
सागर होळकराच्या इतिहासाची उजळणी करून देत आहात खूप चांगले काम करीत आहात धन्यवाद... 🙏🙏
@subhashsuryavanshi1279
@subhashsuryavanshi1279 2 күн бұрын
खूपच छान वाटले अभिमान वाटतो तुमच्या सर्वाचा छान
@truptidubey6710
@truptidubey6710 2 күн бұрын
खुपच छान विडिओ आहे माहिती दिलीत धन्यवाद 🚩🚩जय शिवराय जय मल्हार 🚩🚩
@ajitkhedkar9233
@ajitkhedkar9233 Күн бұрын
मी अजित खेडकर राहणार वाफगाव या गावचा रहिवासी आहे खूप छान किल्ला आहे.
@dnyaneshwarbathe7052
@dnyaneshwarbathe7052 Күн бұрын
खुप छान👏✊👍 सागर, तुम्ही या आधी यावर व्हिडिओ बनवला होता त्या वेळी मनाला खूप खंत होती मी बोललोही होतो की या वाड्याचे वारसदार यांनी आज काही नाही केले तर उद्या हा वाडा होता हे कळणार नाही परंतु आज आपण जी परिस्थिती दाखवली त्या मुळे पुढील काही दिवसांत याला मुळचे वैभव प्राप्त होईल प्रथम भुषण महाराजांचे धन्यवाद😘💕 आणि तुझे ही आभार🙏💕 आ. ज्ञानेश्वर बाठे वरुडे🙏🙏🙏
@ankushkhopade4310
@ankushkhopade4310 2 күн бұрын
खूप चांगले काम करत आहात असेच काम अनेक गड-किल्ल्यांचे झाले पाहिजे
@balasahebmoze4872
@balasahebmoze4872 2 күн бұрын
जय शिवराय छान व्हिडिओ केला आहे
@SambhajiNaik-p6v
@SambhajiNaik-p6v 2 күн бұрын
जय शिवराय जय शंभुराजे जय अहिल्या माता हरहर महादेव
@anilsabale5374
@anilsabale5374 2 күн бұрын
अतिशय सुंदर भुईकोट किल्ला आहे सागर भाऊ ❤❤जय शिवराय
@vandanagonte7961
@vandanagonte7961 14 сағат бұрын
नमस्ते सागर भाऊ आपले नाव बघून व्हिडिओ पाहिला माझ्या आत्या वाफगाव च्या थिटे घराण्यात आहेत त्यांच्या पूर्वजांपैकी होळकरांचे ते नाईक होते नायकाचे घर म्हणून त्यांचं घर ओळखलं जातं मी स्वतः होळकरांचा वाडा पाहिलेला आहे गेल्याच वर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांच्या समाधीला भेट देण्याचा योग आला आला हे सर्व पाहून खूप छान वाटलं व त्यांचे वंशज यामध्ये लक्ष घालतात हे बघून खूप खूप छान वाटलं बघुयात वाफगाव च्या वाड्याला पुन्हा भेट देण्याचा योग केव्हा येतो
@JitendraFanadeVlogs
@JitendraFanadeVlogs 2 күн бұрын
खूप सुंदर व्हिडीओ
@SureshPawar-sy7fw
@SureshPawar-sy7fw Күн бұрын
सागर भाऊ खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद
@kittuchintu
@kittuchintu Күн бұрын
खुप chan माहीती सांगितली👌👌 Nice video....🚩🚩👌
@markadjayashri
@markadjayashri 2 күн бұрын
भारी चित्रीकरण , समर्पक शब्दांत निवेदन व माहिती दिली.. सागर दादा 👌👌
@vyankatrajure8998
@vyankatrajure8998 2 күн бұрын
राजे आम्हास आपल्या बद्दल रास्त अभिमान आहे !❤
@umeshbirje1416
@umeshbirje1416 2 күн бұрын
खुपच सुंदर आहे किल्ला असे खूप किल्ले आहेत महाराष्ट्र राज्यात मात्र सरकार कधी लक्ष्य देत नाही हे दुर्दैव आहे
@mangeshkamandar3606
@mangeshkamandar3606 Күн бұрын
मा.भुषण सिंह राजे सर होळकर वाड्याचे गत वैभव आपण पुन्हा प्राप्त करुन देत आहात त्याबद्दल आपणास शतःशा. धन्यवाद.
