Sai Tamhankar Majha Maha Katta : सई ताम्हणकर आणि पुण्याचं कनेक्शन नेमकं काय? ABP Majha

  Рет қаралды 1,223

ABP MAJHA

ABP MAJHA

Күн бұрын

#SaiTamhankar #Bollywood #Cinema #maharashtra #ABPmajha #majhakatta #majhamahakatta #MarathiNews #मराठीबातम्या
Sai Tamhankar on Abp Majha Mahakatta : बोल्ड बिनधास्त आणि ब्युटीफूल अशी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर (Sai Tamhankar ). मराठी अभिनेत्रींना इतर इंडस्ट्रीमध्ये असलेल्या मर्यादा या सईने मोडित काढत एक प्रयोगशील अभिनेत्री म्हणून ओळख निर्माण केली आहे. सांगली ते मुंबई असा सई ताम्हणकरचा सही प्रवास हा तिने नुकताच माझा महाकट्टावर उलगडला आहे. तसेच आयुष्यात कधी आपण निर्माता वैगेर व्हावं का या प्रश्नाचं उत्तरही सईने कट्टावर दिलं.
सई ही मुळची सांगलीची असल्यामुळे तिने तिच्या सांगलीच्या काही शब्दांची देखील गंमत यावेळी सांगितली. सांगलीच्या मुलीला मुंबईविषयीच्या भावना देखील तिने यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमातून सई घराघरांत पोहचली. त्याविषयी देखील तिने कट्ट्यावर भाष्य केलं आहे. मुंबई ही एक मायानगरी आहे. इथे एकटं राहणं, स्वत:च्या जीवावर राहणं असं करताना तुम्ही कधीकधी खूप थकून जाता. त्यासाठी तुमचं डोकं शांत राहणं खूप गरजेचं आहे, असंही सईने म्हटलं आहे.
'होय मी विचाराने बोल्ड आहे'
सईने तिच्या प्रवासाविषयी बोलताना म्हटलं की, अभिनयात यायचं हे माझं कधीच ठरवलं नव्हतं. मला चांगली माणसं भेटत गेली, चांगल्या संधी मिळत गेल्या. मी सांगलीवरुन थेट मुंबईत आले. पहिल्यांदा मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा या गोजिरवाण्या घरात मालिकेसाठी आले. सुरुवातीला काहीच माहित नव्हतं. म्हणजे मी सेटवर यायचे तेव्हा लोकं माझ्याबद्दल काय बोलायचे हे नंतर मला कळत गेल. हळूहळू सगळ्या गोष्टी कळत गेल्या, समजत गेल्या. आपण आयुष्यात खूप गोष्टी करतो, त्या सगळ्याच आपल्याला आवडतात असं नाही. बोल्ड वैगरे ही विशेषण मी लावून घेतली नाहीत, ती मला दिली आहे. होय मी बोल्ड आहे, पण मी विचाराने बोल्ड आहे. कोणाचाही पाठिंबा नसताना खूप मोठी स्वप्न बघणं म्हणजे बोल्ड असणं आणि होय या विचाराने मी बोल्ड आहे.
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe to our KZbin channel here: bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Google+ : plus.google.co...
Download ABP App for Apple: itunes.apple.c...
Download ABP App for Android: play.google.co...

Пікірлер
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН
Just Give me my Money!
00:18
GL Show Russian
Рет қаралды 1 МЛН
Oh No! My Doll Fell In The Dirt🤧💩
00:17
ToolTastic
Рет қаралды 13 МЛН