शब्द नी शब्द मनाला आनंद देतो व जीवनाचे सत्य सांगतो .धन्यवाद🙏🙏
@urmilaapte98533 ай бұрын
🕉️🎵ताई आपण सांगता त्यानुसार नाम मुरलं आहे... अगदी लहानपणापासून!!! खूप समाधान वाटलं आपले विचार ऐकून.😔🙏🏾🎶🕉️
@sulochanavitkar7412 ай бұрын
🙏🌹🙏🌹🙏
@nageshtendolkar45883 ай бұрын
छान ताई सुंदर विवेचन. हरी हरी.
@sangitazodge3444Ай бұрын
❤️❤️🙏🌹
@vidhyalolage17912 ай бұрын
Khup khup dhanyavaad🙏🙏
@urmilaapte98533 ай бұрын
🕉️🎵 भगवद् गीतेमध्ये कुंडलिनी शब्दच नाही! परन्तु ज्ञानेश्वरी मध्ये माऊलींनी कुंडलिनी वर एक मोठा विषय वर्णिला आहे. कुंडलिनी जागृतीचे मंत्रही सापडतात ज्ञानेश्वरीत!!! माऊली हे भगवंतांचीच विभूती आहेत.😔🙏🏾🎶🕉️