@jayashirke1368
@jayashirke1368 Күн бұрын
Khup sundar video 👌👌🙏🙏🚩🚩jay shivray
@anuradharaskar7130
@anuradharaskar7130 2 күн бұрын
खूप छान वाटले
@Universe.Queenn
@Universe.Queenn 2 күн бұрын
खूप छान व्हलोग अप्रतीम 👍👍👍
@rajendrathavare2986
@rajendrathavare2986 2 күн бұрын
खूप छान माहिती राजे.🌹🌹🌹🌹
@sambhajibandgar6930
@sambhajibandgar6930 Күн бұрын
Shrimant Bhushan shiv raje , Maharaj aapn changle kam krit Aaht.aami tumchya patici aahe. Thanku sir
@deepakgaikwad2763
@deepakgaikwad2763 Күн бұрын
Great Restoration effort....!
@vitthalbarkade1183
@vitthalbarkade1183 2 күн бұрын
🚩🚩 जय मल्हार ‌जय शिवराय ‌🚩🚩
@SakshiMadane-i4v
@SakshiMadane-i4v 2 күн бұрын
खुप छान 👌🏼👌🏼🚩
@DinanathShinde-sn2iq
@DinanathShinde-sn2iq 2 күн бұрын
Apratim Bhai 👍
@bablumundecha-voiceofjathk5323
@bablumundecha-voiceofjathk5323 Күн бұрын
वाफगावच्या किल्ला वजा राजवाड्याची छान अशी उपयुक्त माहिती तुमच्या या video द्वारे मिळाली TQ सागर.भुषणराजे होळकर साहेबांनी त्यांच्या पुर्वजांबद्दलची छान नम्रतेने आदरयुक्त अशी माहिती दिली व या किल्याचे कसे संर्वधन करणेचे आहे ते पण सांगितलं.
@latashinde8153
@latashinde8153 Күн бұрын
माझं शिक्षण याच राजवाड्यात झालं आहे माझं माहेर आहे वाफगाव मला अभिमान आहे गावाचा आणि आता सुरू असलेल काम पाहुन खूप छान वाटलं ❤❤❤
@maheshdhule2320
@maheshdhule2320 2 күн бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩
@NitaThombare-o4z
@NitaThombare-o4z Күн бұрын
Khup chan
@rohanbarkade1183
@rohanbarkade1183 Күн бұрын
खुप छान👌👌👌
@vijaynarute4556
@vijaynarute4556 Күн бұрын
श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर व चक्रधर विर धर राजा तुकोजी होळकर . राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अख्या भारत देशात . मंदीरे घाट तलाव . तळी . प्रचंड प्रमाणात बांधली . . तसेच १२ जोतीलींग . मंदी रे .राजमाता अहिल्या देवी यांनी बांधली आहेत . गड -किल्ल्यांचा विकास केला आहे. त्यांच्या प्रचंड जमिनी ही . भारतात आहेत . . काही देशाला दान केल्या आहेत . त्यांचा हा अनमोल ठेवा जतन करून ठेवावा
@subodhgupte5775
@subodhgupte5775 2 күн бұрын
भुषणराजे होळकर यांनी अतिशय आत्मियतेने किल्ल्याचा इतिहास आणि माहीती सांगितली . सागर शुटिंग आणि ड्रोन शुटिंगमुळे व्हिडोओ सुरेख झाला आहे.
@yogeshbhimani4699
@yogeshbhimani4699 2 күн бұрын
Jai shivray sager killa khup sunder a pratim aahe mast video hota sager
@sadhanawaghole7652
@sadhanawaghole7652 Күн бұрын
I am proud to say...My Native place ❤❤❤ lot of childhood memories 😊😊😊
@nandkumarjadhav6144
@nandkumarjadhav6144 Күн бұрын
दोन वर्षापूर्वी खूप वाईट अवस्था होती.उत्तम पद्धतीने संवर्धन चालू आहे.
