No video

SAI BHAJANACHI KATHA |

  Рет қаралды 645

Anil Vaity Official

Anil Vaity Official

Күн бұрын

""ओम साई भजन यांचे हे पंचविसावे वर्ष.
या पंचवीस वर्षाच्या प्रवासात त्यांनी भजनाचे कित्येक कार्यक्रम करुन सर्व रसिक मायबापांचे मन जिंकले. साई भंडारा असो, श्री सत्यनारायण पूजा अथवा धर्मवीर अनंत दिघे साहेब यांच्या टेंभी नाक्यावरचा नवरात्र महोत्सव असो त्यांना प्रत्येक वर्षी कार्यक्रमाचे आमंत्रण असते.
त्यांनी काही फायनान्शियल सपोर्ट नसताना ही सेवा सुरू केली. आज त्यांच्याकडे साऊंड पासुन सर्व वाद्यांचा ताफा उपलब्ध आहेत आणि त्यांचा गृप ही हौशी आहे. सर्व जण नोकरी सांभाळून विनामूल्य भजनाची सेवा करतात.
आज त्यांनी आपल्या पंचवीस
वर्षांच्या सेवेचे वर्णन या गीताद्वारे मायबाप रसिकांसमोर मांडले आहे.""
ओम साई भजन मंडळ मणिबाग, ठाणे प्रस्तुत,
गाणे :- "साई भजनाची कथा"
गीतकार :- ओम साई भजन मंडळ
गायक :- विनोद हेमन,निनाद बोरकर,
प्रविण काटे
कोरस :- अनिकेत कांगणे, सागर मांडवकर,
हेमंत खंडारे, जयवंत बावकर,
अमोल मांडवकर
ढोलकी :- प्रमोद कदम, जयेश बावकर,
रमेश मोहळ
टिंबाली :- रमेश कदम
साईड रिधम :- अजिंक्य खंडारे, संजय नचरे
संगीत :- अनिल वैती
संगीत संयोजक :- भरत कोकाटे
ध्वनीमुद्रण :- शुभम डिजिटल स्टुडिओ
(किरण जोशी)
DOP :- यश अनिल वैती
व्हिडीओ संकलन :- यश अनिल वैती
#isaidyes #bridetobe #engaged #bride #wedding #shesaidyes #weddinginspiration #love #weddingplanning #weddinginspo #gettingmarried #weddingdress #engagement #ido #weddingday #weddingideas #engagementring #weddingphotography #justengaged #proposal #weddingphotographer #theknot #weddingplanner #weddings #groom #instawedding #bridal #destinationwedding #futuremrs #imengaged #fiance #weddingseason #imgettingmarried #engagementphotos #trouwenin #couplegoals #hochzeit #brides #weddingdetails #heproposed #weddingstyle #marryme #instabride #trouwen #bridesmaids #brideandgroom #engagedlife #dreamwedding #luxurywedding #diamondring #sayyestothedress #weddingring #ring #verloofd #misstomrs #weddinggoals #heputaringonit #newlyengaged #weddingwire #weddinginvitations

Пікірлер: 4
@eshwarsolanki3907
@eshwarsolanki3907 3 ай бұрын
Om Sai Ram 🙏🌹🙏
@user-zb8rv7qy2b
@user-zb8rv7qy2b 3 ай бұрын
🙏🙏🌹🌹
@ananyakagal5545
@ananyakagal5545 3 ай бұрын
👌👍🙏
@varunsutarofficial1111
@varunsutarofficial1111 3 ай бұрын
🙏ओम साई राम 🚩
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 195 МЛН
Dad Makes Daughter Clean Up Spilled Chips #shorts
00:16
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
У ГОРДЕЯ ПОЖАР в ОФИСЕ!
01:01
Дима Гордей
Рет қаралды 4,5 МЛН
GANACHA GHORA UNDIR ZAALA
3:53
Anil Vaity Official
Рет қаралды 4,2 М.
Running With Bigger And Bigger Feastables
00:17
MrBeast
Рет қаралды 195 МЛН