@arjunSurve-g3w
@arjunSurve-g3w 2 күн бұрын
Jay shivray ❤❤
@pratibhap4546
@pratibhap4546 Күн бұрын
Holker gharanyachi olakh krun dilyabddal sager tuze manapasun khup khup aabhar.
@AparnaKondhalkar-u2q
@AparnaKondhalkar-u2q Күн бұрын
Very nice sagar
@sanjayfatakade7830
@sanjayfatakade7830 2 күн бұрын
आपले दुर्दैव आहे इतके महान थोर सेनानी महाराजा चक्रवर्ती छत्रपती यशवंतराव होळकरांबद्दल व वाफगाव भुईकोट किल्याची खूपच कमी माहिती इतिहासात दिलेली आहे.! वाफगाव भुईकोट किल्या एक वेळस आवश्य पहा..🙏 #ShrimantbhushansiharajeHolkar #Sagarmadane य मल्हार !!! जय शिवराय !! जय पुण्यश्लोक अहिल्यादेवी !! जय होळकर शाही !!!! ❤ मानाचा क्रांतिकारी जय मल्हार ❤🙏
@ShamsundarVardam-l3t
@ShamsundarVardam-l3t Күн бұрын
किल्ल्याच्या बांधकावर झाडे वाढणार नाहीत याची काळजी घ्यावी.खुप सुंदर काम.
@VitthalMaindad-iz3xq
@VitthalMaindad-iz3xq 4 сағат бұрын
खूपच छान माहिती धन्यवाद राजे व मदने साहेब
@surekhadere9862
@surekhadere9862 2 күн бұрын
अतिशया सुंदर
@nitinlokhande6411
@nitinlokhande6411 2 күн бұрын
जय शिवराय 😊🎉
@लोककला-ज6फ
@लोककला-ज6फ 2 күн бұрын
आज खूप भारी दिसतोय दादा आमचा कोट एकच नंबर दादा ❤
@AshokDighe-t8f
@AshokDighe-t8f Күн бұрын
होळकर राज्यांकडून प्रेरणा घ्यावी आणि आपल्या ज्या गावात जास्त वास्तू आहेत ते सगळे गावकऱ्यांनी मिळून आणि सगळे आपल्यासारख्या शिवप्रेमींनी किंवा जुने राजवाडे आवडणाऱ्या लोकांनी मिळून जतन केले पाहिजेत
@acenglishclasses1283
@acenglishclasses1283 Күн бұрын
बांधकाम पूर्ण झाल्यावर नक्की पहायला येऊ .🎉
@sampatchorat2921
@sampatchorat2921 2 күн бұрын
जय शिवराय सर
@sangitamadane7456
@sangitamadane7456 Күн бұрын
👌👌👌👌👍
@VinodMane-gu1gj
@VinodMane-gu1gj 2 күн бұрын
जय मल्हार जय होळकर शाही
@shrimantshendage5682
@shrimantshendage5682 Күн бұрын
Congratulation maharajsaheb
@dhavalraskar2500
@dhavalraskar2500 Күн бұрын
खुपच छान आम्हीही काही माहित नव्हत ते तुमच्या मुळे माहित झाले माझे माहेर पण ही माहित होळकर बद्दल यवढ कधी
@DevrajAgroLovefromYeola
@DevrajAgroLovefromYeola Күн бұрын
❤❤
@kittuchintu
@kittuchintu Күн бұрын
खुप chan माहीती सांगितली👌👌 Nice video....
@anilsabale5374
@anilsabale5374 2 күн бұрын
जय शिवराय सागर भाऊ ❤❤
@ganeshshinde3855
@ganeshshinde3855 8 сағат бұрын
विडिओ आणि माहिती दोन्ही खूप छान. खूप वाईट कंडिशन मध्ये पाहिलेल्या भुईकोटाचे नवीन रूप खूपच सुंदर केलेले आहे. काम पूर्ण झालेले पाहायची उत्सुकता तयार झाली आहे. सगळ्या इतिहासप्रेमी चे आवडते ठिकाण होईल हा भुईकोट.
@shashikantpawar322
@shashikantpawar322 Күн бұрын
छान माहीती आहे धन्यवाद
@krishnabargal1865
@krishnabargal1865 2 күн бұрын
Jay Malhar ❤❤
@shubhangikekade9882
@shubhangikekade9882 Күн бұрын
खूप छान सागर दादा माझी मुलं तुमचे व्हिडिओ पूर्ण बघत असतात
@sakshisagar
@sakshisagar Күн бұрын
👌🏻👌🏻👌🏻🚩
@sushmadaundkar6062
@sushmadaundkar6062 Күн бұрын
Khup chan 🎉
@mangeshghodekar6841
@mangeshghodekar6841 Күн бұрын
Khup mast 🙏 sager sir
@sandiplavate3413
@sandiplavate3413 2 күн бұрын
जय शिव मल्हार सागर दादा
@SantoshDeshmukh-ry5gn
@SantoshDeshmukh-ry5gn 2 күн бұрын
Nices video sagar
@Sagar_Camera
@Sagar_Camera 2 сағат бұрын
खूप छान... मी गेलो तेव्हा पण खूप वाईट वाटल होत.. अवस्था पाहून.. आत्ता हा व्हिडीओ पाहिल्यास मन प्रसन्न झालं.
@vijugaikwad3077
@vijugaikwad3077 Күн бұрын
अप्रतिम विडीओ
@tukarammunde-x5t
@tukarammunde-x5t Күн бұрын
खुप छान करत आहेत
@bharatwakade6132
@bharatwakade6132 2 күн бұрын
Jai malhar
@narsingdhone7719
@narsingdhone7719 2 күн бұрын
जय मल्हार
@aartimadane4385
@aartimadane4385 12 сағат бұрын
खूप सुंदर आहे हा वाडा.माझ्या मामाचे गाव आहे.❤❤❤
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 күн бұрын
Dada ashes videos Post kar.
@prakashnandurgekar-yw5hk
@prakashnandurgekar-yw5hk 15 сағат бұрын
या वड्याखली प्राचीन बांधकाम सुंदर असु शकते खुदाई करा.ही वास्तू जुने बांधकामावर होळकरांनी बधली असेल.
@laxmanranpise3377
@laxmanranpise3377 2 күн бұрын
आम्ही या वाड्यामध्ये रयत शिक्षण संस्था मध्ये दहावी पर्यंत शिक्षण घेतले.
@SShendge-j2x
@SShendge-j2x 17 сағат бұрын
मस्त ❤
@nandajadhav7797
@nandajadhav7797 2 күн бұрын
जयशिराय🎉🎉
@vitthal_varak108K
@vitthal_varak108K Күн бұрын
जय चक्रवर्ती महाराजा यशवंतराव होळकर.
@KrishnaBadale-ll1or
@KrishnaBadale-ll1or 2 күн бұрын
जय शिवराय दादा❤
@saishtodankar8033
@saishtodankar8033 2 күн бұрын
Dada ashes videos regularly post kar
@satishtakalkar7578
@satishtakalkar7578 5 сағат бұрын
माझे बालपण आणि शिक्षण याच राजवाड्यात झाले, मला सार्थ अभिमान आहे आमच्या महाराणी अहिल्याबाई होळकर आणि राजे यशवंतराव होळकर ❤
@AtharvMitake-mk9xk
@AtharvMitake-mk9xk 2 күн бұрын
Nice video ❤ ❤ ❤ ❤
@divyathombare6600
@divyathombare6600 Күн бұрын
जय शिवराय...
@RahulLohar-b4t
@RahulLohar-b4t 2 күн бұрын
जय शिवराय दादा ❤
Thank you mommy 😊💝 #shorts
0:24
5-Minute Crafts HOUSE
Рет қаралды 33 МЛН